धार्मिक राजकारण उद्रेकावर | Vishwambhar Chaudhari | MaxMaharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 лис 2023
  • #vishwambharchaudhari #modi #narendramodi #gujrat #gujratmodel #inflationingujrat #adani #maxmaharashtra #politics
    धार्मिक राजकारण उद्रेकावर | Vishwambhar Chaudhari | MaxMaharashtra
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
    → Sharechat : sharechat.com/max_maharashtra
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharashtra.com/

КОМЕНТАРІ • 158

  • @tanajikawale8464
    @tanajikawale8464 6 місяців тому +20

    सर आपले विचार वास्तव व खरे आहेत देश वाचवायचा आहे आम्हीही आपल्या बरोबर आहे.. आपणास सलाम.

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official 6 місяців тому +25

    सर आम्ही आपल्या सोबत आहोत

  • @user-is6cz7li9s
    @user-is6cz7li9s 6 місяців тому +6

    अगदी सहमत, आपल्या पूर्वजांनी "राम राम " हीच अभिवादनाची पद्धत होती..

  • @anilkhandve987
    @anilkhandve987 6 місяців тому +27

    जनता हळूहळू झोपेतून जागी होत आहे

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 5 місяців тому +1

      Hindu jaga hoi paryant gas cylinder 1200 zala
      Uthun ubha rahi paryant kay kay hoil 😂

  • @mahadevsolankar9262
    @mahadevsolankar9262 6 місяців тому +8

    खुप छान आपणास खुप खुप शुभेच्छा अभिनंदन

  • @subhashtamboli3521
    @subhashtamboli3521 6 місяців тому +6

    Perfect analysis

  • @amarkalghutagi3344
    @amarkalghutagi3344 6 місяців тому +2

    Best speech

    • @satishgosavi373
      @satishgosavi373 6 місяців тому +1

      आर.एस.एस. जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद|| जय श्रीराम||

  • @subhashtaklikar7202
    @subhashtaklikar7202 3 місяці тому +1

    जय श्री राम ही राजकीय घोषणा आहे असे म्हणणारे हे विद्वान.यांचे बौद्धिक दिवाळे निघालेले दिसते.श्रीराम यांना सद्बुद्धी देवो.

  • @shashikantpawar8147
    @shashikantpawar8147 6 місяців тому +4

    काँग्रेस ने माल दिला याला

    • @user-rq2mc1ig8d
      @user-rq2mc1ig8d 5 місяців тому

      चुकीच आहे, आपल

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 6 місяців тому +15

    Nageshji rightly speaking.RSS systematically convert Kirtankar in to Brahamin religious pracharak.

  • @krutadnyakulkarni6421
    @krutadnyakulkarni6421 6 місяців тому +5

    कीती तोकडे विचार आहेत ' मला खात्री आहे तुम्ही तरी नक्कीच धोतर वापरत असणार ' संताजी - धनाजी बद्दलही पूर्वी असाच आदर होता

    • @degreedharak5512
      @degreedharak5512 5 місяців тому

      Gand jalali vatate shendivalyachi .......ureshian kuthla 😂

  • @bKobcrijarwesndya
    @bKobcrijarwesndya 6 місяців тому +8

    एकच नंबर वाघ

  • @gajananwadekar
    @gajananwadekar 6 місяців тому +5

    म्हणजे वरक्यांना काहीच कळत नाही ?
    ही माणसं ह्याचं वादावर जिवंत आहेत... हा वाद संपला तर ह्यांना प्रश्न पडेल आता विरोध कुणाला करायचा.... म्हणून हेच वाद निर्माण करतात आणि मग भाषण देत सुटतात. हे पोटा पाण्याचा कोणता उद्योग करतात ???

