उद आई उद उद आई यल्लमाच उद उद परशु रामाच उद उद तसेच ओम काळेशवरीच्या नावानं चांगभलं गुरुवर्य पप्पा यांनी यल्लमा देवीचं दर्शन खुप छान पद्धतीने दाखवलं व जोगलभावेत अंघोळ कशा पद्दतीने करायची ते पण खुप छान पददतीने समजवले धन्यवाद पप्पा मला आवडेल तुमचा शिष्य होईल
गुरु तुमचे खुप खुप आभार दर्शन घडवल्या बद्दल आम्ही पण दर वर्षी सौंद्दतीला जातो पण तुमच्या मुळे आज सोमवार दिनांक 17/01/2022 रोजी आज पोर्णिमेच्या दिवशी दर्शन भेटले तुमचे खुप खुप आभार धन्यवाद
मला पण माझ्या आई ची खूप आवड आहे मला पण आई च्या दर्शनाला याचं आहे.. आई माझे मला आणि माझा नवऱ्याला दोघाना कायम सोबत आणि एकत्र ठेव.. आमच्या सोबत जे काही आडी अडचणी चालू आहेत.. त्यातून आम्हाला बाहेर काढ.... आम्हाला कायम एकत्र ठेव आणि तुझ्या कडे येण्यासाठी आम्हाला मदत कर माजी आई 🙏🏻🙇🏻♀️.. आम्हा दोघाना पण तुजी खूप आवड आहे.. आणि आम्हाला तुझ्या दर्शनाला याचं आहे.. 🙏🏻🙇🏻♀️
उद् ग आई उद् येलामा आई उद्🙇🏻♀️🙇🏻♀️ तुमचे खूप खूप मनापासुन आभार 🙏🏻🙏🏻 आम्हाला घरी बसून तुम्ही आई च दर्शन करून दिलसा 🙇🏻♀️🙏🏻आई माझे सगळयांना सुखी ठेव..... तुझा आशीर्वाद कायम आमच्या सगळ्या सोबत राहूदे🙇🏻♀️🙏🏻
Dhanyawad papa tumchyamule darshan zhale mazhya ghari pn yallamma aaichi sthapna keli aahe pn masik dharm mule mala yeta aale nahi bakiche gharache gele. Pn devine mala ka yeu dil nahi tyach khup vait vatal
आई यल्लमा चा उदो उदो मी संपूर्ण व्हिडिओ पाहिला खूप छान दर्शन झालं पौर्णिमेला गेले जास्ती गर्दी असते ना एकदा गेलो होतो पौर्णिमेला तर आम्हाला दर्शन भेटलाच नाही
तुमचा व्हिडिओ मी रोज बघते मला तुम्हाला बघून वाटते की तुमच्या मंदिरात येऊ शी वाटतं पण मी मुंबईला राहते माझ्यापण घरी यल्लमा आहे मी भरपूर करते पण सुख शांती नाही त्याच्यासाठी काहीतरी उपाय सांगा माझ्या घरी सगळं चांगलं झालं तर मी तुमच्या मंदिरात येणार या मेसेजचा रिप्लाय पाठवा 🙏🏻

यललर माणिक उंध उंध धन्यवाद पप्पा खुप छान वाटले यलमादेवीचया दर्शन घेतले
यल्लार माणिक उदो उदो 🙌🥰💕
यल्लारीक माणिक उदे उदे पप्पा तुमच्या मुळे आईचे दर्शन झाले धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
यल्लारं मणिक उधं उधं 🙏🏻😍🙇🏻 धन्यवाद पप्पा घर बसल्या आम्हाला यल्लमा आईचं दर्शन घेता आले 🙏🏻🙏🏻😍
उद् ग आई उद् येलामा आई उद्🙇🏻♀️🙇🏻♀️ तुमचे खूप खूप मनापासुन आभार 🙏🏻🙏🏻 आम्हाला घरी बसून तुम्ही आई च दर्शन करून दिलसा 🙇🏻♀️🙏🏻आई माझे सगळयांना सुखी ठेव..... तुझा आशीर्वाद कायम आमच्या सगळ्या सोबत राहूदे🙇🏻♀️🙏🏻
Khup chan darshan zala saglya Devi Ani parshuram devacha thanks pappa
👍👌👏👏 खूब छान पप्पा आई यल्लम्मा देवि उदो उदो ओम कालेश्वरी
खूप छान देवीच दर्शन झाले यल्लमा आईचा उद उद 🙏🌺🙏
शरणार्थ गुरु तुमच्या क्रुपा ने सोदत्ती यल्लमा दर्शन झाले धन्यवाद. तुमच्या सारखा गुरु लाभणे भाग्य आसावे लागते .
