मित्रानो, योजने ची माहिती व झालेले बदल, सर्व काही महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २८ जुलै २०२३ रोजी च्या शासन निर्णया मध्ये दिलेली आहे. शासन निर्णयाची लिंक तुमच्यासाठी या व्हिडिओ च्या Description मध्ये दिलेली आहे. योजनेच्या माहितीची खात्री करण्यसाठी कृपया तुम्ही सर्वांनी GR नक्की वाचवा अशी विनंती. धन्यवाद!
सदर योजना अजून सुरु झालेली नाही शासन फक्त GR टाकून लोकांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न करत आहे. मी स्वतः 4ऑगस्ट व 26ऑगस्ट रोजी कॅन्सर हॉस्पिटल धुळे येथे विचारणा केली. अजून अंमलब जावणी नाही. अधिक माहितीसाठी मला आरोग्य मंत्री किंवा आरोग्य सचिव यांचा मोबाईल No मिळेल का? reply please
एकाही दवाखान्यामध्ये महात्मा फुले योजना अंतर्गत ट्रीटमेंट करण्यात येत नाही.एकही डॉक्टर या योजनेला मान्यता देत नाहीत. दवाखान्यामध्ये योजनेचे बोर्ड लावतात .परंतु आम्ही योजनेमध्ये काम करत नाही असे स्पष्ट सांगतात. शासनाचा बडगा यांना हवा.
या योजनांचा खरा फायदा कोणाला होतो हे प्रत्यक्षात कधीच कळत नाही. लोकांची दिशाभूल केली जाते. हे कागदपत्र आणा आणि ते कागदपत्र आणा असे सांगत टोलवाटोलवी केली जाते.
केंद्र सरकार ला विंनती की सामान्य व मध्यम कुटुंबास रु 5लाख पर्यंत आजारपणाच्या उपचारासाठी महत्मा फुले आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजना अंतर्गत होणार आहे पण सर्व रुग्णालयास ताकीद द्यावी की वैद्यकीय खर्च सरकार देते म्हणून बिल भरमसाठ लावू नये. माझ्या मते दररोज हॉस्पटल चे दर. मानसी किमान 400 रु ते 1000 इतके असावे त्यात सर्व खर्च सामाविस्ट असावा कोणताही रुग्ण 3 ते 4 दिवसापर्यंत हॉस्पटल मध्ये ठेवून तो बरा करून च घरी पाठवा. व 4 दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवायचे असल्यास सिविल सर्जन चीं शिफारस घ्यावी केवळ बिल वाढावे म्हणून जास्त दिवस ठेवू नये अशी सक्त ताकीद रुग्णालयास द्यावी
हि योजना खूप चांगली आहे, नुकतेच माझ्या एका भावाचे निःशुल्क किडनी स्टोन चे ऑपरेशन नाशिक जिल्ह्यात झाले आहे. आपण नागरिकच आपल्या योजनांवर ध्यान देत नसल्यामुळे आपण वंचित राहतो.
जर एकादा आजार अचानक झाला आणि त्याला लगेच दवाखान्यात दाखल केले तर त्याला ह्या योजनेचा फायदा झाला पाहिजे हे जाणून घ्यावे लागेल तर च ह्या योजनेचा फायदा होऊ शकतो❤
@@AyyoGamer dada mazya sister la brain cavernoma zala aahe radio surgery karavi lagel dr. Ne 5lakh sangitle aahe surgery che. Ya card ne hoil ka aamchi financial condition Changli nahiye sadhya ti medicine var aahe tevdhe paise lavkar jama karayla jamnar nahi treatment la late hou naye, jar ya card ne hoil tar khup changle hoil pls reply
या योजनेसाठी आधार कार्ड योग्य कागद वापर योग्य पुरावा वापरला जातो. तर त्यांच्याकडे आधार कार्ड आहे आयुष्यमान कार्ड न करता सर्वांना आधार कार्ड च्या पुराव्यावर या योजनेचा फायदा देण्यात यावा, उगाच सरकारी यंत्रणेला कामाचा व्याप व खर्च सरकारच्या तिजोरीवर बोजा देण्यासारखा आहे.
शिवाजी हॉस्पिटलमध्ये हे👆 आयुष्मान कार्ड दाखविले तर तेथील कर्मचारी म्हणतात आम्हाला ह्या कार्ड विषयी काही माहिती नाही-👆दुर्दैवी आहे याचा उपयोग कोणाला आहे हे कळले तर👌 होइल
ह्या योजने मध्ये कुठली कुठली हॉस्पिटल ला चालते ती यादी समजली तर फार बरं होईल. कारण बरंच ठिकाणी सांगितलं जात की आमच्या हॉस्पिटल ला चालत नाही तर अशी कोणती कोणती हॉस्पिटल आहेत ते समजलं तर बरं होईल
Lavli ahe yadi Google la check kra aani pratek private hospital arogy mitr ahe to krel sgl aani nahi kel tr toll-free no.ahe aani ek rs dyaycha nahi ok
Video purn bagha aani description madhe dilelya link var click karun Maharashtra Shasnancha GR nakki vacha, mhanje mahiti khari ki khoti yachi khatri hoil.
