शेततळ्यातील मत्स्य पालन, shettale fish farming. Matsyapalan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • #PrabhuDeva, matsyapalan
    शेततळ्यातील मत्स्य पालन,
    shettale fish farming. Matsyapalan
    #PrabhuDeva
    #Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
    #gr&shetiyojana,
    Also 🌍Follow me
    ▶️ Telegram group
    t.me/joinchat/...
    Telegram channel
    Gr & sheti yojana
    t.me/pdgrsheti...
    ▶️ UA-cam
    / prabhudevalg ,
    👬FB Page
    / community
    @Facebook Group
    / 2416394001930535
    watch more videos
    @ / prabhudevalg
    @Prabhu Deva
    #Prabhudeva ,
    #gr_&_sheti_yojana ,
    माश्यांचे खाद्य गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन कोणत्या जिल्ह्यात अधिक होते माशांच्या जाती सायप्रिनस मासा शिवडा मासा समुद्रातून मिळणारे अन्न देव मासा ची माहिती समुद्रातील मासे मासे पकडण्याचे साधन रावस मासा माहिती मराठी गोड्या पाण्यातील कोळंबी मत्स्यशेती कशी करावी. गोड्या पाण्यातील मासेमारी#मत्स्यबीज,#matsyabij,#matsyabeej,#मत्स्यपालन,#matsyapalan,#PrabhuDeva,#shettale,#शेततळ्यातील_मत्स्यपालन,#prabhudevagr&shetiyojana,#sheti_yojana,#prabhudeva_gr_&_sheti_yojana,#mashepalan_kashe_karave,#मत्स्यबीज_कुठे_मिळते,#godya_panyatil_matsyapalan,#matsyabij kaha milata hai,#mashanche khadya v niga,#मासे पालन माहिती,#मत्स्यशेती,#सायप्रिनस मासा,#कटला मासा,#शेततळे,#matsya,#shettale matsyasheti,shet tale fish farming,machli palan,#मासे_पालन_कशे_करावे,#प्लवंग निर्मीती
    #Prabhudeva_gr_&_sheti_yojana,#sheti_yojana,#gr_&_sheti_yojana,#govt_gr,#PrabhuDeva,मत्स्यशेती,मत्स्यपालन,Shettale fish farming,Shettalyatil matsyapalan,Matsyabij,Matsyapalan mahiti marathi,Matsysheti,Mashe palan mahiti,Machchipalan mahiti

КОМЕНТАРІ • 249

  • @ajayshejul7377
    @ajayshejul7377 3 роки тому +9

    सर... आपले व्हिडिओ नेहमी बघत असतो.
    कारण आपल्या video मध्ये अभ्यासपूर्ण असलेली माहिती दिलेली असते.
    कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता मुद्देसुद आणि पूर्णपणे सत्य परिस्थिती आपण मांडता हे विशेष.
    आपण या चॅनल च्या माध्यमातून सत्य माहिती गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहचवता त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद...!
    आणि पुढील कार्यास शुभेच्छा💐

  • @DevrajAgroLovefromYeola
    @DevrajAgroLovefromYeola 2 місяці тому

    दादासाहेब इतकी उपयुक्त माहिती आज मला काम येणार अन् तुम्ही दिलेले instructions मी फॉलो करून नक्कीच मला यातून फायदा मिळेल❤❤तुमचे सर्वच व्हिडिओ कामात येत आहे दादासाहेब😍

  • @annasahebborde5087
    @annasahebborde5087 4 роки тому +6

    फारच छान माहिती, मला जर माहीत असते ना की तुम्हाला मत्स्यपालनाविषयी एवढे टेक्निकल आहे तर मी भरपूर फायदा करून घेतला असता,२०गुंठ्याचे शेततळे आहे माझ्याकडे, आता जाऊद्या पण पुढील वर्षी नक्की बघू

    • @bandubagadi7012
      @bandubagadi7012 3 роки тому

      Shaeb aplyakade fish bij miltil 8766583090

  • @prakashbhandarkar1860
    @prakashbhandarkar1860 3 роки тому +4

    कृषि विभाग तर्फे दिलेली माहिती फार उपयुक्त आहे.धन्यवाद

  • @vikasbidave4092
    @vikasbidave4092 2 роки тому +2

    Sir खरंच खुप छान माहिती दिली...

