मैदानी कुस्तीत डाव मारणारा विजयी नसतो .. मात्र स्पर्धेतील कुस्तीत डाव मारणाऱ्या पैलवानाला गुण दिला जातो .. मैदानी कुस्तीत ज्यावेळी एकाद्या पैलवानाचे दोन्ही खांदे एकाच वेळी जमिनीला टेकतात त्यावेळी कुस्ती पुर्ण होते अन वरिल कुस्तीत सिकंदर शेख चे खांदे झोळी डाव मारताना हर्षवर्धन सदगीर च्या अगोदर जमिनीला टेकलेत .. त्यामुळे पंचांनी योग्य तोच निर्णय दिला आहे ..
काय डाव खेळला गड्याने....!!!! तरीही पंचांनी त्याच्या कुस्तीचा निकाल चुकीचा दिला आहे...!!! लज्जास्पद गोष्ट आहे, शांत संयमी स्वभावाचा पैलवान गडी सिकंदर शेख... त्याच्या अशा प्रामाणिकतेचा आणि निर्मळ स्वभावाचा फायदा पंचांनी घेऊन त्याला चुकीचा निकाल दिला आहे... दोन डाव झाले तरीही निर्णय अयोग्य....!!!!! पण सिकंदर शेख असा गडी ज्याला पंचांच्या निर्णयाची नाही तर दर्शक प्रेमी आणि चाहते यांच्या प्रतिसादातून आणि प्रतिक्रियेतून योग्य तो निर्णय मिळाला.... सिकंदर शेख चपळ चित्ता आहे.... त्याच्या प्रामाणिकतेचा एवढा फायदा पंचांनी घेऊ नये...!! योग्य तो निर्णय द्यावा...!!!!!
एकदम घाणेरडा आणि चुकीचा व भेदभाव करणारा निर्णय दिला आहे हा.खरा आणि दमदार विजय सिकंदर सारख्या प्रामाणिक पहिलवान यांचा आहे. सर्व दुनिया लाईव्ह बघून या चुकीच्या निर्णयाचा जाहीर... जाहीर... निषेध करत आहे. अश्या कुस्ती साठी अनुभवी आणि भेदभाव न करणारे पंच ठेवायला पाहिजे.
कुस्ती मधे ज्यावेळी एखाद्या पैलवानाचे दोन्ही खांदे एकाच वेळी जमिनीला टेकतात त्यावेळी कुस्ती पुर्ण होते .. ज्यावेळी सिकंदर शेख ने एक चाक डाव टाकला त्यावेळी हर्षवर्धन सदगीर पैलवान हा हातांवर पलटी मारून गेला त्यावेळी त्याचा एकही खांदा जमिनीला टेकला नाही .. अन ज्यावेळी सिकंदर शेख ने झोळी डाव टाकला त्यावेळी हर्षवर्धन सदगीर पैलवान चा खांदा जमिनीला टेकण्या अगोदर सिकंदर शेख चे दोन्ही खांदे जमिनीला टेकले आहेत .. पंचांचा निर्णय अतिशय योग्य आहे ..
पंच दत्ता गायकवाड महाराष्ट्र केसरी आहेत, आणि दहा वेळा रीप्ले करून दाखविले आहे हर्षवर्धन विजयी आहे, सिकंदर ची पाठ पुर्ण टेकली होती.तु पंचाला नावं ठेवायला लागला
@@vijaykshirsagar4153 नावाजलेल्या मल्लाकडून ही अपेक्षा नव्हती 🙏🙏🙏 सत्य उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय... आणि एक चाक डावावर चितपट केले त्याचे काय? जरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे झोळी डावावर पैलवान हर्षवर्धन विजयी आहेत
पै.हर्षवर्धन सदगीर तुम्ही महाराष्ट्र केसरी किताब मिळवलेला पहिलवान आहे,डाव कोणी केली आणि कोणता केला तुम्हाला सर्व माहीत होत,आणि झोळी,एकजाक डावाबाबतीत तर तुम्हाला चांगले माहीत असेल यात शंका नाही.तरी पण तुम्ही जिकायचा जल्लोष साजरा केला.आम्ही तर प्रेक्षक वर्ग आम्हाला काय कळतंय.कोण जिंकल हे तमाम जनतेनं पाहिलं,,फक्त एक बोलुशी वाटतंय की कुस्ती मध्ये वस्तात या शब्दाला गळबोट नको.🙏
मैदानी कुस्ती मधे पैलवानाचे दोन्ही खांदे एकाच वेळी जमिनीला टेकल्या नंतरच कुस्ती पूर्ण होते .. ज्यावेळी सिकंदर शेख ने एक चाक डाव टाकला त्यावेळी हर्षवर्धन सदगीर पैलवान चा एकही खांदा जमिनीला टेकला नाही .. अन झोळी डावाच्या वेळी हर्षवर्धन सदगीर चे खांदे जमिनीला न टेकता सिकंदर शेख चे दोन्ही खांदे जमिनीला टेकले आहेत .. 15:03 कुस्ती पहा .. पंचांचा निर्णय योग्यच आहे .. पुण्यातील माणसं योग्य तोच निर्णय देतात .. पण बऱ्याच माणसांना कुस्तीतले नियम माहीत नसल्यामुळे पुण्यातील माणसांना दोष देतात ..
