Це відео не доступне.
Перепрошуємо.

बस स्टँडवरची मजा || Episode 402 || 😂😂😂 || teacher_taka_tak

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 тра 2022
  • Subscribe - Teacher Taka Tak UA-cam Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
    आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
    If you like the video then don't forget to like and share .
    #teachertakatak
    #sureshraut
    #shantabai
    For Contact- rautsuresh5280@gmail.com
    Facebook- / teacher-taka-tak-sures...
    Instagram- / teacher_taka_tak
    Disclaimer -
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    जय माँ संतोषी
    Thanks For Watching 🙏

КОМЕНТАРІ • 317

  • @rajeshmore8888
    @rajeshmore8888 2 роки тому +13

    एस्टी बसस्टँड वर गेल्यावर हीच परिसथिती होते 1 नंबर खूप छान 👌😀😀😀🙏

  • @vivekgudekar332
    @vivekgudekar332 2 роки тому +11

    कितीक चित्रपट पाहिले नाटक पाहिले पण राऊत सरांचे व्हिडिओ खाली आहे..मन खरचं बदलून जाते...

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 2 роки тому +25

    बस स्टँडवरची अगदी सत्य परिस्थिती दाखवली सर , अशेच लोकं असतात चांगले - वाईट ........एवढया कमी वेळात किती वेगवेगळ्या मनोवृत्ती दाखविल्या.....
    सुंदर एपिसोड सरजी 👌👌👌👌👍

  • @nitindeokarpatil.malegaonl8100
    @nitindeokarpatil.malegaonl8100 2 роки тому +10

    सरपंचाले दीली बा टीपारी पन वाचले..
    राऊत सर कुठे प्रवासाला गेले बहुतेक त्यामुळे हा व्हिडिओ. प्रवासादरम्यान आलेला अनुभव 🙏

  • @nitinande4046
    @nitinande4046 2 роки тому +3

    फारच छान सर लोक कसे लुबाडतात, अश्या प्रकारच्या लोकांपासून सावध रहा असा हा व्हिडिओ ईशारा देतो

  • @pratikchavan9520
    @pratikchavan9520 4 місяці тому +2

    राऊत गुरुजी तुम्ही छानसा व्हिडिओ बनवत म्हणून आम्हाला पहायला मजा येते❤

  • @crazy1596
    @crazy1596 2 роки тому +5

    सत्य घटनेवर आधारित👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 कारण आम्ही एसटी कर्मचारी अशा प्रकारचे प्रकरण आमच्या नजरेसमोर नेहमी एसटी बस स्थानक वर घडत असते

  • @milindatote9659
    @milindatote9659 2 роки тому +11

    मस्त बस स्थानका वरील सर्व घटनांचा प्रसंगा नुसार समावेश करून प्रवासाचे चीत्र डोळ्यासमोर उभे केले सर💐🌹🙏🏻

  • @ganeshsonnar9453
    @ganeshsonnar9453 2 роки тому +30

    सर लयच माहोल बनवला विडियो आजचा.....3 वर्ष यवतमाळ अमरावती येण जाण केलं बस न.... पुर्ण आठवणी जाग्या झाल्या....

  • @manthangadve9448
    @manthangadve9448 2 роки тому +7

    फुल कॉमेडी व्हिडिओ सर आजचा 🤣🤣👌

  • @dp8746
    @dp8746 2 роки тому +2

    एकदम सत्य परस्थितीवर विडिओ बनवला गुरुजी.
    गावाला जायच्या वेळी ST ची मझाच वेगळी यायची भांडण पण होयचे लोकांचे ST मंधे...
    खूप छान गुरुजी पूर्ण जीवनाचा अभ्यासावर विडिओ बनवता तुमी .. 🙏🙏🙏 एक विडिओ बालपणीचा आठवणी वर होऊ द्या गुरुजी.... Guruji request kar to Tumala.. 🙏🙏

  • @kiranrewatkar3393
    @kiranrewatkar3393 2 роки тому +17

    सर खुप छान विडिओ मामा आंबे वाला आणि आजचा पण सर पण झुंबर सीआयडी एपिसोड अधुरा वाटत आहे सर तो व्हिडिओ टाका सर प्लिज किरण रेवतकर पळसगाव बाई🙏🙏

  • @gajanandeshmukh720
    @gajanandeshmukh720 2 роки тому +1

    गुर्जी यस्टीच्या संपानं स्टँडवरची मजाच गेलती! लयच मस्त बनोला आजचा भाग! मानल तुमाले!

