Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
आवाज फारच चांगला आणि गोड आहे. त्यामुळे आणखी तयारी झाली की भविष्य उज्वल आहे. 👏🏻👏🏻
खूपच छान, सावनी! सुरुवातीचे नोमतोम-च मन जिंकून गेलं.चांगली तयारी आहे तुझी आणि गाण्यात, आवाजाच्या जोडीला, सहजताही छाप पाडून जाते. शुभाशीर्वाद ♥️!
Khup sunder Sadarikaran .Raga Marawa chi chan mandi keley .Sawani la khup subhecha
सावनी खूप खूप अभिनंदन 🌹🌹 खूप छान गाते❤
मारवा राग, सुंदर सादरीकरण. सावनी तुला सांगितीक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ❤
गोड आवाज आहे🎉🎉
Khup chan
खुप छान आहे
खूप च सुंदर राग मांडणी आणि विस्तार ❤❤
सावनी अप्रतिम गायन ❤ खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा
सावनी खूपच छान ताना वगैरे खूपच छान अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा.तुझ्या गुरूला नमस्कार 🙏
तयारी छान आहे
सावनी अप्रतिम गातेस ,कान त्रुप्त झाले !!पुढील सांगीतीक वाटचालीसाठी तुलाभरभरुन शुभेच्छा आणि आशीर्वाद !💐👍
सावनी,खूप छान आणि भावपूर्ण सादर केला राग मारवा..पुढेही असे छान छान कार्यक्रम तुला मिळोत..ही सदिच्छा ❤
सावनी, किती सुंदर गायलायस राग मारवा.तुला ही स्वरांची देणगी खरंच स्वर्गिय आहे.फारच सुंदर.
खूप अप्रतिम सादरीकरण. मारवा रागाची वातावरण निर्मिती खूप छान.
सावली खुप सुंदर गायलीस.तुझ्या भविष्यातील वाटचाली करता खुप खुप शुभेच्छा.❤🎉🎉❤
अप्रतिम सावनी. 😊अभिनंदन 🎉
सावनी छानच गायलीस .god bless you .सादरीकरणातले साधेपण अधिक भावले .
सुरेख सुमधूर आवाज ! 💐
👌👌👍🎉
सावनी अतिशय उत्तम गायली आहे.. कौतुक करावे तेवढे थोडेच.. फारच छान..
खुपच छान,🎉
2023 च्या पुरस्काराचे recording आहे का..कुठे मिळेल
खुप छान उलगडला आहेस मारवा सावनी छान सादरीकरण. आवाज पण खूप छान भरीव लागला आहे.आवाजाची तयारी तुझ्या गाण्यातून कळते.
बड्या ख्यालाचा ताल तिलवाडा आहे का?
खूप च छान
खूप छान सावनी 👌👌 अभिनंदन
छान वाटले ऐकून..अगदी कोवळा आणि ताजातवाना आवाज..तयारीही चांगली आहे.कोणाकडे शिकतेस गं?
Vidushi Apoorva tai Gokhale Vidushi Pallavi tai Joshi
आवाज फारच चांगला आणि गोड आहे. त्यामुळे आणखी तयारी झाली की भविष्य उज्वल आहे. 👏🏻👏🏻
खूपच छान, सावनी! सुरुवातीचे नोमतोम-च मन जिंकून गेलं.चांगली तयारी आहे तुझी आणि गाण्यात, आवाजाच्या जोडीला, सहजताही छाप पाडून जाते. शुभाशीर्वाद ♥️!
Khup sunder Sadarikaran .Raga Marawa chi chan mandi keley .Sawani la khup subhecha
सावनी खूप खूप अभिनंदन 🌹🌹 खूप छान गाते❤
मारवा राग, सुंदर सादरीकरण. सावनी तुला सांगितीक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ❤
गोड आवाज आहे🎉🎉
Khup chan
खुप छान आहे
खूप च सुंदर राग मांडणी आणि विस्तार ❤❤
सावनी अप्रतिम गायन
❤ खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा
सावनी खूपच छान ताना वगैरे खूपच छान अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा.तुझ्या गुरूला नमस्कार 🙏
तयारी छान आहे
सावनी अप्रतिम गातेस ,कान त्रुप्त झाले !!
पुढील सांगीतीक वाटचालीसाठी तुला
भरभरुन शुभेच्छा आणि आशीर्वाद !💐👍
सावनी,खूप छान आणि भावपूर्ण सादर केला राग मारवा..पुढेही असे छान छान कार्यक्रम तुला मिळोत..ही सदिच्छा ❤
सावनी, किती सुंदर गायलायस राग मारवा.तुला ही स्वरांची देणगी खरंच स्वर्गिय आहे.फारच सुंदर.
खूप अप्रतिम सादरीकरण. मारवा रागाची वातावरण निर्मिती खूप छान.
सावली खुप सुंदर गायलीस.तुझ्या भविष्यातील वाटचाली करता खुप खुप शुभेच्छा.❤🎉🎉❤
अप्रतिम सावनी. 😊अभिनंदन 🎉
सावनी छानच गायलीस .god bless you .
सादरीकरणातले साधेपण अधिक भावले .
सुरेख सुमधूर आवाज ! 💐
👌👌👍🎉
सावनी अतिशय उत्तम गायली आहे.. कौतुक करावे तेवढे थोडेच.. फारच छान..
खुपच छान,🎉
2023 च्या पुरस्काराचे recording आहे का..कुठे मिळेल
खुप छान उलगडला आहेस मारवा सावनी छान सादरीकरण. आवाज पण खूप छान भरीव लागला आहे.आवाजाची तयारी तुझ्या गाण्यातून कळते.
बड्या ख्यालाचा ताल तिलवाडा आहे का?
खूप च छान
खूप छान सावनी 👌👌 अभिनंदन
छान वाटले ऐकून..अगदी कोवळा आणि ताजातवाना आवाज..तयारीही चांगली आहे.कोणाकडे शिकतेस गं?
Vidushi Apoorva tai Gokhale Vidushi
Pallavi tai Joshi