माझ्या यशस्वी जीवनाचं रहस्य- Shri Vaibhav Nimbalkar (IPS) | Anand Melava | IPS अधिकारी वैभव निंबाळकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • आयुष्यात प्रत्येकालाच उत्कर्षाचं शिखर गाठावं असं वाटत असतं. पण उत्कर्ष योगायोगाने आयुष्यात येत नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, मेहनत घ्यावी लागते. सदगुरू श्री वामनराव पै यांनी यासाठी 'तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात' हे सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकात त्यांनी यशाच्या शिखराकडे नेणाऱ्या उत्कर्षाच्या सात पायऱ्या सांगितल्या आहेत. ज्या आचरणात आणल्या तर उत्कर्ष सहज तुमच्या हातात नक्कीच येऊ शकतो. आय.पी.एस. अधिकारी वैभव निंबाळकर यांनी सदगुरूंनी दिलेल्या या उत्कर्षाच्या सात पायऱ्या आयुष्यात कशा आचरणात आणल्या आणि त्याचा त्यांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी किती फायदा झाला यावर प्रकाश करणारं हे सुंदर व्याख्यान...
    आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात टॉपला जाण्यासाठी, युपीएससी परीक्षेत पास होण्यासाठी, जीवनात सर्वांगिण प्रगती साधण्यासाठी प्रत्येकाने ऐकायलाच हवं असं अप्रतिम मार्गदर्शन...
    Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on Twitter: / jeevanvidya
    About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
    Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvi...
    For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
    Linktree- linktr.ee/jeev...
    #jeevanvidya #AnandMelava #motivational
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #upscmotivation #vaibhavnimbalkar #upsc #mindset #marathimotivational #marathiinspiration #marathisuvichar #success #successmotivation #positivity #positivethoughts

КОМЕНТАРІ • 66

  • @sanjayumbarkar143
    @sanjayumbarkar143 Рік тому +18

    श्री वैभव निंबाळकर यांनी जीवनविद्या तत्त्वज्ञान आपल्या जीवनामध्ये कसे अंगीकार केले हे सांगताना जीवन विद्या ही जगायची असते, आणि त्यांनी तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात या सद्गुरूंच्या ग्रंथांच्या आधारे आपल्या जीवनामध्ये खूप यशस्वी झाले आहेत,आणि सर्वांना ते आपला स्वतःचा अनुभव सांगत आहेत, त्यांचा खूप ग्रेट अनुभव आहे . आपण सर्वांनी त्यांच्याकडून खूप खूप बोध घेण्यासारखा आहे. खूप खूप धन्यवाद वैभव निंबाळकर सर. सद्गुरु आपले खूप खूप भले करो. जय सद्गुरू जय जीवनविद्या 🙏🙏

    • @ganeshkharat9608
      @ganeshkharat9608 Рік тому +1

      खुपछान जिवन विद्या जगायची आसते हेच खरं 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      🙏

  • @bharatisawant9566
    @bharatisawant9566 Рік тому +39

    माणसाने माणसाकडे माणूस म्हणून पाहणे.सर्वाचे भले व्हावे.सगळ्यामुळे मी आहे.खुप छान सांगितले आहे 🙏

  • @supriyapatil591
    @supriyapatil591 Рік тому +8

    खूप छान स्पीच एवढ्या मोठ्या पदावर असतांना खूप प्रमाणिक विचार संस्कर आपल्याला सॅल्यूट सर

  • @akshu_p8230
    @akshu_p8230 Рік тому +6

    He is brother of actir Urmila Nimbalkar 🙏

  • @Pranav-y3c
    @Pranav-y3c 6 днів тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ashokpawar3970
    @ashokpawar3970 Рік тому +11

    जीवनविद्यामिशनच्याप्रती जेवढी कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी कमीच आहे.वेगवेगळ्या विषयांवर सर्वांना उपयुक्त अशा मार्गदर्शनाची व्यवस्था जीवनविद्यामिशनने केली.दादांचं,सर्व टिमचे आभार.

