Wheather forcast - 19 September rainfall update

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 111

  • @SandipGhode-gu7vn
    @SandipGhode-gu7vn Місяць тому +1

    ❤❤🎉🎉नमस्कार.सर.वर्धा.जिल्हा.माहिती.दिली.अभिनंदन.सर.❤❤🎉🎉

  • @krushnafarkade8360
    @krushnafarkade8360 Місяць тому +2

    Sir कमाल आहे तुमची सितोडे पडले राजुरला सकाळी सकाळी

  • @dnyaneshwarnirmal1571
    @dnyaneshwarnirmal1571 Місяць тому

    जय।शिवराय
    ।।

  • @RishikeshBodkhe
    @RishikeshBodkhe Місяць тому +1

    हे अभ्यासक नेतूर्तव आहे आणि पंजाब राव ढग हे थेट कार्यक्रम हे. पन तुम्ही दोघ पण ग्रेट आहात

  • @nandupatilkanade6770
    @nandupatilkanade6770 Місяць тому +6

    100% खरे आहे सर आपला अंदाज सलाम तुमच्या कार्याला

  • @Shivajisaste-mf5vz
    @Shivajisaste-mf5vz Місяць тому +2

    १००% खरा अंदाज असतो धन्यवाद सर

  • @gajanankherde
    @gajanankherde Місяць тому

    Sir यवतमाळ जिल्हा सांगितल्याबद्दल अभिनंदन

  • @ganeshjadhav1570
    @ganeshjadhav1570 Місяць тому +3

    Nagar vale like kara re siranna❤❤24 tarikh

  • @popatkhamkar8913
    @popatkhamkar8913 Місяць тому

    Barabar. Ahe

  • @sunilsurushe4612
    @sunilsurushe4612 Місяць тому +1

    रिसोड तालुका कसा राहील सर

  • @jagannathbahadure5997
    @jagannathbahadure5997 Місяць тому

    Jay Shivray sir

  • @BhagwatGadekar-wx8hj
    @BhagwatGadekar-wx8hj Місяць тому +3

    आज सकाळ पासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. चिखली तालुका

  • @DipakMundhekar-k9x
    @DipakMundhekar-k9x Місяць тому +3

    सर अतिशय छान माहिती दिली धन्यवाद

  • @dattatraykharde2908
    @dattatraykharde2908 Місяць тому +2

    जय शिवराय सर

  • @ChandrakantKadam-p3c
    @ChandrakantKadam-p3c Місяць тому +1

    ❤❤❤❤आमचा भाऊ जय शिवाजी महाराज जळगाव पाचोरा गहुला

  • @purushottamsingare8006
    @purushottamsingare8006 Місяць тому

    खुपच योग्य महीती

  • @omgawade9530
    @omgawade9530 Місяць тому

    खेड आंबेगाव जुन्नर

  • @ramrathod1133
    @ramrathod1133 Місяць тому +4

    जालना जिल्ह्यातील सावगी तलान येथे खूप जास्त प्रमाणात पाऊस झाले आहे🙏🙏🙏 🌹🌹🌹

  • @madhukarborude711
    @madhukarborude711 Місяць тому

    जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील हिवरा राळा येथे कसा आहे

  • @shankarjivtode851
    @shankarjivtode851 Місяць тому

    चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कधी पाऊस

  • @ramrajehandibag1756
    @ramrajehandibag1756 Місяць тому

    Beed madhe kesh taluka mahiti sanga sir

  • @WalmikChate
    @WalmikChate Місяць тому +1

    आपले काम खुप छान आहे असे च चालु राहु दया

  • @dnayandeoingle5598
    @dnayandeoingle5598 Місяць тому +2

    बुलडाणा जिल्ह्यात किती तारखेला पाऊस पडेल

  • @SubhashChavhan-c5w
    @SubhashChavhan-c5w Місяць тому

    जय गुरुदेव

    • @pos617
      @pos617 Місяць тому

      Jay gurudev

  • @shravansarode2077
    @shravansarode2077 Місяць тому

    धन्यवाद सर

  • @dineshfalke1895
    @dineshfalke1895 Місяць тому

    Jay shivray sur

  • @amolshinde77
    @amolshinde77 Місяць тому +1

    सर अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुका पाऊस कधी येणार आहे पाऊस खुप कमी आहे

  • @ChetanKale-j9n
    @ChetanKale-j9n Місяць тому

    नाशिक येथे कडी

  • @sanjaybadwane2759
    @sanjaybadwane2759 Місяць тому

    परभणी तालुका गंगाखेड सांगा

  • @ChetanKale-j9n
    @ChetanKale-j9n Місяць тому

    नाशिक येथे कधी

  • @anandhodgar7766
    @anandhodgar7766 Місяць тому

    A.nagar मधील नेवासा तालुका सांगा

  • @navnathpund1670
    @navnathpund1670 Місяць тому

    ❤❤❤thanks

  • @panditjadhav7982
    @panditjadhav7982 Місяць тому +11

    जय शिवराय सर सिल्लोड तालुक्यात काही विजांचा धोका आहे का सर तुमचा 100%टक्के एकोरेट असतो सर ⛈️🌥️🙏🙏