  • @ramraobhelke305
    @ramraobhelke305 4 місяці тому +10

    सर आज काल वीडी खूपच लहान येत आहे 😢

  • @shubhamkaulkar1825
    @shubhamkaulkar1825 2 роки тому +6

    सर्....तुमचे व्हिडिओ खुप छान असतात... खुप आवडतात दररोज पाहतो आम्ही... सध्या कांदयाचा भाव खुप कमी चालले आहेत... शेतकर्याला मुद्दल मिळणे कठीण आहे... बेपारी येऊन नाही राहिले...शेतात पडुन आहे माल... मानसून या वेळ झाली आहे...खर्च ५०,०००₹ उत्पन्न ३०,०००₹ फुकट घ्याला तयार नाही...तुमच्या माध्यमातून शेतकर्यांची व्यथा मांडा...नेमकी परिस्थिती लक्षात येईल....विनंती..🙏

  • @santoshwaghmare4078
    @santoshwaghmare4078 2 роки тому +6

    अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त व्हिडिओ बनवा सर

  • @yashthorat1327
    @yashthorat1327 2 роки тому +5

    आमच्या अकोल्याच नाव घेतल धन्यवाद
    विडिओ झकास

  • @madhurithombare8217
    @madhurithombare8217 4 місяці тому +1

    राऊत सर चे विडिओ पाहून दिवसभर चा थकवा कमी होते... 🤩

  • @anilrayborde8350
    @anilrayborde8350 6 місяців тому +2

    खुप छान विडियो बनवला वा आणि अकोल्याचे लोकं पण खुप शाहाने लोको आहे वा मि पण अकोल्याचा आहे विडियो बनवला सर धन्यवाद ❤❤❤❤❤

  • @LOVE-rx2ig
    @LOVE-rx2ig 2 роки тому +8

    झुबंर चा एक भाग बनवा लागत होता सर तुम्ही

  • @sureshgawande7674
    @sureshgawande7674 2 роки тому +5

    खामगाव आगार 😂😀😀🤣🙏👌👌👌🙏🙏🙏

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 2 роки тому +1

    सखोल निरीक्षण करून बस स्थानकावरच्या गमतीजमतीचा छान व्हिडिओ बनवला 👌👌🙏🙏

  • @pundliksushir3373
    @pundliksushir3373 2 роки тому +4

    बस स्टॅन्ड वरील प्रसंग छान मांडले सर 👌👌

  • @amarthakare5762
    @amarthakare5762 2 роки тому +7

    सर खूप मस्त आहे असेच व्हिडिओ बनवत राहा आणि लोकांना हसवत राहा

  • @ravinjawanjal8032
    @ravinjawanjal8032 2 роки тому +2

    मस्त सर बस स्टँड वरिल अशेच प्रसंग घडत असतात आणि आपण जनतेसमोर व्हिडिओ नमूद केल्या बद्दल धन्यवाद

  • @rutikdhande13
    @rutikdhande13 2 роки тому +1

    *"@मस्त video सर ✌🏻, खरी परिस्थिती आहे बस स्टॅण्ड वरची 💯😍*

  • @choraakashchavhan2732
    @choraakashchavhan2732 2 місяці тому

    Sarapach aani shantaram bhau and devadas bhau yanche manapasun dhanyawad zumbar bhaula kam dilyabaddal aata aaturachya pudachya episode chi