Mi aani mazya family che 4 health card kadhun dile aahe. Fakt BP check kela aani aadhiche aajar, aushadhe aani vyasan yanchi vicharpus keli geli. Thanks Modi sarkar aani Shinde sarkar 🙏🙏
मला आयुष्मान कार्ड भेटले पण हॉस्पिटल वाले म्हणतायत कि white ration card साठी PMJAY आणि MJPJAY या दोन्ही योजना तुमच्या जिल्ह्याला नाहीत(सोलापूर) 😡 @@Manoj-wp9gl
हे सरकार खाली घोषणांचा पाऊस पाडत आहे बाकी काही करत नाही आमच्या रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्याच्या हॉस्पिटल मध्ये सोनोग्राफी होत नाही सामान्य गरीब माणूस कुठे जाणार बाहेर गेल्यावर पाच हजार सात हजार सोनोग्राफीचे घेतात कुठून आणणार गरीब माणूस
मी गेले 8 दिवस चक्रा मारतोय हे कार्ड मिळविण्यासाठी सर्व सरकारकी कार्यालय पालथी घातली कुठेही उभे राहून देत नाहीत,कार्डमिळविण्यासाठी खतपतीत खरेच आजारी पडलो रिक्षाचा खरच 8 दिवसात 2500 रु झालास कार ण डोंबिवली उल्हासनगत कल्याणमध्ये कोठेंहीं रिक्षा मीटर नाहीय नुसते मनमानी व दादागिरी मी डोंबिवली तइ बदलापूर पालथे घातलं आता फक्त जी द्यावयाचा राहिला आहार,माझे वय 88 आहे
सगळ्या थापा माझा अनुभव गेल्या वर्षी चा एक वर्षा पूर्वी ऍडमिट असताना cmrf मुख्यमंत्री व्हाट्स अँप चा msg, आहे फाईल पुर्ण झाली आज पेमेंट जाईल एक रुपया पण आला नाही हॉस्पिटल कडे . 😮😮
आरे भावा,ही योजना फक्त कागदावरच रंगवलेली आहे,प्रत्यक्षात नाही हे पण सांग ना.उगीच अर्धवट,पचकळ व रटाळ माहीती आशादायक वाटावी अशी तिखट मीठ लावून सांगून,खोटी गाजरं दाखवायचं काम करु नकोस.
@MahitiMedium 1 second ago व्हिडीओ खाली महाराष्ट्र शासनाचा GR सुद्धा दिलेला आहे, वेळ काढून तो देखील वाचा म्हणजे माहिती खरी कि खोटी ते तुम्हाला नक्की समजेल. तुमचा वेळ वाचवा यासाठी GR ची लिंक इथे देत आहे. तुम्ही तो अवश्य वाचाल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202307281406324417.pdf
प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये कोणी विचारत नाही फक्त कागदावरच्या योजना नकोत प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे हॉस्पिटल तयार झाले पाहिजे जेणेकरून गोरगरीब जनतेला त्याचा फायदा झाला पाहिजे कागदावरच्या योजना नकोयत आम्हाला
Dada tumhi government job la aahat ka ? Hya yojne cha benefit milavnya sathi ration card yellow or orange ch lagta ka ? ...maze wadil government teacher aahet so mazya aai la bhetel ka hya yojne cha fayda ?
हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर हा आजार योजनेत बसत नाही, हेच उत्तर ऐकायला मिळते ! जसे मुतखडा ... 20 एम एमपेक्षा मोठा असेल तरच योजनेचा लाभ मिळतो अन लहान असेल आणि कितीही वेदना असेल तरी काही उपयोग होत नाही !
सर नमस्कार या योजेअंतर्गत हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असेल तरच लाभ भेटतो की ओपीडी ट्रीटमेंट मध्येही याचा लाभ घेता येतो. याबद्दल थोडी माहिती द्या. धन्यवाद.....
दोन्ही योजना पाच पाच लाख देत आहेत तर माहिती देण्यात आली आहे दोन्ही ची सांगड घालून फक्त पाच लाख पर्यंत या योजनेचा लाभघेण्यासाठी वेगळा विचार केला पाहिजे म्हणजे प्रतेक कुटुंब दहा लाख मिळणार आहेत का हे स्मजले पाहिजे
ह्या सर्व योजना कधीही सुरू करण्यात येतात आणि विचारायला गेल्यावर सदर योजना कधीच बंद करण्यात आली आहे किंवा हे कागदपत्र सादर करावे लागतील, ते पुरावे द्यावे लागतील असे काहीतरी सांगून सामान्य नागरिकाला वाटेला लावतात. मी हा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे.....
