शेततळे खोदण्यागोदर हा व्हिडीओ सम्पूर्ण पहा मगच खोदा,जागेची निवड,कशी करावी सखोल माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 523

  • @ramchandrabhagat394
    @ramchandrabhagat394 3 роки тому +5

    दादा नमस्कार,
    मी खूप व्हिडिओ पाहिले पण तुमच्यासारखी माहिती कुणीच दिली नाही,मला तुमचा व्हिडिओ खूप आवडला. इतांभुत माहिती दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.तुमच्या स्वभावात जी वैशिष्टय आहेत तीच तुम्हाला मदत करणाऱ्याने हेरली आणि तुम्हाला त्यांनी आर्थिक मदत केली,परमेश्वर त्यांना आणि तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच सदिच्छा व्यक्त करतो.तुमच्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा!!!!!
    🙏🙏🙏🙏🙏

  • @arunaswale9237
    @arunaswale9237 4 роки тому +2

    अण्णासाहेब तुम्ही एक नंबर व सर्व शेतकरी बांधवांच्या हिताची म्हणजे खुप अशी लाभ दायक व सर्व दृष्टिकोनातून पर्फेक्ट अशी माहिती सांगितली, तुमचे किती कौतुक करावा तेवढे खूपच म्हणजे खूपच कमी आहे. तुम्हाला माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा💐💐💐💐💥💥💥💥💥💥🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sachindhamdhere7952
    @sachindhamdhere7952 5 років тому +3

    खूप चांगली माहिती आहे. तुम्ही त्याचा दादांचा उल्लेख केला त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद मी शेततळे करणार आहे त्याच्यासाठी हा व्हिडीओ आणि तुमचं अनुभव मला नक्कीच फायदेशीर ठरेल

  • @dagadupatil9480
    @dagadupatil9480 3 роки тому +1

    खूप सुंदर माहिती संतोष दादा म्हणजे गुप्त रूपे जनीं ना दुनि भेटे अन्य न भक्ताला असे श्री पंतांनी म्हटले आहे ।तसे संतोष दादा तुम्हला भेटले ।

    • @santoshkashinathkamble6321
      @santoshkashinathkamble6321 3 роки тому

      कांबळे कुटुंबाकडून पाटील साहेब आपले मनःपूर्वक आभार.*
      😊🙏🏻🤝🏻

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  3 роки тому

      ग्रेट दादा ,यापेक्षा जास्त बोलता येणार नाही, धन्यवाद🙏🙏

  • @shrirangkadam9557
    @shrirangkadam9557 4 роки тому +4

    खुप छान माहिती दिली आहे. धन्यवाद..

  • @mahakisan4696
    @mahakisan4696 5 років тому +8

    अगदी सखोल माहितीVery deep information

  • @vishwaagrotech1160
    @vishwaagrotech1160 5 років тому +7

    जगतापआण्णा तुमचे कार्य शेतकर्‍यांसाठी अतिशय लाखमोलंच आहे

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 3 роки тому

    Best video बनविला दादा best guide आहे आपले

  • @ganeshambekar2601
    @ganeshambekar2601 4 роки тому +23

    आपल्याला कांबळे दादांनी मदत केल्याबद्दल अपल्यामर्फत त्यांचे खूप खूप आभार मानतो. त्यांनाही वन पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.देशात शेतकऱ्याला अशी मदत करणारी महामानव दुर्मिळच असतात.नाही तर बालाजी/शिर्डी यांना मदतीची गरज नसताना गापच्युप पेटीत पैसे टाकतील.सरकार तरी काय पाहिले खर्च कर मग देतो.खर्च करण्यासाठी जवळ असते तर कशाला मागितले असते. कारण शेतकरी हे सरकारचे नाते संबंधी नाही. परके आहेत. म्हणून पाहिले करून दाखवा मग देतो.

  • @hanumantlondhe3779
    @hanumantlondhe3779 Рік тому

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @santoshwatere9288
    @santoshwatere9288 4 роки тому +1

    khup chaan ani siimple bhashet mahiti dilit saheb.tumche khup abhar.parat bhetuch.

  • @мя.ян
    @мя.ян 5 років тому +10

    संतोष दादांचे मनपूर्वक आभार,🙏

    • @santoshkashinathkamble6321
      @santoshkashinathkamble6321 4 роки тому +2

      धन्यवाद भाऊ

    • @kharadebb
      @kharadebb 2 роки тому

      @@santoshkashinathkamble6321 दादा मला पण मदत पाहिजे.

