इच्छापूर्तीची अफाट शक्ती तुमच्याजवळच- श्री प्रल्हाद वामनराव पै | Amrutbol-757 | Pralhad Wamanrao Pai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2025

КОМЕНТАРІ • 332

  • @sampadapatil2945
    @sampadapatil2945 2 роки тому +1

    पॉझिटिव्ह विचारांची पेरणी अंतर्मनात करणे. खूपच सुंदर मार्गदर्शन दादांचे. Thank you.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @truptidalvi8134
    @truptidalvi8134 2 роки тому +2

    समाधानाच्या अधिष्ठानावर महत्वाकांक्षा,👌🏻👍🏻👍🏻

  • @sachinbajare3213
    @sachinbajare3213 2 роки тому +2

    मनाला निर्मळ करण,मनाला वळन देन, निवृत्ती आवस्था, स्वरूपकार होन .या चार आवस्था प्रप्त करुन मनव यश प्राप्त करु शकतो Sundar margadarshan dada khup chaan🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @shraddhahogade8878
    @shraddhahogade8878 2 роки тому +2

    Dada tumachi khup khup krutdnyata...I am grateful to jeevanvidya team...thank you so much Dada 🙏🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 2 роки тому +1

    दादा सांगतात जेव्हा आपल्याला साक्षात्कार होतो तेव्हा आपल्याला आत्म सुख मिळते .आनंद मिळतो. सद्गुरू म्हणतात ह्या तृप्तीतून म्हणजे आत्मसुखातून जी विरक्ती निर्माण होते ते खरे वैराग्य होय .पण प्रपांच्याच्या अंगाने खरे वैराग्य म्हणजे आहे त्याचे समाधान त्याबद्द्ल कृतज्ञता आणि नाही ते मिळविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे खरे वैराग्य .माऊली,दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू. Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 2 роки тому +1

    Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 2 роки тому +4

    जय सद्गुरु जय जीवनविद्या

  • @kirankeluskar5772
    @kirankeluskar5772 2 роки тому +1

    Khup chan dyan 🙏🙏🙏jeevanala atyant upyukta ase margdarshan dadani kele, khup khup thanks dada 👏👏🙏🙏 vitthal vitthal 🙏🙏

  • @manishasalunkhe6159
    @manishasalunkhe6159 2 роки тому +3

    निर्मळ मन, यासाठी विश्वप्रार्थना हीच साधना

  • @swatipange6895
    @swatipange6895 2 роки тому +2

    Ahe tyachi krutadnyata karyachi.Je ahe tyachat samadhan mana nahi ahe teh milvalya praytna karyacha tyachya mage nahi lagayacha..Samadhani asto theva nivant asto..Thank u Dada Vahini.Thank u Satguru Mai 🙏🙏

  • @shraddhahogade8878
    @shraddhahogade8878 2 роки тому +1

    शांत आणि निवांत मनच आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे🙏

  • @sapnasalvi3564
    @sapnasalvi3564 2 роки тому +2

    Apratim margadarshan 🙏🙏🙏

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 2 роки тому +3

    Great knowledge Thank you Dada🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rahulnarkar7414
    @rahulnarkar7414 2 роки тому +1

    Iccha shakti cha samarthya sangitlya baddal Khup Khup dhanyawad👌🏻👌🏻👌🏻👌🏻😇 Thank you🙏🏻 god bless all 😇

  • @trivenisagar6504
    @trivenisagar6504 2 роки тому +1

    Jay sadguru pi mauli God bless you 🙏🙏🙏 vithal vithal deva

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 2 роки тому +2

    अशक्य ते शक्य कसे करायचे याचे सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼

  • @kalpanagalande236
    @kalpanagalande236 2 роки тому +2

    धन्यवाद दादा अतिशय चिंतनीय प्रवचन

  • @sambhajimali3214
    @sambhajimali3214 2 роки тому +1

    दादा खूप ग्रेट उदाहरण दिलेलं आहात...
    लोणाच्याच बरणी चे... तसंच आपल्या मनाच झालेलं आहे.
    Thank you dada 🌹🌹🙏🙏