  • @vikasingle
    @vikasingle 2 роки тому +3

    Akola 😂

  • @dipakdeshpande9724
    @dipakdeshpande9724 14 днів тому

    Hasun hasun dolayat pani yete khup chan

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 2 роки тому +2

    Khup mast sir

  • @DinkarPimpalkar-op5kf
    @DinkarPimpalkar-op5kf 10 місяців тому

    सर आपल्या अप्रतिम कल्पना शक्ती ला सलाम 👏

  • @sagarpatil6782
    @sagarpatil6782 2 роки тому +1

    एकट्या सरपंचाला पूर्ण 16 मिनिटांचा व्हीडिओ बनवून टाकला मान गए गुरु

  • @mambagaming2518
    @mambagaming2518 2 роки тому +4

    Love from akola sir ji ☺️

  • @pravinsadar539
    @pravinsadar539 2 роки тому +1

    एस टी प्रवासातील येणारे प्रसंग तंतोतंत मांडले सर.🙏🙏👌👌

  • @kailasshelke6915
    @kailasshelke6915 4 місяці тому

    अगदी वास्तव मांडले तुम्ही . Vdo खूपच आवडला 😅😅

  • @rajuwankhade7431
    @rajuwankhade7431 2 роки тому

    Purya jindagit nahi shikalo ata mahinyat kay shikanar 👍best dilouge sir😁😁😁

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 2 роки тому +1

    राऊत सर आता पावसाळा सुरू होईल झाडें लावा झाडे जगवा झाडांचं महत्व कळण्या साठी एक एपिसोड बनवा धन्यवाद सर

  • @filmyzilarock2162
    @filmyzilarock2162 2 роки тому +12

    सर आपल लारा आणी चेत्या चा रूम चा वीडियो टाकजा ना ❤️🙏🙏🙏🙏
    Love from sarfapur_bahiram
    ❤️❤️❤️❤️

  • @vijaykale4325
    @vijaykale4325 2 роки тому +3

    विजय पु काळे तळेगाव मोहना ता चांदुर बाजार जिल्हा अमरावती

  • @rajuraut9907
    @rajuraut9907 2 роки тому +1

    सर व्हीडीओ कॉमेडी होता सर तुम्ही जी गरिबांची परिस्थीती दाखवली तर खरोखरच खुप मस्त दाखवली आणी सरपंचांचे १००० रु वाचले बर झाले सर मला एक सांगाचे होते तुमचे जेव्हा १ लाख ५० हजार सबस्क्राईबर होतील तेव्हा तुम्ही Live या सर Live आमच्या प्रश्नांची उत्तरं आमच्याशी काही गप्पा करा तुमच्या कुटुंबा सोबत या एका रिप्लाय द्वारे सांगा तुम्ही येसार का ?
    तुमचा विद्यार्थी
    ईश्वर राजू राऊत कारंजा लाड

    • @TeachertakatakSureshRaut
      @TeachertakatakSureshRaut  2 роки тому

      नाही , जास्त वेळ live येणे मला
      योग्य वाटत नाही

  • @DHIRAJTOONTV
    @DHIRAJTOONTV 2 роки тому +1

    Tumche video khup inspired kartat 😂😂

  • @KRUSHIMITRAJAYSHELKE
    @KRUSHIMITRAJAYSHELKE 2 роки тому +2

    सर जावई बॉ सीरीज चे व्हिडिओ उद्या पाठवा खूप आवडतात १ नंबर व्हिडिओ असतात

  • @crazy1596
    @crazy1596 2 роки тому

    चिल्लर करिता भानगड😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 अतिशय सुंदर व्हिडिओ सर्व एसटी कर्मचाऱ्यांकडून खूप खूप धन्यवाद❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kiranmorekiru7275
    @kiranmorekiru7275 2 роки тому +1

    आजचा भाग खुप मस्त होता सर
    यातील काही प्रसंग माझ्यासोबत सुध्दा घडलेले आहेत.
    सर झुमर्‍याचा लग्न जुळवन्याविषयी चा एक भाग दाखवाल.