  • @कृषीसंजीवनी-ब4थ

    Annasaheb 1 no mahiti dili mzyakade 20/25 miter che tale ahe tyachi kholi ahe 15 ft pn mi tadpatri takli nahi karan pazarun pani yete bharpur

  • @akshayauti2810
    @akshayauti2810 2 роки тому

    आपल्याच गुजरात क्राफ्ट कंपनीचा कागद आहे मस्त🙏👍👍👑👑

  • @infowork4254
    @infowork4254 5 років тому +1

    Changali mahiti dilyabaddal dhannyavad.

  • @RanataliPakhar
    @RanataliPakhar 5 років тому +2

    *# खुपच अप्रतिम*

  • @tejunichade
    @tejunichade 3 роки тому

    Congress sir ....Khup mst bhandl shetatl tumhi🙏🙏🙏🙏

  • @shashikantbotare5155
    @shashikantbotare5155 3 роки тому

    धन्यवाद सर छान माहिती दिलीत

  • @surajbhavar1724
    @surajbhavar1724 5 років тому +17

    राम राम अण्णासाहेब छान माहिती दिलीस धन्यवाद वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂

  • @sarjeraodesai414
    @sarjeraodesai414 5 років тому

    मस्त च आपला शेतकरी पण हायटेक झाला हे पाहून बर वाटल ,,, अगदी सोप्या भाषेत माहिती

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  5 років тому

      धन्यवाद भाऊ

    • @kishorkathe4370
      @kishorkathe4370 5 років тому

      फोन नंबर द्या भाऊ जरा

    • @akshayauti2810
      @akshayauti2810 5 років тому

      @@दिशासेंद्रियशेतीभाऊ जर तुमच्या मित्राला शेततळे कागद लागत असेल तर फक्त एक फोन करा. महाराष्ट्र राज्य अधिकृत वितरक (गुजरात क्राफ्ट इंडस्ट्रीज लिमिटेड) रोहित इन्फ्रा शेततळे कागद *मोफत मार्गदर्शन ,तत्पर सेवा, 5वर्ष वारंटी,शासकीय अनुदानास पात्र
      हेडऑफिस
      पत्ता:-भीमाशंकर बिल्डिंग बीएसएनएल ऑफिस जवळ मार्केटयार्ड अहमदनगर
      दिपक सर करंडे मो.9960886502, अक्षय औटी (नाना)मो.9881287227

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 5 років тому +4

    खुप मस्त माहिती दीली अन्ना भाऊ धन्यवाद

  • @ashoksusar3437
    @ashoksusar3437 5 років тому +7

    छान माहिती दिली भाऊ

  • @dhananjaykashid1474
    @dhananjaykashid1474 5 років тому +2

    आण्णासाहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दादा कांबळे सारखे सर्वांचे सहकार्य आपल्याला राहिलं. धन्यवाद.

  • @bhausahebthembe3146
    @bhausahebthembe3146 3 роки тому

    Sawdi taluka karmala
    Chan mahiti Dili thank you

  • @impgames5753
    @impgames5753 5 років тому +1

    Ram Ram Bhau,
    Khup Chan Mahiti Dili tumhi, manapasun aabhari aahe.
    Tumhi manale ki khadakal jamini pekshya changali Jamin nivada, jenekarun kapad kharab honar nahi.
    He barobar aahe, pan Mazi changali Jamin kami hoil ani khadakal Jamin tashich rahil. Mala hach prashan aahe ki Jamin konti nivdavi.
    Aaplya uttarachi vat pahat aahe,Shendriy Dhanyavad 🙏🙏

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  5 років тому

      खर्चाचा विचार करून मी बोललो भाऊ, जर खोदकाम चांगले होत असेल तर हलकी जमीन निवडली तरी चालेल,धन्यवाद भाऊ🙏🙏

  • @akshay_dapke
    @akshay_dapke 5 років тому +3

    शेततळ्या विषयी पुरेपुर माहिती मीळाली.
    👍

  • @भूमाता
    @भूमाता 5 років тому +14

    लईच भारी हाय राव नाना शेततळे काळाची गरज आहे फायदा तर खुपच आहे आणि माहिती पण खुप समजून सांगितली संतोष दादा आणि तुम्हाला सेंद्रिय शुभेच्छा धन्यवाद 🌾🌾

  • @shivamgawali5298
    @shivamgawali5298 2 роки тому +1

    भाऊ तलावतल पाणी किती महिने राहते आणि यावर कोणते कोणते पीक घेतले जातात हिवाळी पीक निघू शकेल का हा माझा प्रश्न आहे .