  • @BalasahebShinde-hq1lx
    @BalasahebShinde-hq1lx 6 місяців тому +4

    Barobar aahe viswambharji. Warkari samaj halli samanta visrtoy yachi khant aahe🙏

  • @sandyga1416
    @sandyga1416 6 місяців тому +7

    आता ह्याला हिंदू असल्याचा अभिमान वाटायला लागलाय आणि भाषणात राम पण यायला लागलाय ... 😂

  • @vitthalmaharajrathod2287
    @vitthalmaharajrathod2287 5 місяців тому

    पूर्णपणे असहमत... आपल्याविषयी आदर होता मात्र आपली भुमिका एकांगी आहे जी अजिबात समर्थनीय नाही...

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 6 місяців тому +8

    सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियलीस्ट आझाद....

  • @user-bv7vw4tl9m
    @user-bv7vw4tl9m 6 місяців тому +4

    शील*प्रज्ञा*सत्य(करुणा)***

  • @anandpande8920
    @anandpande8920 6 місяців тому +10

    RSS शी नेहरु सुद्धा टक्कर घेऊन थकले. तुम्ही तर फार लहान आहात.

  • @sangeetaumale827
    @sangeetaumale827 6 місяців тому +5

    बाळ विशु हे कोंग्रेस ला सांग की वंचीत ला सोबत

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official 6 місяців тому +7

    सर ग्रेट

  • @user-rq2mc1ig8d
    @user-rq2mc1ig8d 5 місяців тому

    साहेब बरोबर आहेत,

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 6 місяців тому +3

    कुठ जायच कुठ नाही ते वारकर्यांना समजतं

  • @kishorchavan768
    @kishorchavan768 6 місяців тому +1

    Very good

  • @AppaBakle
    @AppaBakle 4 місяці тому

    Nice

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 6 місяців тому +1

    अगदी बरोबर

  • @bharatjadhav9328
    @bharatjadhav9328 6 місяців тому +2

    सलुट सर तुमच्या ज्ञानाचा

  • @user-zl3se
    @user-zl3se 6 місяців тому +2

    0:30 वेद व उपनिषद नुसते कधी पासून नुसती वाचून कळायला लागली? 😕

  • @user-je1yy4ek7i
    @user-je1yy4ek7i 6 місяців тому +15

    भाजप हटाव देश बचाव

  • @user-hv6vj6fj9t
    @user-hv6vj6fj9t 6 місяців тому +2

    अण तुमच वामपंथी करण सुरू

  • @vijayveerkar6234
    @vijayveerkar6234 6 місяців тому +6

    विष पेरणारी संघटना...

  • @visalabhay
    @visalabhay 6 місяців тому +3

    Tumche frustration aamhi samju shakato

  • @ashokdeshmukh6913
    @ashokdeshmukh6913 4 місяці тому

    Nirbhay बनो व्याख्यानांचे वेळापत्रक कूठे मिळेल?

  • @RamMore5588
    @RamMore5588 6 місяців тому

    खरं आहे☑️👌

  • @SureshJadhav-cj9cp
    @SureshJadhav-cj9cp 5 місяців тому +3

    अरे सारखं हिंदूं बद्दल बोलतो मुस्लिमांबद्दल पण कधी बोलणं

  • @vishalpandule5585
    @vishalpandule5585 6 місяців тому +3

    Accha mhanje tumcha barobr, Ani ek tr fix ahe naav bjp cha ghycha an target Hindu na karycha....Good Job

    • @swami_smartha
      @swami_smartha 6 місяців тому +2

      मुर्खा नीट ऐक आणि बोल.
      मुस्लिम आहे म्हणून BJP आहे मग BJP मत कशी मागणार हिन्दू मुस्लिम जातीयवाद निर्माण करून ना?

  • @pandharinathmhaske6553
    @pandharinathmhaske6553 6 місяців тому +1

    Jay shriram

  • @ganeshsawant4926
    @ganeshsawant4926 6 місяців тому +4

    लिब्रांडो 😂

  • @xyz-sr6vb
    @xyz-sr6vb 5 місяців тому

    Ramacha mukhada rawan raj hinducha mukhada bramhan rashtra

  • @omis6109
    @omis6109 6 місяців тому +4

    हिंदू धर्म हिंदू सण उत्सव यांचा द्वेष दिसतो ...