पपा खूप छान वाटंल यल्लामा आईच दर्शन घेऊन
यल्लार मानिक उद उद 🙏🙏🙏🙏परशुराम मानिक उद उद 🙏
तुमच्यामुळे आम्हाला खूप छान माहिती मिळाली..तुमच्यासारखे गुरू आम्हाला पण मिळाले असते तर खूप चागला झालं असते..,,
खुपच छान।हिच आपली ग्रामीण महाराष्ट्र ची ओळख व संस्कृती आहेत. खुप मन रमत हे संगीत वाद्य एकुण.
Dhanyawad papa tumchyamule darshan zhale mazhya ghari pn yallamma aaichi sthapna keli aahe pn masik dharm mule mala yeta aale nahi bakiche gharache gele. Pn devine mala ka yeu dil nahi tyach khup vait vatal
Mast amhala pn yallama devi ahe pn jat chi ahe mhanun Saundhati la janyacha yog ala nahi kadhi pn pappa tumchya mule darshan zale🙏🙏🌹
उध उध उध गं आई उदो उदो... 💐🙏💐
Yellar manik udha udha
उध ग आई उध उध
परसराम बाळ उध उध
Matangi aai उध उध
👏👏👏👏
🙏🙏🙏🙏🙏
Limba nesun jhale ki pardi aanta yeti ka ghari pappa sanga na
ಅಮೃ ಅಮೃ ಅಮೃ ಅಮೃ ಅಮೃ
फेब्रुवारी महिन्यातील किती तारखेला येणार
Ai yelmachya navan chag bhl 🙏🌷
Pappa me tumche sagle video bhagte khup chan mahiti sangta
🍋🌿 यल्लार माने उदे ग आई उदे परसराम मानी उदे ग आई उदे 🌿🍋
छान पप्पा आम्ही बेळगावकर कर्नाटक
उद्य ग आई उद्य उद्य
उदो उदो रेणुका 🙏
Khup chan video astat pappa tumchya . 👌
खुप छान दर्शन झाले
Itna Sona pehneka maksad kya hai?
