पृथ्वीराज चे अभिनंदन पण माझं 1 मत होत कुस्ती ही कोणत्यातरी एकाच फॉरमॅट मध्ये झाली पाहिजे एक तर मातीत नाहीतर मॅट वर मातीत खेळणाऱ्या पहिलवानाला फक्त एकाच कुस्ती साठी मॅट वर खेळावं लागतं. बऱ्याच गोष्टी चा फरक पडतो मातीतला पाहिलावन मातीत खेळत असताना ज्या पद्धतीनीने त्याची पकड मैदानात असते तशी पकड त्याला मॅट वर लंघेच मिळत नाही त्यामुळे जास्त फायदा पहिल्यापासून मॅट वर खेळणाऱ्या पाहिलावणालाच होतो
माझी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परीषदेला एक विनंती आहे कि, गेले दोन-तीन अधीवेशन आपण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची प्रेक्षक बैठक व्यवस्था अत्यंत चुकीच्या पद्धतीने करत आहात, गुणांची कुस्ती ही खरंतर जवळुन पाहील्यावरच समजते, प्रती स्पर्धकाने स्पर्धकावर घेतलेला गुण दुरून दिसत नाही किंबवनी ती कुस्तीही काहीही समजत नाही आणी म्हणून माझी आपणास विनंती आहे की आपण येनाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला प्रेक्षक बैठक व्यवस्ता ही कुस्ती आखाडाच्या जवळच करावी.🙏🏻
इथे सिकंदर भाईच पाहिजे होता, सिकंदर आणि प्रुथ्वीराज या दोघांची चलाखी सेम होती. सिकंदर ने विजय खेचून आणला असता.पण काहीही असो प्रुथ्वीराज अप्रतिम खेळला. प्रुथ्वीराज कडून शिकण्यासारखे खूप काही आहे. अभिनंदन प्रुथ्वीराज.
खर तर हा कुस्ती म्हणलं की लाल माती आठवते मग मॅट वर घेणं कितपत योग्य आणि ....मॅटवरच्या खेळाडूंना सवय असती प्रॅक्टिस असते पण मातीतून वर आलेल्या पैलवान नाना नसते काही तरी चेंज झाल पाहिजे..... किंवा toss वर ठरवलं पाहिजे
अभिनंदन पृथ्वीराज पाटील तब्बल २२ वर्षानंतर कोल्हापुरचा पैलवान महाराष्ट्र केसरी.. हेलाच म्हणतात कोलापूरचा पट्टया.💐💐💐💐
Kolhapur MH09
Mati gayat सिकंदरही5a
@@harshawardhanmeshram2515 sikandar la ethe bol
Jau de yaar@@akshaypatil3280 djau
lai bhari jhali kusti ✌️✌️✌️✌️✌️
अतिशय उत्तम कुस्ती.....
कोल्हापूरकडे महाराष्ट्रकेसरी मिळाला हे बाकी बर झालं...
काय पण म्हणा खरा कुस्तीचा बुलंद आवाज ______पै. शंकर आण्णा पुजारी ❤❤❤❤❤
शंकर आण्णा पुजारी (कोथळीकर) ह्या आवाजाला मी खुप miss केलं ..! असा आवाज होने नाहि..! 🙏🇮🇳
महाराष्ट्र केसरी फायनला अण्णांचा चा आवाज हवा होता
पण अण्णांना का नाही बोलवलं
अभिनंदन पै. पृथ्वीराज पाटील अभिमान आहे कोल्हापूर कर असल्याचा........... जय शिवराय ।।
पृथ्वीराज चे अभिनंदन पण माझं 1 मत होत कुस्ती ही कोणत्यातरी एकाच फॉरमॅट मध्ये झाली पाहिजे एक तर मातीत नाहीतर मॅट वर मातीत खेळणाऱ्या पहिलवानाला फक्त एकाच कुस्ती साठी मॅट वर खेळावं लागतं. बऱ्याच गोष्टी चा फरक पडतो मातीतला पाहिलावन मातीत खेळत असताना ज्या पद्धतीनीने त्याची पकड मैदानात असते तशी पकड त्याला मॅट वर लंघेच मिळत नाही त्यामुळे जास्त फायदा पहिल्यापासून मॅट वर खेळणाऱ्या पाहिलावणालाच होतो
Ase kahi nhi abhijit karke vs bala bgha
Barobar ahe
विशाल बनकर माती विभागातून होता आणि पृथ्वीराज पाटील मॅट विभागातून होता लढत छान झाली पृथ्वीराज पाटील चे खूप खूप अभिनंदन
मातीत खेळ झाला असता तर तो जिंकला असता,
कारण,
विशाल बनकर ने sikandar shaikh सारख्या पहिलवान ला हरवले होते.
