खूप सुंदर माहिती तुम्ही देत आहात देवी सरस्वती माता तुमच्यावर पूर्णपणे प्रसन्ना आहे निस्वार्थी भावनेने केलेली सेवा नेहमी परमेश्वराच्या हृदयापाशी असते तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद संगीताचे काहीही ज्ञान नसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा सहज समजेल अशा भाषेत तुम्ही सांगता तुमचे मनापासून कौतुक मी ठाणेकर
छान शिकवता आम्ही बघतो तूमचे विडिओ दहाव्या झाली मी शिकवते नोटेशन बघून वाजवते पण अजून पाहिजे तसे स्वर ज्ञान नाही कोणतेही गाणे वाजवू शकत नाही यासाठी सराव कसा करायचा
खूप छान समजून सांगतात मॅडम खूप खूप धन्यवाद
खूप छान प्रस्तुति 🪈🪈🐂🚩🙏
खूपच सुंदर गायन👌👍
खूपच छान ताई
माहिती छान आंम्ही भींमपलासशिकतोय
ज्ञानवर्धक माहितीची उत्कृष्ठ चित्रफीत !
खूप सुंदर माहिती तुम्ही देत आहात देवी सरस्वती माता तुमच्यावर पूर्णपणे प्रसन्ना आहे निस्वार्थी भावनेने केलेली सेवा नेहमी परमेश्वराच्या हृदयापाशी असते
तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद
संगीताचे काहीही ज्ञान नसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा सहज समजेल अशा भाषेत तुम्ही सांगता
तुमचे मनापासून कौतुक
मी ठाणेकर
असवरिजी तुमच्या बोटामधे जादू आहे.आणी गळा दैवी देणगी आहे.फारच सुंदर दिसता.तुम्ही पुणयात्मा आहात..शिकविनयची कला पण आहे. God bless you👍🙏🏻⚘⚘👌🏼
chhan
जय गुरुदेव नमस्कार बहुत सुन्दर सादर प्रणाम 🙏🙏
अमृताहूनी गोड आवाज ताई तुमचा 🙏🙏👍👌👌
खूप छान आवाज आहे दीदी
मॅडम, तुमच्या गळ्यांतील स्वर खुप Clear आहेत Keep it up👍🏻
अप्रतिम प्रस्तुति जय श्री राम शुभ प्रभात 🌹
आज भीमपलास राग व त्या वरील आधारभूत असलेली गाणी ऐकली.. खूपच छान समजावून सांगितले आहे... नमस्कार... पुढील वाटचालीस तुम्हाला खूप शुभेच्छा.
सुंदर, अप्रतिम👍
Waw ! Kiti mast MUSIC yog daan...avdata....beautiful songs..
अतिसुंदर शिकवण्याची पद्धत छान आहे
Khup Chan mahiti upakramas Hardik shubhechha.
लय भारी लहरी आवाज mam nice
खुपच छान गोड आवाज अप्रतिम
खूपच सुंदर माहिती देत आहात मॅडम.मनापासून धन्यवाद!
ताई आवाज छान आहे
वा!ताई.खुपच गोड अवर्णनीय.
एक्दम सुंदर 👍👍👌👌👌
Tai khup god aawaj aahe tuza
सुंदर गायन आहे.👌👍💐
खुपच छान माहीती दिली
खुप छान माहिती दिली
Khup chan sangitale
🙏 आपण हार्मोनिअम सोबत भीमपलास रागातील लोकप्रिय गीतांची सुंदर माहिती दिलीत👌👍 Great work !👌👍💐
सुंदर मार्गदर्शन केले धन्यवाद ताई
खुपच ....छान दिदी🙏🙏🌹🌹
खूप छान.. एकदम मस्त
छान शिकवता आम्ही बघतो तूमचे विडिओ दहाव्या झाली मी शिकवते नोटेशन बघून वाजवते पण अजून पाहिजे तसे स्वर ज्ञान नाही कोणतेही गाणे वाजवू शकत नाही यासाठी सराव कसा करायचा
rag vistar ani talat palte pan dya khup chchyan😊
आसावरी मी तुमच्या मुळे अलंकार चांगले शिकलो व त्यामुळे कीबोर्ड वर हात चांगला फिरू लागला. आज गुरुपौर्णिमा, तुम्हाला म्हणजे गुरूला नमस्कार.
Va khup chan 👌
Superb rendition Asawari
खूप महत्वपूर्ण,आणी तुमचे वक्तव्य खूप छान
Khp sundar
Khup chan ,tai
वाह ताई खरच आपली प्रशंषा करावी तितकी कमी आहे . खूप सुंदर अभिनंदन
Khupach chaan video
खुपच छान पट्टी लवकर लक्षात येत नाही काळी एक महणजे कुठुन
Superb. Wonderful. Very nice .l hope new harmonium learner get full advantage and contact madam for teaching class. Thanks
Good great work ji
खूप खूप छान 👌👌👌👌
Wonderful
खूप छान शिकवता
🎹🎹,👌👌 छान
दहा वर्षे झाली मी हारमोनियम शिकते
मस्त😍👌
सूंदर
Nice
खूप छान.
खूप सुंदर
खूप छान
Mast ch❤
छानच
Bhag khup chn shikvla pn ganyache notation kase kadhayche te sanga plz
खूप छान ताई, आवाज व हार्मोनियम वादन पण! अमृताहुनी..मध्ये F शार्प च्या जस्ट half key खालची key प म्हणून धरली आहे का?
👌👌
कुठल्या गावी आहात?
Nice video
छान
Madam
...shikvanyasati fees kiti ani kase shikvanar online....time teble ahe ka madam
तुमचं क्लास कोठे आहे
राग आणि थाट यातला फरक काय?
परीवशीता पाश दैवे राग कोणता
ताई आपण कुठे राहता .
खूप छान मोबाईल नंबर दया
तुमची फी काय आहे, केव्हा शिकवता
एकाच रागातील ही सर्व गाणी असून चाली वेगवेगळ्या असतात हे कसे?
😂
Online classes chalu aahe ka
Ho
नोटेशन मिळेल?
नोटेशन दाखवा
म्हणजे वाजवता येईल
ताई भिमप्लास जो राग आहे त्याचे नोटेशन सहीत मार्गदर्शन करावे
Yess please
खुप छान
खूप छान
खूप छान