अगोदर एकचाक डावावर शिकंदर विजयी,ते पण जावूदया,नंतर झोळी डावावर तर विजयी होतो ना राव. झोळी वर सदगिर ची पाठ जमिनीवर टेकते नंतर सिकंदरची. झोळी पण शिकंदर ने लावली ,मग सदगिर विजयी कसा? दोन्ही ही आपले आणि चांगले पहिलवान आहेत. परंतु निर्णय योग्य द्यावा
मैदानी कुस्ती मधे ज्यावेळी पैलवाचे दोन्ही खांदे एकाच वेळी जमिनीला टेकतात त्यावेळी कुस्ती पुर्ण होत असते .. ज्यावेळी सिकंदर शेख ने एक चाक डाव टाकला त्यावेळी हर्षवर्धन सदगीर हाताच्या सहाय्याने पलटी मारून गेला .. हर्षवर्धन सहगीर चा एकही खांद जमिनीला टेकला नाही ..अन झोळी डावावर हर्षवर्धन सदगीर पैलवान ची पाठ जमीनीला टेकण्या ऐवजी सिकंदर शेख ची पाठ जमिनील टेकली आहे .. त्यामुळे पंचांचा निर्णय योग्य आहे ..
एकचाक डाव मारताना सदगीर हे ढुंगणावर पडले होते....पाठीचा अन खांद्याचा स्पर्श पण झाला नाही जमिनीला....नंतर झोळी डाव मारताना सिकंदर हे खाली पडले तेव्हा सदगीर यांची पाठ सिकंदर शेख यांच्या छातीवर होती नीट बघा कोण जिंकलय....सदगीर यांना चीतपट करायच्या सिकंदर हे स्वतःच चितपट झालेत......तीनदा रीप्ले विडिओ बघुन शेवटी निकाल दिलाय मी स्वत होतो बघायला ही कुस्ती
पंच हे महाराष्ट्र केसरी दत्ता भाऊ गायकवाड आहेत... यामध्ये दोघांची पाठ झाली आहे परंतु प्रथम चाल करणारा विजयी असतो हा नियम आहे.. शेवटी पुण्यात कुस्त्या घेतल्या कि असे प्रकार नेहमीचे .
मैदानी कुस्तीत प्रथम चाल करणारा विजयी असतो असा काही नियम नाही .. स्पर्धेतील कुस्तीत मात्र ज्याने चाल केली त्याला गुण दिला जातो .. पण मैदानी कुस्तीत ज्यावेळी एखाद्या पैलवानाचे दोन्ही खांदे एकाचवेळी जमिनीला टेकतात तेव्हा कुस्ती पुर्ण होते .. वरिल कुस्तीमधे ज्यावेळी सिकंदर शेख ने ज्यावेळी एकचाक डाव मारला त्यावेळी हर्षवर्धन सदगीर पैलवान चा एकही खांदा जमिनीला टेकला नाही .. अन ज्यावेळी झोळी डाव मारला त्यावेळी हर्षवर्धन सदगीर च्या अगोदर सिकंदर शेखचे दोन्ही खांदे सर्वप्रथम जमिनीला टेकले आहेत .. त्यामुळे पंचांचा निर्णय योग्य आहे .. असे आणि एवढे निष्पक्ष निर्णय दिले तरी बऱ्याच जणांना मैदानी कुस्तीतले आणि स्पधेतील कुस्तीतले नियम माहीत नसल्या मुळे पुण्यातील माणसांना दोष देतात ..
एकचाक डाव मारताना सदगीर हे ढुंगणावर पडले होते....पाठीचा अन खांद्याचा स्पर्श पण झाला नाही जमिनीला....नंतर झोळी डाव मारताना सिकंदर हे खाली पडले तेव्हा सदगीर यांची पाठ सिकंदर शेख यांच्या छातीवर होती नीट बघा कोण जिंकलय....सदगीर यांना चीतपट करायच्या सिकंदर हे स्वतःच चितपट झालेत......तीनदा रीप्ले विडिओ बघुन शेवटी निकाल दिलाय मी स्वत होतो बघायला ही कुस्ती
मैदानी कुस्तीत ज्याचे दोन्ही खांदे जमिनीला टेकल्या शिवाय कुस्ती पुर्ण होत नाही .. अन या सिकंदर शेख विरुद्ध हर्षवर्धन सदगीर कुस्ती मधे सर्वप्रथम सिकंदर शेख या पैलवानाची पाठ टेकलेली आहे .. मैदानी कुस्तीत कोणी डाव टाकला याला महत्व नसुन कोणाचे खांदे सर्वप्रथम जमिनीला टेकले याला महत्व आहे .. अन तोच मैदानी कुस्तीचा नियम आहे ..
मैदानी कुस्ती मधे कब्जा कोणाचा आहे किंवा कोणी डाव टाकला याला महत्व नसुन कोणाचे दोन्ही खांदे सर्वप्रथम जमिनीला टेकले याला महत्व असते आणि तोच मैदानी कुस्ती चा नियम आहे .. सिकंदर शेख ने पहिल्यांदा ज्यावेळी एक चाक डाव टाकला त्यावेळी हर्षवर्धन सदगीर पैलवान चा एकही खादा जमिनीला टेकला नाही .. अन झोळी डावाच्या वेळी हर्षवर्धन सदगीर च्या अगोदर सिकंदर शेख चे दोन्ही खांदे जमिनीला टेकले आहेत .. स्पर्धेतील गुणांच्या कुस्ती मधे कब्जा कोणाचा आहे अन डाव कोणी टकला यावर गुण दिले जातात .. मैदानी कुस्ती मधे फक्त कोणाचे खांदे जमिनीला सर्व प्रथम टेकले एवढच बघतात .. पचांचा निर्णय योग्य आहे ..
मैदानी कुस्तीत ज्यावेळी पैलवानाचे दोन्ही खांदे एकाच वेळी जमिनीला टेकतात त्यावेळी कुस्ती पुर्ण होते वरिल विडियो मधे कुठल्या पैलवानाचे दोन्ही खांदे जमिनिला टेकलेत ते पाहा अगोदर ..