मी या योजनेत सामिल होण्यासाठी माझे आणि कुटुंबातील सदस्याचे आधार कार्ड घेऊन गेलो होतो जवळील केंद्रावर चौकशी साठी , आमच्च्याकडे केशरी रेशन कार्ड आहे , परंतु आम्ही कधीही रेशनचे धान्य घेत नाही , तसेच आमचे आधार नंबर सरकारी यादीमध्ये समाविष्ट नाहीत म्हणून " आयुष्यमान कार्ड " तुम्हाला नाही बनवता येणार असे सांगण्यात आले मला ! तेव्हा पुढे काय करता येईल याबद्दल कृपया माहिती द्यावी ही विनंती . छान माहिती असणारा Video आहे हा ! 😊🙏
माझ्या आई चे मूत्रपिंडाचे आजार ऑपरेशन करून झाले ,6 केमो. नांदेड येथे झाले.. मी cleam, दवाखाना सुरू आहे सर्व ठिकाणी पैसे भरावे लागत आहे.. मला योजनेचा लाभ घेण्यासाठी मदत होईल का.
Recently ( Dec 23/ Jan 24 ) my elder brother was admitted in DY patil hospital Nerul, and opeated for Bypass surgery under the same scheme. During hospitalisation, they have changed Ration card from White to Saffron ( Kesari ) for to get d benefit. Unfortunately, he passed away . Under the scheme, hospital , does not handover case file to d patient family. There is lot of confusion for the benifishary of both scheme. At every Gram panchayat, state govt/ District Hospital can arrange work shop for such schemes. That wil create more awareness.
अरे भावा हे कार्ड दाखवले की डॉक्टर पहिला खिडकीतून बाहेर फेकतात सृष्टी हॉस्पिटल मध्ये देखील आणि सगळेच हॉस्पिटल मधून कारण मी सत्ता त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर हे चालत नाही म्हणून सांगितले आम्हाला डायरेक्ट अलायन्स हॉस्पिटल इचलकरंजी मधून
शिंदे सरकार buds act 2019.लागु करण्या साठी केंद्र सरकारला सांगा. नाहीतर 2024 चे इलेक्शन हातातून जाण्याची शक्यता आहे. डोळे उघडा गरिबांना या कानूनची मदत करा.
सर्व खोटे आहे आताच मी मणका ऑपरेशन केले ही योजना नाही दिली आताच बदल झाला मग आता दीड लाख भरा म्हणाले भरावे लागले माझे वय ७०. आहे डी वाई पाटील हॉस्पिटल पिंपरी येथे होतो M k zagade Baramati
भाऊ आम्ही दिवसभर योजनेचेच काम करतो, 5 लाख पर्यंत उपचारासाठी डायरेक्ट आयुष्यमान कार्ड महाराष्ट्रात चालतच नाही, आधी महात्मा फुले जण आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा लागतो त्यातले दीड लाख संपले तरच आयुष्यमान योजनेचा लाभ घेता येतो तेपण Package महात्मा फुले योजनेचेच वापरावे लागते, महाराष्ट्रातील जनता डायरेक्ट आयुष्यमान योजनेचा लाभ घेऊ शकत नाही😢😢😢
हि योजना फक्त कागदावरच नाही तर प्रत्यक्षात आहे आपला अनुभव आहे चालू मला तीन आगस्ट रोजी तीन लाखा पर्यंत मोफत उपचार झाले आहे तरी उगाच असे बोलने आपले गैर आहे
रेशन कार्ड नसेल तर डोमीसाईल प्रमाणपत्र द्यावे बाकी कुठली कागदपत्र चालत नाही. बारा अंकी नंबर असलेले रेशन कार्ड चालते त्यामुळे सर्व रेशन कार्डधारकांनी ज्या कार्यालयातून रेशन कार्ड घेतले आहे तेथून बारा अंकी नंबर घ्यावा किंवा इ शिधापत्रिका घ्यावी.
Mi kurla East Aryan Hospital made chukasi sati gelo maze Age ७५years ahet hospital made manale अम्माला काही माहिती नाही मी त्यांना यादी दाखवली त्या या हॉस्पिटल से नाव दकविले
अजूनही नाही अम्मलबजावनी हॉस्पिटल मध्ये जर केशरी कार्ड असेल तरच मिळते. मी नासिक मधील मग्नम हॉस्पिटल, डॉक्टर मनोज चोपडा इथे ऑपरेशन साठी चौकशी केली. फक्त केशरी कार्ड ला च मिळते. सर्व अंगिकृत हॉस्पिटल मध्ये चौकशी केली. जी आर अजुन सचिवानी अम्मल बजावनी केली नसल्याने योजनेचा लाभ मिळत नाही
मित्रानो, योजने ची माहिती व झालेले बदल, सर्व काही महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २८ जुलै २०२३ रोजी च्या शासन निर्णया मध्ये दिलेली आहे. शासन निर्णयाची लिंक तुमच्यासाठी या व्हिडिओ च्या Description मध्ये दिलेली आहे. योजनेच्या माहितीची खात्री करण्यसाठी कृपया तुम्ही सर्वांनी GR नक्की वाचवा अशी विनंती. धन्यवाद!