  • @rajendrasable1889
    @rajendrasable1889 4 роки тому +1

    नमस्कार गुड मॉर्निंग आण्णा साहेब तुम्ही खूप छान शेततळे तयार केले आहे. मलाही ते बनवायचे आहे
    साहेब माझ्या मते आपणच आपल्या अनुभवानुसार योग्य ते मार्गदर्शन करणार अशी अपेक्षा व्यक्त करतो कृपया मला आपला नंबर द्या ही विनंती
    Good morning to you and your family and friends also tc
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
    वंदे गो मातरम गो माता की जय हो
    जय जवान जय किसान
    आण्णा साहेब तुम्ही तुमच्या शेतकरी मार्गदर्शन यु ट्युब वरचे सर्व कार्यक्रम नेहमी पाहात आहे
    आणि आपण सांगितलेले सर्व प्रयत्न प्रयोग करत असतो
    तुमच्या कार्याला सलाम नमस्कार अभिनंदन सेंद्रिय नमस्कार

  • @mahakisan4696
    @mahakisan4696 5 років тому +3

    अजुन जगातील चांगला माणसं आहे आण्णासाहेब दादा कांबळे भाऊ सारखे

  • @swapnilthorat7845
    @swapnilthorat7845 5 років тому +2

    Kamle bhuni kharokhar shetkaryachi kamjori samjaun ghetli tumhalahi dhnyawad.namaskar.

  • @dineshmore236
    @dineshmore236 5 років тому +11

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
    खूप छान माहिती दिली भाऊ

  • @bhagvanbhoir1927
    @bhagvanbhoir1927 5 років тому +1

    Mast tale kele aahe

  • @krishnajeughale4894
    @krishnajeughale4894 5 років тому +4

    वाढदिवसाच्या खूप खूप सेंद्रिय शुभेच्छा अण्णासाहेब

  • @kadamagro
    @kadamagro 4 роки тому +1

    #KADAMAGROGOATFARM#छान

  • @weekendreviewss...1199
    @weekendreviewss...1199 4 роки тому

    Ek shetkari UA-cam la bghun bhari vatal .
    Ani video pn mast
    Keep it up bhau..

  • @vaibhavgade6969
    @vaibhavgade6969 4 роки тому +2

    सर अडीच एकर क्षेत्रासाठी किती गुंठ्याचे शेततळे लागेल? व त्याला सरकारी अनुदान किती मिळेल ? एकूण खर्च किती येईल?फळबागेसाठी माहिती द्या?

  • @mrsagargudekar8188
    @mrsagargudekar8188 3 роки тому

    1 no video bhau

  • @hanumantlondhe3779
    @hanumantlondhe3779 Рік тому

    Good work👌👍🙏

  • @sachinraut8296
    @sachinraut8296 5 років тому +2

    शेतळ छान झाल आहे

  • @omkardhande6372
    @omkardhande6372 3 роки тому +1

    Settale sathi koncheya namankit company cha kapad vaparava v kiti jadicha

  • @kiranhare2404
    @kiranhare2404 5 років тому +5

    मस्त माहीती दिली अण्णा
    काबळे दादा सारखे मानसे भेटली आपले नशीब म्हणावे लागेल

    • @santoshkashinathkamble6321
      @santoshkashinathkamble6321 5 років тому

      धन्यवाद किरणजी

    • @ganeshvirkar3269
      @ganeshvirkar3269 5 років тому +3

      @@santoshkashinathkamble6321Your the great man 👍God bless you

    • @sandeeps5780
      @sandeeps5780 4 роки тому +1

      @@santoshkashinathkamble6321 कांबळे जी
      तुमच्यासारख्या माणसांनीच देव जिवंत ठेवलाय,
      नाहीतर आजकाल माणसं रोज माणुसकी विकून घरं भरतायत
      विचाराच्या पलीकडंच काम आहे तुमचं
      खरंच अभिनंदन

    • @santoshkashinathkamble6321
      @santoshkashinathkamble6321 4 роки тому

      @@sandeeps5780संदीपजी आम्हाला सुध्दा तुमच्यासारखी मोठ्या मनाची माणसे आण्णासाहेबांमुळे मिळाली, खुप खुप आभार संदिपजी

  • @dadawaghamode5756
    @dadawaghamode5756 5 років тому +1

    छान काम

  • @mandar.deodhar
    @mandar.deodhar Рік тому

    nice informative video.

