Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खूप छान माहिती सर...👏🏻
खुप छान माहिती ..धन्यवाद !🙏
Dhanywad
अतिशय चांगली माहिती दिली सर
Sir ,he sgli khate ektra kalvun mhnje ekach panyat sgle mix krun sodle tr chalel ka
Nahi jmanar
माझा ऊस २६५ खोडवा आहे.७ महिनेचा आहे व तो ड्रीपवर आहे.वाढ व जाडी होण्या साठी कोणत खत देणे गरजेचे आहे ते सांगा...
माझे पण उस आहे असे खंत द्यावे का?
खुप छान माहिती
माझा ऊस आता 11महिन्याचा असुन आज रोजी 20ते25कांडीवर आहे परंतू आज 70% ऊसाला खोडकिडा लागलाय त्यावर ऊपयोग सांगा
कोराजन ड्रीप ने सोडा
Nice
Khup chan sar
Very good
खुपच छान माहिती सर..
Welc
उसाला 7 महिना झाले आता 0.0 50 किवा 34 :52 दयाला चालते का ?
5234 ghya
ऊस लवकर वाढ होण्यासाष्टी कोणते खत सोडावे लागेल drip ne
video purn paha
ऊसाला मोठा डोस जमिनीतून दिल्यानंतर आणि ड्रिप नसेल तर फवारून खतं देतात का त्याचं वेळापत्रक व डोस सांगा.ते कितपत फायदेशीर ठरते ?
सर मोठ्या ऊसाला 05234 किती दिवसाल सोडायचे ते सांग समाजा 1तारखेला सोडलं नंतर परत किती दिवसांनी सोडायचे
10 ते 15
Use Aditya mahine ka hai Patwa Kami aahe Kay karave
समज नाही
Good information sir
Thank You
सर पावसा मुळे खत देणे राहीले आता ऊस 10 कांडीवर आहे टिंबक मध्ये कोणते खत सोडावे
द्या
Us 3.5 mahinyacha ahe kay khat deu
Bhau ऐकरी 100 टन उस उत्तपन्न घेण्यासाthi उपाय सांगा प्लेस 🥲
ही खते पाट पाण्यातूनसोडली तर चालेल का?ठिबक नाही
Request you to give complete schedule monthwise for the total life of SUGARCANE . Are only 4 fertilizers mentioned sufficient? And nothing else is required?
Can you please give your contact information!
पाटपाण्यातून सोडु शकतो का
हो लव गुरु चालते मी पण पाट पाण्यातून सोडतो फवारा चालू ठेवायचा पाण्यात
Usache kande lambi va jadi vadne sati konchu sprey geyave
6 एकर द्रीप बनवायला किती खर्च येईल
नाही माहिती
खत व्यवस्थापन महिन्याचा चार्ट तुम्ही आम्हाला देऊ शकता का 7 जुलै 2023 या तारखेला ऊस लावला आहे
Video madhun lahun ghya sir
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@krushimitravishal
सर 0.050 हे खत मी रिझल्ट चांगला आहे एकरी प्रमाण किती देऊ कमेंट मध्ये.सागा.सर
1किलो फवारणी साठी
खोडवा फवारणी चालेल का सर?
Nice सर
Dhanyavad
छान माहिती मिळाली धन्यवाद
19.19.19 व 12.61.00 दोनी एकत्र फवारनी करु शकतो का
Nahi
Please reply sir
सर माझा ऊसाला पाच महिने झाले कोणते खत सोडू
विडिओ आहे पूर्ण पाहावे
Cotton sathi pn sanga kontya stage la konti khat sodavi drip dware
दादा आपला विडिओ आहे ना पूर्ण
ड्रीप नसेल तर बॅरल मध्ये टाकून पाट पाण्यातून दिले तर चालेल का
Ho
वार्षिक खात नियोजन सांगा
Okay
@@krushimitravishal Mobile number dya sir
सर मका पिकासाठी पहिला डोस वॉटर सोल्युबर खत ठिबकद्वारे कोणते द्यावे
पाचट कुजवण्यासाठी काय करावे ते सांगा
Waste decomposer bhetety
0050 एकरी किती किलो सोडावे
4 kilo
नमस्कार दादाऊस चार महिन्याचा आहे आता ड्रिपमधुन काय काय सोडू 12 महिन्यापर्यंत
0050 soda
Ata 2mhinecho lagan ahe ky khat deu
हो
एकरी 5 किलो पाहिजे
Ho bhau
1 महिन्याचा ऊस आहे त्यात पसरट केला जास्त प्रमाणात आहे त्यावर कोणते तननाशक वापरावे
calishm natret कधी वापरावे
Mast ahe
सर ऊसाचा फुटव्यासाठी कोनत खत दयवे व फवारणीचालेल का पाट पणी आहे ऊसाला
2424 dya
@@krushimitravishal फवारणी चालेल का
एकरी प्रमाण सांगा. ड्रीपमधुन सोडायचे असेल तर एकरी प्रमाण किती असावे.
4 किलो
खुप छान माहिती दिली.. मोबाइल नंबर देऊ शकता का सर
4 महिणे झाले आहे खत कोणते द्यावे
102626 dya
Noll mdhe mitting gheunaka avaj vevsthet artnahe
Br
विद्राव्य दिली तर दुसरी वर्खाते द्यावी का
Ho dhyavi
अरे नाहि कोणी म्हणेल का
आठ महिन्यांत कोणतं खत सोडावे
Potassium's shonite
24:24 kadhi vaprtat
सुरुवातीला
००५२३४ मुले वाढ खुटन ना
नाही
होय बरोबर आहे, त्यासाठी 13:40:13 हे एकदम उत्तम खत आहे शेवटी तुम्ही 0:0:50 किंवा वॉटर सोल्यूबल पोटॅश देऊ शकता.
नंबर देता का सर
Please ,guide mi
Kay zal
ऊस,10 कांडी आहे भेसळ डोस सांगा
तु काय सांगतोय ते तर कळतय का तुला
Tula kalt nasel tr pahije nko
तुमचा फोन नंबर द्या
Ethe bola na
Purn ahe dada

@@krushimitravishal
Mobile number dya sir
सर मका पिकासाठी पहिला डोस वॉटर सोल्युबर खत ठिबकद्वारे कोणते द्यावे
पाचट कुजवण्यासाठी काय करावे ते सांगा
Waste decomposer bhetety
0050 एकरी किती किलो सोडावे
4 kilo
नमस्कार दादा
ऊस चार महिन्याचा आहे आता ड्रिपमधुन काय काय सोडू 12 महिन्यापर्यंत
0050 soda
Ata 2mhinecho lagan ahe ky khat deu
हो
एकरी 5 किलो पाहिजे
Ho bhau
1 महिन्याचा ऊस आहे त्यात पसरट केला जास्त प्रमाणात आहे त्यावर कोणते तननाशक वापरावे
calishm natret कधी वापरावे
Mast ahe
सर ऊसाचा फुटव्यासाठी कोनत खत दयवे व फवारणीचालेल का पाट पणी आहे ऊसाला
2424 dya
@@krushimitravishal फवारणी चालेल का
एकरी प्रमाण सांगा. ड्रीपमधुन सोडायचे असेल तर एकरी प्रमाण किती असावे.
4 किलो
खुप छान माहिती दिली..
मोबाइल नंबर देऊ शकता का सर