सदर योजना अजून सुरु झालेली नाही शासन फक्त GR टाकून लोकांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न करत आहे. मी स्वतः 4ऑगस्ट व 26ऑगस्ट रोजी कॅन्सर हॉस्पिटल धुळे येथे विचारणा केली. अजून अंमलब जावणी नाही. अधिक माहितीसाठी मला आरोग्य मंत्री किंवा आरोग्य सचिव यांचा मोबाईल No मिळेल का? reply please
फसवणूक करू नका
@@vijaykumardahisaria7325 iķ
Sarkari kam thoda vel thamb
सदर योजना केवळ कागदावरच आहेत.
योजना सर्व लोकांसाठीच सांगायचे व आटी लावायच्या. हरी ओम.
एकाही दवाखान्यामध्ये महात्मा फुले योजना अंतर्गत ट्रीटमेंट करण्यात येत नाही.एकही डॉक्टर या योजनेला मान्यता देत नाहीत. दवाखान्यामध्ये योजनेचे बोर्ड लावतात .परंतु आम्ही योजनेमध्ये काम करत नाही असे स्पष्ट सांगतात. शासनाचा बडगा यांना हवा.
या योजनांचा खरा फायदा कोणाला होतो हे प्रत्यक्षात कधीच कळत नाही. लोकांची दिशाभूल केली जाते. हे कागदपत्र आणा आणि ते कागदपत्र आणा असे सांगत टोलवाटोलवी केली जाते.
केंद्र सरकार ला विंनती की सामान्य व मध्यम कुटुंबास रु 5लाख पर्यंत आजारपणाच्या उपचारासाठी महत्मा फुले आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजना अंतर्गत होणार आहे पण सर्व रुग्णालयास ताकीद द्यावी की वैद्यकीय खर्च सरकार देते म्हणून बिल भरमसाठ लावू नये. माझ्या मते दररोज हॉस्पटल चे दर. मानसी किमान 400 रु ते 1000 इतके असावे त्यात सर्व खर्च सामाविस्ट असावा कोणताही रुग्ण 3 ते 4 दिवसापर्यंत हॉस्पटल मध्ये ठेवून तो बरा करून च घरी पाठवा. व 4 दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवायचे असल्यास सिविल सर्जन चीं शिफारस घ्यावी केवळ बिल वाढावे म्हणून जास्त दिवस ठेवू नये अशी सक्त ताकीद रुग्णालयास द्यावी
अगदी योग्य सूचना केली आहे.
हे फक्त्त सांगण्या साठी असत पण हॉस्पिटल मध्ये गेल्यावर ही योजना आमच्या कडे लागू होत नाही आमच्या नियमात बसत नाही असे सांगण्यात येते हे मी खूप बघितल आहे
Right
खरे आहे
हे खरं आहे भाऊ
Amhala pan same experience ala ahe
😢कर आहे भाऊ @@manishparadhi8222
हि योजना खूप चांगली आहे, नुकतेच माझ्या एका भावाचे निःशुल्क किडनी स्टोन चे ऑपरेशन नाशिक जिल्ह्यात झाले आहे. आपण नागरिकच आपल्या योजनांवर ध्यान देत नसल्यामुळे आपण वंचित राहतो.
What is stone position kidney yaa other part of internal body like gall bladder, urinary bladder,
@@maheshbhuse7163 urinary bladder
रेशन कार्ड पीवले किंवा केशरी त्यानाच मिलते
असे कार्ड सरकार च्या कोणत्या खात्याकडे उपलब्ध होईल
@@vishwaspatil4111 जवळच्या csc सेंटर मध्ये जाऊन किंवा ऑनलाईन स्वतःही काढता येते
ही योजना मनजे आई जेऊ दीईना आणी बाप भीक मागू दीईना सर्व बंडल
जर एकादा आजार अचानक झाला आणि त्याला लगेच दवाखान्यात दाखल केले तर त्याला ह्या योजनेचा फायदा झाला पाहिजे
हे जाणून घ्यावे लागेल तर च ह्या योजनेचा फायदा होऊ शकतो❤
Hou shakto tumhi hospital chi yadi check kara web site var ani hospital la jaun sanga
प्रव्हेट हॉस्पिटल मध्ये कोणी विचारात नाही
This is true
True 😂
Listed Hospitl Madhe upchar moft milto kontacha tras hoet nahi स्वतःचा अनुभव आहे.
मिळतो भावा, शहाणपणा मारण्या एवजी कधी जाऊन बघा... Private मधेच चांगले होते.. List मधे आधी नाव चेक करून घ्यावे
@@AyyoGamer dada mazya sister la brain cavernoma zala aahe radio surgery karavi lagel dr. Ne 5lakh sangitle aahe surgery che. Ya card ne hoil ka aamchi financial condition Changli nahiye sadhya ti medicine var aahe tevdhe paise lavkar jama karayla jamnar nahi treatment la late hou naye, jar ya card ne hoil tar khup changle hoil pls reply
या योजनेसाठी आधार कार्ड योग्य कागद वापर योग्य पुरावा वापरला जातो. तर त्यांच्याकडे आधार कार्ड आहे आयुष्यमान कार्ड न करता सर्वांना आधार कार्ड च्या पुराव्यावर या योजनेचा फायदा देण्यात यावा, उगाच सरकारी यंत्रणेला कामाचा व्याप व खर्च सरकारच्या तिजोरीवर बोजा देण्यासारखा आहे.
