- 67
- 161 867
AMOL TV OTT YOU TUBE CHANNEL
India
Приєднався 19 січ 2023
🎥 Welcome to AMOL TV OTT! 🎬🌟
After a long and fascinating journey of 37 years of Amol Production, we are stepping into the new world of the new era. After giving you a great experience of the superhit marathi movie productions like Lapandav, Shejari Shejari, Kshan, Prem Mhanje Prem Mhanje Prem Asta etc. Producer SACHIN and SANJAY PAREKAR are coming with a new OTT platform. Join us on a journey of classics, melodies and content! Whether you're a kid, youth, women, looking for the amazing entertainment experience, you'll find something to enjoy here.
🔔 Subscribe now and hit the notification bell to never miss an upload!
Connect with us on social media.
UA-cam - youtube.com/@amoltvott?si=Iv9TYdBWIVKBOzVE
Instagram ID- amoltvott?igsh=MXFucHcxbWVyZXRzMw==
Facebook page - profile.php?id=100089293312389
Thanks for stopping by! Sit back, relax, and enjoy the content. Don't forget to like, comment, and share with your friends!

Amol TV OTT | पद्मश्री,महाराष्ट्रभूषण श्री.अशोक सराफ अमोल टीव्ही ओटीटी चॅनेलला शुभेच्छारुपी आशीर्वाद
पद्मश्री , महाराष्ट्रभूषण श्री.अशोक सराफ .
हस्याचा दीपस्तंभ आणि अभिनयाचे अष्टपैलू व्यक्तित्व म्हणजेच श्री. अशोक सराफ.
मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर नायक, श्री. अशोक सराफ यांचे नाव उच्चारताच मनात हसरे चेहरे, रंगमंचावरची ऊर्जा आणि अभिनयातील अद्वितीयता जागी होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी २५० हून अधिक चित्रपटांत भूमिका साकारत असतानाच अभिनयाची नवी परिभाषा घडवली.
१९८०-९० च्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, आणि महेश कोठारे यांच्या जोडीने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ दिला. त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने हास्याचा सळसळता प्रवाह तयार केला, जो आजही रसिकांच्या स्मरणात आहे. आपल्या अभिनयाची जादू त्यांनी नुसत्या माय मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही पसरवली. त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही तितक्याच प्रासंगिक आणि मनोहार वाटतात. मालिका प्रेमीना वेड लावलेल्या "हम पांच" या हिंदी आणि अनेक मराठी मालिकेतून तसेच रंगभूमीवरील अनेक अजरामर नाटकांतून त्यांच्या अभिनयाच्या अष्टपैलू प्रतिभेचे दर्शन घडते.
२०२३ साली त्यांना "महाराष्ट्र भूषण" या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले, आणि २२ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्यांच्या अथक परिश्रमाचा आणि कला क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा गौरव आहे. त्यानंतर त्यांच्या कार्याचा गौरव अधिकच वाढला कारण परवाच २५ जानेवारी २०२५ रोजी केंद्र सरकारने त्यांना 'पद्मश्री' हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर केला आहे. हा सन्मान त्यांच्या प्रदीर्घ आणि समर्पित कारकिर्दीचे आदर्श उदाहरण आहे. योगायोगाने काळाचे कालचक्र बघा ३४ वर्ष्यांपूर्वी बरोबर पर्वाच्याच दिवशी म्हणजेच 25 जानेवारी 1991 रोजी AMOL PRODUCTION चा पहिला चित्रपट " शेजारी शेजारी " प्रभात टॉकीज पुणे येथे प्रदर्शित झाला होता.
श्री. अशोक सराफ यांच्या अभिनयातील सहजता, विनोदबुद्धी आणि प्रेक्षकांशी जोडणारा भावनिक दुवा हा खऱ्या कलाकाराचा आत्मा आहे. त्यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांना हस्याचे क्षण दिले आहेत तसेच आपल्या ताकदीच्या सादरीकरणातून त्यांना विचार करायलाही प्रवृत्त केले आहे.
