भाषेपलीकडचा संवाद साधणारा 'दीपस्तंभ' चा प्रवास | Shri Yajurvendra Mahajan | Anand Melava 2022

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 63

  • @AshwiniKadam-jr9de
    @AshwiniKadam-jr9de 2 роки тому +9

    एका पेक्षा एक सुंदर विचार आणि आचरण आहे हे सर्व नामधारक जीवन विद्या मिशन ला जोडले आहेत आणि ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचते आहे. धन्यवाद! प्रल्हाद दादा आणि जीवन विद्या मिशन. 🙏🙏🙏🙏.

  • @shaileshnavneet5088
    @shaileshnavneet5088 2 роки тому +16

    महाजन सरांच्या कार्याला खरेच त्रिवार वंदन, हे कार्य करण्यासाठी सद्गुरू यांना भरभरून यश देवो, देवा यांचे भले कर, देवा यांचे कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर, देवा यांची मुले सुदृढ, निरोगी, दीर्घायुषी होवो, देवा यांची मुले टॉप ला जावो, देवा यांची भरभराट कर 🙏🙏🙏

  • @nanditagurav9830
    @nanditagurav9830 2 роки тому +8

    खुप खुप सुंदर काम अप्रतिम सद्गुरू त्यांच्या कार्याला यश देवो.खूप खूप आशीर्वाद तुमच्या कार्याला महाजन सर.

  • @snehaltari7942
    @snehaltari7942 2 роки тому +3

    आदरणीय महाजन सर खूप छान ! जीवन विद्या आयोजित आनंद मेळावा अवचित साधून आपण खूप छान मार्गदर्शन केले,खूप प्रेरणा मिळाली,आपले कार्य टॉपला जावे , जीवन विद्या विश्वात पोचावी हीच सद्गुरू चरणी नतमस्तक होऊन कोटी कोटी प्रार्थना 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @shubhadanayak9890
    @shubhadanayak9890 2 роки тому +10

    GREAT!!!!!
    स्वत:साठी सगळेच जगतात पण जे सदैव दुसऱ्यासाठी,दीन दुबळ्यासाठी जगतात तेच खर्या अर्थाने जगतात, धन्य होतात‌.यजुर्वेद तुम्ही त्यातील एक आहात.सद्गुरु पै माउलींचा आशिर्वाद सदैव तुम्हाला लाभू दे.
    जे का रंजले‌ गांजले‌ त्यासी म्हणे जो आपुले तोची साधु ओळखावा ,देव तेथेची जाणावा.
    देव ‌तुमचे भले् करो.

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 2 роки тому +9

    हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुध्दी दे.आरोग्य दे.
    सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
    🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹

  • @vedaRaut
    @vedaRaut Рік тому +3

    खुपच छान कार्य सर मी तुमच्यात देव बघीतला

  • @jayasawant1065
    @jayasawant1065 2 роки тому +3

    महाजन सर तुम्ही खुपचं great 👍 Kam karta. सदगुरू तुम्हाला खुप यश देवो. खुप साऱ्या शुभेच्छा.

  • @vinodmore1065
    @vinodmore1065 2 роки тому +5

    खूप छान सर, देव तुमचं भलं करो, तुमच्या कार्याला सलाम.👍💐💐💐

  • @sumandhavale2681
    @sumandhavale2681 2 роки тому +5

    Great great great work
    त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन
    विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏

  • @sanikadhavale8893
    @sanikadhavale8893 2 роки тому +3

    Very nice sir ,thak you to jeevanvidya mission

  • @krushnasalunke5832
    @krushnasalunke5832 2 роки тому +4

    धन्यवाद मास्तर.....🙏🏻
    •|| विठ्ठल विठ्ठल ||•

  • @PSB2007
    @PSB2007 Рік тому +1

    Angavar shahare ananara vedio hota sir ……..Salam ahe tumchya Kamala……..

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 2 роки тому +5

    Great सेवा 🙏 सद्गुरु तुमचं विशेष विशेष भल करो 🙏🙏

  • @kishorpandurangthakare8426
    @kishorpandurangthakare8426 Рік тому +2

    अतीशय सुंदर प्रेरणादायी व्यक्तीमत्व.साष्टांग दंडवत आपल्या कार्याला.

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 Рік тому +1

    God bless you sir❤

  • @rohinipawar8420
    @rohinipawar8420 Рік тому +1

    Sir tumchya karyala trivar vandan sir jagat evdhi changli manse aahet he khupch abhimanaspad aahe.

  • @geetaritika312
    @geetaritika312 2 роки тому +2

    असा भारत हा सुवर्ण भारत असेल . तो झालाच पाहिजे. त्यासाठी हे ऐका .

  • @ushasonawane9004
    @ushasonawane9004 2 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू दादा माई असं वाटते आमच्या पण हातून अस काही तरी सत्कार्य घडाव आमचा पण सद्गुरूंच्या कार्याला हातभार लागावा अशी संधी मिळू दे अशी सद्गुरू चरणी मनापासून प्रार्थना

  • @latachavan8551
    @latachavan8551 2 роки тому +3

    Great work 👌👌🙏🙏Thank u Sir

  • @sachinparab9227
    @sachinparab9227 2 роки тому +3

    अप्रतिम 👍👌👌👌

  • @Ay-th544
    @Ay-th544 Рік тому +1

    Shabda अपुरे पडतील great sir salut

  • @rajprasadraut4232
    @rajprasadraut4232 Рік тому +1

    सर..तुमचे खरच अभिनंदन...खुप छान वाटल.जय सदगुरू

  • @sandhyakhanolkar6787
    @sandhyakhanolkar6787 2 роки тому +3

    Aprtim vichar. Hatts off to you sir 🙏

  • @vishakhashinde8318
    @vishakhashinde8318 2 роки тому +1

    Salute sir tumchya karyala 👏👏👏 शब्द नाही ,सद्गुरु तुमचे भले करो 🙏🙏🙏

  • @yogeshvlohar3033
    @yogeshvlohar3033 2 дні тому

    खूप प्रेरणादायी विचार...