    • @arunsawant9311
      @arunsawant9311 6 місяців тому +1

      काय चुकीचं बोलले ते स्पष्ट करावे

  • @ambadasnand4218
    @ambadasnand4218 6 місяців тому +3

    काही पण बाष्कळ पना, राम धनुष्य बाण घेवून वाईट प्रवर्तीचा नायनाट केला, मग यांनी पोस्टर वर ते चित्र घेतलं तुमचं कुठ बिघडलं, राम यांनी वेळ प्रसंगी शस्त्र पण घेतले

  • @pramodg7778
    @pramodg7778 6 місяців тому +2

    तुम्हाला इस्लामिक करण करायचे होते ते काही जमत नाही

  • @gautamshere8686
    @gautamshere8686 6 місяців тому +4

    Hindu ha dharmach nahi bramhan hindu nahit he saga jantela

  • @laxmanjadhav1603
    @laxmanjadhav1603 4 місяці тому

    Varkari pan Rajkarnyanche gungan Gau lagale aahet aajkal

  • @ramchandrakantule7486
    @ramchandrakantule7486 6 місяців тому +4

    V. Chaodari sarkhya gdar loka pasun sawdha raha ha khrischan vicharacha ahye

    • @hanmanthkulkarni1024
      @hanmanthkulkarni1024 6 місяців тому +1

      Modijinçhya sarkhe pm Zale nahit honarhi nahit

    • @hanmanthkulkarni1024
      @hanmanthkulkarni1024 6 місяців тому

      Aslya gaddarana haklun dila pahije

    • @crante8357
      @crante8357 6 місяців тому

      @@hanmanthkulkarni1024💩thod kami khat ja re pon🔔 gya

    • @crante8357
      @crante8357 6 місяців тому

      @@hanmanthkulkarni1024 gaddar tr Tu aani tujhe Bap dada aahet ,🤬
      Shivaji Maharajanwar Talwar chalavnara
      Khurshna Baskar Kulkarni kon hota re pon🔔 gya 😜🤬🤬🤬🤬🤬

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 6 місяців тому

      असीममियाँ जोडीला 😮

  • @sadanandchavan3344
    @sadanandchavan3344 6 місяців тому

    वारकरी कालानुरूप बदलले आहे ! आताच्या वारकरयामधे == वार गेला गायब झाला आणि भा ज पा तला भि आला म्हणून वार करी = भिका जोडला !!

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 6 місяців тому +3

    देश आणि धर्म वाचवायचा असेल तर संघ विचार संपवायला हवा

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 6 місяців тому +1

      मुळीच नाही उलट संघ विचारच देश हिताचे होते,आहेत.

    • @dhanashri1854
      @dhanashri1854 3 місяці тому

      ​@@anitaathawale7509 mulich nahi Sangh manuvadi ahe

  • @prakaashkulkarni5176
    @prakaashkulkarni5176 6 місяців тому +7

    जीव तोडून सातत्याने प्रबोधन करा... एक ना एक दिवस... येईल

    • @prakaashkulkarni5176
      @prakaashkulkarni5176 6 місяців тому

      भाजप हा राजकीय पक्ष आहे..तो राजनीतीच करणार.. सगळे डाव खेळणार ..घंटी वाजवत बसणार आहे का ..? तुम्ही तुमचे काम करा.. ..परिवर्तन होईल.. कारण ते होणार च असतं.. यालाच लोकशाही म्हणतात ..कधी होईल ते मात्र सांगता येत नाही.. बिगर भाजप काळात मतदार सूज्ञ होते आणि आत्ताच मूर्ख झालेत.. असं तुम्हाला वाटतंय , पण तसं नाहीये.. हा खेळ तर्काच्या पलीकडचा आहे...