  • @kunalratnaparkhi2081
    @kunalratnaparkhi2081 3 роки тому +12

    सर, माझ्या शेततळ्यात मी 10000 मासे टाकले आहे, जवळपास त्याला 3 महिने झालेले आहे पण मला बेडकांचा खूप त्रास होत आहे, त्याबद्दल तुमचे मार्गदर्शन हवे आहे.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      काह8 करता येत नाही

  • @subhashrathod6033
    @subhashrathod6033 3 роки тому +1

    Chhan mahiti dili saheb

  • @pradippalaspagar102
    @pradippalaspagar102 4 роки тому +3

    खूप सुंदर माहिती दिली सर

  • @shashikantbotare5155
    @shashikantbotare5155 3 роки тому +2

    सर अशी छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद

  • @kantilalwarghade351
    @kantilalwarghade351 2 роки тому +1

    छान मुद्देसुद माहीती दिलीत

  • @kailaswaghmare7515
    @kailaswaghmare7515 4 роки тому +2

    खुप छान माहिती दिली सर तुम्हि

  • @vikaskumbhar1182
    @vikaskumbhar1182 3 роки тому +2

    छान माहीती दिलीत सर

  • @रविमोरे-स8ष
    @रविमोरे-स8ष 3 роки тому +1

    खुप छान mahiti ye सर

  • @gramsawaergaonmal4025
    @gramsawaergaonmal4025 3 роки тому +1

    Khup chan mahiti dile sir thanks

  • @floritaflores3701
    @floritaflores3701 3 роки тому +1

    Hi gud morning 🌄 I'm here watching your video thanks for sharing my friend great 👍

  • @vishalkamble375
    @vishalkamble375 3 роки тому +3

    सर तुम्ही चांगली माहिती दिली मला बिना कागदी शेत तळे बनवायचे आहे त्याच्या बद्दल माहिती मिळेल का?

  • @tanajiburange4955
    @tanajiburange4955 5 місяців тому

    Great

  • @yogeshjadhav2376
    @yogeshjadhav2376 3 роки тому

    Namaste sir, Khup sundar asi mahiti dili aahe 🙏🙏

  • @rameshhoyami3297
    @rameshhoyami3297 11 місяців тому

    Sir खुप खुप अभिनंदन 🙏🙏🙏🌹👌👍

  • @vinodmore6947
    @vinodmore6947 2 роки тому +1

    छान माहिती दिली सर, सर माझे नवीन १ एकर चे शेततळे आहे। मला त्या मध्ये मासे पालन करायचे आहे। तर १ एकर मध्ये किती व कोणत्या जातीचे मासे टाकावे।

  • @pashamiyashaikh890
    @pashamiyashaikh890 3 роки тому +1

    Sr mhiti chaglimilhali pn aplibhet kshihoil

  • @pramodpatil-mj6ld
    @pramodpatil-mj6ld Рік тому

    Bandhu....
    Samuhik shettalyavishayi sanga....
    Tasech aapan 100by100 bharle tr hoil. K?

  • @agripravinsonawane3920
    @agripravinsonawane3920 4 роки тому

    खूप छान आणि महत्वपूर्ण माहिती दिली सर आभारी

  • @nileshpawar2446
    @nileshpawar2446 3 роки тому +1

    very nice information sir thank u so much

  • @greenwarrior5887
    @greenwarrior5887 2 роки тому

    Sir 55×55 foot ani kholi 13 foot ahe...shet tale ahe tr RAHU ani Super kiti 🎏 fish bastil

  • @joebdawoodi396
    @joebdawoodi396 4 роки тому

    छान माहिती दिलीय, एकदम व्यावहारिक👌💐

  • @lifehackerlife6767
    @lifehackerlife6767 3 роки тому +1

    Hello sir_aaplya Kade 30gunthya che 2 shet tale aahet... aani 40foot khol aahet.
    Hya aadhi amhi 'katla' variety cha fish sodle hote_ (13k) pn kahi success Zale nahit..
    Solapur...(pandharpur)
    Aata navin fish sodnyacha Vichar chalu aahe tyamule...margdarshan karave.