@@pandurangkalantre7013 साहेब सगळं बरोबर आहे हो पण कुस्तीला न्याय देणं पंचाचं काम आहे...दोन दोन वेळा कुस्ती होऊन चुकीचा निर्णय देत असेल तर तो पैलवान कसला? पार्सलिटी करायला पंच म्हणून जाऊच नये कॅमेरे आहेत सगळीकडे... दुनिया अशीच बोंबलत नाही
@@niketandalvi2181 साहेब तुम्ही कुस्ती नीट बगा मी एक पैलवान च आहे एकचाक मारला तेव्हा ते सीटवर फिरलेत आणि झोळी जेव्हा फिरवली तेंव्हा दोघांचीही पाठ लागलीय.....आम्हाला दोन्ही पैलवान सारखेच साहेब कारण ईथपर्यत पोहचाय रक्ताच पाणी कराव लागत
@@KRIDA_SPORTS मैदानी कुस्ती मधे डाव कोणी केला याला महत्व नसते .. मैदानी कुस्तीत ज्यावेळी एखाद्या पैलवानाचे दोन्ही खांदे एकाच वेळी जमीनीला टेकतात त्यावेळी कुस्ती संपते .. सिकंदर शेख पैलवानाने पहिल्यांदा एक चाक डाव टाकला परंतु हर्षद सदगीर पैलवान खांदे न टेकवता फिरला .. अन नंतर सिकंदर शेख ने झोळी डाव टाकला , परंतु हर्षद सदगीर ने त्याचा उजवा हात सिकंदर शेख च्या पायात अडकवल्या मुळे हर्षद सदगीर च्या अगोदर सिकंदर शेख चे दोन्ही खांदे टेकले .. तुम्ही विडीयो 15:03 ला स्टॉप करून पहा .. स्पर्धेतील कुस्तीत डाव कोणी टाकला याला महत्व असते .. स्पर्धेतील कुस्तीत डाव टाकणाराला गुण दिले जातात .. परंतु मैदानी कुस्ती मधे फक्त एकाच वेळी दोन्ही खांदे टेकण्याला महत्व दिले जाते अन तोच मैदानी कुस्ती चा नियम आहे .. पंच हे महाराष्ट्र केसरी असुन अनेक आंतरराष्ट्रीय पदक विजेते पैलवानांन गोकुळ वस्ताद तालमीत कुस्ती प्रशिक्षण देतात ..
मित्रानो 100% हर्षवर्धन सदगीर विजयी झाला आहे. कारण सदगीर एका बगलेवर किंवा साईटवर पडला तर त्याने सिकंदरला पूर्ण चितपट केले आहे. मी कुणाचाही समर्थन करत नाही . चुक ते चुक व बरोबर ते बरोबर. ❤❤❤❤ दोन्ही पैलवानांचे अभिनंदन..
भावांनो मि जरी अहमदनगर वालो आसलो तरी तूम्ही एकदा रीपलाय पाहा सिकंदर भाऊच्या पाठीला मातीच नाही हार्षल दादा तूमची पाट एकदा स्रीनवर पहा योग्य निकाल मनाला सांगेल
कमेंट करणारी काय डोक्यावर परिणाम झाला काय रे हर्षवर्धन सदगीर पैलवान जिंकले ला आहे खर्याला खरंच खोट्याला खोटं म्हणायला शिका लेकाव लाज ना अब्रू बघ माझ्या गबरु 😂😂😂
Sikander win aahe sir.tumhi tv madhye pahun nirnay dyayala hava hota.sikandr ne daav kela tenva tyache doke only maati madhe hote aani paay var hote .tikade sadgir paath khali hoti.mug kase kay win ghoshit kele tumhi sir
एक चाक ला पण हवेत च आहे दोन्ही खांदे नाही लागले जमीनीला राहिलाय प्रश्न जोळीचा तर जोळी मारत असताना हर्षवर्धन सदगीर खांदा आणि हाती खाली पडताना सिकंदर शेखच्या छातीवर आहे त्यामुळे हर्षद सदगिर विन आहे हार मान्य करा आणि गप्प बसा मान्य आहे सिकंदर हा हर्षवर्धन ला दहा वेळा असमान दाखवु शकतो पण इथे सिकंदर पराजित झाला स्वतः चया चुकीने
Waa re waa panch kontya talmit hota practice la 😅 ka ughach utartya vayat abru che dhindvade kadhun gheto ahes ..nasl jamat nit result dhyala tar kashyala pachgiri karychi .... sikandar shekh win ..Ani mi pan punekar ch ahe pan je khare ahe te khare agodar che ekchak davavar sikandenr vijayi zala ahe ..zoli che jau dhya sagle rajkarn tya maharashtra kesri veli pan asech 😅😅
पाठ दोघांचीही मातीला टेकली असली तरी डाव मारणारा विजयी
मैदानी कुस्तीत डाव मारणारा विजयी नसतो .. मात्र स्पर्धेतील कुस्तीत डाव मारणाऱ्या पैलवानाला गुण दिला जातो .. मैदानी कुस्तीत ज्यावेळी एकाद्या पैलवानाचे दोन्ही खांदे एकाच वेळी जमिनीला टेकतात त्यावेळी कुस्ती पुर्ण होते अन वरिल कुस्तीत सिकंदर शेख चे खांदे झोळी डाव मारताना हर्षवर्धन सदगीर च्या अगोदर जमिनीला टेकलेत .. त्यामुळे पंचांनी योग्य तोच निर्णय दिला आहे ..
Barobar
Khar ahe bhau .pan ase bhikarchot panch asle tar changlyach maran hot ast .