  • @ganeshshirke6622
    @ganeshshirke6622 6 місяців тому +3

    Mister Potdukhe

  • @satyawankamble2440
    @satyawankamble2440 6 місяців тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @pramodtambe4600
    @pramodtambe4600 6 місяців тому

    वारकर्यांनी संघाच्या भोंदूं पासून दूर रहायला हवं

  • @bharatshinde2791
    @bharatshinde2791 6 місяців тому +1

    ये पबलिक हैं सब जनाती है

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 5 місяців тому

    Unbelievable seminar series on, Sangh terror and Failures of Justice and Who killed Karkare ? By S M Mushrif, Niranjan Takle, justice Kolse Patil etc etc etc on utube, horrible

  • @ambadasware9468
    @ambadasware9468 6 місяців тому +6

    हा प्राणी वारकरी संप्रदायाचा अवमान करीत आहे एड वारे

    • @hanmanthkulkarni1024
      @hanmanthkulkarni1024 6 місяців тому +1

      Bjp,modiji yogiji amitji mohan bhagwatji himanthji zindabad vande mataram

    • @xyz-io3kp
      @xyz-io3kp 6 місяців тому

      Rss सगळ्यात नालायक संघटना

  • @hanmanthkulkarni1024
    @hanmanthkulkarni1024 6 місяців тому +2

    Are murkh amche shatru muslim bandhu nahit tar amche shatru amhi hinduch ahet

  • @shrikantshewale8951
    @shrikantshewale8951 6 місяців тому +1

    काही तरीच.....

  • @govindnimbalkar3103
    @govindnimbalkar3103 6 місяців тому +6

    ह्या चौधरीला बहुतेक कावीळ झाली असणार एव्हढ्यात ह्याला सगळीकडे पिवळेच दिसते आहे

  • @ambadasnand4218
    @ambadasnand4218 6 місяців тому +4

    काँग्रेस ने इतकी वर्ष सेक्युलॅरिझम chya नावाखाली काय केलं हिंदू धर्माकडे दुर्लक्ष, bjp हाच हिंदु धर्म साठी आणि सर्व भारतीय साठी चांगला पक्ष आहे काही तरी पसरवू नका

  • @user-fk7oh9xc2j
    @user-fk7oh9xc2j 5 місяців тому +1

    Sagal chukichi mahiti sangata aahet ...yala kahich mahit nahi ...fakt modia virodha karayacha manun badbad chalu aahe baki kahi nahi...

  • @sureshkanojia2589
    @sureshkanojia2589 6 місяців тому +6

    वारकारी ठरवणार ना .त्यांना डोकं आहे नं .RSS मध्ये ज्याचा की नाही ते ठरवणार😮

  • @sanjayparanjpe5912
    @sanjayparanjpe5912 5 місяців тому

    Mulla Lok Edila Bail, Gay, Bakre Kaptat Tyanna Sang Kapu Naka Tulach Kapun Thevtil

  • @sarvadnyatechnologies3319
    @sarvadnyatechnologies3319 6 місяців тому +2

    संघाने ९८ वर्षात लाखो राष्ट्रभक्त नागरिक तयार केले. तुम्ही केजरीवाल जन्माला घातला,तुम्ही आता कीती शिव्या घाला. तुमच स्वतः च कर्तुत्व काय देशासाठी तुम्ही काय केल.

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 6 місяців тому

      चाचा चौधरी, असीममियाँ यांनी देशासाठी एक कवडीचेही काम केले नाही. फक्त हिंदूंचा द्वेष केला.

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 6 місяців тому +2

    Fake news.

  • @rajusathe5700
    @rajusathe5700 6 місяців тому

    Jahangir Choudhary
    Thandi Cha Season Suru Jhalay
    Chaddar Ghetli Ka Naay ?
    Te Naay Ka Tumhi Dat Warshi Chaddar Deta Tyale Thandi Lagunh Rahili Asal Na Be

  • @rajusathe5700
    @rajusathe5700 6 місяців тому +1

    Jahangir Choudhary Are Saral Sang
    Hindutwa Vishayi Abhiman Watla Pahije Ya Sathi Kela Janara Prabodhan Mhanje Sanghikaran
    Tumhala Kay Apekshit Aahe
    RSS Wadi Sanghikaran Nako
    Tar .Warkari Sampradayacha
    Neele Sanghikaran Ka ?