  • @dipaliambike7222
    @dipaliambike7222 Рік тому +1

    विठ्ठल ! विठ्ठल !!

  • @rupalidhumal9636
    @rupalidhumal9636 2 роки тому +3

    Khupach chan dada ,God bless you always

  • @latachavan8551
    @latachavan8551 2 роки тому +2

    Satguru mauli richly bless u

  • @deepakkumbhar9862
    @deepakkumbhar9862 2 роки тому +3

    शब्द नाहीत सर . फक्त आमच्या कडून ही कणभर असच कार्य होवो. एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @jatinjayantparab4608
    @jatinjayantparab4608 2 роки тому +2

    Great & amazing work for present & future. Greate Greate Greate work Mahajan saheb. Thank u Satguru
    All the time. 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendrabhosale6087
    @rajendrabhosale6087 2 роки тому +2

    आधुनिक युगातील एक संत !

  • @nalkurganapathiprabhu9255
    @nalkurganapathiprabhu9255 2 роки тому +1

    I deeply bow to Jeevan vidya mission also greatful to make us see this Anand Melava on u tube .Very very greatful to All members of Mission.

  • @manasvishwa1M
    @manasvishwa1M 2 роки тому +4

    Hat's off to your great work sir..we really inspire by your words sir..

  • @rusheeee
    @rusheeee 3 місяці тому

    हे ईश्वरा सर्वांना जीवनविद्या मिशन मध्ये सहभागी होऊन स्वतःच जीवन घडवण्याची बुध्दी दे ❤

  • @swaraartandcraft7002
    @swaraartandcraft7002 2 роки тому +2

    Khup khhan Dada god bless all

  • @deepaleaadhav8323
    @deepaleaadhav8323 2 роки тому +2

    Khup chhan

  • @asmitajadhav1649
    @asmitajadhav1649 2 роки тому +2

    Jai sathguru

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 Рік тому

    खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
    तुमच्या मार्गदर्शना ची समाजाला गरज आहे.
    तुमचे विचार आम्हाला जगण्यासाठी नवीन उर्जा देतात.
    अप्रतिम विचार आहेत सर तुमचे.

  • @sunitakillekar7618
    @sunitakillekar7618 2 роки тому +1

    Oh God , Help him to do his social work with health and wealth . Oh God , Help him with wisdom and your Devotion.🙏🌼🏵️🙏
    🌼Best of Luck Sir.🌼

  • @adityakhochare2113
    @adityakhochare2113 Рік тому +1

    कृतज्ञता पुर्वक नमस्कार विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @RajeshMohod-py6ll
    @RajeshMohod-py6ll 11 місяців тому

    Khup chan 🙏🙏vithal vithal

  • @pradnyapatkar5702
    @pradnyapatkar5702 2 роки тому +1

    Wa khup chan bolta. 🙏

  • @bharatipawar3673
    @bharatipawar3673 2 роки тому +4

    महाजन सरांच्या कार्याला मनापासून सलाम देवा‌ याचं भल‌ कर

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 3 місяці тому

    💫🙏🙏Thankyu so much namaskar sir na

  • @RajeshMohod-py6ll
    @RajeshMohod-py6ll 11 місяців тому

    Vithal vithal 🙏

  • @prajaktabagwe708
    @prajaktabagwe708 2 роки тому +4

    धन्यवाद सर.....🙏

  • @tanajikhot9006
    @tanajikhot9006 2 роки тому +1

    🙏🙏🙏

  • @update1677
    @update1677 25 днів тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ashokpednekar5586
    @ashokpednekar5586 2 роки тому +1

    दिपस्थंभला जर काही आर्थिक डोनेशन ध्यायचे असेल तर

  • @shailavanmane4235
    @shailavanmane4235 2 роки тому +1

    पुणे मध्ये जीवन विद्या मिशन क्लास कोठे करता येईल . 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  2 роки тому

      तुम्ही ह्यांच्याशी संपर्क साधू शकता- Mahendra Marne 8208976013
      Amar Gawde 9850650100
      पुण्यातील सर्व शाखांशी माहिती तुम्हाला इथे मिळेल-
      jeevanvidya.org/branches/

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  7 місяців тому

      👇 या लिंकद्वारे तुम्ही तुमच्या जवळची जीवनविद्या मिशनची शाखा शोधू शकता. तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल. 👇
      jeevanvidya.org/jeevanvidya-mission#dnyansadhana-kendra

  • @kimharin2459
    @kimharin2459 2 роки тому +2

    भारावलो

  • @sanikadhavale8893
    @sanikadhavale8893 2 роки тому +3

    Very nice sir ,thak you to jeevanvidya mission

  • @RajeshMohod-py6ll
    @RajeshMohod-py6ll 10 місяців тому

    Vithal vithal 🙏🙏