@@dipakdavare5556panch maharashtra kesari ahe bhau
@@dipakdavare5556kusti slow karun bagha sikandarne dav tr marla pn toch adhi padlay
पंचाना लाज वाटली पाहिजे
Ok
काय डाव खेळला गड्याने....!!!! तरीही पंचांनी त्याच्या कुस्तीचा निकाल चुकीचा दिला आहे...!!! लज्जास्पद गोष्ट आहे, शांत संयमी स्वभावाचा पैलवान गडी सिकंदर शेख... त्याच्या अशा प्रामाणिकतेचा आणि निर्मळ स्वभावाचा फायदा पंचांनी घेऊन त्याला चुकीचा निकाल दिला आहे...
दोन डाव झाले तरीही निर्णय अयोग्य....!!!!!
पण सिकंदर शेख असा गडी ज्याला पंचांच्या निर्णयाची नाही तर दर्शक प्रेमी आणि चाहते यांच्या प्रतिसादातून आणि प्रतिक्रियेतून योग्य तो निर्णय मिळाला....
सिकंदर शेख चपळ चित्ता आहे.... त्याच्या प्रामाणिकतेचा एवढा फायदा पंचांनी घेऊ नये...!!
योग्य तो निर्णय द्यावा...!!!!!
अगदी बरोबर बोललास सर तुम्ही
एकदम घाणेरडा आणि चुकीचा व भेदभाव करणारा निर्णय दिला आहे हा.खरा आणि दमदार विजय सिकंदर सारख्या प्रामाणिक पहिलवान यांचा आहे.
सर्व दुनिया लाईव्ह बघून या चुकीच्या निर्णयाचा जाहीर... जाहीर... निषेध करत आहे.
अश्या कुस्ती साठी अनुभवी आणि भेदभाव न करणारे पंच ठेवायला पाहिजे.
तुमच्या आशा वांगण्यानी पुणे करानो चांगले मल्ल बाद जाले 🙏
गप लवड्या पुण्यातले भारी मल्ल तुम्हाला देखावेणा हे सांगना
शेवट महाराष्ट्र केसरीची गदा पुण्यातच आली ना भाऊ
अन्याय करून नेली गदा तुम्ही
@@santoshzende7478 ha mhun tumi राजकरण करता मागच्च वली पण समजला आणि आत्ता पण समजला 🙏
100% 👍
काय घंटा कळतं पंचाला ..एक चाक डावावर अगोदरच सिकंदर विजयी झालाय शिवाय झोळी डावावर तोच विजय झालाय
राव न्याय द्या
खिलाडूवृत्ती दाखवा
पार्सलिटी करु नका
तु का घरात बसून आहेस यायच ना तुच
@@santoshzende7478 पैलवान बाकीच्या कमेंट पण वाचा
कुस्ती मधे ज्यावेळी एखाद्या पैलवानाचे दोन्ही खांदे एकाच वेळी जमिनीला टेकतात त्यावेळी कुस्ती पुर्ण होते .. ज्यावेळी सिकंदर शेख ने एक चाक डाव टाकला त्यावेळी हर्षवर्धन सदगीर पैलवान हा हातांवर पलटी मारून गेला त्यावेळी त्याचा एकही खांदा जमिनीला टेकला नाही .. अन ज्यावेळी सिकंदर शेख ने झोळी डाव टाकला त्यावेळी हर्षवर्धन सदगीर पैलवान चा खांदा जमिनीला टेकण्या अगोदर सिकंदर शेख चे दोन्ही खांदे जमिनीला टेकले आहेत .. पंचांचा निर्णय अतिशय योग्य आहे ..
पंच दत्ता गायकवाड महाराष्ट्र केसरी आहेत, आणि दहा वेळा रीप्ले करून दाखविले आहे हर्षवर्धन विजयी आहे, सिकंदर ची पाठ पुर्ण टेकली होती.तु पंचाला नावं ठेवायला लागला
@@vijaykshirsagar4153 नावाजलेल्या मल्लाकडून ही अपेक्षा नव्हती 🙏🙏🙏
सत्य उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय... आणि एक चाक डावावर चितपट केले त्याचे काय? जरी तुमच्या म्हणण्याप्रमाणे झोळी डावावर पैलवान हर्षवर्धन विजयी आहेत
पै.हर्षवर्धन सदगीर तुम्ही महाराष्ट्र केसरी किताब मिळवलेला पहिलवान आहे,डाव कोणी केली आणि कोणता केला तुम्हाला सर्व माहीत होत,आणि झोळी,एकजाक डावाबाबतीत तर तुम्हाला चांगले माहीत असेल यात शंका नाही.तरी पण तुम्ही जिकायचा जल्लोष साजरा केला.आम्ही तर प्रेक्षक वर्ग आम्हाला काय कळतंय.कोण जिंकल हे तमाम जनतेनं पाहिलं,,फक्त एक बोलुशी वाटतंय की कुस्ती मध्ये वस्तात या शब्दाला गळबोट नको.🙏
अगदी बरोबर बोललास सर तुम्ही
अगोदर अकचक वर हर्षद पडला की राव
सिकंदर शेख पैलवान विजयी झाले आहे रडीचा डाव खेळू नका पुणेरी माणसं कुस्ती वरचा विश्वास उडेल याने भाऊ
Tyanni 10 vela reply dakhvla screen var
मैदानी कुस्ती मधे पैलवानाचे दोन्ही खांदे एकाच वेळी जमिनीला टेकल्या नंतरच कुस्ती पूर्ण होते .. ज्यावेळी सिकंदर शेख ने एक चाक डाव टाकला त्यावेळी हर्षवर्धन सदगीर पैलवान चा एकही खांदा जमिनीला टेकला नाही .. अन झोळी डावाच्या वेळी हर्षवर्धन सदगीर चे खांदे जमिनीला न टेकता सिकंदर शेख चे दोन्ही खांदे जमिनीला टेकले आहेत .. 15:03 कुस्ती पहा .. पंचांचा निर्णय योग्यच आहे .. पुण्यातील माणसं योग्य तोच निर्णय देतात .. पण बऱ्याच माणसांना कुस्तीतले नियम माहीत नसल्यामुळे पुण्यातील माणसांना दोष देतात ..