  • @rohanhacker-i9r
    @rohanhacker-i9r 16 днів тому

    कालच सर आमच्या कॉलेज मध्ये आले होते, खूपच छान प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलं आणि सतत खुश कस रहायचं तेही सांगितलं. खूप छान वाटल.

  • @gaurirao2361
    @gaurirao2361 Рік тому +11

    खूप मनापासून बोलत आहात तुम्ही जे बोलत आहात,ते तुम्ही जगले आहात ..खरंच विचारांची श्रीमंती ,अगणित आहे .

  • @sandhyaranikoli4920
    @sandhyaranikoli4920 Рік тому +6

    Khup Chan margdarshan 🙏🙏🙏👍🙏🙏 God bless you 🙏🙏

  • @latikaheble900
    @latikaheble900 Рік тому +8

    खूप छान प्रसन्न वाटले !
    सुंदर विचार व अनुभव 🙏

  • @gita7286
    @gita7286 Рік тому +6

    Kasht ,
    Kuvat..
    Kartavya..
    Kaushalya..Kalpkata..
    Kautuk..
    Karuna..
    Krutanyata. . .
    7 k.. 😇

  • @aparnakedari8628
    @aparnakedari8628 Рік тому +3

    Khupch sundar vichar madle ahet sir tumhi...ekdam prasanna vatal. Mipn jeevanvidya mission madhe enroll krt ahe inspired by you and urmilatai...thank you so much 🙏

  • @siddhi2917
    @siddhi2917 Рік тому +3

    Great great great .... Mi bghitlay Khup officers la showoff krtana pn kvachit tumchya sarkhe officers ahet. Asech officer banat raho ani tyatli mi ek lavkarach hoin. Parmeshwarala dhanyawad tumchya sarkha maanus deshala officer mhnun milvun dila ani asech officer ghadvun aannyat madat krtoy.

  • @swarajgamer9922
    @swarajgamer9922 Рік тому +3

    खूपच छान मार्ग दर्शन केलात सर तुम्ही

  • @Techniceditzzz
    @Techniceditzzz 6 місяців тому

    सात क या बद्दल अतिशय सुंदर मार्गदर्शन 🙏God bless all of you always 🤲🙌🙏

  • @purnimagadage736
    @purnimagadage736 Рік тому +2

    खुप सुंदर विचार आणी अनुभव सद्गुरुना अनंत कोटी प्रणाम🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @liladharkillekar7519
    @liladharkillekar7519 Рік тому +8

    कल्पकता युक्तीयोग प्रामाणिकपणा कौतूक करणे आणि भलंकरची साधना हे यशस्वी होण्याच्या मार्गापैकी एक आहे.
    धन्यवाद वैभवदादा🙏🏵️🙏

  • @liladharkillekar7519
    @liladharkillekar7519 Рік тому +3

    कुटूंब म्हणून एकत्र कार्य करणे आणि यशामध्ये कुटुंबातील प्रत्येकाचा भाग आहे हे संस्थेच्या कामातही लक्षात ठेवणे.

  • @MilindPisal_deshmukh
    @MilindPisal_deshmukh Рік тому +7

    विश्वास नागरे पाटलांनंतर मनामध्ये खोलवर उतरणारे व्यक्तित्व🥰💫🌹🙏🙏👏👏👏

  • @santoshmankar8210
    @santoshmankar8210 Рік тому +9

    Jivan Vidya is it's University of Life

  • @anjaligore2140
    @anjaligore2140 11 місяців тому +2

    Very brilliant Vaibhav Nimbalkar good and great lecture 👌👌👌

  • @prempatil361
    @prempatil361 Рік тому +14

    Apratim.....😊🤗khup motivate kelat As a NEET aspirant khup inspire kelat mala maza goal achieve karnyasathi... Thank you so much sadguru 🙏🏻🙏🏻