"मामांच्या" विनोदाच्या अदाकारीचा चमत्कार, त्यांची प्रत्येक कला रसिकांच्या मनात सदैव कोरली गेली आहे. श्री. अशोक सराफ, अभिनयाच्या आकाशातील हा तेजस्वी तारा सदैव चमकत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
श्री. अशोकजी सराफ , अमोल टीव्ही ओटीटी वाहिनी आपल्या सर्जनशीलतेला सलाम करते. तसेच,आपण आमच्या लवकरच सुरु होणाऱ्या "अमोल टीव्ही ओटीटी वाहिनीला" दिलेल्या दिलखुलास शुभेच्छांसाठी, अमोल टीव्ही ओटीटी वाहिनी आपले मनःपूर्वक आभार व्यक्त करते. साल १९८९ पासून ते आजपर्यंत श्री. अशोकजींचा आशीर्वादरूपी हात आमच्या डोक्यावर आहे आणि यापुढेही राहील . त्यांचे आमच्यावर असलेले ऋण आम्ही कधीच विसरू शकत नाही. आपल्या कलाकृतींचा प्रकाश असाच चिरकालतेने तेजस्वी राहो. अशा या महान कलाकारासाठी अमोल टीव्ही ओटीटी वाहिनी / अमोल टीव्ही ओटीटी यूट्यूब चॅनेल कृतज्ञता व्यक्त करत, त्यांच्या पुढील वाटचालींसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देते.
"धन्यवाद, श्री. अशोकजी सराफ, आपल्यासारखा कलाकार लाभणे आणि आपल्याबरोबर काम करणे हे आमच्यासाठी भाग्य आहे!"
सोबत श्री अशोक सराफ यांनी नुकताच अमोल टीव्ही ओटीटी चॅनेलला शुभेच्छारुपी आशीर्वाद दिला आहे , त्याचा व्हिडिओ आणि काही छायाचित्ररुपी आठवणी आपल्यासोबत शेअर करत आहोत .
तसेच समस्त पारेकर कुटुंबीयांतर्फे श्री अशोक सराफ यांचे मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन ...
🙏🙏🙏
शब्दांकन: डॉ. पूनम विभूते
#amoltvott #marathi #entertainment #voice #bollywood #movie #film #music #maharashtra_ig #downloadnow

Переглядів: 22
Відео
श्री.श्रीकांत रानडे सर एक प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व | आवाज साधनेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान
Переглядів 3,8 тис.14 днів тому
श्री.श्रीकांत रानडे सर एक प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व | आवाज साधनेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान
"पुरुष’ नाटकाची झलक आणि गप्पा | Purush Marathi Natak | Sharad Ponkshe, Avinash Narkar, Spruha Joshi
Переглядів 6 тис.14 днів тому
"पुरुष’ नाटकाची झलक आणि गप्पा | Purush Marathi Natak | Sharad Ponkshe, Avinash Narkar, Spruha Joshi
Amol TV OTT | RITIKA SHROTRI | Mukkam Post Bombilwdi Fame
Переглядів 13 тис.21 день тому
Amol TV OTT | RITIKA SHROTRI | Mukkam Post Bombilwdi Fame
Interview "Bhetigaathi" Sudhir Jain | ज्येष्ठ उद्योजक श्री सुधीर जैन यांची मुलाखत | Amoltvott-Part 1
Переглядів 113Місяць тому
Interview "Bhetigaathi" Sudhir Jain | ज्येष्ठ उद्योजक श्री सुधीर जैन यांची मुलाखत | Amoltvott-Part 1
Haravlelya Pattyancha Bangla | दर्जेदार अभिनयाने नटलेलं ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ या नाटकाची झलक
Переглядів 10 тис.Місяць тому
Haravlelya Pattyancha Bangla | दर्जेदार अभिनयाने नटलेलं ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ या नाटकाची झलक
Maitra He Shabd Suranche | Shrikant Ranade | श्रीकांत रानडे | Doordarshan Interview
Переглядів 421Місяць тому
Maitra He Shabd Suranche | Shrikant Ranade | श्रीकांत रानडे | Doordarshan Interview
Sachin Parekar, Sanjay Parekar | सचिन पारेकर, संजय पारेकर | रंगा येई वो Ranga Yei Vo | Interview
Переглядів 4,8 тис.Місяць тому
Sachin Parekar, Sanjay Parekar | सचिन पारेकर, संजय पारेकर | रंगा येई वो Ranga Yei Vo | Interview
Marathi Drama | Aaba Ki aayegi Barat | नाटक ‘आबा की आएगी बारात’ रंगभूमीवर आनंदाची लहर उमटवणारे नाटक!