  • @dipakgarad5726
    @dipakgarad5726 3 роки тому +2

    सर मी परांडा तालुक्यातील आहे मला ही माहिती आवडली मला पण हा प्लान करायचा आहे

  • @AKOM_D
    @AKOM_D 4 роки тому +1

    फारच छान माहिती

  • @bhagwannagargoje2282
    @bhagwannagargoje2282 2 роки тому +4

    सर माझे शेततळे आकारमान 30 × 24 3 मिटर खोली आहे तर मला मत्स्य पालन करता येईल का
    कोणते मासे सोडावे किती प्रमाणात सोडवे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      होय
      ५००० पर्यंत

  • @shankardhondkar3070
    @shankardhondkar3070 4 роки тому +1

    Sir sheetal mase taylitel motar dwar baher jau nay manun kay karve

  • @vitthalsalunke877
    @vitthalsalunke877 3 роки тому

    Sir he successfully aahe ka mala watat nahi anek plant fail aahet fish palan

  • @gopaldhomane6172
    @gopaldhomane6172 2 роки тому

    Pavsacha sachlelya panavar Jamal ka

  • @jayashrijohare6103
    @jayashrijohare6103 Рік тому

    Shikalela manus, saheb.

  • @shubhamtawar1155
    @shubhamtawar1155 3 роки тому +1

    Mipan he karanar ahe side business mhanun apli madat lagel contact kasa karu

  • @shindekaran7984
    @shindekaran7984 Рік тому

    सर नमस्कार
    मी जिल्हा अहमदनगर तालुका पारनेर चा राहणारा आहे
    सर माझे 10 गुंठे शेततळे आहे
    सर काही प्रश्न आहेत
    प्रश्न सं १- सर बीज कुठून मिळेल काही संपर्कासाठी मो नं असेल तर सांगा
    प्रश्न सं २- सर मत्स्य जात कोणती व किती प्रमाणात आणावे
    प्रश्न सं ३- सर आमच्या कडे मार्च ते जुन पर्यंत पाणी नसते त्यामुळे शेती साठी पाणी वापरले जाते मग् पाण्याची लेवल जर कमी झाली तर चालेल का
    प्रश्न् सं ४- तुमचा मो नं जर मिळेल तर खूप चांगले आहे

  • @anilsuryatale7458
    @anilsuryatale7458 3 роки тому

    1 mashya sathi kamit kami kiti litre pani pahije. Jene karun mala mazya shet talyat kiti mashya takta yetil yacha aandaj kalel. ( shet Talyacha area sagat aahat Jase 10 gunthe pan panyachi kholi kiti aahe he sagital nahi mhanun pani kiti litre aahe he samjat nahi.) Please reply.

  • @pkanawade
    @pkanawade 2 роки тому

    Very nice 👍

  • @aadicreation1439
    @aadicreation1439 2 роки тому +1

    सर मला मत्सपालन करायचं आहे पण मी माष्यांच बीज कुठून आणू प्लिज सांगा सर.

  • @optimusprime-ly5hw
    @optimusprime-ly5hw 3 роки тому +2

    is fish farming is possibile in agriculture wells (vihir) ?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      नो

    • @optimusprime-ly5hw
      @optimusprime-ly5hw 3 роки тому

      @@GrShetiYojna sir please tell us why it is not possible ? what are the problems we will face ? sir where can i contact you ?

  • @bk3331
    @bk3331 3 роки тому +2

    तळ्यातील बेडूक,कीटक व एकच मासा आहे तो बाहेर काढायची सोपी पद्धत सांगा🙏🏻🙏🏻

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      पूर्वतयारी की

    • @bk3331
      @bk3331 3 роки тому +1

      हो पूर्व तयारी करायची आहे. शेत तळ्यामध्ये पाणी आहे व त्यात खूप शेवाळ आहे पण त्यात एकच मोठा मासा आहे व बेडूक आहे. ते बाहेर काढण्यासाठी काय करावं लागेल???

