प्रिय शेतकरी दादा मित्रा आम्ही तुला पूर्ण ऐकलं तुला ऐकल्यानंतर आम्हाला असं वाटते की तुझं फरगुशन कॉलेज पुणे येथे बीएमसी ॲग्री झालेला आहे,,, दादा तुझ्या मागच्या दोन कारवाडी खूप छान दिसत आहेत,,, ते कुंदा मंदा चंदा सुनंदा जाऊ दे पण लव्हाळी वरचा काहीतरी सांग बा एकदा,,, देव तुझ्या वालो कल्याण करो
फारच छान आहे.
धन्यवाद साहेब
प्रिय शेतकरी दादा मित्रा आम्ही तुला पूर्ण ऐकलं तुला ऐकल्यानंतर आम्हाला असं वाटते की तुझं फरगुशन कॉलेज पुणे येथे बीएमसी ॲग्री झालेला आहे,,, दादा तुझ्या मागच्या दोन कारवाडी खूप छान दिसत आहेत,,, ते कुंदा मंदा चंदा सुनंदा जाऊ दे पण लव्हाळी वरचा काहीतरी सांग बा एकदा,,, देव तुझ्या वालो कल्याण करो
बहु मोलाचा फुकट सल्ला दिला खुप खुप धन्यवाद
भारी एकदम 🙏🙏 आहे
छान माहिती दिली भाऊ धन्यवाद.
खुपच छान आहे
Chhan guidance thanks
मस्त महिती दिली
मीरा 71 100gm + rahundop 150 ml + एका लिंबाचा रस + युरिया किंवा अमोनिया.+
15 लिटर पाण्यासाठी.
💯 टक्के रिझल्ट.
जमिनीत पुरेसा ओलावा पाहिजे.
हे बरोबर आहे
हा सगळा खोटारडेपणा आहे
Wrong
Veri fine idea
!❤!अभिनंदन!❤!सर !खुपच छान!❤!व्हिडिओ!
हा एक वेडा आहे त्यामुळे शेतकर्य नफसू नये
Good
Good program
लव्हाळ साठी सांगा
snepra 2,4 di
लव्हाळा साठी सांगा
लव्हाळा..या तनासासाठी काही मार्गदर्शन करावे..🙏🙏
Glyphodte 41 oxygold
Suminara मारा
Sempra
Sempra
@@nileshmasne1960mq
Dhanyvad
Kya movie hai bosssss😮😮😮😮
छान माहिती
बनून ठेवले तर चालते का? व किती divasrahu शकते?.
बोलबचन कमि कर
चांदवेल जाळण्यासाठी औषध आहे का खात्रीशीर
#साहेब मि फक्त मिरा ७१ फवारले तरीपण मला रिजल्ट मिळाला 🙏🙏
साहेब 🤔 अन हा 🔥🔥🔥🔥😂😂😂😂
Hello friend 🙏
Thank
Hrali sathi Aaushed konte ser pathva
छान सुंदर
👌👌👌
Usatil gvt niyntran kase karave
Perumadhe aushad chalte ka
Mira 71 chalel ka
लव्हा ला चे औषधा सांगा
😊
🎉🎉🎉
200 लिटर पाण्यात किती औषध वापरावे
सोयाबीनच्या पिकामध्ये जमते का
topper77 kay ahe. kontya company che
हेंओक्षद आपल्या कडे कुठे मिळेल
धन्यवाद
Mera 71+100 gram urea aka pampat taka ani mara don mahine kontihi mashagat karu nka 100 tkke result
ङङ
आंबा लागवड केलेली आहे ही फवारणी केली तर चालेल का
शासन वैललावर वीलाज सांगा
फवारणी नंतर किती दिवसांनी पेरणी किंवा लागवड करता येईल
Marathl
फक्त पुडी टाकली तरीपण गवत जळते
tumcha contact nu urgent dya
Sir Phone number pathwa
साहेब तुम्ही नंबर पाठवावे
मलया गवतासाठि माहिती सांगा
Ok
पेरणी किती दिवसात करावी तन नाशक मारल्यावर
बिलायत वर तणनाशक सांगा
टॉपवर कोठे मिळेल
ऊसामध्ये चालत का
आंब्याची दोन वर्षाची बाग आहे. बागेतील हराळी चया बंदोबस्त करण्यासाठी वापरता येईल का?
