Todkar Havaman Andaj, गारपिटीचा ईशारा सत्यात उतरला.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • Todkar Havaman Andaj, गारपिटीचा ईशारा सत्यात उतरला.
    #havamanandajtoday #हवामान #पाऊस #maharashtraweather #todkarhwamanandaj #हवामान_अंदाज #today #todkarhavaman Ashok Todkar Havaman Andaj
    video Topic,
    Topic covered :
    Ashok Todkar Havaman Andaj live
    Todkar Havaman Andaj live
    Todkar Sahib Havaman Andaj today
    Ashwaling Todkar Havaman andaj
    Havaman update today
    Maharashtra Havaman Andaj
    Todkar Havaman
    पावसाचे अंदाज माहिती
    तोडकर हवामान अंदाज माहिती प्रयोगशाळा डहाळेगाव
    अशोक तोडकर हवामान अंदाज

КОМЕНТАРІ • 29

  • @Funnyvideos-js4gs
    @Funnyvideos-js4gs 27 днів тому +2

    Maan gaye. guru

  • @prafulchavan8578
    @prafulchavan8578 27 днів тому +4

    तोडकर साहेब अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम मध्ये काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली तुम्ही सांगितल्याप्रमाणे अंदाज खरा ठरला

  • @VishayGavakadcha
    @VishayGavakadcha 27 днів тому +1

    जय शिवराय

  • @ShankarraoNimkar-bj2ek
    @ShankarraoNimkar-bj2ek 27 днів тому +2

    कुरुम ता . मुर्ती जापूर जिल्हा अकोला येथे काल रात्री बारीक गारा चा पाऊस झाला
    अगदी बरोबर बोललात आपणं खरोखरच अभिनंदन सर तुमच् 🎉

  • @yuvrajjadhav8184
    @yuvrajjadhav8184 27 днів тому

    सातारा कराड येथे आज किरकोळ पाऊस आहे

  • @RajendraChaudhari-wo7tn
    @RajendraChaudhari-wo7tn 27 днів тому

    Thank. Sir

  • @SAGARPATIL-nc6cw
    @SAGARPATIL-nc6cw 27 днів тому

    नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यातील बहुतांश भागात काल चांगला पाऊस झाला सर 🎉 धन्यवाद आपले

  • @gikti9262
    @gikti9262 27 днів тому +2

    vaijapur purv bhagat paus chalu aahe.

  • @bharatshinde5532
    @bharatshinde5532 27 днів тому +2

    जालना तालुक्यातील पिरकल्याण मध्ये पाऊस सांगासर

  • @NileshSakhare-ow6if
    @NileshSakhare-ow6if 27 днів тому

    गारपीट या दिवसांत कधी होत नाही परंतु आपण सांगितल्याप्रमाणे आमच्या अकोल्यातील पाव्हण्यांना विचारले असता खरच गारपीट झाल्याचे समजले सर खरच तुम्हाला चॅलेंज नाही.

  • @Sachintarde7125
    @Sachintarde7125 27 днів тому

    राहुरी तालुका तुफान पाऊस चालू आहे

  • @suhaszambre898
    @suhaszambre898 27 днів тому +1

    जांबुळधाबा तालुका मलकापूर जिल्हा बुलडाणा रिमझिम पाऊस चालू आहे 🙏🙏

  • @amolsonune5461
    @amolsonune5461 27 днів тому

    जालना जिल्ह्यात रात्री खूप पाऊस झाला. तालुका भोकरदन धन्यवाद सर...

  • @ChandrakantKadam-p3c
    @ChandrakantKadam-p3c 27 днів тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤💞

  • @hanmantkadam.888
    @hanmantkadam.888 27 днів тому +2

    तोडकर सर पावसाची गरज आहे पिक सुखालेत सर पाऊस कदी पडेल नांदेड नायगाव

  • @machindraadgaye2612
    @machindraadgaye2612 27 днів тому

    धुळे तालुक्यात मुसळधार पाऊस झाला रात्री आणि दिवसा पण

  • @sonalikasar-q6s
    @sonalikasar-q6s 27 днів тому

    नगर मध्ये खूप पाऊस आहे

  • @VinodPatil-kr5mz
    @VinodPatil-kr5mz 27 днів тому

    Garpit hi tilgul khaun hotay🎉🎉

  • @shaileshbudruk1079
    @shaileshbudruk1079 27 днів тому

    हिंगोली जिल्हा कधी पडेल

  • @sambhajisapatepatil8259
    @sambhajisapatepatil8259 27 днів тому

    चांदण्या तूंब पाऊस पडला.... 🙏

  • @ravindrabhor1896
    @ravindrabhor1896 27 днів тому

    ईगतपुरी पाऊस चालू आहे विजासह

  • @asaramkure997
    @asaramkure997 27 днів тому

    बीड जिल्हा दौरा होता तर अशाच व्हिडीयोच्या माध्यमातून कल्पना द्यायची ना..चहा पाणी घेतले असते,जेवनही केले असते.माजलगाव

  • @SopanGram
    @SopanGram 27 днів тому

    Tadahadgav ta ambad ta gara cha paus zala sar

  • @jabbarsayyad680
    @jabbarsayyad680 27 днів тому

    सर उमरी त केज जी बीड पाऊस कधी पडणार आहे

  • @rajendrapusadkar3643
    @rajendrapusadkar3643 27 днів тому

    उमरखेडला पाऊस केंव्हा येईल

  • @BhagwatGadekar-wx8hj
    @BhagwatGadekar-wx8hj 27 днів тому

    चिखली तालुका. पश्चिम भागात भरोसा परीसरात पाऊस कमी आहे. रात्री रिमझिम पाऊस झाला आहे. मुसळधार पाऊस नाही.

  • @prataptardepatil
    @prataptardepatil 27 днів тому +1

    जय शिवराय