Rahul aware vs nitish kumar at visapur sangli | rahul win by akadi technique

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2020
  • #kustimallavidya
    #rahulaware
    #nitishkumar
    #Traditionalwrestling
    #ancientmartialarts
    #kustimallavidyamahasangh
    #kustimallavidyaassociationofmaharashtra
    #पैलवान
    #कुस्ती
    ••••••••••••••••••••••••••
    कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे.🙏🏼🙏🏼
    कुस्ती मल्लविद्या महाराष्ट्रातील कुस्तीचा पहिला युट्युब चॅनेल आहे 🎥📽️ जो 2011 पासून महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राची सेवा करत आहे.महाराष्ट्रात होणारी कुस्ती मैदाने,महाराष्ट्रातील कुस्तीचा प्रचार प्रसार,मैदानाचे थेट प्रक्षेपण,दिगग्ज मल्लांच्या मुलाखती यासह महाराष्ट्राचे कुस्ती क्षेत्र वाढावे,बहरावे यासाठी अनेक कार्यक्रम उपक्रम आमच्या संस्थेद्वारे केले जातात.आपणही आमच्या ध्येयात सामील होऊ शकता.🎯
    धन्यवाद
    🤼‍♀️🤼‍♂️🤼‍♀️🤼‍♂️🤼‍♀️🤼‍♂️🤼‍♀️🤼‍♂️🤼‍♀️🤼‍♂️
    Welcome to Kusti Mallavidya UA-cam Channel 🙏🏼🙏🏼.
    This is the official and first UA-cam channel 🎥📽️ of Wrestling Federation of Maharashtra which has been serving the wrestling arena of Maharashtra since 2011. Many activities are done by our organization to expand the field. You can also join our goal. 🎯
    Thank you.
    ••••••••••••••••••••••••••
    📲 FACEBOOK : / kustimallavidya
    📲 INSTAGRAM : / kusti.mallavidya
    📲 Twitter : / kustimallavidya
    📲 Whatsapp : 9511802074
    📲 EMAIL: kustimallavidya@gmail.com
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    ••••••••••••••••••••••••••
    About Our Videos and Copyright Policies
    कुस्ती मल्लविद्या चॅनेल चे विडिओ हे स्वतः कुस्ती मल्लविद्या संस्थेच्या व्हिडिओग्राफर ने शूट केलेले असतात.एखादे वेळी एखाद्या कुस्तीचा विडिओ हा पैलवान आम्हाला Upload करण्यासाठी त्याच्या परवानगी ने देत असतो.क्वचित वेळी एखादा विडिओ जर इतरांच्या चॅनेल वर अगोदर Uploadकेला गेला असेल व आमच्याकडून कॉपीराईट नियमांचे उल्लंघन झाल्याची आपली भावना असेल तर आम्हाला 9850902575 या क्रमांकावर कॉल अथवा व्हाट्सअप्प वर कळवावे आम्ही सदर विडिओ तात्काळ डिलीट करु.आमची इतर चॅनेल चे विडिओ कॉपीराईट करायची भूमिका नसून केवळ कुस्ती प्रचार व प्रसार करायचा असल्याने आपण ही बाब समजून घ्यावी अशी नम्र विनंती.
    The videos from the Wrestling matches are shoot by the videographers of the kustimallavidya Institute itself. Some times a wrestler himself gives us permission to upload a video of a wrestling match. If anybody have any feelings about copyright plz call us on 9850902575 or WhatsApp. we will delete this video immediately.
    ••••••••••••••••••••••••••
    "गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे,
    आणीन आरतीला हे चंद्र,सूर्य,तारे"
    🚩 "जय कुस्ती मल्लविद्या" 🚩
    पै.गणेश मानुगडे
    संस्थापक, महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ

КОМЕНТАРІ • 33