सोयाबीन मध्ये चालते का
साहेब बिंबला ह्या तणावर कोणत औषध वापरु?
Like this stoty but told shortly
रान ओले आशिते चालते का
लव्हाळी la चालेल का
दादा फक्त राऊंडअप जरी 100 ml वापरलं तरी सगळं तण साफ होत मी स्वतः वापरतो 4 वर्षा पासून
फक्त अट दोनच आहेत शेत ओल पाहिजे आणि दुसरं फवारणी झाल्या नंतर 4 तास पाऊस त्यावर नको
हराळी जाईल का ?
कपाशी पिकात हरळ जास्त प्रमाणात आहे कोणत औषध फवारणी करावी
👍🙏
Toper 77 madhe konte ghatk aahet
Glyphosate 71%
माझ्या।शेतात।मुंग्या।फार।आहेत।त्या।घालवण्यासाठी।साठी।काय।उपाय।आहे।का
Nirama kapadyacha soda favara
@@pandurangkale3934 किती।प्रमाणात।nirama.व।किती।प्रमाणात।सोडा।घ्यावा।व।त्यात।पाणी।किती
लवाळा जळल का
पंपासाठी मीठ किती घ्यायचे
6 min pasun pude bagha
Bhau nikala wanspati varch tan nashak spray mahiti saanga😂😂
सोयाबीन मध्ये जमेल का
Us lavlela ahe tya madhe chalel ka
काटे बिलाईत तणावर फवारणी साठी औषध कोणते फवारावे ते सांगा
उपडुन टाका
आद्रल पिकात चालेल का
पिकावर फवारणी करू नये पिक जळू शकत
धन्यवाद
Saheb shetatil ji hirvi veli aste amchakade tila vashing che vel mantat te nahishe karnyasathi kay upay ahe
🙏
हाय हॅलो
ऊसात मारले तर चालेल का.
नागरमोथा तणनाशक कोणत आहे
Centurion (upl कंपणी )
आमच्या शेतात लहान पालव्या आहेत
दरवर्षी त्या खांदून काढाव्या लागतात
एखादी जुगाड / उपाय असंत सांगा
जय हिंद जय महाराष्ट्र यवतमाळ
J c b
😜😜😜🤣🤣
जमीन विकून टाकली तर
चांदवेल साठी काही औषध आहे का
गुलाब शेती वापर करूशतुका
पाण्याचा पीएच मेंटन करण्यासाठी
👍👍👏👏👌👌🥉
Far. Labad
lhote
😊khote. Ah3
लव्हाळा या तणाला मारण्यासाठी ही औषधी उपयुक्त ठरेलं का?
Topper काय आहे ,ते कोठे मिळेल
Meera 71
तन नाशक आहे
मिरा 71
Glyfoset 71 ha same contain asto donhimadhye .
@@sahilithape6481 06 _______4
कोणत्याही गवताला चाले का
आपला नबंर पाठवा.
Vidi0 mota hotoy
Dalim बागेत फवारणी साठी औषध सांगा
basf company che basta mara
चांदीवेलला काय करावे
उपटून टाका
Topar 77kay aahe
अरे फक्त मिरा 71 मारल तरी पण कोनताही गवत भस्म होतो
लोहळा कसं घालवायचा
Weedmar
Weedmar
कपाशी मध्ये जमेल का
पिकांवर परिणाम होत नाही ना या बाबतीत काही सांगीतले नाही.आपण फवारणी केली पण त्याचा झालेला रिझल्ट पण दाखवा
Like
कपासीमध्ये फट्टीमध्ये चालत का
गाजर गवत वर पण केले तर चालेल का
साहेब तुमचा फोन नंबर पाठविणे
हरळ परत हिरवि होते
साहेब तुमचा नंबर द्या
सांगायला पाच मिनिटे झाली
Tumcha nambar deu shakta ka
Dhanacya setivar hi davai chalteka
ᵃᵛᵈʰᵃ ᵏᵘᵗᵃⁿᵃ ᵏᵃˢʰᵃˡᵃ
माझा शेतात हराळ आहे
चांदवे ल गवतासाठि कायआहेका
कडू गवताला चाललका
रीपलाय करा
नंबर द्या