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      युरिया, किव्हा, ब्लिचिंग वापरू शकता
      वापर वापर बंद करून

    • @bk3331
      @bk3331 3 роки тому

      @@GrShetiYojna युरिया वापरल्यावर किती दिवसांनी मत्स्य बीज सोडू शकतो??

  • @harshalsanap1253
    @harshalsanap1253 3 роки тому +1

    Sir urea taklyanantar kiti divsani machi sodavi

  • @dhananjayaher4665
    @dhananjayaher4665 3 роки тому +1

    Sir uereny baduk masemartaka

  • @सुभाषखिल्लारीगोरेगाव

    नमस्कार सर मी ग्रामीण भागातील सुभाष खिल्लारी गोरेगाव मि काळीच्या राणा मद्धे 25//25//4मिटर चे शेततळे तयार केले आहे त्यामध्ये मला मत्स्य उत्पादन व मोती उत्पादन करवचे आहे

  • @sureshnale2270
    @sureshnale2270 3 роки тому +1

    सर... आतापर्यंत मी खूप व्हिडिओ बघितले पण मला हा व्हिडीओ खूप छान वाटला . Planing kase karayache te tumchyakadun shikave.. सर आपल्याशी संपर्क करायचा आहे.सर मी नवीन सुरुवात करत आहे.

    • @sureshnale2270
      @sureshnale2270 3 роки тому

      सर आपण योग्य मार्गदर्शन कराल ही अपेक्षा करतो...

  • @shetisalla6559
    @shetisalla6559 4 роки тому +1

    Khup chan mahiti sr me ya varshi 2000 mase sodale mast vaadh aahe pn pudachya varshi 8000 mase purv tayari karun sodtoy sr

  • @liveIcecream87
    @liveIcecream87 3 роки тому +1

    Nice information sir

  • @ramanandrupanavar5929
    @ramanandrupanavar5929 3 роки тому +1

    Shevala zala ahe talyat konti powder wapravi

  • @Jagdambudyog
    @Jagdambudyog 2 роки тому

    जय शिवराय

  • @roshannikumbh5912
    @roshannikumbh5912 3 роки тому +3

    सर मत्स्य बीज साधारणता कोणत्या महिन्यात सोडावे महिन्यानंचा कालावधी किती आहे 🙏🙏

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      October पर्यंत बेस्ट वेळ

  • @Sangram1280
    @Sangram1280 3 роки тому

    Sanhebanchaaa no milal kaaa

  • @sachinkaldate7507
    @sachinkaldate7507 4 роки тому +1

    Great job sir
    Jay shivari

    • @nileshbhadane8876
      @nileshbhadane8876 4 роки тому

      सर तुमचा नंबर पाहिजे

  • @sachinchavan1371
    @sachinchavan1371 6 місяців тому

    No bhetal ka

  • @amittaware390
    @amittaware390 3 роки тому +1

    सर माशांच्या एका बॅचसाठी शेततळ्यातील पाणी किती दिवस चालेल किंवा तळे भरलेले पाणी किती दिवसांनी बदलावे.. कृपया मार्गदर्शन करावे 🙏

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      रेग्युलर सरकुलेशन झालं तर अति उत्तम

  • @vitthalrodage6440
    @vitthalrodage6440 4 роки тому +2

    Sir mi Nevasa yethil ahe 30 Gunthe tale ahe mi pan karnyas tayar ahe aple margdarshanachi fhar garaj ahe please contact no . Pathava

  • @sagarpatil2828
    @sagarpatil2828 3 роки тому

    Sir mala mobail no milel ka tumcha ha sheti sathi joal vevsay karaycha ahe shettlyat

  • @ajitkoltepatil2557
    @ajitkoltepatil2557 4 роки тому +1

    Sir kadhi aalte aanalhyala .aamchya gavapasun 3 kilomotar var aahet ti shet talhi jithe Tumi karyakram Kela.

  • @Rudra_murmure
    @Rudra_murmure 3 роки тому

    ज्या तलावात बारा महिने पाणी राहत नाही आणि तलावाचे क्षेत्रफळ कमी आहे आशा पाझर तलावाची निलामि होत असते का. जर होत नसेल तर अशा तलावात मत्स्य व्यवसाय करण्यासाठी किती पैसे देणे योग्य आहे.