  • @santoshkashinathkamble6321
    @santoshkashinathkamble6321 5 років тому +9

    आण्णासाहेब 🎂आपणास 🎂
    ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શુभेच्छा...💐

  • @ऋषिकेशपवार-ठ6घ
    @ऋषिकेशपवार-ठ6घ 5 років тому +1

    खूप छान माहिती दिली

  • @shrikantdeshmukh9725
    @shrikantdeshmukh9725 5 років тому +2

    मस्त दादा

  • @govindmadake8062
    @govindmadake8062 4 роки тому

    भिंत लै मऊ सुटउक झाली राव किरण मस्त आहे ☺️☺️☺️☺️☺️

  • @yuvrajrajput5314
    @yuvrajrajput5314 5 років тому +1

    एकच नंबर

  • @Dnyaneshwar.Jagtap34
    @Dnyaneshwar.Jagtap34 5 років тому +1

    छान माहिती

  • @kamalakarrinjad3465
    @kamalakarrinjad3465 4 роки тому +1

    खुप,आंवला,भाऊ

  • @SachinPatil-kn4nj
    @SachinPatil-kn4nj 5 років тому +1

    नमस्कार छान विडियो

  • @dattashelke7920
    @dattashelke7920 4 роки тому +1

    khup chan 15 gunthyache shettale kiti kharch yeil v kiti aker jamin bhagvel

  • @GavakadchiSheti
    @GavakadchiSheti 5 років тому +5

    *छान आण्णासाहेब*

  • @chanakyafinancialservicech1159
    @chanakyafinancialservicech1159 5 років тому +1

    Khup Chan

  • @sanjaymungekar4679
    @sanjaymungekar4679 4 роки тому +7

    अनुभवाचे बोल आहेत, ही ताडपत्री होलसेल भावात कुठे मिळेल ते पण सांंगा जरा. धन्यवाद

    • @bhairavnathdiwane9769
      @bhairavnathdiwane9769 6 місяців тому

      पेपर कोठून आणला आणासाहेब

  • @suyoghirdekar5964
    @suyoghirdekar5964 4 роки тому +3

    नमस्कार साहेब🙏
    खूप मस्त माहिती दिली तुम्ही त्या साठी आपले खूप खूप आभार🙏
    मी रोहा रायगड।। इथे शेत तळे बांधले आहे।। माझे शेत 12 महिने वाहणारे नदी चा बाजूला आहे पण हे तळे मी मसत्य पालन साठी बांधले आहे।।
    पण मला पस्टिक कुठून भेटेल व कोणत्या कंपनी चे घेयचे किती मिक्रिन चे घेयचे व कास मला ते तळे पूर्ण करता येईल या बाबत मार्गदर्शन करावे।।
    जमल्यास आपला शी संपर्क कसा साधता येईल हे पण सांगावे।।

    • @panditdesai5430
      @panditdesai5430 4 роки тому +1

      500 मायक्राँन प्लास्टीक पेपर टाकावा.

    • @panditdesai5430
      @panditdesai5430 4 роки тому +1

      पेपर पुणे कोल्हापुर अहमदनगर येथे मिळतो.

    • @suyoghirdekar5964
      @suyoghirdekar5964 4 роки тому

      Pandit desai साहेब।।
      कोणत्या कंपनीच प्लास्टिक घ्यावा व त्याचे पूर्ण ताला वर टाकण्याचं काम कोण करत?
      जर मला मुंबई पुणे इथला एकदा डीलर कोण असेल ओळखीचा तर कृपया संपर्क नो द्यावा।।

    • @panditdesai5430
      @panditdesai5430 4 роки тому

      1. शमशोद्दीन शेख
      S M Plastic 94235 73220
      98509 70117
      2. Sidhi vinayak plastic
      Mr Sunil 98231 62829
      यांना संपर्क करावा
      तसेच गुगल वर शोधा. मुंबई / पुणे येथील पेपर तयार करणारे आहेत