  • @vikasjadhav7782
    @vikasjadhav7782 Місяць тому +5

    महाराजांच्या छत्रछायेखाली राहून सर्व जनतेची सेवा करणारा एक शिवभक्त मावळा

  • @santoshsalagre5020
    @santoshsalagre5020 Місяць тому +1

    आज सांगली जिल्हा मिरज तालुका वारा शांत होता

  • @avinashmane7520
    @avinashmane7520 Місяць тому +2

    Yavatmal

  • @sangitalahare4356
    @sangitalahare4356 Місяць тому +1

    Rahata, taluka

  • @arvindkadam3689
    @arvindkadam3689 Місяць тому

    सर तुम्ही स्प ट सांगता धन्यवाद

  • @पुरुष-ml8cg605
    @पुरुष-ml8cg605 Місяць тому +1

    उद्या दुपार नंतर जालना जिल्ह्यात काही भागात हल्का ते मध्यम पाऊस पडणयाची शकयता आहे

  • @omgawade9530
    @omgawade9530 Місяць тому

    उत्तर पुणे जिल्हा नाही सांगितलं.. शेती आहे

  • @LiladharGujar-tq7ym
    @LiladharGujar-tq7ym Місяць тому +2

    जळगांव मध्ये कोणत्या भागात जास्त पाऊस आहे

  • @dattatraykharde2908
    @dattatraykharde2908 Місяць тому

    जय शिवराय सर ता राहाता परिसराचा अंदाज सांगीतल्या बद्दल धन्यवाद

  • @fish-vloger
    @fish-vloger Місяць тому

    Raju More sir bol to Sukhna DharaN छत्रपती sambhajinagar किती पाऊस पाडणार आहे

  • @prataptardepatil
    @prataptardepatil Місяць тому

    नगर जिल्ह्यातील राहुरी तालुका सांगत जा जय शिवराय 👑🙏🏻🚩🚩

  • @am7208
    @am7208 Місяць тому +1

    🙏🌧️🙏

  • @mohanbansode940
    @mohanbansode940 Місяць тому

    Dharashivla kiti tarkhela

  • @ramgayke9567
    @ramgayke9567 Місяць тому

    जालना ग्रामीण कडवंची सांगा सर

  • @dinkarchavan7096
    @dinkarchavan7096 Місяць тому

    सांगली जिल्हा पलूस तालूका पाऊस कसा राहील

  • @dattasadgir7605
    @dattasadgir7605 Місяць тому +2

    येवला जि नासिक किती दिवस पाऊस राहील

  • @BaluSurkute
    @BaluSurkute Місяць тому

    🎉

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 Місяць тому

    🤔 👍👍👍

  • @prabhakardoifode
    @prabhakardoifode Місяць тому

    हॅलो सर देऊळगाव राजा कधी पाऊस पडतो

  • @sharadgavhane5309
    @sharadgavhane5309 Місяць тому

    अहमदनगर ला

  • @dharmawalke8669
    @dharmawalke8669 Місяць тому

    Lasalgaon chandwad la kadhi yeial

  • @parmeshwarpukane8674
    @parmeshwarpukane8674 Місяць тому +1

    पाऊसकवाजाईल

  • @rahulhon410
    @rahulhon410 Місяць тому +1

    Sir kopargoan taluka kadi hoil

  • @panditchavan7510
    @panditchavan7510 Місяць тому

    येवला भारम या ठिकाणी खूप पाऊस आज

  • @ramdaskharate7562
    @ramdaskharate7562 Місяць тому

    रिसोड वाशीम. जिल्हा

  • @EknathGandole
    @EknathGandole Місяць тому

    संगमनेर सांगा

  • @rahulhon410
    @rahulhon410 Місяць тому +1

    सर कोपरगाव शिर्डी येथे बरेच शेतकरी कांदा बियाणे पेरणी करत आहे त्यांना काय सांगाल

  • @atharvatidake
    @atharvatidake Місяць тому +2

    लातूर अहमदपूर नाही सांगितले.

  • @prabhakardoifode
    @prabhakardoifode Місяць тому

    हॅलो सर जिल्हा बुलढाणा तालुका देऊळगाव राजा कधी पाऊस पडेल कन्फर्म माझी अजून कमेंट घेतली नाही

  • @NavnathKolse-d8v
    @NavnathKolse-d8v Місяць тому

    राहुरी तालुका संघात जा

  • @satishnikam4204
    @satishnikam4204 Місяць тому

    येवला चांगला पाऊस होईल का

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 Місяць тому

    नाशिक जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात जास्त मुसळधार पाऊस असेल

  • @santoshsalagre5020
    @santoshsalagre5020 Місяць тому

    सांगली जिल्हा 30 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर महिन्यात द्राक्ष बागांच्या चटण्या होतात हवामान अंदाज सांगा दादा

  • @RamRathod-iu5cn
    @RamRathod-iu5cn Місяць тому

    Yavatmal Ta pusad madhil gaavat dakshin bagat pauas kashe rahil kapus suku lagali sir

  • @GaneshPatil-ku9dz
    @GaneshPatil-ku9dz Місяць тому

    Dhule jilhat pahus yeil ka sar Dhachin bag jorat pahus kadi yiel

  • @abhaywani426
    @abhaywani426 Місяць тому

    Zala sir paus wardha

  • @RameshSarule
    @RameshSarule Місяць тому

    सर.२०ता.ला हिंगोली जिल्हा पुर्ण पाऊस पडणार आहे का?