  • @mansibhadale8407
    @mansibhadale8407 2 роки тому

    Sir mangur katla la khau shakto ka

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      मांगुर वर बंदी आहे

    • @mansibhadale8407
      @mansibhadale8407 2 роки тому

      @@GrShetiYojna
      Pn nadichya panyat yetat mangur aani te jr talyat pani sodle tr aaple mase khau shaktat ka

  • @prakashpansare8121
    @prakashpansare8121 4 роки тому

    खुप छान माहीती दिली तुम्ही सर, धन्यवाद।
    मु-जाखुरी, ता- संगमनेर, जि- अहमदनगर।
    मि पहिल्यांदाच दिड महिन्यापुर्वी ७५००(राहु,कतला,कोंबडा)मासे १५गुंठ्यामधे टाकले आहेत,मला या आधी ईतकी माहीती मिळाली नव्हती पण बेडूक खुप आलेत त्यांना आता काही उपाय करता येईल का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому

      काढण्याचा प्रयत्न करा

    • @amitmokar5995
      @amitmokar5995 4 роки тому

      No pathava tumcha

  • @homrajlanjewar4142
    @homrajlanjewar4142 3 роки тому

    7 गुंठे शेत तलावात मी 2500 माशे शोडले जास्त होतील का

  • @rameshpujari3629
    @rameshpujari3629 3 роки тому

    सर आपल्यकड़े मासे आहेत शेत तलव मधे मार्केटिंग आले आहे

  • @ramuchavan4139
    @ramuchavan4139 3 роки тому

    Je sir margadashan karat aahe tyancha number dya

  • @जयशिवराय-म3ठ
    @जयशिवराय-म3ठ 3 роки тому

    एकरी किती बीज टाकावे

  • @ganeshmahdi4210
    @ganeshmahdi4210 4 роки тому +2

    सर आता मासेटाकलेतर चालेका

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому

      हो पन जरा उशीर आहे

  • @48-pankajthakare22
    @48-pankajthakare22 3 роки тому +1

    आज शेत्ताळ्यावर गेलो असता , अचानक मासे वर आलेले दिसले व अनेक माशांची मर्तुक झालेली दिसली कृपया मार्गदर्शन करावे. आता पुढे काय करावे?
    असे का झाले असावे ?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      हा प्रॉब्लेम या दिवसात येतो

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому +1

      ua-cam.com/video/t8GFEtuZ2w8/v-deo.html

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      पाणी बदल करा शक्य नसेल तर चुना द्या

  • @parsechandu6074
    @parsechandu6074 3 роки тому

    Sir whatsapp group madhe add karaa

  • @rockyhandsome2026
    @rockyhandsome2026 3 роки тому +1

    नमस्कार सर, मी नवीन शेततळे केले आहे , 7 गुंठे च , ते शेतीला पाण्यासाठी केलं आहे ,मला त्यात मत्स्य पालन करायच आहे , आपलं मार्गदर्शन मिळेल का मला , त्याबद्दल मला माहीती मिळू शकेल का ?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      हो विडिओ पहा पूर्ण माहिती मिळेल

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      गोड्या पाण्यातील मत्स्यपालन. मत्स्यशेती matsyapalan: ua-cam.com/play/PLHmcMqZEEQvagZ4X8TV1GgrOKHQ7PQ6Su.html

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      गोड्या पाण्यातील मत्स्यपालन. मत्स्यशेती matsyapalan: ua-cam.com/play/PLHmcMqZEEQvagZ4X8TV1GgrOKHQ7PQ6Su.html

  • @gajananmaneMEI
    @gajananmaneMEI 3 роки тому +1

    सर ५० X ४० चे तळे आहे ते undegroud आहे . चोपाण राण असा ल्यामुळे पाणी आटत नाही तर without चवाळ्याचे शेत तळ्याची पद्धत सांगता . का .?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      रिस्की आहे ते पाणी
      माफी असावी

    • @gajananmaneMEI
      @gajananmaneMEI 3 роки тому +2

      @@GrShetiYojna चावळ टाकले तर .