    • @abhijitbangar7697
      @abhijitbangar7697 4 роки тому

      Shettale kiti sizhe ahe... Ani kiti mase bstat plz reply

  • @dadasahebwaghmode4887
    @dadasahebwaghmode4887 5 років тому +1

    Khupch chaan mahite deli aanasaheb Aabhare ahe

  • @maulikakde997
    @maulikakde997 4 роки тому +2

    मला पण "दोन वर्षांनी "शेततळे करायचे ,पण पैशा अभावी करू शकत नाही .मला पण खूप इच्छा आहे पण, पीक पाणी साथ देत नाही. पिकाला तर भाव मिळत नाही.
    . असो प्रयत्न तर करत राहील.🤝 आपणास भावी आयुष्याच्या कोटी कोटी शुभेच्छा. आपले विचार करोडो शेतकऱ्यांना प्रेरणादायी आहे .भगवंत कृपेने, आपल्याला शंभर वर्ष आयुष्य लाभो . हीच सदिच्छा. 🙏🎂🙏ज्ञानेश्वर काकडे औरंगाबाद .मो. नं.7770045467

  • @tanajiburange4955
    @tanajiburange4955 2 роки тому

    Chhan mahiti dele

  • @kantilalsoni9535
    @kantilalsoni9535 5 років тому +2

    VIDEO DATED: - 05/05/19.
    VIDEO SEEN: - 11/10/19 MUMBAI.
    SIRJI VERY NICE VIDEO & INFORMATION. THANKS.

  • @ashoktalekar9643
    @ashoktalekar9643 5 років тому +2

    Good

  • @jivikasallinonechannel7878
    @jivikasallinonechannel7878 4 роки тому +1

    1 number bhava

  • @vasantdhawalkar4608
    @vasantdhawalkar4608 5 років тому +5

    किती बाय कितीचे आहे.किती लिटर पाणी मावते?

  • @bharatv.nagare4813
    @bharatv.nagare4813 4 роки тому +1

    एकदम मस्त

  • @jayantjena6885
    @jayantjena6885 5 років тому +14

    Make a solar panel slab on it which will reduce evaporation and provide free electricity.

  • @vaijanathlahane8484
    @vaijanathlahane8484 5 років тому

    खुपच छान दादा

  • @mahadevdoiphode
    @mahadevdoiphode 3 роки тому

    झकास

  • @farmermars123
    @farmermars123 5 років тому +3

    Best ek number.

  • @maulips
    @maulips 5 років тому +1

    एकदम छाण 🙏🏻👌👌👌

  • @श्रीमंतसरवदे
    @श्रीमंतसरवदे 5 років тому +1

    Khuf chan

  • @Laughterkida
    @Laughterkida 5 років тому +1

    Khup chaan

  • @savkarnivrutii7468
    @savkarnivrutii7468 4 роки тому +1

    आण्णासाहेब सोयाबीन व मका,कांदे बियाणे बिज प्रक्रिया व्हिडीओ टाका

  • @shankarmule2570
    @shankarmule2570 5 років тому

    छान माहिती दिली भाऊ.

    • @umeshtonape9645
      @umeshtonape9645 5 років тому

      माहिती चुकीची सांगु नका

  • @prashantswami5192
    @prashantswami5192 Рік тому

    Santosh dada devmanus .....khup upkar ya jalmi tar fitnar nahi

  • @jyotigadekar3393
    @jyotigadekar3393 5 років тому +5

    आपली अशीच उन्नती होवो

  • @sajjannetake2676
    @sajjannetake2676 5 років тому +1

    1च नंबर

  • @sripathwarungase5794
    @sripathwarungase5794 2 роки тому

    छान

  • @jaymaharashtra5839
    @jaymaharashtra5839 5 років тому +2

    Water borewell recharge systems introduced required for all farmers
    Hydroponic farming
    Solar panel
    Education on online change all farmer life

  • @basweshwarmangalge900
    @basweshwarmangalge900 10 місяців тому

    Roling laturla milel ka

  • @gopaljadhav6805
    @gopaljadhav6805 5 років тому +1

    नमस्कार दादा शेततळे विषयी छान माहिती दिली आम्हाला कंपोस्ट खतासाठी नाडेप कसे तयार करावे आणि कंपोस्ट खत कसे तयार करावे याचि सविस्तर महिती द्या