  • @snehashetye5645
    @snehashetye5645 2 роки тому +3

    खूप मोलाचे मार्गदर्शन. जीवन सुखी समृद्ध समाधानी होण्यासाठी पहिली स्टेप म्हणजे आपले मन निर्मळ करणे हे होय. खूप खूप धन्यवाद सत्गुरू माई माऊली दादा वहिनी कोटी कोटी वंदन. धन्यवाद टेक्नॉलॉजी आणि टीम.

  • @chetnasawant1276
    @chetnasawant1276 2 роки тому +2

    अफलातून मार्गदर्शन केले आहे दादा नी निर्मळ मन , विचाररहीत मन शांत मन कसे करावे आणि उधारण तर खूपच भारी thanks दादा

  • @gunjanchavan1238
    @gunjanchavan1238 2 роки тому +2

    अप्रतीम.मार्गदर्शन....जय. सद्गुरू.जय जिवन विद्या... विट्ठल विठ्ठल...जयहिंद.जय भारत.....

  • @kavitasawant7083
    @kavitasawant7083 2 роки тому +1

    शुभ सकाळ खूप खूप धन्यवाद दादा खूप सुंदर मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञता देवा खूप खूप 🙏🙏👌👌

  • @tejasvikadam263
    @tejasvikadam263 2 роки тому +1

    सुंदर मार्गदर्शन Thank you Dada🙏

  • @sonaliwerlekar8870
    @sonaliwerlekar8870 Рік тому

    मना मार्फत आपण सर्व मिळू शकतो..... जबरदस्त दादा 👌👌 धन्यवाद माऊली 🙏🏻

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 2 роки тому +1

    दिव्य मार्गदर्शन लाभले. थॅंक्यू थॅंक्यू दादा💐💐

  • @seemagavhane5698
    @seemagavhane5698 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा

  • @sushmapatil3171
    @sushmapatil3171 2 роки тому +1

    दादा खूप छान विचार आहेत विठ्ठल विठ्ठल 👌👌🙏🙏🌺🌺

  • @amrutamotivational....6618
    @amrutamotivational....6618 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल
    हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे,सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात टेव,सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहूदे😘

  • @aruna_sakpal
    @aruna_sakpal 2 роки тому +1

    असलं तरी चालेल आणि नसलं तरी चालेल पण आहे त्या गोष्टी बदल कृतज्ञता आणि नाही त्या गोष्टी साठी प्रयत्न करणे ह्याला म्हणतात समाधानी ह्याहुन आणखी खूप सुंदर मार्गर्शन केले आहे प्रल्हाद दादा यांनी अप्रतिम असे तुम्ही ऐका व इतर व्यक्तींना ही ऐकवा 👍💞🙌
    थँक्यू सद्गुरू 🙏🏻थँक्यु प्रल्हाद दादा

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 2 роки тому +4

    समाधानाच्या अधिष्ठानावर प्रयत्नाची कास धरीत!
    लय भारी!

  • @shirishdeshpande2351
    @shirishdeshpande2351 Рік тому +1

    शांत ,निवांत आणि निर्मळ मनच आपली प्रगती होवू शकते असे सुंदर मार्गदर्शन श्री प्रल्हाद वामनराव पै (Jeevanvidya Mission's Yuva Mentor )यांनी केले आहे .Thank You All

  • @chhayapokharkar3491
    @chhayapokharkar3491 2 роки тому +1

    अंतर्मनाकडून आपल्याला जे पाहिजे ते सर्व आपण मिळवू शकतो हे या मार्गदर्शनातून समजलं खुप छान विचार Thank you🙏 जीवनविद्या मिशन आणि Thank you 🙏प्रल्हाददादा🙏