शिवाजी हॉस्पिटलमध्ये हे👆 आयुष्मान कार्ड दाखविले तर तेथील कर्मचारी म्हणतात आम्हाला ह्या कार्ड विषयी काही माहिती नाही-👆दुर्दैवी आहे याचा उपयोग कोणाला आहे हे कळले तर👌 होइल
शिवाजी हॉस्पिटल, ठाणे
Shivaji maharaj hospital thane mjpjay योजनेत yet
Punha jaun vichara nahitr ekhadya कळत्या व्यक्तीला gheun ja sobat
ह्या योजने मध्ये कुठली कुठली हॉस्पिटल ला चालते ती यादी समजली तर फार बरं होईल. कारण बरंच ठिकाणी सांगितलं जात की आमच्या हॉस्पिटल ला चालत नाही तर अशी कोणती कोणती हॉस्पिटल आहेत ते समजलं तर बरं होईल
@@prakashchavan-zy8qx yadi lavli ahe dada aani aroya mitr
Lavli ahe yadi Google la check kra aani pratek private hospital arogy mitr ahe to krel sgl aani nahi kel tr toll-free no.ahe aani ek rs dyaycha nahi ok
धन्यवाद साहेब
वर्षा मते मोघा खुर्द ❤️❣️❤️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️🚩🙏🙏🙏🎉🎉🎉🎉💐 वाव खुप छान जे हारी माऊली राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🙏🌹🙏🙏🌹🙏
आरे दादा आमची उगाच धावपळ केली आम्हाला नगरपालीकेत स्पष्ट सांगितले ही योजना फक्त दारीद्र रेशेखालील लोकांच्या साठी आहे चुकीची माहिती रेटून सांगू नका .
Video purn bagha aani description madhe dilelya link var click karun Maharashtra Shasnancha GR nakki vacha, mhanje mahiti khari ki khoti yachi khatri hoil.
Mahatma jyotiba fule yojana khup MST ahe majhya vadilani ya jojne cha lab ghetla anjoplasti Keli ya yojne marfat
सुंदर आणि महत्वाची माहिती👍
Thank you 👍
ही योजना नाशिक मध्ये कोणत्या हाॉस्पिटल आहे व. हॉस्पिटल कुठे आहे
80 आणि 70 वर्ष असलेल्या लोकांचे कागद आणायचे कुठून...ही सर्टिफ़िकेट दया ते दया...
AUTHENTICATE
Very nice Information
Mi aani mazya family che 4 health card kadhun dile aahe. Fakt BP check kela aani aadhiche aajar, aushadhe aani vyasan yanchi vicharpus keli geli. Thanks Modi sarkar aani Shinde sarkar 🙏🙏
भाऊ हरकत नसेल तर तुमचे रेशन कार्ड कोणत्या रंगाचे आहे सांगाल का!?
योजना खुप सुंदर आहे
अहो तुम्हाला कार्ड भेटल का?
फक्त घोषणा आहे
प्रत्यक्ष काहीही कुठे लागू नाही
मला आयुष्मान कार्ड भेटले पण हॉस्पिटल वाले म्हणतायत कि white ration card साठी PMJAY आणि MJPJAY या दोन्ही योजना तुमच्या जिल्ह्याला नाहीत(सोलापूर) 😡 @@Manoj-wp9gl
हे सरकार खाली घोषणांचा पाऊस पाडत आहे बाकी काही करत नाही आमच्या रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्याच्या हॉस्पिटल मध्ये सोनोग्राफी होत नाही सामान्य गरीब माणूस कुठे जाणार बाहेर गेल्यावर पाच हजार सात हजार सोनोग्राफीचे घेतात कुठून आणणार गरीब माणूस
बरोबर आहे
मी गेले 8 दिवस चक्रा मारतोय हे कार्ड
मिळविण्यासाठी सर्व सरकारकी कार्यालय पालथी घातली कुठेही उभे राहून देत नाहीत,कार्डमिळविण्यासाठी खतपतीत खरेच आजारी पडलो रिक्षाचा खरच 8 दिवसात 2500 रु झालास कार ण डोंबिवली उल्हासनगत कल्याणमध्ये कोठेंहीं रिक्षा मीटर नाहीय नुसते मनमानी व दादागिरी मी डोंबिवली तइ बदलापूर पालथे घातलं आता फक्त जी द्यावयाचा राहिला आहार,माझे वय 88 आहे
Nustya afhvaa
मोदी साहेब सांगलीत 5 लाखाचा दवाखाना फ्री परंतु हे कोणत्या दवाखान्यामध्ये आहे हे गरीब जनतेला कळालं पाहिजे
साहेब सांगलीतील आहात काय
मी आजच बदलापूर शिबीर मध्ये गेलो होतो.तेथे पांढरे रेशनकार्ड ला मान्यता नाही असे उपस्थित अधिकाऱ्याने सांगितले.माझ्यासोबत शंभर माणसे वापस गेली.