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 5 років тому

    सर तुम्ही देशी गाईंचे व्हिडिओ अपलोड करा फायदे सांगा, उपयोग सांगा, महत्व सांगा सर तुमच्या व्हिडिओ ला खुपच लाईक येतील धन्यवाद

  • @abkpssp241
    @abkpssp241 4 роки тому

    नक्कीच ना तुमच्या प्रत्येक व्हिडिओ ला like आणि share आणि तुमच्या channel ला subscribe नक्की 🙏🙏

  • @rajeshlakade5395
    @rajeshlakade5395 4 роки тому +1

    Bhau tumchy ya shettalyala purn kiti khrch ala yekun ani ki Hector shetila he shettal pani purvu shkte?

  • @vikramsonde9233
    @vikramsonde9233 5 років тому +2

    Gret man god bless u💐💐💐💐💐

  • @sangamdonde1685
    @sangamdonde1685 Рік тому

    👌👌👍👍

  • @aavejs6268
    @aavejs6268 5 років тому +2

    Dada mi pn karmala taluka madhun ahe ,tumhi kuthla ahat,jene Karun mala bhet gheta yeil

  • @bandukhasdar
    @bandukhasdar Рік тому

    सामूहिक शेत तळ्या संदर्भात खालील प्रश्नाचे उत्तर द्या - दोन जणांचा गट असल्यावर दोन वेग वेगळे अर्ज केल्यावर लॉटरी लागण्याचे chances वाढतील का? की अर्ज बाद होण्याची शक्यता आहे?

  • @bhagwannagargoje2282
    @bhagwannagargoje2282 2 роки тому +1

    सर कोणत्या योजने अंतर्गत तुम्ही शेततळे घेतले आहे

  • @sanjaykarnur3222
    @sanjaykarnur3222 3 роки тому

    रुंदी, लांबी,खोली किती फुट आहे व एकूण खर्च किती आला हे पण सांगा

  • @abhijitbangar7697
    @abhijitbangar7697 4 роки тому +1

    10000 mase basnysathi kiti size che Shettale lagel plz reply

  • @yogeshsalve5218
    @yogeshsalve5218 2 роки тому

    Kamit kami kiti Aria madhe shet tale karu shakto ?????

  • @amitrakshe5773
    @amitrakshe5773 Рік тому

    Sideche mati taklywar tycchi zadi kiti ahe

  • @jawlkarautomobile8249
    @jawlkarautomobile8249 5 років тому

    खुप छान

  • @kishorkute8014
    @kishorkute8014 4 роки тому +1

    Kiti khrch ahla kiti khaga laghli

  • @vikramsinhshinde6525
    @vikramsinhshinde6525 5 років тому +2

    Dada he pully systeem amchyakade nahi ..tar ya babat kahi mahiti milel kay

  • @HarishKumar-pi1no
    @HarishKumar-pi1no 4 роки тому

    Yachat kiti litre paani store hote..

  • @ankushnaikwade3640
    @ankushnaikwade3640 4 роки тому +2

    खूप छान आहे

    • @traceelias5846
      @traceelias5846 3 роки тому

      I dont mean to be so offtopic but does someone know a method to get back into an instagram account?
      I somehow lost the login password. I would appreciate any assistance you can give me

    • @khalidflynn5548
      @khalidflynn5548 3 роки тому

      @Trace Elias Instablaster ;)

    • @traceelias5846
      @traceelias5846 3 роки тому

      @Khalid Flynn I really appreciate your reply. I found the site thru google and im in the hacking process now.
      Seems to take quite some time so I will reply here later when my account password hopefully is recovered.

    • @traceelias5846
      @traceelias5846 3 роки тому

      @Khalid Flynn it worked and I finally got access to my account again. Im so happy!
      Thank you so much you really help me out !

    • @khalidflynn5548
      @khalidflynn5548 3 роки тому

      @Trace Elias no problem :D

  • @vinodsawase4807
    @vinodsawase4807 3 роки тому

    अण्णासाहेब माहिती खूप चांगली धन्यवाद नंबर टाका तुमचा

  • @PTMarathi-
    @PTMarathi- 5 років тому +1

    Waw