  • @balikapatil3739
    @balikapatil3739 2 роки тому +1

    ईश्वर आणि ऐश्वर्य कसं मिळवायचं याच excellent margadarshn thank you so much 🙏🙏

  • @snehagirkar3065
    @snehagirkar3065 Рік тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली. धन्यवाद दादा. अप्रतिम मार्गदर्शन ❤

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 2 роки тому +3

    Samadhanacha adishtanavar Nani tyacha prayatna Karna vairagya 🙏🙏🙏🙏🙏

  • @sushilajawalkar9738
    @sushilajawalkar9738 2 роки тому +1

    आपलं मन निर्मळ करायचे समाधानी रहा अंतर्मन ईश्वराशी जोडलेला आहे बहिर्मन जगाशी जोडलेलं आहे धन्यवाद दादा खूप छान

  • @SanjayPawar-sm7uh
    @SanjayPawar-sm7uh 2 роки тому +1

    जब्बर दस्त मार्गदर्शन दादा वंदन वंदन।।

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @varshaphakade8546
    @varshaphakade8546 2 роки тому +2

    अप्रतिम मार्गदर्शन दादा 🙏🙏🌹🌹धन्य आहोत आम्ही जीवनविद्या आम्हाला मिळाली 🙏🙏🌹🌹🌹

  • @jaywantsalunkhe7027
    @jaywantsalunkhe7027 2 роки тому +1

    मनाला हातात घेण्याच्या चार स्टेप खूपच सुंदरपणे समजावून सांगितल्या थँक्यू दादा थँक्यू सद्गुरु

  • @ushamalpekar6579
    @ushamalpekar6579 2 роки тому +2

    कृतज्ञतेची शक्ती आपल्याला जे हवं ते. मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते

  • @lahupawar4017
    @lahupawar4017 2 роки тому +2

    Thank you so much Dada very nice. Vitthal Vitthal.

  • @chhayapokharkar3491
    @chhayapokharkar3491 2 роки тому +1

    आपल्या जवळ जे आहे जे आपल्याला मिळालेले आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली की नाही ते आपल्या कडे यायला लागते हे या मार्गदर्शनातून समजलं खुप छान विचार Thank you 🙏 जीवनविद्या मिशन Thank you 🙏 प्रल्हाददादा

  • @vandanadhande1609
    @vandanadhande1609 2 роки тому +1

    शांत निवांत मन आपल्याला पुढे घेऊन जाते

  • @rupalidalvibavkar4538
    @rupalidalvibavkar4538 2 роки тому +1

    बहीरमन विचार उच्चार आचार करत.त्या ला अंतरमनात पाठवतो.thanks dada

  • @SS-0807
    @SS-0807 2 роки тому

    कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.

  • @hemangiparab2873
    @hemangiparab2873 2 роки тому +2

    आपले जीवन खरोखर सुखी आणि समृद्ध कसे करता येईल याची master key म्हणजे आजचे दादांचे मार्गदर्शन thanks Sadguru thanks Dada God bless all.

  • @rameshjadhav4529
    @rameshjadhav4529 2 роки тому

    आदरणीय गुरुवर्य सद्गुरू श्री वामनराव पै कोटी कोटी प्रणाम

  • @sharadapatil8964
    @sharadapatil8964 2 роки тому +1

    खूप सुंदर knowledge आहे Thank you Dada 🙏 🌹 🙏🌹🤝👌

  • @latanesarikar9550
    @latanesarikar9550 2 роки тому +1

    Thank you sadguruvitthal vitthal

  • @sanjaysawant6969
    @sanjaysawant6969 2 роки тому +2

    सामान्य माणसांना ही दोन मने माहीत नाहित ती समजली तर खुप. मोठी क्रांती होईल

  • @raghunathpatil1112
    @raghunathpatil1112 2 роки тому +2

    खूप सुंदर मार्गदर्शन दादा

  • @subhashdesai921
    @subhashdesai921 2 роки тому +3

    Khup Chan margdarshan Dada

  • @sanjaygole6745
    @sanjaygole6745 2 роки тому +1

    सद्गुरु म्हणतात प्रपंचामध्ये समाधानाच्या अधिष्ठानावर नाही ते मिळवत राहणे म्हणजे वैराग्य🙏