खूप चांगली कुस्ती केली दोन्ही पैलवानांचा अभिनंदन जर तर मध्ये काही नाही जिंकला तो जिंकला
जिंकलास भावा तुझा महाराष्ट्राला अभिमान आहे
इंडियन आर्मी चा वाघ 🇮🇳🇮🇳🇮🇳❤️
Ha फौजी
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मनःपूर्वक अभिनंदन 🎉💐💕 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..
उपमहाराष्ट्र केसरी बनकर यांचं सुध्दा अभिनंदन 🎉💐
King of Kolhapur Maharashtra Kesari Prithviraj patil
अभिनंदन पृथ्वीराज पाटील 💐💐
Both are winner but Patil is champion. .
Congratulations
🌹🌹👌👌खुप खुप अभिनंदन महा. केसरी पृथ्वीराज, पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏,
अभिनंदन पृथ्वीराज पाटील
कोल्हापूर चा ढाण्या वाघ २०२२ चा महाराष्ट्र केसरी ✌🏻🤙🏻🥳
कोल्हापूर जाळ आणि धूर संग,
विशाल चे पण अभिनंदन
Brand is Brand Patil Maharastra kesari 2022
नरसिंग. यादव. छान माहिती दिली आहे. पाटील ला
कोल्हापूरचा ढाण्या वाघ भावा अभिनंदन
1 st time baghitli asi kusti
माऊली. चांगले. वसताज.. हो. शकतात
हवा फक्त पाटलांची
Kusti che maher ghar kolhapur cha pailwan maharashtra kesari🤗😎😎
माझी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परीषदेला एक विनंती आहे कि, गेले दोन-तीन अधीवेशन आपण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची प्रेक्षक बैठक व्यवस्था अत्यंत चुकीच्या पद्धतीने करत आहात, गुणांची कुस्ती ही खरंतर जवळुन पाहील्यावरच समजते, प्रती स्पर्धकाने स्पर्धकावर घेतलेला गुण दुरून दिसत नाही किंबवनी ती कुस्तीही काहीही समजत नाही आणी म्हणून माझी आपणास विनंती आहे की आपण येनाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला प्रेक्षक बैठक व्यवस्ता ही कुस्ती आखाडाच्या जवळच करावी.🙏🏻
अगदी बरोबर आहे गायकवाड साहेब
Well played Paka Bhvu💪🏻❣️ *उपमहाराष्ट्र केसरी*👑🔥❤️
Lay jalta tumhi kaar
Kiran bhagat .mauli .sikhandar viswasachi manas baher geli
गर्वाचे घर खाली म्हणतात ते एकदम बरोबर आहे विशाल ला लई घमंड होता ,,,, जिरला,,,,,
हा खूप घमंड होती त्याला
Sikndarvar.anyay.zala.hota
कितीही वेळा कुस्ती पाहिली तरी मन भरत नाही
Congratulations bhau
Only Shankar Anna pahije finel kushti la perfect nivedak 👍👍
थरारक ..! 🇮🇳
अभिनंदन पृथ्वीराज.....
Aamala khup abhiman aahe amchya gavcha aahe amcha best friend bhavi watchalis shubeshya
कुस्तीत जीव आणि रंगत फ़क्त शंकर अण्णा पुजारी
हा माजुर्डा ईशल्या सिकंदर वर अन्याय करून फायनलला गेला अन् दारुण हरला...मी कोल्हापूरकर आहे पण सिकंदरचा डायहार्ड फॅन आहे.....
Khar hay mitra
Abhinandan bhava❤❤❤
Abhinandan prutviraj💐💐
उरणार पुरणार फक्त पाटील वा रे पठया
Jay shivray jay Bhavani jay shivaji
दोन्ही ही पैलवान यांच अभिनंदन
अभिनंदन पैलवान 🙏
जनतेच्या मनातला महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख
इथे सिकंदर भाईच पाहिजे होता, सिकंदर आणि प्रुथ्वीराज या दोघांची चलाखी सेम होती. सिकंदर ने विजय खेचून आणला असता.पण काहीही असो प्रुथ्वीराज अप्रतिम खेळला. प्रुथ्वीराज कडून शिकण्यासारखे खूप काही आहे. अभिनंदन प्रुथ्वीराज.