Переглядів 9 тис.Місяць тому

Special Show on Shejari Shejari Marathi Movie | Varsh Usgaonkar, Sachin Parekar, Nishigandha Wad
Переглядів 325Місяць тому
Special Show on Shejari Shejari Marathi Movie | Varsh Usgaonkar, Sachin Parekar, Nishigandha Wad
Maitra He Shabd Suranche | Shivali Ranade शिवाली रानडे | मैत्र हे शब्द | Doordarshan Interview
Переглядів 1,2 тис.Місяць тому
Maitra He Shabd Suranche | Shivali Ranade शिवाली रानडे | मैत्र हे शब्द | Doordarshan Interview
Marathi Kavita | कविता तो आणि ती | कवियत्री सौ.नेत्रा श्रोत्री | Amol TV OTT
Переглядів 9 тис.Місяць тому
Marathi Kavita | कविता तो आणि ती | कवियत्री सौ.नेत्रा श्रोत्री | Amol TV OTT
नाटक विषामृत नाटकाची झलक आणि कलाकार तंत्रज्ञांशी गप्पा | विजय केंकरे दिग्दर्शित विषामृत | Vishamrut
Переглядів 16 тис.Місяць тому
नाटक विषामृत नाटकाची झलक आणि कलाकार तंत्रज्ञांशी गप्पा | विजय केंकरे दिग्दर्शित विषामृत | Vishamrut
Love Song | युथफुल गाणे | लव्हस्टोरी आहे ही खूप जुनी | Lovestory aahe hi khup juni
Переглядів 19 тис.Місяць тому
Love Song | युथफुल गाणे | लव्हस्टोरी आहे ही खूप जुनी | Lovestory aahe hi khup juni
Love Story Song | लव्हस्टोरी आहे ही खूप जुनी - PROMO | Lovestory aahe hi khup juni | AMOL TV OTT
Переглядів 9 тис.2 місяці тому
Love Story Song | लव्हस्टोरी आहे ही खूप जुनी - PROMO | Lovestory aahe hi khup juni | AMOL TV OTT
पं.डी.व्ही.पलुस्कर ट्रस्ट | स्वरोदय पुरस्कार | सावनी पारेकर | पुरस्कार विजेते संपूर्ण सादरीकरण
Переглядів 38 тис.2 місяці тому
पं.डी.व्ही.पलुस्कर ट्रस्ट | स्वरोदय पुरस्कार | सावनी पारेकर | पुरस्कार विजेते संपूर्ण सादरीकरण
पं. डी.व्ही. पलुस्कर ट्रस्ट | स्वरोदय पुरस्कार | सावनी सचिन पारेकर | पुरस्कार विजेते सादरीकरण 3
Переглядів 6 тис.2 місяці тому
पं. डी.व्ही. पलुस्कर ट्रस्ट | स्वरोदय पुरस्कार | सावनी सचिन पारेकर | पुरस्कार विजेते सादरीकरण 3
पं. डी.व्ही. पलुस्कर ट्रस्ट | स्वरोदय पुरस्कार | सावनी सचिन पारेकर | पुरस्कार विजेते सादरीकरण 2
Переглядів 1 тис.2 місяці тому
पं. डी.व्ही. पलुस्कर ट्रस्ट | स्वरोदय पुरस्कार | सावनी सचिन पारेकर | पुरस्कार विजेते सादरीकरण 2
पं. डी.व्ही. पलुस्कर ट्रस्ट | स्वरोदय पुरस्कार | सावनी सचिन पारेकर | पुरस्कार विजेते सादरीकरण
Переглядів 9572 місяці тому
पं. डी.व्ही. पलुस्कर ट्रस्ट | स्वरोदय पुरस्कार | सावनी सचिन पारेकर | पुरस्कार विजेते सादरीकरण
Episode 4 आवाज साधनेचे रहस्य परंपरागत भारतीय जीवनशैली I AMOL TV OTT I Kaushal Inamdar | Aanand Bhate
Переглядів 6312 місяці тому
Episode 4 आवाज साधनेचे रहस्य परंपरागत भारतीय जीवनशैली I AMOL TV OTT I Kaushal Inamdar | Aanand Bhate
Episode 3 | आवाज साधनेचे रहस्य परंपरागत भारतीय जीवनशैली I AMOL TV OTT I Neelkanti Patekar
Переглядів 5202 місяці тому
Episode 3 | आवाज साधनेचे रहस्य परंपरागत भारतीय जीवनशैली I AMOL TV OTT I Neelkanti Patekar
Episode 1 आवाज साधनेचे रहस्य म्हणजेच परंपरागत भारतीय जीवनशैली I AMOL TV OTT I श्रीकांत रानडे
Переглядів 1,6 тис.2 місяці тому
