भव्य आमदार केसरी कुस्ती मैदान | मखमलाबाद पंचवटी | नाशिक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 чер 2024
  • #kustimallavidya
    #maharashtrakustidangal
    #kustichedavpech
    #Traditionalwrestling
    #ancientmartialarts
    #kustimallavidyamahasangh
    #kustimallavidyaassociationofmaharashtra
    #पैलवान
    #कुस्ती
    ••••••••••••••••••••••••••
    🚩 *मखमलाबाद तालीम फाउंडेशन नाशिक व जय बजरंग तालीम संघ आयोजित*🚩
    🤼‍♂️ *भव्य आमदार केसरी कुस्ती मैदान 2024*🤼
    मैदानातील प्रमुख कुस्त्या
    👉🏻पैलवान हर्षल सदगीर विरुद्ध पैलवान बाला रफिक शेख
    👉🏻पैलवान अनिल जाधव विरुद्ध पैलवान राजू कदम
    👉🏻पैलवान शुभम शिदनाळे विरुद्ध पैलवान संदीप मोटे
    👉🏻पैलवान विजय मांडवे विरुद्ध पैलवान भैरू माने
    👉🏻 पैलवान बाळू बोडके विरुद्ध पैलवान समीर शेख
    👉🏻पैलवान लक्ष्मण माने विरुद्ध पैलवान मामा तरंगे
    👉🏻पैलवान विजय सरुडे विरुद्ध पैलवान नाथा पवार
    👉🏻 पैलवान श्रीधर गोडसे विरुद्ध पैलवान प्रकाश काळे
    यासह इतर अन्य तुफानी कुस्ती होतील
    आयोजक
    🙏🏻🙏🏻🙏🏻
    पैलवान वाळू (आप्पा) विश्वनाथ काकड
    📽️ *सदरचे कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या youtube चॅनेलद्वारे 92 देशात थेट प्रक्षेपित केले जाईल*📽️
    📌
    स्थळ
    मराठा मंगल कार्यालय
    मखमलाबाद पंचवटी
    नाशिक
    रविवार दिनांक 9 जून 2024 रोजी दुपारी ठीक 4 वाजता
    धन्यवाद
    🙏🏻🙏🏻🙏🏻
    Team kustimallavidya
    ••••••••••••••••••••••••••
    📲 FACEBOOK : / kustimallavidya
    📲 INSTAGRAM : / kusti.mallavidya
    📲 Twitter : / kustimallavidya
    📲 Whatsapp : 9511802074
    📲 EMAIL: kustimallavidya@gmail.com
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    ••••••••••••••••••••••••••
    ••••••••••••••••••••••••••
    "गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे,
    आणीन आरतीला हे चंद्र,सूर्य,तारे"
    🚩 "जय कुस्ती मल्लविद्या" 🚩
    पै.गणेश मानुगडे
    संस्थापक, महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ
  • Спорт

КОМЕНТАРІ •