Pune madhe hospital ahe ka
यामध्ये आणखी काही नवीन अपडेट्स झाले आहेत का? असल्यास पुन्हा एक व्हिडिओ बनवा प्लीज. सुंदर माहिती दिली आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सगळ्या थापा माझा अनुभव गेल्या वर्षी चा
एक वर्षा पूर्वी ऍडमिट असताना cmrf मुख्यमंत्री व्हाट्स अँप चा msg, आहे फाईल पुर्ण झाली आज पेमेंट जाईल
एक रुपया पण आला नाही हॉस्पिटल कडे . 😮😮
Thankyou
ठाण्यात, मुंबई च्या हॉस्पिटलची लिस्ट ही द्या हो. कुठे चालते हे कार्ड?
आरे भावा,ही योजना फक्त कागदावरच रंगवलेली आहे,प्रत्यक्षात नाही हे पण सांग ना.उगीच अर्धवट,पचकळ व रटाळ माहीती आशादायक वाटावी अशी तिखट मीठ लावून सांगून,खोटी गाजरं दाखवायचं काम करु नकोस.
@MahitiMedium
1 second ago
व्हिडीओ खाली महाराष्ट्र शासनाचा GR सुद्धा दिलेला आहे, वेळ काढून तो देखील वाचा म्हणजे माहिती खरी कि खोटी ते तुम्हाला नक्की समजेल. तुमचा वेळ वाचवा यासाठी GR ची लिंक इथे देत आहे. तुम्ही तो अवश्य वाचाल अशी अपेक्षा करतो.
धन्यवाद
gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202307281406324417.pdf
@@MahitiMedium,mahiti khari aahe,pan amalbajawani hot nahi,dusri ek ghost ,hospital konti konti yachipan yadi daiwi, jilavoice
Konhi faltu comments karo naye
Bhau tu mediclam ajant ahe ka
Yojna khari ahe mazya kaku cha purna operation free zala
मुंबई उपनगरातील खाजगी रुग्णालय ही पाॅलीसी स्विकारत नाहीत! सरकार ने अशांवर कडक कारवाई केली पाहीजे !
फक्त नेटवर्क हॉस्पिटल
प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये कोणी विचारत नाही फक्त कागदावरच्या योजना नकोत प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे हॉस्पिटल तयार झाले पाहिजे जेणेकरून गोरगरीब जनतेला त्याचा फायदा झाला पाहिजे कागदावरच्या योजना नकोयत आम्हाला
❤
मला मिळाली आभारी आहे😊
Dada tumhi government job la aahat ka ? Hya yojne cha benefit milavnya sathi ration card yellow or orange ch lagta ka ? ...maze wadil government teacher aahet so mazya aai la bhetel ka hya yojne cha fayda ?
रेशन कार्ड कोणत आहे भाऊ तुमच
आमचे शुभ्र कार्ड आहे.
7:25 ❤😂
We pay taxes for this and we should also get this card
डोळ्याचे ऑपरेशन होईल का माझे पांढरे रेशन कार्ड तरी माहिती द्यावी
Hi yojana sagale hospital madhe compulsory labh milanar ka? Nasel tar government ni compulsory kara
कोकणात रहाणारे कोकणी मुस्लिम लोकांना या योजनेचा लाभ मिळावा
मी ऍडव्होकेट आहे आणि माझ्या कडे कुठलेच रेशन कार्ड नाही,हो domicile certificate आहे त्या वर आपण सांगितलेल्या योजनेचा लाभ मिळू शकेल का?
People who retired from private sector and whose pension is very low, who will provide them medical services free of cost ?
हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर हा आजार योजनेत बसत नाही, हेच उत्तर ऐकायला मिळते ! जसे मुतखडा ... 20 एम एमपेक्षा मोठा असेल तरच योजनेचा लाभ मिळतो अन लहान असेल आणि कितीही वेदना असेल तरी काही उपयोग होत नाही !
Yojna changli aahe, pan faida faqt hospital hoto,patient la paise bharwe lagtat,yojana paisa hospital ghete,kagatpatra ghete,bilat 1000,2000 kami kartat.sagla ghotala aahe
White ration card la pan milate ka
सर आपातकाल प्रायवेट जिथे आयुष्यमान कार्ड चालत नाही अशा ठिकानी केले व बाकी इलाज दुसर्या ठिकानी केले तर कार्ड वरुन इलाज करता येईल का ?
आयुष्यमान कार्ड ऑनलाइन कसे काढावे यावर एक विडिओ अपलोड करा
ओके
सर नमस्कार या योजेअंतर्गत हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असेल तरच लाभ भेटतो की ओपीडी ट्रीटमेंट मध्येही याचा लाभ घेता येतो. याबद्दल थोडी माहिती द्या. धन्यवाद.....