  • @jayashelar5281
    @jayashelar5281 2 роки тому +1

    Icchashaktichi Afaat Shakti Aaplya javlacha aahe. As Pralhad Dada sarvana sangat aahe. Pan samadhan Rahun praythan karat Rahane. Apratim margadrashan 👌 👌👍👍 thank Pralhad Dada 🙏🏼🙏🏼🌹🌹🙏🏼🙏🏼

  • @nirmitinawnath5999
    @nirmitinawnath5999 2 роки тому +1

    शांत,निवांत व निर्मळ मन पुढे घेऊन जाते.🙏

  • @sanjaybangarsb
    @sanjaybangarsb 2 роки тому +1

    समाधानाच्या अधिष्ठानावर नाही त्या गोष्टी मिळवत राहणे व त्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे वैराग्य थँक्यू

  • @shubhadanayak9890
    @shubhadanayak9890 2 роки тому +1

    अंतरमन हे साक्षात परमेश्वर व ते निर्मळ ठेवुन त्याच्या पासुन आपण हवे ते आपण प्राप्त करून घेवु शकतो,सुखी सय्रद्ध जीवन जगु शकतो पण कसे हे दादानी खुपच छान मार्गदर्शन केले आहे.

  • @pareshpande5313
    @pareshpande5313 2 роки тому +1

    #Jevanvidya's Spiritual Wisdom..!!! Thank you Dada!!! Thank you Sadguru!!!

  • @deepalibajare9554
    @deepalibajare9554 2 роки тому +1

    वैराग्य म्हणजे काय?? समजून सांगतात श्री. प्रल्हाद दादा. धन्यवाद सदगुरु. धन्यवाद दादा 🌹

  • @shrikrishnakhokale7191
    @shrikrishnakhokale7191 2 роки тому +1

    थँक्यू थँक्यू थँक्यू दादा खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल मार्गदर्शन आपले मन निर्मळ करण्यासाठी आपल्या ठिकाणी असेल्या हवेपणा हव्यास सोडावा लागेल

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 2 роки тому +3

    असल तर छान! नसलं तर मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे!खूप छान मार्गदर्शन!🙏🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 2 роки тому +2