@@क्षत्रियकुलावतंस1 काय दाखवला एकचाक वर कुस्ती झाली होती अगोदरच
अगोदर एकचाक डावावर शिकंदर विजयी,ते पण जावूदया,नंतर झोळी डावावर तर विजयी होतो ना राव.
झोळी वर सदगिर ची पाठ जमिनीवर टेकते नंतर सिकंदरची.
झोळी पण शिकंदर ने लावली ,मग सदगिर विजयी कसा?
दोन्ही ही आपले आणि चांगले पहिलवान आहेत.
परंतु निर्णय योग्य द्यावा
मैदानी कुस्ती मधे ज्यावेळी पैलवाचे दोन्ही खांदे एकाच वेळी जमिनीला टेकतात त्यावेळी कुस्ती पुर्ण होत असते .. ज्यावेळी सिकंदर शेख ने एक चाक डाव टाकला त्यावेळी हर्षवर्धन सदगीर हाताच्या सहाय्याने पलटी मारून गेला .. हर्षवर्धन सहगीर चा एकही खांद जमिनीला टेकला नाही ..अन झोळी डावावर हर्षवर्धन सदगीर पैलवान ची पाठ जमीनीला टेकण्या ऐवजी सिकंदर शेख ची पाठ जमिनील टेकली आहे .. त्यामुळे पंचांचा निर्णय योग्य आहे ..
एकचाक डाव मारताना सदगीर हे ढुंगणावर पडले होते....पाठीचा अन खांद्याचा स्पर्श पण झाला नाही जमिनीला....नंतर झोळी डाव मारताना सिकंदर हे खाली पडले तेव्हा सदगीर यांची पाठ सिकंदर शेख यांच्या छातीवर होती नीट बघा कोण जिंकलय....सदगीर यांना चीतपट करायच्या सिकंदर हे स्वतःच चितपट झालेत......तीनदा रीप्ले विडिओ बघुन शेवटी निकाल दिलाय मी स्वत होतो बघायला ही कुस्ती
Sikandar bhai ko harana mushkil nahi namumkin hai
पंच काय निर्णय दिला समजलं का तुम्हाला चुकीचा निर्णय दिला सिकंदर शेख विजयी झाले आहेत
सिकंदर पाठीवर पडण्या आधीच सदगीर ची पाठ जमिनीला लागलेली हे
Kahi pn ka 😂
Both are Great Wrestlers of Maharashtra. So respect for both..!!❤❤❤
Good
पंच हे महाराष्ट्र केसरी दत्ता भाऊ गायकवाड आहेत...
यामध्ये दोघांची पाठ झाली आहे परंतु प्रथम चाल करणारा विजयी असतो हा नियम आहे..
शेवटी पुण्यात कुस्त्या घेतल्या कि असे प्रकार नेहमीचे .
Datta ne Bhatt ghetla asava!..
मैदानी कुस्तीत प्रथम चाल करणारा विजयी असतो असा काही नियम नाही .. स्पर्धेतील कुस्तीत मात्र ज्याने चाल केली त्याला गुण दिला जातो .. पण मैदानी कुस्तीत ज्यावेळी एखाद्या पैलवानाचे दोन्ही खांदे एकाचवेळी जमिनीला टेकतात तेव्हा कुस्ती पुर्ण होते .. वरिल कुस्तीमधे ज्यावेळी सिकंदर शेख ने ज्यावेळी एकचाक डाव मारला त्यावेळी हर्षवर्धन सदगीर पैलवान चा एकही खांदा जमिनीला टेकला नाही .. अन ज्यावेळी झोळी डाव मारला त्यावेळी हर्षवर्धन सदगीर च्या अगोदर सिकंदर शेखचे दोन्ही खांदे सर्वप्रथम जमिनीला टेकले आहेत .. त्यामुळे पंचांचा निर्णय योग्य आहे .. असे आणि एवढे निष्पक्ष निर्णय दिले तरी बऱ्याच जणांना मैदानी कुस्तीतले आणि स्पधेतील कुस्तीतले नियम माहीत नसल्या मुळे पुण्यातील माणसांना दोष देतात ..
Shandar harshal👌💐
झोळी डावावर वर पण सिकंदर विजयी आहे आधी सदगीर ची पाठ टेकली आहे बघा नीट पंच....
थोबाड वर करून नीट व्हिडिओ बग भामट्या
मुर्खां सदगीर ची पाठ टेकली नव्हती नीट बघ
Barobar aahe tumache sikandar win
एकचाक डाव मारताना सदगीर हे ढुंगणावर पडले होते....पाठीचा अन खांद्याचा स्पर्श पण झाला नाही जमिनीला....नंतर झोळी डाव मारताना सिकंदर हे खाली पडले तेव्हा सदगीर यांची पाठ सिकंदर शेख यांच्या छातीवर होती नीट बघा कोण जिंकलय....सदगीर यांना चीतपट करायच्या सिकंदर हे स्वतःच चितपट झालेत......तीनदा रीप्ले विडिओ बघुन शेवटी निकाल दिलाय मी स्वत होतो बघायला ही कुस्ती
@@pravinraikar1503pahili sidgiri chi pat tekli panch bhikari chot ahet
सिकंदर चं विजयी झाला ना भाऊ, पुढे मागे बघत विजय साजरा करतो, समजून राहील ना सर्व हर्षल
खेळभवनेने खेळ भाऊ, डाव करणारा कधी पडत नसतो
सिकंदर 👌❤❤
मैदानी कुस्तीत ज्याचे दोन्ही खांदे जमिनीला टेकल्या शिवाय कुस्ती पुर्ण होत नाही .. अन या सिकंदर शेख विरुद्ध हर्षवर्धन सदगीर कुस्ती मधे सर्वप्रथम सिकंदर शेख या पैलवानाची पाठ टेकलेली आहे .. मैदानी कुस्तीत कोणी डाव टाकला याला महत्व नसुन कोणाचे खांदे सर्वप्रथम जमिनीला टेकले याला महत्व आहे .. अन तोच मैदानी कुस्तीचा नियम आहे ..