    • @gajananmaneMEI
      @gajananmaneMEI 3 роки тому

      @@GrShetiYojna का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      हो करू शकता कारण पाणी थांबणं , ठिकन आवश्यक आहे

    • @gajananmaneMEI
      @gajananmaneMEI 3 роки тому +1

      होईल का सर

  • @जयभवानीजयशिवराय-त6ट

    Jay shivray bhau

  • @Shivamelectricals98
    @Shivamelectricals98 4 роки тому

    Chup chan mahiti dilit sir..👌👌..tumcha contact number milu shakto ka..

  • @Rudra_murmure
    @Rudra_murmure 2 роки тому

    जिल्हा परिषद अंतर्गत पाझर तलाव येतो. सिंचन विभागाला भेट दिली असता तेथील अधिकाऱ्यांनी मच्छीमारी संस्था नोंदणी करा असे सांगितले.संस्थे वालेलाच तलाव देण्याचा अधिकार असतो असे सांगितले. आमच्या गावातील तळव लहान असल्यामुळे आमच्या तलावार कोणतेही संस्था नाही आहे

  • @prathmeshkamble2739
    @prathmeshkamble2739 3 роки тому

    2000 sq foot mde kiti beej sodyala pahije

  • @sandeepkamane5424
    @sandeepkamane5424 2 роки тому

    👍

  • @akshaymore9559
    @akshaymore9559 4 роки тому +1

    सर मी 20 गुंठेच्या शेततळ्यात 10000 मासे सोडले आहेत. त्यांना काय खायला टाकावे एका बाजूने टाकावी की चारी बाजूने

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому

      चारी बाजु

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому

      माशे जास्त आहेत खूप

    • @akshaymore9559
      @akshaymore9559 4 роки тому +1

      @@GrShetiYojna किती टकले पाहीजेत

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому +1

      20 गुंते 6000

  • @Ravindrajadhav-g3m
    @Ravindrajadhav-g3m 3 роки тому

    मत्सबीज कोठे मिळेल उस्मानाबाद ला

  • @joebdawoodi396
    @joebdawoodi396 4 роки тому +1

    काळी पन्न्नी वापरावी की निळी , रंगाचा माशांवर काही फरक पडतो का?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому

      हो निळी चांगली पण
      काळी ची क्लालिटी चांगली

    • @joebdawoodi396
      @joebdawoodi396 4 роки тому +1

      @@GrShetiYojna Quality तर किती micron आहे आणि ISI प्रमाणित आहे की नाही , त्यावरून ठरते ना?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому

      हो

  • @sachinnaikwade4655
    @sachinnaikwade4655 4 роки тому +1

    How can I contact you sir? मी 3 नोव्हेंबर ला 20000 सुपेरनेस आणि 6 हजार कटला बीज सोडले आहे, मर आता पर्यंत 0 टक्के आहे, ग्रोविल च खाद्य 0.2 च 800gm+ चालु आहे

  • @yuvrajjadhav9585
    @yuvrajjadhav9585 4 роки тому +1

    सर मला पन दोन गुंठे करायचे आहे

  • @rahuldeshmukh8147
    @rahuldeshmukh8147 3 роки тому +1

    Sir tumcha contact no hawa hota...plz 🙏

  • @rahuldeshmukh8147
    @rahuldeshmukh8147 3 роки тому

    मी 14 गुंठे तळया मध्ये 57000 शिफरण बिज सोडले आहे. माझी फसवनूक झाली आहे.
    मला तूमचे माग॔दश॔न आवडले. मला तुमच्याशी चर्चा करायची आहे.

  • @prs55lic
    @prs55lic 2 роки тому +1

    फार छा न माहीती दिली साहेबांनी. पण खर्च ही जास्त आहे.