    आपले अंतर्मन हे ईश्वरी शक्तीशी एका बाजूने जोडलेले असल्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो प्रयत्नाने. बाहिर्मंन हे जाणीवपूर्वक विचार उच्चार इच्छा करत असते.आणि त्याला प्रतिसाद देण्याचे काम अंतर्मन देत असते.अंतर्मनात संस्कार असतात.ते संस्कार चांगले करणे म्हणजे शुद्ध करणे हे पण काम बहिर्मन च करू शकते.आपल्या हव्यासा पोटी आपल मन भोग्य वस्तू कडे धावत असते.ह्या हव्यासापोटी काम ,क्रोध ,लोभ,मद,मत्सर हे विकार वाढत असतात.हे कमी करणे म्हणजेच मन निर्मळ करणे.ह्यासाठी अभ्यास आणि वैराग्य महत्वाचे आहे.म्हणजेच जीवन विद्येचा अभ्यास करायला पाहिजे.आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा आपल्याला आनंद मिळून आपण तृप्त होतो त्याला वैराग्य म्हणतात.प्रपंचात सद्गुरु म्हणतात असले तर छान आणि नसेल तर मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. आहे त्याचे समाधान घेत नाही त्यासाठी प्रयत्न करणे.समाधानाच्या अधिष्ठानावर प्रयत्न केले की नाही ते मिळायला लागते.कृतज्ञतेची शक्ती नाही ते मिळवायला मदत करते.तुम्ही समाधानी असता तेव्हा तुम्ही शांत असता.हृदयातील टिक टिक मन शांत असेल तरच ऐकू येईल . जो माणूस समाधानी ,कृतज्ञ आनंदी असेल त्याचे मन निवांत होईल. goals मिळाले की आपण सुखी होईल असा विचार करू नका.असा विचार केला तर आपण कायम अशांत असतो.त्यामुळे मानसिक रोग होऊन शारीरिक रोग होतात.मन समाधानी ठेवणे सतत ,तर आपण निर्मळ मनाकडे वाटचाल करू शकू.कुणाचाही द्वेष केल्याने त्या माणसा मध्ये काहीही फरक पडणार नाही तर तुम्हाला द्वेष करण्याची परिस्तिथी सतत येणार. सगळे विकार हवे पणा मुळे येतात .हव्यास कमी करणे म्हणजे तृप्ती कडे जाणे.ह्यामुळे आपण वैराग्या कडे जातो. बहिर्मनात सतत positive विचार टाकले की हळूहळू मन स्वच्छ व्हायला लागेल निर्मळ व्हायला लागेल.
    यासाठीच विश्व प्रार्थना आहे .ह्यात सर्वांचा विचार केलेला आहे .ह्याने मन निर्मळ होणार.नंतर मनाला वळण देणे आणि तिसरी स्टेप निवृत्त होणे आणि चौथी स्टेप स्वरुपाकार होणे .
    खूप सुंदर दादा ,हा प्रवास सोपा सोपा करून सांगत आहात.खूप खूप कृतज्ञता सद्गुरु आणि दादा . 🙏
    जय सद्गुरु 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐

  • @jayashreechavan6127
    @jayashreechavan6127 2 роки тому +1

    समाधाना च्या अधिष्ठान वर सर्व काही मिळेल आहे त्यात समाधानी रहा कृतज्ञ रहा छान मार्गदर्शन
    श्री प्रल्हाद पै सर खुप thanks

  • @sukhadakhachane1794
    @sukhadakhachane1794 2 роки тому +1

    *आपल्याकडे जे जे आहे त्याबद्दल समाधान,कृतज्ञता ठेऊन जे हवं त्यासाठी प्रयत्न करायला हवा* ". धन्यवाद दादा

  • @ashokshetye7814
    @ashokshetye7814 2 роки тому +1

    फार मोलाचे मार्गदर्शन, धन्यवाद दादा

  • @milindprabhulkar6010
    @milindprabhulkar6010 2 роки тому +1

    असेल तरी चालेल नसेल तरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे वैराग्य 👍

  • @saritachavan707
    @saritachavan707 2 роки тому +3

    Excellent 🙏🙏थँक्यू दादा 🙏🙏

  • @alpanakalokhe4773
    @alpanakalokhe4773 2 роки тому +2

    आपल्याला जे हवे आहे ते मिळविण्यासाठी नेमकं काय करायला हवं,याकरिता उत्कृष्ट मार्गदर्शन

  • @sunitapatil1731
    @sunitapatil1731 2 роки тому +4

    Great pravchan thank you dada

  • @vithalgole3270
    @vithalgole3270 2 роки тому +1

    चंचल मन म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की आपण दुसऱ्या गोष्टीकडे धावत असतो.

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 2 роки тому +2

    जे आहे त्यात समाधानी, कृतज्ञ असंन व नाही त्यासाठी प्रयत्न करत राहणं .. .

  • @vishnusontakke2220
    @vishnusontakke2220 Рік тому

    Shree sadhguruji ke charano me Sadar pranam Jay Shree Krishna 💐🌹🌹🌹🌹🕉️🕉️🕉️🕉️🕉️

  • @shukracharyabhosale7157
    @shukracharyabhosale7157 Рік тому

    सद्गुरूंना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल

  • @shalininaiknaware8394
    @shalininaiknaware8394 2 роки тому +2

    धन्य धन्य दादा. साष्टांग दंडवत दादा.