विशाल बनकर पण पूर्ण ताकदीने लढला भाऊ
लास्ट च्या 2 मिनिटात lead एवढी lead तोडणं सोप्प नव्हत पण संयमी खेळाडू आहे म्हणून जिंकला पृथ्वी भाऊ
@@pawangawali5753 इथे ताकद आणि टेकनिक पण महत्त्वाचे होते, आणि ते सिकंदर जवळ होते.
@@Tukaramk18 लढाऊ पोरगा, पैलवान आहे प्रुथ्वीराज.
@@nareshpawar3379 सिकंदर हरला यावर विश्वास च बसला नाही भाऊ माझा तर ,तिथून सगळा मूड व्ह गेला , मैदानी कुस्त्या लई मारलेल्या ह्या वर्षी सिकंदर ने
Congratulations pruthviraj
खर तर हा कुस्ती म्हणलं की लाल माती आठवते मग मॅट वर घेणं कितपत योग्य आणि ....मॅटवरच्या खेळाडूंना सवय असती प्रॅक्टिस असते पण मातीतून वर आलेल्या पैलवान नाना नसते काही तरी चेंज झाल पाहिजे..... किंवा toss वर ठरवलं पाहिजे
Congratulations brother
अभिनंदन पृथ्वीराज
शाब्बास पृथ्वीराज
अभिनंदन दोंघांचे पण 🔥🔥
Kushti परिषदेचा Adhyaksh kon आहे तेवढं पारितोषक दया काय ते पण khala
Khari kusti matitlich chitpat zali tr ti kusti point point ky khelaych
Sikandar Shaik pahije hota final madhe
Ho na yar
शंकर अण्णाण सारखं जमेना यांना
Olympic madhe medal milava pruthvi..
अभिनंदन
बनकर सुधा कोल्हापूर चा पठ्या आहे
बनकर च्या ऐवजी सिकंदर शेख पाहिजे होता
जो जिता वही सिकंदर
पण खरी कुस्ती मातीतली च.
💐💐💐💐💐
बनकर न सिंकदरला च्यानस द्यायला पाहिजे होता
Barobar
खरोखर, सिकंदर ने काहीतरी करून दाखवलं असतं
नीट पाहून निर्णय घेतला नाही
Kusti chi cometry,etihas ekava tar shankar anna pujari yanchkadun....
Harshwardhan sadgir nahi jinkle ka
💯💪
Kolhapur cha Vijay aso 🚩🚩🚩
बनकर जिंकलेली कुस्ती हरला
म्हणजे नेमके काय?
@Avinash पण त्याच्या समोर मँटवर एवढे राऊंड खेळून जिंकलेला टाँपचा पैलवान होता.उलट गेलेली कुस्ती जिंकली आहे प्रुथ्वीराज ने.
अभिनंदन पृथ्वीराज
@Avinash 45 seconds baki astana kusti paltavli Pruthviraj ne. Banker ne defend karaycha hota tar attack karayala gela aani harla
Nice
शेवटच्या डाव चा गुण बनकर च आहे
खरे तर बरोबरी झाली आहे
Bhava nit bgha pruthvirajcha py bankar chya vrti ani tyamul bankarnech pratham ghudge tekle aste smjl ka ugach nyan nko shivku gharat bsun
Hi match matit asti tar kadachit nikal wegla asta 👍
Pujari sir Tumi bolala asata tar ajun bhari vatale aste
Commentary
नादच खुळा
9.14 white shirt
Narsing yadav ahe to
Are prize deta yet nahi tar kashala game thevtha ...........
Very nice Prithviraj 👌👌👍👍🎉🎉
b
S.T mahamandal commentator...gadi kramank 57265..falat kramank 4 var😆
बनकर ला जास्त घमंड आहे
Pruthviraj chi Kolhapuratali konti talim
Shahu krida Sankul kolhapur
दोघेही वाघ आहेत
Kutle sarpanch aahet
किमत कमी हिंदू तर आहे
Kaye.jhala.