Namaskar 🙏
ऊदे ग आई उद उद उद
Yellamma nin padige udho udho udho jamadagni nin padige udho udho udho jogalbhavi Satvva nin padige udho udho udho matangi nin padige udho udho udho
parshuram nin padige udho udho udho 🙏
Matangi udho haakodu bittidira nivu
🙏🙏 खुप छान पप्पा आई यल्लामा उधो उधो
आई राजा उदे उदे यल्हार मानिक उदे
यल्लार माणिक उध उध🙏🙏उध ग आई उध उध
Amhi pan der varshi yallama jato pan shevti jithe thambla aahat te thikan kuthe aahe sanga plz
Aai yalamma udo udo
तुम्हाला खूप खूप धन्यवाद.🙏🙏
Kuthe ahe aai yallamma deviche he mandir 🤔
@Renuka Prasanna thanks bro
आई यल्लमा चा उदो उदो मी संपूर्ण व्हिडिओ पाहिला खूप छान दर्शन झालं पौर्णिमेला गेले जास्ती गर्दी असते ना एकदा गेलो होतो पौर्णिमेला तर आम्हाला दर्शन भेटलाच नाही
तुमचा व्हिडिओ मी रोज बघते मला तुम्हाला बघून वाटते की तुमच्या मंदिरात येऊ शी वाटतं पण मी मुंबईला राहते माझ्यापण घरी यल्लमा आहे मी भरपूर करते पण सुख शांती नाही त्याच्यासाठी काहीतरी उपाय सांगा माझ्या घरी सगळं चांगलं झालं तर मी तुमच्या मंदिरात येणार या मेसेजचा रिप्लाय पाठवा 🙏🏻
Hii
Aai Raja udo udo 🙏
खुप छान 🙏🙏🙏🙏🙏
यलार माणिक उधं उधं खूप छान
Me tuomcha atint abhre ahut dhnwad
कुठे सौदत्ती ला आलाय क
🙏🙏🙏🙏
🙏🌹आज तुमच्या मुळ मला रेणुका च दर्शन मिळाले 🙏
खूप छान🙏🙏🙏
तुम्हाला माझ्यातर्फे अभिनंदन
ಸವದತ್ತಿ ಯಲ್ಲಮ್ಮ ಉಧೋ
Khup chhan vatale aamcya hi ghari renuka mata aahe pn aamcya ghri devi bsli nahi ase boltet plzzz no dya na dada tumcha
👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जमल्यास फेब्रुवारी महिन्यात तुम्ही जाणार आहे पुन्हा दर्शनाला जमलं तर मी येईल
Yellakolla yellawanin udho udho... Udho ga aai udho
Udha ga aai udha....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Bolo balkampet yellama ku jai 😃🔥
Guarantee deta ka tumi angol ghatlyavar kharuj nayata jato tyachi..?
🙏🙏🌹🌹
Yallaram. Manik. Udho. Udho
🔱🙏❤
Thank you 🙏
Kupa chan
Full video taka
Tumhala bhetayla yeu shakto ka pls address mentioned kara
Yallar Manik uda uda satavya jogvya uda uda parsuram manik udya uda
🙏🙏
Amchay aai chi pan aschi ujalni keli ....
Limb ujalni mhanje hech aste ka sanga na
@@meerashaikh1110 ho
तुमचं फोन नंबर पाठवा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️
ओम काळेश्वरी पप्पा
Mala no dy tumcha plz
🙏🙏🙏🙏🌺🌺
देवा गळ्यातले कुठे घेतलं तुम्ही
🙏🙏🙏🙏🙏🌸🌸🌿🌿💐💐👏👏❤️❤️
नमस्कार दादा
Tumhi baherchya badha pn pahata ka
मला तुमचा नंबर पाठवा कुठे घेतले ते मला घ्यायचे
तुमचा नंबर पाठवा प्लीज
पुण्यातून एक व्यक्ती, रावसाहेब दुसंगे हरवले आहे, आठ दिवस झाले, ते कधी सापडतील ते सांगताल का तुम्ही?
हा समस्या नाणीज पिठाचे सदगुरू नरेंद्र स्वामी पण आपण विचारू शकता.
खुप छान
Nice
उधग आई उध
Thinks 🙏🙏🙏🙏🙏
यललर माणिक उंध उंध पाप
एवढ सोन घालून मिरवु नका महाराज.. शोभत नाही
Papaa shikhar pahun naral fodtat thite mith pan wagtat na me gelo hoto sangat hote
🙏🙏🌹🌹
Aandbhakt
तू गप घरी बसला असला तरी खुप चांगले झाले असते .... अंधश्रद्धांना आपल्या देशातून पळवून लावले पाहिजे मित्रा ..... तू पसरवायला लागलाहेस. ....
Pappa tumcha number bhetel ka
गुरु तुमचा मोबाईल नंबर भेटेल का
उमेश.पप्पा.मो.नं.द्या
Dila ka no
Phone number phatva
👏👏👏👏
🙏🙏🙏🙏
🙏🙏