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 2 роки тому +6

    Great मार्गदर्शन दादा 🙏❣️🙏. Great satguru mauli 🙏 Thanku so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 nice video 👌👌

  • @geetanjalipingulkar4716
    @geetanjalipingulkar4716 Рік тому

    Sarv jivanvidya mission teamla koti koti dhanyawad

  • @suvidhachiman6267
    @suvidhachiman6267 2 роки тому +3

    Thank you so much Dada

  • @nitingaddam921
    @nitingaddam921 2 роки тому +1

    Thank you Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjayjoshi5814
    @sanjayjoshi5814 2 роки тому +3

    मन निर्मळ करणं गरजेचं आहे
    ते कसं करावं खूप छान मार्गदर्शन केले दादा धन्यवाद

  • @madhuriyamsanwar3421
    @madhuriyamsanwar3421 2 роки тому +3

    Thank you

  • @sulakshanashinolkar9735
    @sulakshanashinolkar9735 2 роки тому +1

    धन्यवाद दादा 🙏

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 2 роки тому +24

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू. कोल्हापूर

  • @vaishalirane9979
    @vaishalirane9979 2 роки тому +1

    शांत,निवांत आणि निर्मळ मन कसे करायचे?सांगत आहेत प्रल्हाद पै. नक्की ऐका खूप महत्वाचे मार्गदर्शन

  • @ramdasdhamale1616
    @ramdasdhamale1616 2 роки тому

    ईश्वरी शक्ती आणि जग ह्याच्या मधला दुवा म्हणजे हे मन आहे विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वांचे भल करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि सर्वांचा संसार सुखाचा करो आणि सर्वांची खुप खुप भरभराट होत राहो आणि सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊन टॉपला जावो आणि तुम्हा सर्वांना निरामय आरोग्य लाभो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🥀🥀🙏🙏

  • @sulbhadalavi8480
    @sulbhadalavi8480 2 роки тому +3

    Great Margadarshan

  • @archanapawar2416
    @archanapawar2416 2 роки тому +1

    Very very nice thank you dada 🙏🙏🌹

  • @dayanandkhade2587
    @dayanandkhade2587 2 роки тому +1

    खूप छान सुंदर मार्गदर्शन धन्यवाद दादा

  • @appaingole5449
    @appaingole5449 2 роки тому +1

    Jai GURUDEO 🙏🙏🙏🙏🙏

  • @vinayakranadive570
    @vinayakranadive570 2 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर

  • @sunitapatil2670
    @sunitapatil2670 2 роки тому +1

    Dada we are always greatful 🙏 Nirmal man 🙏

  • @sarthaksawant1737
    @sarthaksawant1737 2 роки тому +2

    बहिर्मन जाणीवपूर्वक काम करत असते..

  • @kumudmhaskar1560
    @kumudmhaskar1560 2 роки тому +1

    खुपच सुंदर मार्गदर्शन दादा....

  • @greenworld6865
    @greenworld6865 9 місяців тому

    Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @ganpatdhomse6731
    @ganpatdhomse6731 2 роки тому +2

    तृप्तीतून वैराग्य मिळते ते खरे समाधान

  • @sanjaysawant6969
    @sanjaysawant6969 2 роки тому +2

    मन निर्मळ करणे कारण सतत हवेपणा असतो

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 Рік тому +1

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏

  • @Rohidashatpe6429
    @Rohidashatpe6429 2 роки тому +1

    Veri good. छान मार्गदर्शन

  • @sureshparab5359
    @sureshparab5359 2 роки тому +1

    मनाला हातात कसे घ्यायचे व परमेश्वराला प्राप्त कसे करायचे यावर सुंदर मार्गदर्शन

  • @sarangkhachane5219
    @sarangkhachane5219 2 роки тому +1

    हवेपणामुळे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर निर्माण होतात. हवेपणा कमी होईल तेव्हा हे विकार कमी कमी होतील व आपले मन निर्मळ होईल...धन्यवाद दादा..औरंगाबाद