गावरान कोंबडी पालन नेमकं कसं असावं ? खर्च कमी नफा जास्त दोन कोंबड्या पासून 40 पिल्ले तयार!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @nivrativarape9398
    @nivrativarape9398 5 днів тому

    खूपछानपाडुंरगदादाःआपलगावकोनंत,आमालासागा,👌👌👌🙏🙏

  • @KishorWaghmare-m9l
    @KishorWaghmare-m9l Місяць тому +2

    खरंच खूप छान आहे हिच कोंबडी परत केव्हा पिल्ले काढेल भाऊ

  • @AartiSirsat-ql3wc
    @AartiSirsat-ql3wc Місяць тому +2

    खूप छान पिल्ले आहे खूप आवडली 😊

  • @AartiSirsat-ql3wc
    @AartiSirsat-ql3wc Місяць тому +2

    दादा विंडोज छान माहिती दिली धन्यवाद 🎉🎉🎉

  • @kapilagrofarm
    @kapilagrofarm 6 днів тому +2

    सर मी घरीच अंड्यातून पिल्ले काढण्याची मशीन बनवले आहेत मागच्या महिन्यात मी 30 पिल्ले काढली होती आता ५-६ जानेवारीला आहे तर मी माझ्या या चैनल वरती लाईव्ह येणार आहे .

  • @ravihandva
    @ravihandva 7 днів тому

    एक नंबर 👍

  • @AnandLokhande-f8b
    @AnandLokhande-f8b 10 днів тому

    खूप छान अनुभव होता

  • @शाममोरे-ठ8ग
    @शाममोरे-ठ8ग Місяць тому +1

    खुप छान भाऊ ❤❤

  • @dattawagh5495
    @dattawagh5495 Місяць тому +1

    छान दादा ❤🎉

  • @uddhavbharat8646
    @uddhavbharat8646 Місяць тому +1

    Sir2pathi phije hotya bhetil ka

  • @RavindraLandge-m9d
    @RavindraLandge-m9d Місяць тому

    Very good

  • @RamchandraGunjal-kh8gi
    @RamchandraGunjal-kh8gi 10 днів тому

    Dada apala patta sanga amhala tumchi bhet ghayachi ahe

  • @anilnaik427
    @anilnaik427 8 днів тому

    दादा ऐक पिल्लू केवढ्याला भेटेल

  • @gmstoryteller
    @gmstoryteller 14 днів тому

    दादा..तुमच गाव कोणते...मला तूमचे फार्म बघायला येयच आहे....

  • @umesh80079
    @umesh80079 3 дні тому

    Feed konte takta tumhi

  • @nikhilshendre6099
    @nikhilshendre6099 Місяць тому +2

    Tumchi video lay let yete

  • @AgastyaVj
    @AgastyaVj Місяць тому +4

    , सुग्रस म्हणजे ढेप किंवा पेंड काय.?

    • @chetanmargaje271
      @chetanmargaje271 Місяць тому +1

      Sarki maga दुकानात

    • @श्रीराम-ध5ख
      @श्रीराम-ध5ख 21 день тому

      मात्र किती घ्यायची सर्की आणि बरडा ची सर

    • @श्रीराम-ध5ख
      @श्रीराम-ध5ख 19 днів тому

      सर सांगा ना

    • @chetanmargaje271
      @chetanmargaje271 19 днів тому

      @@श्रीराम-ध5ख tumchi kiti qty ahe tya nusar maga

    • @श्रीराम-ध5ख
      @श्रीराम-ध5ख 2 дні тому

      1 किलो सर्की आणि 1 किलो मका तयार केले तर चालेल का 10 पिल्या साठी

  • @vishalkharat6805
    @vishalkharat6805 Місяць тому +1

    सुगरण म्हणजे काय दादा

  • @ashishingole3794
    @ashishingole3794 10 днів тому

    दादा सुगरस म्हणजे ढेप का?

  • @prajwalbhagat5251
    @prajwalbhagat5251 Місяць тому +1

    Sugras manje ky dada

  • @nandkumarraut7957
    @nandkumarraut7957 Місяць тому

    दादा शेळी कुठून घेतली

  • @VamanBangar
    @VamanBangar Місяць тому

    वरई टाकली तरी चालेल का

  • @sunitadhaybar5816
    @sunitadhaybar5816 Місяць тому

    सुगरसची माहीती दया

  • @Mhbangar
    @Mhbangar Місяць тому

    दादा बंदिस्त बकरी पालन आहे का

  • @monalisam3758
    @monalisam3758 Місяць тому

    कोंबड्यांना झाकून ठेववले टोपली कितीला मिळते

  • @nileshthakre8182
    @nileshthakre8182 Місяць тому +1

    दादा सुग्रस मनजे काय

  • @NitinShinde-x2m
    @NitinShinde-x2m Місяць тому

    लसीकरण करता का

  • @chayaasalunkhe5516
    @chayaasalunkhe5516 26 днів тому

    सुगरस मंजे काय दादा सांगा

  • @manikbhalerao-hy6ik
    @manikbhalerao-hy6ik 26 днів тому

    गांव कोणत आहे मो. न. टाका

  • @nandkumarraut7957
    @nandkumarraut7957 Місяць тому

    मला पाहिजे मिळेल का

  • @kiranthombare420
    @kiranthombare420 Місяць тому +1

    दादा एक अंड किती दिवसांपर्यंत चांगले राहते पिल्लू काढण्यासाठी
    कारण माझ्या कोंबडी ने 15 अंडी घातलेय

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Місяць тому +1

      काही होत नाही कोंबडी खाली अंडी ठेवून द्या 20 दिवसाची असो किंवा एक महिन्याची फक्त उन्हाळ्यातली अंडी दोन दिवसाचे किंवा पाच दिवसाच्या पुढची नसावी

  • @gajananpawar7506
    @gajananpawar7506 Місяць тому

    काहीही शास्त्रीय माहिती नाही फक्त तिच. ती वायफळ बडबड केली आहे

  • @daudsayyed3345
    @daudsayyed3345 21 день тому

    Mo n dya dada