जबरदस्त कुस्ती विन सिकंदर शेख.
महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा एकदा सिकंदर च्या विरोधात निकाल.... सिकंदर चा पूर्णपणे कब्जा असूनसुद्धा पंचांचा चुकीचा निर्णय.....
dada shevati sikandar la vijay ghoshit kele
@@jamilshaikh349 कुस्तीतील नियमानुसार सिकंदर हा पूर्णपणे विजयी आहे. पण पंचांनी व्हिडिओ बघितल्या नंतर सुद्धा पै हर्वर्धन सदगिर यालाच विजयी केलं...
मैदानी कुस्ती मधे कब्जा कोणाचा आहे किंवा कोणी डाव टाकला याला महत्व नसुन कोणाचे दोन्ही खांदे सर्वप्रथम जमिनीला टेकले याला महत्व असते आणि तोच मैदानी कुस्ती चा नियम आहे .. सिकंदर शेख ने पहिल्यांदा ज्यावेळी एक चाक डाव टाकला त्यावेळी हर्षवर्धन सदगीर पैलवान चा एकही खादा जमिनीला टेकला नाही .. अन झोळी डावाच्या वेळी हर्षवर्धन सदगीर च्या अगोदर सिकंदर शेख चे दोन्ही खांदे जमिनीला टेकले आहेत .. स्पर्धेतील गुणांच्या कुस्ती मधे कब्जा कोणाचा आहे अन डाव कोणी टकला यावर गुण दिले जातात .. मैदानी कुस्ती मधे फक्त कोणाचे खांदे जमिनीला सर्व प्रथम टेकले एवढच बघतात .. पचांचा निर्णय योग्य आहे ..
वाघ तो वाघच असतो... पंचाने चुकीचं निर्णय दिलं आहे .... सिकंदर शेख 👑👑👑
मैदानी कुस्तीत ज्यावेळी पैलवानाचे दोन्ही खांदे एकाच वेळी जमिनीला टेकतात त्यावेळी कुस्ती पुर्ण होते वरिल विडियो मधे कुठल्या पैलवानाचे दोन्ही खांदे जमिनिला टेकलेत ते पाहा अगोदर ..
अगदी बरोबर बोललास सर तुम्ही
शेट्ट कुस्तीतलं कळतंय का पंचाला ?
सदगीरलाच काय सदगीरच्या ढुंगणाला सुद्धा आसमान दाखवले सिकंदरने 🤗....😜
साहेब दोन्ही पैलवान खूप कष्टाळू आणि प्रमाणीक आहेत तसेच पंच सुध्दा एक चांगले पैलवान होते....तुम्ही माहीती घ्यावी अगोदर आणि मग बोलाव भाषा नीट वापरावी
😂😂
@@pandurangkalantre7013
तुम्ही कुस्ती बघा मग बाकीचे बोला
@@pandurangkalantre7013 साहेब सगळं बरोबर आहे हो
पण कुस्तीला न्याय देणं पंचाचं काम आहे...दोन दोन वेळा कुस्ती होऊन चुकीचा निर्णय देत असेल तर तो पैलवान कसला?
पार्सलिटी करायला पंच म्हणून जाऊच नये
कॅमेरे आहेत सगळीकडे... दुनिया अशीच बोंबलत नाही
@@niketandalvi2181 साहेब तुम्ही कुस्ती नीट बगा मी एक पैलवान च आहे एकचाक मारला तेव्हा ते सीटवर फिरलेत आणि झोळी जेव्हा फिरवली तेंव्हा दोघांचीही पाठ लागलीय.....आम्हाला दोन्ही पैलवान सारखेच साहेब कारण ईथपर्यत पोहचाय रक्ताच पाणी कराव लागत
ओन्ली सिकंदर. कुस्ती नीट पाहून पंचणी निर्णय द्यायला हवा होता.
पंचाना झोप आली असेल सिकंदर वीजयी आहे
Sikandar bhai winner hai
एक चाक डावावर सिकंदर शेख विजय झाला होता झोळीच जाऊद्या
❤
झोळीवर विजय झालता मग कशाला परत भीडला होता😂😂😂
@satyavanlondhe😂 यांना पंच म्हणून बोलावा
Ho💯
Mhanje tumchya mate sikandar la kushti kalat nahi chaak daavavar Vijay milvun sudhha kontihi reaction nahi ulat khelat rahila mhanje khelnaryapeksha tumhala jast samajtay ki😂
ONLY SIKANDAR SAHIK
Sikendar var aaj fursungi chya kustit aanyay zaala
Ani panchani harshad sadgir la vijay dila
Sikendar. sheik clear win hoota
shevat sikandar vijay jhala na
15.03 विडीयो पहा .. सिकंदर शेख वर कुठलाही अन्याय नाही . निर्णय एकदम योग्य ..
Dada, shevti sikandar la led pahun vijayi ghoshit kele aahe.