  • @agripravinsonawane3920
    @agripravinsonawane3920 4 роки тому +2

    सर मला जून मध्ये शेत तलावात मत्स्यव्यवसाय करायचा माहिती घेण्यासाठी तुमच्याकडील whatsup gruop ला ऍड करा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому +1

      लिंक आहे पहा विडियो खाली

  • @हर्षवर्धनजाधव-ज5थ

    सर मीपण मासे सोडले आहे शेतळळ्यात ग्रुपमध्ये याड करा परंडा दुधी

  • @kiranmali6334
    @kiranmali6334 4 роки тому +1

    सर बिजं कुठे भेटेल 60by 60.च्या विहिरीत केलं तर चालेल का सर माहिती दया

  • @maheshpinjari649
    @maheshpinjari649 4 роки тому

    सर तुमचा नंबर द्या खूप छान माहिती

  • @pankajgayakwad100
    @pankajgayakwad100 4 роки тому +3

    सर आमची विहीर आहे, मग मत्स्यबीज मिळेल का?

  • @anupdeshpande9429
    @anupdeshpande9429 3 роки тому +1

    कतला, मिरगल, गवत्या, सुपर्णस मासे विक्रीस आहेत, व्यापारी असेल तर कालवा
    पत्ता - मंठा, जी - जालना, महाराष्ट्र

  • @divakarsawant3846
    @divakarsawant3846 3 роки тому

    सर तुमचा नबंर द्या मि सिंधुदुर्गातील आहे मला पण मच्छिपालन करायच आहे

  • @रविमोरे-स8ष
    @रविमोरे-स8ष 3 роки тому

    मला पन करायचा ये मछिपालन तुमचा नबर दया ना सर

  • @mahadevnarayanpure5575
    @mahadevnarayanpure5575 4 роки тому

    सय रोजच महाती देतात मला पण काही बातमी चुकीच आहेत आस दिसत रोजच आनुदान आल आस सगळे मनता आजु आल नाहक दिवाळी आली पण काय नाही

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому

      निधी शासन देत असते, आपण नाही
      आपला पंचनामा झाला असेल तर तलाठी यांना भेटा

  • @thefarmer6713
    @thefarmer6713 3 роки тому

    Sir number bhaetel ka tumcha

  • @amitmokar5995
    @amitmokar5995 4 роки тому

    Sir tumcha no pathava jara. Mahiti havi aahe

  • @amolthombare6323
    @amolthombare6323 4 роки тому

    Sir Contact Number bhetel ka yancha Guidance sathi?

  • @Rudra_murmure
    @Rudra_murmure 3 роки тому +1

    सर आमच्या भागात एक शेत तळ आहे.9 ते 10 व्यक्तींनी 14 ते 15 एकर शेती दिली आहे.आणि आम्हाला सरकारने पैसे पण दिली.आम्ही त्या तलावात मत्स व्यावसाय करू शकतो का,

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      हो

    • @Rudra_murmure
      @Rudra_murmure 3 роки тому +1

      @@GrShetiYojna त्यासाठी कोणाला अर्ज द्यावा लागतो का,आणि पैसै भरावे लागतील का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому +1

      नाही वैयक्तिक असेल तर नाही

    • @Rudra_murmure
      @Rudra_murmure 3 роки тому +1

      वैयक्तिक नाही सर. Please मार्गदर्शन करा सर🙏

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      मग परवाना लागेल त्या अथोरिटी चा

  • @babasahebkhedkar6090
    @babasahebkhedkar6090 3 роки тому

    Sir.tumcha. mo. Daya

  • @ghanshyamborase5784
    @ghanshyamborase5784 4 роки тому +4

    शेतकऱ्यांना घरगुती खाद्य वापरण्यास प्रवृत्त केल्याबद्दल धन्यवाद 🙏 याने उत्पादन खर्च कमी होईल आणि नफा वाढेल

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  4 роки тому +2

      जोडधंदा म्हणून हे सर्व गरजेच आहे

  • @vishal.......6687
    @vishal.......6687 3 роки тому

    Sir no comment kara please🙏

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому +1

      बोला

    • @vishal.......6687
      @vishal.......6687 3 роки тому

      10 गुंठे तळ्याला किती खर्च येईल

    • @vishal.......6687
      @vishal.......6687 3 роки тому

      पुणे, दौंड मध्ये कोणाला संपर्क कारावा.