या योजनेचा फायदा फक्त फुटपाथवरील लोकांना मिळतो बाकी यांच्या नियमानुसार येत नाही
या योजने अंतर्गत येणारे आजार किती व कोणते ?
त्याची यादी जाहीर करण्यात यावी.
पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना पण आहे का?
हे कार्ड काढण्यासाठि काय करावे लागते ती माती दयावे
He card dusarya state madhe chalel ka
Sir ayushman card se microtiya ki sargry ho sakti hai kay
दोन्ही योजना पाच पाच लाख देत आहेत तर माहिती देण्यात आली आहे दोन्ही ची सांगड घालून फक्त पाच लाख पर्यंत या योजनेचा लाभघेण्यासाठी वेगळा विचार केला पाहिजे म्हणजे प्रतेक कुटुंब दहा लाख मिळणार आहेत का हे स्मजले पाहिजे
Nahi mitra... Lihun aahe tithe ki Dusrya yojnecha labh ghetlela nako... donhi kase detil
या योजनेसाठी कुठे फॉर्म भरावा लागेल प्लीज सांगा सायबर मध्ये के महागाई सेवा केंद्रामध्ये
Replay sir
सबका मालिक एक ही है गलत कर्म करने वाले जन्मे अंधे होकर रह जाते हैं
ह्या सर्व योजना कधीही सुरू करण्यात येतात आणि विचारायला गेल्यावर सदर योजना कधीच बंद करण्यात आली आहे किंवा हे कागदपत्र सादर करावे लागतील, ते पुरावे द्यावे लागतील असे काहीतरी सांगून सामान्य नागरिकाला वाटेला लावतात. मी हा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे.....
ऐप बंद आहे ऐप चालू करा तरच या योजनेचा गोरगरिबांना माहिती मिळेल फायदा होईल रियालिटी ऐप अर्जंट चालू करा🙏
मी या योजनेत सामिल होण्यासाठी माझे आणि कुटुंबातील सदस्याचे आधार कार्ड घेऊन गेलो होतो जवळील केंद्रावर चौकशी साठी , आमच्च्याकडे केशरी रेशन कार्ड आहे , परंतु आम्ही कधीही रेशनचे धान्य घेत नाही , तसेच आमचे आधार नंबर सरकारी यादीमध्ये समाविष्ट नाहीत म्हणून " आयुष्यमान कार्ड " तुम्हाला नाही बनवता येणार असे सांगण्यात आले मला ! तेव्हा पुढे काय करता येईल याबद्दल कृपया माहिती द्यावी ही विनंती . छान माहिती असणारा Video आहे हा ! 😊🙏
माझ्या आई चे मूत्रपिंडाचे आजार ऑपरेशन करून झाले ,6 केमो. नांदेड येथे झाले.. मी cleam, दवाखाना सुरू आहे सर्व ठिकाणी पैसे भरावे लागत आहे.. मला योजनेचा लाभ घेण्यासाठी मदत होईल का.
लाभार्थी लिस्ट जाहीर करावी म्हणजे खरे काय ते कळेल
भाऊ , या मध्ये कॅन्सर साठी टेस्ट (pathalogy) पण कव्हर होतात का ?
Ha
Recently ( Dec 23/ Jan 24 ) my elder brother was admitted in DY patil hospital Nerul, and opeated for Bypass surgery under the same scheme. During hospitalisation, they have changed Ration card from White to Saffron ( Kesari ) for to get d benefit. Unfortunately, he passed away . Under the scheme, hospital , does not handover case file to d patient family. There is lot of confusion for the benifishary of both scheme. At every Gram panchayat, state govt/ District Hospital can arrange work shop for such schemes. That wil create more awareness.
ही यूजना फक्त पिवळा आणी केसरी रेशन कार्ड साठी आह़े बाकी सर्व माहिती खोटी आह़े
Pl. Give pvt. Hospital list in mumbai
सदर योजनेत रक्त परिक्षण , औषध समाविष्ट आहे का ॽ
दर महिन्याला औषध लागतात .ते मिळत णार का?
या योजनेचे नवी मुंबई तील हॉस्पिटल चे nave सांगा ना....plz...
Hi atishay bogus yojna asun pratyakshaat kahihi milat nahi mala vatate ki tyapeksha thoda premium ghya pan lokana labh dyaa
अरे भावा हे कार्ड दाखवले की डॉक्टर पहिला खिडकीतून बाहेर फेकतात सृष्टी हॉस्पिटल मध्ये देखील आणि सगळेच हॉस्पिटल मधून कारण मी सत्ता त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर हे चालत नाही म्हणून सांगितले आम्हाला डायरेक्ट अलायन्स हॉस्पिटल इचलकरंजी मधून
Government employees ya yojanecha फायदा घेऊ shakto ka
योजना रेशन कार्ड धारकांसाठी आहे सर, जर तुमच्या कडे असेल तर व्हिडिओ खाली दिलेला gr नक्की वाचा
धन्यवाद
Raj 👍👍👍👍
पालघर जिल्हा मधे मोठा हॉस्पिटल नाही मिळत तर आम्ही काय करावे,आम्हाला दूर दुसऱ्या भागात जावे लागते
प्रत्यक्षात हकीकत वेगळीच आहे हे टक्के वारी वार सुरू आहे....