@@marathasamrajya2100 sir pn dav sikendar cha hoota na, ani pahil pat pn harshad chi tekli hooti
@@KRIDA_SPORTS मैदानी कुस्ती मधे डाव कोणी केला याला महत्व नसते .. मैदानी कुस्तीत ज्यावेळी एखाद्या पैलवानाचे दोन्ही खांदे एकाच वेळी जमीनीला टेकतात त्यावेळी कुस्ती संपते .. सिकंदर शेख पैलवानाने पहिल्यांदा एक चाक डाव टाकला परंतु हर्षद सदगीर पैलवान खांदे न टेकवता फिरला .. अन नंतर सिकंदर शेख ने झोळी डाव टाकला , परंतु हर्षद सदगीर ने त्याचा उजवा हात सिकंदर शेख च्या पायात अडकवल्या मुळे हर्षद सदगीर च्या अगोदर सिकंदर शेख चे दोन्ही खांदे टेकले .. तुम्ही विडीयो 15:03 ला स्टॉप करून पहा .. स्पर्धेतील कुस्तीत डाव कोणी टाकला याला महत्व असते .. स्पर्धेतील कुस्तीत डाव टाकणाराला गुण दिले जातात .. परंतु मैदानी कुस्ती मधे फक्त एकाच वेळी दोन्ही खांदे टेकण्याला महत्व दिले जाते अन तोच मैदानी कुस्ती चा नियम आहे .. पंच हे महाराष्ट्र केसरी असुन अनेक आंतरराष्ट्रीय पदक विजेते पैलवानांन गोकुळ वस्ताद तालमीत कुस्ती प्रशिक्षण देतात ..
जाची अँक्शन आहे त्याला विजय द्यायला पाहिजे का .जो आराम लोळणाऱ्याला विजय द्याच कसली भाईबंदकी ही.......
हर्षवर्धन पळून gela
Ekadum barobar nirnay
डाव सिकंदर ने टाकला होता पण डाव करताणी सिकंदर ची पुर्ण पाठ टेकली होती, आणि हर्षवर्धन ची निम्मी पाठ सिकंदर च्या अंगावर होती
👍🏻
Right👍
Only sikandar pahelwan 👑👑👑
15:46 Position बघा
सदगिरला चित केल आहे....
15 : 03 पहा कोण चित जालय ते दिसतय स्पष्ट ..
सिकंदर ने खर तर काका वस्ताद तालमी सोबत कुस्ती न खेळलेली बरी मुद्दाम चिटिंग होते सिकंदर ची कुस्ती खराब होईल अशाने
एकदम करेक्ट
कुस्ती चा निर्णय योग्य आहे .. कारण सिकंदर शेख डाव टाकत असताना हर्षवर्धन सदगीर च्या अगोदर पाठीवर पडलाय ..
💯✔️
चिडका दीसतोय सिकंदर
जिंकला कोण त्या पेक्षा कुस्ती खतरनाक झाली.
कुस्ती हर्षद जिंकला आसला तरी
मात्र ...आखाडा सिकंदरने जिंकला.
Tumi पहिलाच नाही मग ?
Shikandar....♥️💪
रडून ..जिंकून कितीही गदा , पैसा अन् पुरस्कार घ्या ...शेवटी जनतेच्या मनात only सिकंदर....🔥🔥❤❤
योग्य निर्णय देता येत नसेल तर पैलवानाना गावात बोलून अपमानित करू नये
हर्षवर्धन सदगीर विजयी 💐💐💐💐🔥
सिकंदर स्वताच्या चुकीने हरला हे मान्य करा कुस्ती हा खेळ आहे कोणीही हारू शकतो कोणीही जिकू शकतो सिकंदरच जिकूं शकतो असं नाही हे मान्य करा.
Sikandar ne जिंकली आहे
👑सिकंदर 👑सारखा चांगला पैलवान कष्ट करून पुढे चालला तर त्याला चुकीचा निर्णय देऊन मागे वडू नका . 🙏🙏🙏 अशाने चांगल्या पैलवणाचे मानसिक खाचिकरण होते.🙏🙏
Sikandr var aanay kel hatachi kaychi sutli aasri tar pailvan harsvadrn sadgir bhau vijai jala aasta....
Ek shak Dawar secunder Sheikh Vijay
Sikandar Shaikh win
15.03 कुस्ती बघा .. निर्णय स्पष्ट होईल ..
👑 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~पंचाचा निर्णय अंतिम~~~~~~~~~~~~~~ 👑
शिकदर शेख विजय झाला आहे
Sk
दे मग त्याला 5 लाख आणि कर साजरा विजयी
ज्याने डाव टाकला त्याचा पराभव हा निविन नियम लागू झालेला दिसतोय
Match fix hoti adhipasunch bahutek samor clear disty sagl kay jhal te anyay kela sikandar var
15.03 कुस्ती विडीयो पहा .. निर्णय एकदम योग्य ..
मित्रानो 100% हर्षवर्धन सदगीर विजयी झाला आहे. कारण सदगीर एका बगलेवर किंवा साईटवर पडला तर त्याने सिकंदरला पूर्ण चितपट केले आहे. मी कुणाचाही समर्थन करत नाही . चुक ते चुक व बरोबर ते बरोबर. ❤❤❤❤ दोन्ही पैलवानांचे अभिनंदन..
Sikandar win
कुस्ती सिकंदर हरला आहे नीट भघा
Sikandar sk ❤❤❤❤❤❤
भावांनो मि जरी अहमदनगर वालो आसलो तरी तूम्ही एकदा रीपलाय पाहा सिकंदर भाऊच्या पाठीला मातीच नाही हार्षल दादा तूमची पाट एकदा स्रीनवर पहा योग्य निकाल मनाला सांगेल
निर्णय चुकीचा आहे सिकंदर win
सिकंदर शेख विजय
Sikandar shaikh win ahe
कमेंट करणारी काय डोक्यावर परिणाम झाला काय रे हर्षवर्धन सदगीर पैलवान जिंकले ला आहे खर्याला खरंच खोट्याला खोटं म्हणायला शिका लेकाव लाज ना अब्रू बघ माझ्या गबरु 😂😂😂
सिकंदर शेख जिंकला होता
विडिओ मध्ये पब्लिक सांगत आहेत बाहेरून निकाल कोणाचा ते
पंच महाराष्ट्र केसरी अन आतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू आहेत .. कुस्ती 15:03 पहा कुस्तीचा निकाल स्पष्ट होईल ..