  • @sahebraodatre3791
    @sahebraodatre3791 Місяць тому

    सटाणा परीसरात मुसळधार पाऊस आहे का

  • @विष्णुजाधव-द1य

    लासलगाव ला पाऊस कसा आहे

  • @vishwanathwagh8591
    @vishwanathwagh8591 Місяць тому

    जालना तालुका मध्ये गोंदेगांव धावेडी उमरद वागरूळ अशा आजूबाजूला अजून पाऊस पडलाच नाही तेव्हड सांगा

  • @ramrathod1133
    @ramrathod1133 Місяць тому

    जालना जिल्ह्यातील सावगी तलान येथे जास्त प्रमाणात पाऊस झाले आहे🙏🙏🙏 🌹🌹🌹

  • @vitthalchaudhari1412
    @vitthalchaudhari1412 Місяць тому +1

    छत्रपती संभाजी नगर मध्ये आहे का पाऊस

  • @parmeshwarpukane8674
    @parmeshwarpukane8674 Місяць тому

    थडिचसागा

  • @santoshsawant2678
    @santoshsawant2678 Місяць тому

    अंबड मध्ये अतिवृष्टी आहे का व कधी?

  • @ShivaWadhekar
    @ShivaWadhekar Місяць тому

    जालना उत्तर कडील भाग

  • @prashantfulari3188
    @prashantfulari3188 Місяць тому

    😅 सोलापुर दिनांक सांगा सर

  • @balumate5501
    @balumate5501 Місяць тому

    सर जय शिवराय छत्रपती संभाजीनगर पूर्वेकडील भाग शेंद्रा एमआयडीसी करमाड हा येतो आपल्या अंदाजामध्ये समावेश करावा

  • @POONAMKALE-v1m
    @POONAMKALE-v1m Місяць тому +1

    येवला चा कधी तरी अंदाज सांगत जावं की

  • @vivekpawar8135
    @vivekpawar8135 Місяць тому

    Washim red alert kadhi

  • @KRUSHNA.Sonawane-i2p
    @KRUSHNA.Sonawane-i2p Місяць тому

    😢

  • @vaibhavpatil5384
    @vaibhavpatil5384 Місяць тому

    जामनेर लां

  • @dinkardeshmukh9116
    @dinkardeshmukh9116 Місяць тому +1

    परभणी तालुक्या कोणत्या दिवशी पाऊस आहे सर ते सांगा

  • @maheshkalewwwe9849
    @maheshkalewwwe9849 Місяць тому

    पाथरी ला पाऊस नाही का

  • @vinubansode4169
    @vinubansode4169 Місяць тому

    संभाजीनगर तालुक्यात आहे का सर

  • @narayanraut1076
    @narayanraut1076 Місяць тому

    सर दे x जा देऊळ गाव मही परी सर सांगा

  • @कांदाथ्रेशर
    @कांदाथ्रेशर Місяць тому +1

    चुकीच्या कमला लक्ष देऊ नका सर

  • @rameshwarsable885
    @rameshwarsable885 Місяць тому

    या दिवसात जनावराना वैरण पाणी करायला कसं जावा दिवसभरात थोडी फार उघड राहील का

  • @sunilbhabat245
    @sunilbhabat245 Місяць тому

    सेलू परभणी परिसरात विजेचा धोका आहे सर

  • @बद्रीसिंगचव्हाण

    तळणीला पाऊस कसा आहे

  • @sureshtakle8146
    @sureshtakle8146 Місяць тому

    रोला गड अंबड पाऊस आहे का

  • @शेतकरीगट
    @शेतकरीगट Місяць тому

    बुलढाणा नाव घ्या

  • @रामकिसनसोरमारे-ज1ज

    साहेब किती.दिवस.रानार.भोकदन.ला

  • @dattudhamale2969
    @dattudhamale2969 Місяць тому

    वारा आसणार आहे का पाऊसा मध्ये

  • @ShankarBarde-x2f
    @ShankarBarde-x2f Місяць тому

    सर भोकरदन ची तारीख सांगा

  • @sandipsukale6948
    @sandipsukale6948 Місяць тому

    सर धाराशिव जिल्ह्याची अपडेट देत नाहीत राव

  • @santoshpadmor-k9i
    @santoshpadmor-k9i Місяць тому

    Dhule la paus keva

  • @PandhariAlhat
    @PandhariAlhat Місяць тому

    Buldhana kuthe red