Episode 1 आवाज साधनेचे रहस्य म्हणजेच परंपरागत भारतीय जीवनशैली I AMOL TV OTT I श्रीकांत रानडे
Episode 2 आवाज साधनेचे रहस्य म्हणजेच परंपरागत भारतीय जीवनशैली I AMOL TV OTT I श्रीकांत रानडे
Переглядів 5932 місяці тому
Episode 2 आवाज साधनेचे रहस्य म्हणजेच परंपरागत भारतीय जीवनशैली I AMOL TV OTT I श्रीकांत रानडे
TEASER 5 I आवाज साधनेचे रहस्य म्हणजेच परंपरागत भारतीय जीवनशैली I AMOL TV OTT I श्रीकांत रानडे
Переглядів 823 місяці тому
TEASER 5 I आवाज साधनेचे रहस्य म्हणजेच परंपरागत भारतीय जीवनशैली I AMOL TV OTT I श्रीकांत रानडे
TEASER 4 I आवाज साधनेचे रहस्य म्हणजेच परंपरागत भारतीय जीवनशैली I AMOL TV OTT I श्रीकांत रानडे
Переглядів 543 місяці тому

TEASER 3 I आवाज साधनेचे रहस्य म्हणजेच परंपरागत भारतीय जीवनशैली I AMOL TV OTT I श्रीकांत रानडे
Переглядів 2,4 тис.3 місяці тому
TEASER 3 I आवाज साधनेचे रहस्य म्हणजेच परंपरागत भारतीय जीवनशैली I AMOL TV OTT I श्रीकांत रानडे
TEASER 2 I आवाज साधनेचे रहस्य म्हणजेच परंपरागत भारतीय जीवनशैली I AMOL TV OTT I श्रीकांत रानडे
Переглядів 4,9 тис.3 місяці тому
TEASER 2 I आवाज साधनेचे रहस्य म्हणजेच परंपरागत भारतीय जीवनशैली I AMOL TV OTT I श्रीकांत रानडे
Teaser | आवाज साधनेचे रहस्य म्हणजेच परंपरागत भारतीय जीवनशैली| AMOL TV OTT | श्रीकांत रानडे | प्रकाशन
Переглядів 543 місяці тому
Teaser | आवाज साधनेचे रहस्य म्हणजेच परंपरागत भारतीय जीवनशैली| AMOL TV OTT | श्रीकांत रानडे | प्रकाशन
Announcement of Amol TV OTT Launch date | Amol Production | Amol TV OTT | Streaming Now | New OTT
Переглядів 5467 місяців тому
Announcement of Amol TV OTT Launch date | Amol Production | Amol TV OTT | Streaming Now | New OTT
AMOL TV OTT RELEASE | AMOL PRODUCTION | INTRO | NEW CHANNEL | NEW OTT | OTT
Переглядів 2288 місяців тому
AMOL TV OTT RELEASE | AMOL PRODUCTION | INTRO | NEW CHANNEL | NEW OTT | OTT
अप्रतिम🎉सर
खूप खूप हार्दिक अभिनंदन सर. आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. 😊
खुप खुप अभिनंदन सर🎉 🙏
आपले कार्य अमूल्य आहे
खूप खूप धन्यवाद सर खूप अभिनंदनाची गोष्ट आम्ही अशा माणसांशी जोडलेला
खूप छान आणि सोप्या पद्धतीने सरांनी या पुस्तकात सांगितले आहे
खूप खूप अभिनंदन सर,!!!🎉🎉 आपण घेतलेल्या ओंकार साधना शिबिराचा आम्हाला खूप फायदा झाला आहे आपले कार्य खूप महान आहे आपल्या मुलीपण या कार्यात आपल्याबरोबर साथ देत आहेत तुम्हा संपूर्ण रानडे कुटुंबीयांचे अभिनंदन व आपणा सर्वांना मानाचा मुजरा
रानडे सर खूप खूप अभिनंदन!!मनोरमा क्लास द्वारा आपला ओंकार साधना शिबिराचा आम्हाला फायदा मिळाला.खूप छान तुम्ही समजावले होते.पुरस्कार योग्य व्यक्तीस मिळाला आहे.त्या क्षेत्रासाठी आपले योगदान खूप अमूल्य आहे.ओंकाराचा हा नाद तुम्ही घराघरात,मनामनात रुजवला आहे.आपला वारसा तुमच्या पत्नी आणि मुली देखिल चालवत आहेत.संगीत क्षेत्रातील तुमच्या कामगिरीसाठी तुम्हाला मानाचा मुजरा!!तुम्ही आणि मी एकाच बँकेची सेवा केली.त्याचे मला विशेष अपृप आहे. सर पुनश्च एकदा अभिनंदन आणि सादर प्रणाम!! तुमच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना!!