Sikander वरती जळायला लागलेत
सिकंदर जिंकला आहे. चुकीचा निर्णय दिला पंचांनी. विशेष म्हणजे दोनदा चितपट केलंय
कुस्ती 15:03 पहा .. निर्णय एकदम योग्य आहे ..
हा सर्रास जातीयवाद होत आहे.
सदगीर ची पाठ आधी टेकली आहे
पुन्हा पुन्हा पहा....
Mul kushti Kolhapur karanchi nav badnam Punekar karat aahet...
हर्षवर्धन सदगीर जिंकला आहे ज्याला कुस्ती कळतं असते त्यालाच माहीत असतं
Sikander win aahe sir.tumhi tv madhye pahun nirnay dyayala hava hota.sikandr ne daav kela tenva tyache doke only maati madhe hote aani paay var hote .tikade sadgir paath khali hoti.mug kase kay win ghoshit kele tumhi sir
Anaye kiti karchal rav sikandar var
सिकंदर शेख विजय झालेला आहे
जिंकलेल्याला सांगाव लागतंय तु जिंकला😂
एक चाक ला पण हवेत च आहे दोन्ही खांदे नाही लागले जमीनीला राहिलाय प्रश्न जोळीचा तर जोळी मारत असताना हर्षवर्धन सदगीर खांदा आणि हाती खाली पडताना सिकंदर शेखच्या छातीवर आहे त्यामुळे हर्षद सदगिर विन आहे हार मान्य करा आणि गप्प बसा मान्य आहे सिकंदर हा हर्षवर्धन ला दहा वेळा असमान दाखवु शकतो पण इथे सिकंदर पराजित झाला स्वतः चया चुकीने
सिकंदरच विजयी आहे
Kolhapurchya तलीमितील por aaikat nahit mhanun Pune wali चिडून जींकाय bagtayt कोल्हापूर किंग ❤❤❤
ज्याची आक्षेन त्याचा विजय डेंजर पुजिषेनला कुस्ती सिकंदर ने न्हेली म्हणून विजय त्याचाच
पुणे तीथे सरळ ऊणे
15.03 कुस्ती विडियो पाहा .. निर्णय एकदम योग्य ..
100 वेळा पुन्हा पुन्हा बघा सदगीर ची पाठ आधी टेकलेली आहे...
डाव टाकलाय कुणी, विजयी दिलंय कुणाला... वा....रं पंच
कुस्तीमध्ये सुद्धा third अंपायर पधत हवी आहे, म्हणाजे कोणावर अन्याय होणार नाही
सिकंदर विजयी झाला आहे चुकीचा निर्णय दिला
Brr ajun
Sikndar king ❤
इKushti Sikandar la vichara,
डाव सिकंदरणे केला आहे. निकाल एकतर्फी झाला असं वाटत
अरे मर्दा सारखा निर्णय द्या
आणि मर्दा सारखी कुस्ती खेळा
सिकंदर शेख च खच्चीकरण करण्याचा काही बांडगुळ चा प्रयत्न आहे
King sikandar ❤
Sikandar Shaikh one side marto tyala kadhi pn, public reaction bgha 💯👑
हर्षद sadgir एकच no khella king manus harshad sadgir
सिकंदर शेख यांनी त्याला आकाश दाखविले.
फक्त सिकंदर शेख जिंकला आहे
Panch vikla gela aahe🔥🔥🔥🔥🔥
Had clear cut sikander vijayi zala ahe
राजकारण
Punekarani kusti pn sodali nahi tithe pn parcility krtat jyana kusti mahitch nahi tyana pn panch mhnun ubhe krtat
Waa re waa panch kontya talmit hota practice la 😅 ka ughach utartya vayat abru che dhindvade kadhun gheto ahes ..nasl jamat nit result dhyala tar kashyala pachgiri karychi .... sikandar shekh win ..Ani mi pan punekar ch ahe pan je khare ahe te khare agodar che ekchak davavar sikandenr vijayi zala ahe ..zoli che jau dhya sagle rajkarn tya maharashtra kesri veli pan asech 😅😅
सिकंदर
चुकीचा निर्णय दिलेला आहे
चूक निर्णय दिला पंचांनी.
15.03 कुस्ती पहा निर्णय एकदम योग्यच दिलेला आहे ..
सिकंदर विजयी झालाय चुकीचा निकाल दिला
कुस्ती 15:03 पहा .. निर्णय योग्य दिला आहे .. पंच महाराष्ट्र केसरी आहेत ..
Clearcut disat ahe slow motion madhe sikandar cha daav tyachyavarach ulatla ahe,sikandarcha donhi khande pahile tekle tari harshad sadgir cha ek khanda vartich hota nikal barobar ahe sikandar harla ahe ani harshad sadgir jinkla ahe😊
Maharastra king harshal sadgir
Support hindu king harshal
Hi lok lay majalelei ahet
Jai sikandar jai maharastra
कमेंट पहा रे कोणाच्या जास्त आहेत
समजून जाईल.
15:03 कुस्ती पहा निकाल स्पष्ट होईल ..
खरा आईचा दूध पिला की नाही तो ज्यज पुणे मध्ये खेलाच नको sikhadar 🙏 काका पवार चा महतोवर राजकरण येनाच एक नंबरचा राजकारणी आणि घातकी माणूस 🤬🤬🤬🤬