वाह....cm साहेब
खरच गरजू लोकां ना मिळेल तेव्हा खर
Ya yojnet Hybrid surgery include aahe kay?
शिंदे सरकार buds act 2019.लागु करण्या साठी केंद्र सरकारला सांगा. नाहीतर 2024 चे इलेक्शन हातातून जाण्याची शक्यता आहे. डोळे उघडा गरिबांना या कानूनची मदत करा.
Hospitals list in pune, please send
दारिद्र्य रेषेखाली भारतीय जनता अनंत काळापर्यंत रहाणार हा पण दिसतोय !
Universal basic income implementation across India is a necessity !
सर्व खोटे आहे आताच मी मणका ऑपरेशन केले ही योजना नाही दिली आताच बदल झाला मग आता दीड लाख भरा म्हणाले भरावे लागले माझे वय ७०. आहे डी वाई पाटील हॉस्पिटल पिंपरी येथे होतो
M k zagade Baramati
I was admit in Bethany hospital Thane
भाऊ आम्ही दिवसभर योजनेचेच काम करतो, 5 लाख पर्यंत उपचारासाठी डायरेक्ट आयुष्यमान कार्ड महाराष्ट्रात चालतच नाही, आधी महात्मा फुले जण आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा लागतो त्यातले दीड लाख संपले तरच आयुष्यमान योजनेचा लाभ घेता येतो तेपण Package महात्मा फुले योजनेचेच वापरावे लागते,
महाराष्ट्रातील जनता डायरेक्ट आयुष्यमान योजनेचा लाभ घेऊ शकत नाही😢😢😢
कोणकोणते आजार समाविष्ट आहेत योजने मध्ये
हि योजना फक्त कागदावरच नाही तर प्रत्यक्षात आहे आपला अनुभव आहे चालू मला तीन आगस्ट रोजी तीन लाखा पर्यंत मोफत उपचार झाले आहे तरी उगाच असे बोलने आपले गैर आहे
योजना साठी फ़ॉर्म कोठे भरायचे
Kay process karaychi
Please replay 🙏
काय कागदपत्रे द्यावे लागतात आणि कोण कोण tya दवाखान्यात चलते
माझा kare white ration card ahe mi pan laab gheu shakto pmjay pvt hospital madhe chalto ka ha card...
योजना रेशन कार्ड धारकांसाठी आहे सर, जर तुमच्या कडे असेल तर व्हिडिओ खाली दिलेला gr नक्की वाचा
धन्यवाद
वरील योजनेचा लाभ मिळण्यासाठी रेशनकार्ड आवश्यक आहे काय.? रेशनकार्ड नसेल तर त्यांनी काय करावे.
Domicile, rehvasi praman patre , adhar card
रेशन कार्ड नसेल तर डोमीसाईल प्रमाणपत्र द्यावे बाकी कुठली कागदपत्र चालत नाही.
बारा अंकी नंबर असलेले रेशन कार्ड चालते त्यामुळे सर्व रेशन कार्डधारकांनी ज्या कार्यालयातून रेशन कार्ड घेतले आहे तेथून बारा अंकी नंबर घ्यावा किंवा इ शिधापत्रिका घ्यावी.
Why mahaharashtra state is not included in it,update the scheme and software.
अगोदर खाजगी मेडिकल कॉलेजांची करोडोत असणारी फी कमी करा.डाॅक्टरांना दहा पंधरा वर्षे शिकून दमडीचा पगार देता तो वाढवा.
Sarkari kam Thoda vel tham melya var madat milel
मी पेंशनर आहे, परंतु माझ्यावर तीन चार किटुंबातील सदस्य अवलंबून असून ते बेरोजगार आहेत, त्यांना आयुष्मान कार्ड च्या सवलती मिळेल का?
आशा फुकट योजनांच्या किती लोकांनीं लाभ घेतला त्यांच्या मुलाखतीचे व्हिडिओ यूट्यूब वर टाका नंतर या योजनांची यूट्यूब वर माहिती सांगत बसा
आता ची योजना सर्वात चांगली आहे गरिब वसगळेच
Mi kurla East Aryan Hospital made chukasi sati gelo maze Age ७५years ahet hospital made manale अम्माला काही माहिती नाही
मी त्यांना यादी दाखवली त्या या हॉस्पिटल से नाव दकविले
अजूनही नाही अम्मलबजावनी हॉस्पिटल मध्ये जर केशरी कार्ड असेल तरच मिळते. मी नासिक मधील मग्नम हॉस्पिटल, डॉक्टर मनोज चोपडा इथे ऑपरेशन साठी चौकशी केली.
फक्त केशरी कार्ड ला च मिळते.
सर्व अंगिकृत हॉस्पिटल मध्ये चौकशी केली. जी आर अजुन सचिवानी अम्मल बजावनी केली नसल्याने योजनेचा लाभ मिळत नाही