    • @sikedude5160
      @sikedude5160 6 місяців тому

      Abhiman kaicha? Achut kutrya aani kutriyana mandiratun chappal marun haklacha? 😂

  • @balbhimkulkarni957
    @balbhimkulkarni957 6 місяців тому +1

    पुरोगामी विचार तुम्ही करा वारकरी हे देवा धर्माला मानतात

    • @swami_smartha
      @swami_smartha 6 місяців тому

      त्याचा वारकरी वर फडतूस फडणवीस ने लाठी चार्ज केला होता 🍉🍉🍉🍉🍉

    • @vishalkamble7533
      @vishalkamble7533 5 місяців тому

      Asa kon bolala tumala

  • @appasahebgiddegoodsong6615
    @appasahebgiddegoodsong6615 6 місяців тому +4

    मुस्लिम धर्मातील स्त्रिया यांना किती मोकळीक आहे हे पण थोड बोला

    • @damankatre6127
      @damankatre6127 6 місяців тому

      तेव्हा हे ं...डू

    • @crante8357
      @crante8357 6 місяців тому

      Lindu🚩 dharmchi pol khol li ki lagech Muslim, Pakistan wr Bolta ..
      kadhi Lindu dharmat he chukich nahi aahe,
      yawar bolat nahi proof dewun ,
      yach arth tumhala pan mahit aahe
      kay 💩Gobar aahe lindu dharmat 😜 😂😂😂😂😂😂😂

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 6 місяців тому

      चापलूसी चोखनिस्त ऑफ गुजरात कुत्र

  • @GreatWebSeries1
    @GreatWebSeries1 6 місяців тому +2

    RSS ने नवबुद्धा प्रमाणे वारकरी सं्रदायातील लोकांना शिव्या नाही घातल्या

    • @crante8357
      @crante8357 6 місяців тому +2

      Buaddh Shivya nahi ghalat ,
      tuchya Ved Puran madhe je lihil aahe tech sangtat ...
      Sattya bolal ki Mirchya Jhobtat tumhala ..😜
      aadhi vach Ved puran mg akkal sang Lindu 😜😂😂😂😂

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 6 місяців тому

      Well said

    • @dhanashri1854
      @dhanashri1854 3 місяці тому

      RSS ani nabmhanachi income OBC , maratha yanchya jivavar ahe te kashala in publically varkari sampradayachya virodhat boltil

  • @maharudrahiremath7089
    @maharudrahiremath7089 6 місяців тому +1

    सर वारकरी संप्रदायाचा संघी करणं म्हणजे ब्राह्मणीकरण आहे याच ब्राह्मणीकरणानी देशाचा घात केला आहे

  • @mukundsumant3995
    @mukundsumant3995 6 місяців тому +2

    मग तुम्ही तुमच्या विचारांनी त्यांना प्रभावित करा ना. संघाच्या नावाने ओरडून काय होणार. तुमचे विचार पटले तर तुमच्या कडे् येतील.

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 6 місяців тому +1

    Fadu nka ,joda

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 6 місяців тому +1

    अण्णांच्या चळवळीचं हिरवी करण तुम्ही चालू केलं

    • @swami_smartha
      @swami_smartha 6 місяців тому

      अरे भटा तुझा उस्मान मोदी .आणि उस्मान फडणवीस मीया गोल टोपी घालून नमाज पडायला जातो तू पणं जा. आणि मोहन भागवत मस्जिद मध्ये काय इस्लाम कबूल करायला गेला होता.

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 6 місяців тому +2

    Ha माणूस मला अजीबात आवडत नाही.स्वतःला अती शहाणा समजतो.

  • @krishnamarathe9154
    @krishnamarathe9154 6 місяців тому +4

    थोडे दिवसानी mad होऊन रस्तावर फिरणार..हा

    • @shivajibhoite8074
      @shivajibhoite8074 6 місяців тому +1

      याला पाकिस्तानच्या बॉर्डर वर बसवा... भाषण द्यायला.....