Khup Khup Abhinandan,sir🎉 Proud moment 🎉
अभिनंदन, सर ! 💐
सर,तुमचा झालेला सन्मान समारंभ बघून आम्ही खूप खूप धन्य झालो आहोत असे गुरू आम्हाला लाभले हे आम्ही आमचे भाग्य समजतो.आम्हाला तुमचे आशीर्वाद सतत लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
सर्व कलाकार छानच आहेत. आणि अनुपमा तुला त्यांच्या बरोबर काम करताना पाहून खूप छान वाटलं. 💐92 च बारामती च नाट्य शिबीर आठवलं 😊
Sharad ponkshe yanchya problem nantar show suru zale ka
रत्नागिरीत कधी येणार?
मी हे नाटक भक्ती बर्वेच पाहिले आहे अप्रतिम काम केले आहे तिचा साधा उल्लेख ही कोणी करत नाही विसर पडला असेल असो😮
ताई, भक्ती बर्वे चं फुलराणी, आणि पुरुष मध्ये रिमा लागू, नाना पाटेकर 👍👍👍
भक्ती बर्वे??
भक्ती बर्वे?
हो सुरुवातीला भक्ती बर्वे होत्या...सतीश पुळेकर पण काही प्रयोगात उत्कर्षा नाईक पण होत्या.
Pl correct your inputs
In today's lot spruha is really versatile. But her trollers will never accept it.
खरच पुरुष हे नाटक मी नाशिक ला कालीदास सभागृहात बघीतले अप्रतिम अभिनय सगळयांचा ...🎉 आणि विषय देखील आजच्या संदर्भात होता ..आणि माझी मैत्रीण अनुपमा ची भेट झाली.. खुप खुप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना 🎉💐💐💐💐💐
Jai Sani Dev ji ki
Chan zalay gaan @Priya Chincholkar & @chaitanyadevdhe 👍👍🎉
Juila promotion sathi ghetlay te mastach kaam kelay
❤🎉❤
Chhan ❤
Great work Pramod Sir🎉🎉🎉🎉
Nice song ,🎉😍
Jay Videan Jay kisan jay javn
खूप उपयुक्त सुंदर माहिती, कुठलाही पाल्हाळ न लावता छान मुलाखत घेतली धन्यवाद.
भारतीय आवाज साधना ❤
खूप सुंदर!🎉
Khup chhan.
Sachin Parekar Sir is a Nice Person and Visionary Producer. He works on every aspect of film making and gives opportunity to talented artists to achieve best output. 💐 @ Rakesh Kumar
It's amazing to watch this celebration of completing 25 years of superhit marathi movie 'शेजारी शेजारी' ! Nice workdone by Producer Sachin Parekar with Ashok Saraf, Varsha Usgaonkar, Laxmikant Berde, Nishigandha Wad.... ! 💐
वा क्या बात है, फार सुंदर 🎉
Great music
Thanks for the love. We are coming with more content soon.
Melodious composition. Waiting for more.
सावनी, खूप छान गायलीस,आवाज पण छान लागलाय, प्रेझेंटेशन वरून तुझी प्रगती लक्षात येते.अशीच मेहनत कर.🎉🎉
Nice Song ! 💐
Lovely song
Nice
Nice song and superb music
🎉
Nice song👌🏻
Mast❤
Excellent presentation Mam!!! Hearty congratulations to you and your parents!!!
सावनी बाळा, सुरवातीच्या नोमतोम वरूनच तुझी संगीताची समज आणि मेहनत लक्षात येते! छानच प्रस्तुती. तुझे अधिकाधिक आणि प्रदीर्घ कार्यक्रम यूट्यूब वर ऐकायला मिळत राहतील हीच अपेक्षा. शुभाशीर्वाद ♥️
Waiting for whole song.
Very nice voice and keep growing up 👌🏻🎶
खूप सुन्दर छान तयारी अशीच प्रगती करत रहा
Sunder Maarwaa. 👌👌👌sampurn kasa aani kuthe aikaayla milel. Chhaan gaayla aahe khup
सदा यशस्वी भव!