  • @sonaliaskar6704
    @sonaliaskar6704 Рік тому +5

    Khupch sunder video. 👌👌👌

  • @nitinboywar1739
    @nitinboywar1739 Рік тому +8

    Jay sadguru Jay javinvidhya

  • @subhashpadgaonkar4045
    @subhashpadgaonkar4045 Рік тому +2

    Great preaching Sir.
    Your lecture transformed me
    Grateful to you

  • @runningboys7683
    @runningboys7683 Рік тому +3

    Thank you sir

  • @madhukarmhapralkar7233
    @madhukarmhapralkar7233 Рік тому +4

    खूप छान मार्गदर्शन केल सर

  • @liladharkillekar7519
    @liladharkillekar7519 Рік тому +6

    प्रत्येकाची कृतज्ञता बाळगा , त्यासाठी आपली विश्वप्रार्थना मनापासून बोला.
    भलंकरची साधना करुया.

  • @vijayadesai7739
    @vijayadesai7739 Рік тому +7

    Khup Chan 👌👌🙏🏻💐

  • @pravintayade2024
    @pravintayade2024 Рік тому +2

    Thank you so much sir

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 Рік тому +4

    खुप छान मार्गदर्शन. धन्यवाद.

  • @sarvasvilad2179
    @sarvasvilad2179 Рік тому +8

    Very nice guidance key 🔑 to success in your life

  • @aartijoshi328
    @aartijoshi328 Рік тому +4

    खूप छान मार्गदर्शन !! धन्यवाद🙏🙏

  • @prathmeshchougule0308
    @prathmeshchougule0308 Рік тому +3

    🙏🙏🙏🙏

  • @dhanashreeyelane9941
    @dhanashreeyelane9941 Рік тому +5

    Khup sundar 🙏

  • @prajaktapol4536
    @prajaktapol4536 Рік тому +4

    उत्तम मार्गदर्शन साहेब....

  • @vedanirgun8031
    @vedanirgun8031 Рік тому +8

    ज्यांना UPSC- MPSC करायची आहे त्या विद्यार्थ्यांना व पालकांना उपयुक्त असं मार्गदर्शन. देशाचा उत्तम नागरिक होण्यासाठी प्रत्येकाने काय कराव? Great Guidance 👍
    Thank you JVM 🙏🏻

  • @bapujadhav8251
    @bapujadhav8251 Рік тому +3

    Good

  • @urmilashinde273
    @urmilashinde273 Рік тому +4

    खूप छान मार्गदर्शन🙏🙏

  • @pareshpande5313
    @pareshpande5313 Рік тому +7

    Very nice guidance!!!

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Рік тому +7

    हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे.
    सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

  • @RajeshMohod-py6ll
    @RajeshMohod-py6ll 9 місяців тому +1

    Khup chan dada swami om 🙏🙏

  • @ayushgjagtap561
    @ayushgjagtap561 9 місяців тому +1

    Very briliant lecture

  • @avinashbudhavant1695
    @avinashbudhavant1695 Рік тому +4

    Very very Inspiring Sir

  • @shivajipatil1447
    @shivajipatil1447 Рік тому +3

    Khup Chan sir

  • @studywithprads
    @studywithprads 6 місяців тому

    Vithhal vithhal ❤

  • @PradipJadhav-ns1wz
    @PradipJadhav-ns1wz 3 місяці тому +1

    Khup chan sir

  • @pratibhahalloor6349
    @pratibhahalloor6349 Рік тому +3

    God Bless All The Namdharak.

  • @Techniceditzzz
    @Techniceditzzz 6 місяців тому

    सात क या बद्दल अतिशय सुंदर मार्गदर्शन 🙏God bless all of you always 🤲🙌🙏

  • @bapujadhav8251
    @bapujadhav8251 Рік тому +2

    Good

  • @kishoramberkar2897
    @kishoramberkar2897 Рік тому +2

    🙏 जय सदगुरू माऊली 🙏

  • @chitrachaudhari5213
    @chitrachaudhari5213 Рік тому +2

    ☺️☺️👍👍

  • @kishorsankhe6766
    @kishorsankhe6766 4 місяці тому

    Very interesting

  • @ambadassamal
    @ambadassamal Рік тому +2

    .thanks.shri.nibalkar.sir