    • @MySMartVillage108
      @MySMartVillage108 6 місяців тому

      😂😂😂 असे संस्कार घडविणारे सुसंस्कारित मराठी पाऊल पडते पुढे...
      नाव विस्वभर, आरे बाबा वारकरी संप्रदाय कष्टकरी शेतकरी बंधू आणि भगिनींना समाजातील प्रत्येक खड्डा माहीत असूनही ते तमाम भारतीय पश्चात्याना भुरळ पडावी आसे कार्य २८ युगे लोटली तरी अखंड करतच आहेतः

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 6 місяців тому +1

    Mi magas vargacha,mi sanghat kam kele ahe,Desh abhiman shikalo,tyat Kahi Gair nahi,falatu vishayat samaj bighad Karu naka

  • @damankatre6127
    @damankatre6127 6 місяців тому +1

    हा उलट बाजूने मोदींचेच काम करतोय असे आपल्याला म्हणायचे आहे का?

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 6 місяців тому +3

    फुटक्या नशिबाचा माणूस.....

  • @hiralaljadhav5961
    @hiralaljadhav5961 6 місяців тому +2

    वाघ आहे हा माणूस

  • @mkadam9769
    @mkadam9769 6 місяців тому

    वारकरी हा आरएसएसच्या विचारांचा भाग आहे. त्यांच्यात भेद करून तुम्ही आम्हाला मूर्ख बनवत आहात. नमो बुद्धाय

    • @CricketKrishwa
      @CricketKrishwa 6 місяців тому +5

      अरे बाबा, वारकरी सांप्रदाय कुणाशी द्वेष करायला शिकवत नाही.
      अनेक कीर्तनकार सांगतात कि देवळात देव नसतो, देव मानसात असतो.
      अकोल्याचेच एक कीर्तनकार होते. नाव मला आठवत नाहीए.
      त्यांनी समाजाला एकत्र आणन्यासाठी काम केलं.
      प्रत्येक धर्मात चांगले लोक आहे, आणि काही भ्रष्ट भी है

    • @gajanangulhane5411
      @gajanangulhane5411 6 місяців тому

      ​@@CricketKrishwaवारकरी सातवाहन काळात सुरु झाले २३०० वर्ष अगोदर

  • @sandeepkhanolkar8020
    @sandeepkhanolkar8020 6 місяців тому +3

    जय श्रीराम ही भाजप ची घोषणा नाही ही राम भक्तांची घोषणा आहे 🙏

  • @raosahebkulkarni45tetg10
    @raosahebkulkarni45tetg10 6 місяців тому +1

    आम्हाला कळत तुम्ही सांगायची गरज नाही आयुष्यभर संघाच्या द्वेषा शिवाय तुम्ही के ल काय ?

  • @sandeepkhanolkar8020
    @sandeepkhanolkar8020 6 місяців тому +1

    तुम्ही पूर्वी स्वतःला हिंदू म्हणून घेत नव्हता आता स्वतःला हिंदू म्हणून घेऊ लागलात 🙏पूर्वी तुम्ही राममंदिर कशाला पाहिजे असे म्हणतं होतात आता रामा च्या गोष्टी करायला लागलात 🙏राम राम

  • @hanmanthkulkarni1024
    @hanmanthkulkarni1024 6 місяців тому +2

    Mazya marathi bandhwano ya murkhacha kahihi aiku naka, modiji shiway deshala paryay nahi jay maharashtra

    • @StudyGSkids
      @StudyGSkids 6 місяців тому +1

      Maharashtra madhe tari bjp nakoy

    • @hanmanthkulkarni1024
      @hanmanthkulkarni1024 6 місяців тому +1

      @@StudyGSkids pan deshala havet

    • @crante8357
      @crante8357 6 місяців тому

      kay dive nawlet tujhya moti ne aata parynt 😜🤮🤮🤮🤮🤮

  • @dattakharat1106
    @dattakharat1106 6 місяців тому +9

    Best speech