  • @vishalshende5912
    @vishalshende5912 3 місяці тому

    Kup Shaan 😂😂😂😂😂😂😂

  • @pravinkhandare2493
    @pravinkhandare2493 7 місяців тому +1

    अकोला चा नाव घेतलं धन्यवाद sir 🙏🙏❤😊

  • @ajay.wankhade01
    @ajay.wankhade01 2 роки тому +2

    Love from Pune 😘😍😍🙏🔥

  • @kishorgedam2421
    @kishorgedam2421 2 роки тому

    Ekdam chan sir.... Junga athavni tajya kelya

  • @sandeshtakawale8673
    @sandeshtakawale8673 Місяць тому

    ❤सुपर स्टार प्रवास वर्णन❤

  • @mangeshwaghadhare2634
    @mangeshwaghadhare2634 2 роки тому +1

    My favourite character is सरपंच साहेब

  • @standwithtruth1785
    @standwithtruth1785 2 роки тому

    मस्त व्हिडीओ बनवला सर. यामधली प्रत्येक गोष्ट माझ्यासोबत घडलेली आहे. जेव्हा केव्हा मी एसटी ने प्रवास करतो तेव्हा हा अनुभव येतोच. 👍👌👌

  • @user-ts9vg5sw1f
    @user-ts9vg5sw1f 16 днів тому

    😂😂 very good

  • @rajuraut9907
    @rajuraut9907 2 роки тому

    सर तुम्ही आजचा व्हीडीओ खुपच मस्त बनवला ज्यांच्या जवळ पैसे नाहीत त्यांना दुसऱ्यांना पैसे मागुन आपला एक एक दिवस काढा लागतो खरी परिस्थीती दाखवली आणी एसटी मध्ये चढतांना उतरतांना खुपच त्रास होतो लोकांमुळे Great sir ji
    ईश्वर राजू राऊत कारंजा लाड

  • @abhijeetopvlogs9048
    @abhijeetopvlogs9048 2 роки тому +2

    Thanks sir अकोला नाव घेतल्य बद्दल

  • @SambhajiPatil-or4ex
    @SambhajiPatil-or4ex 18 днів тому

    सर तुमचे व्हिडिओ रोज पाहतो आणि खूप छान आहेत सर एक ड्रायव्हर कंडक्टर वरून एक व्हिडिओ बनवा

  • @chetaningle3710
    @chetaningle3710 2 роки тому +1

    Love form Khamgaon taluka

  • @PranavRaut-he8vw
    @PranavRaut-he8vw 5 місяців тому

    Kharide le rumanyachi chav dakhaba tyala tyachach davakhanyat bharti kara😂😂🎉😅

  • @jaybhimakash.shende5269
    @jaybhimakash.shende5269 5 місяців тому +1

    बाबासाहेब आंबेडकर जयंती बनवा

  • @dineshtike8273
    @dineshtike8273 2 роки тому +1

    आजचे प्रवासाचे खरी परिस्थिती अशीच आहे 😀

  • @pralhaddanke1721
    @pralhaddanke1721 4 місяці тому

    खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद🎉🎉

  • @nehanandre1286
    @nehanandre1286 6 місяців тому +1

    Very nice Sir

  • @nitindongre5807
    @nitindongre5807 8 місяців тому

    कारंजा बस स्टँड ,,, 😂😂😂

  • @savan13.
    @savan13. 2 роки тому

    एस्टी स्टँड सत्य परिस्थिती...🤣😁👌

  • @pathanprinting5739
    @pathanprinting5739 2 роки тому +2

    सर अटो वाले दुबई ऊन आनले का

  • @rampingle3148
    @rampingle3148 2 роки тому +1

    Khup chhan sir

  • @shreyashrane2082
    @shreyashrane2082 2 роки тому +1

    Ato valaa op🤣

  • @user-sb6pq3bs7s
    @user-sb6pq3bs7s 10 місяців тому

    Jabardast ekadam Shan

  • @narayanpesode9210
    @narayanpesode9210 2 роки тому +4

    सर तुम्हीं आमच्या खामगांव तालुक्याच नाव घेतल्याबदल धन्यवाद

  • @nayanabhadikar9707
    @nayanabhadikar9707 2 роки тому

    Khrch sir ji manav tumcha script hats of u 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @jagdishborchate1540
    @jagdishborchate1540 2 роки тому

    Khup chan real story

  • @subhashganjare1673
    @subhashganjare1673 2 роки тому

    Khoob Chhan video sar

  • @roshandudhbale9074
    @roshandudhbale9074 2 роки тому

    वास्तविकता दाखवली सरांनी आज

  • @GouravSonune-qy1pj
    @GouravSonune-qy1pj 5 місяців тому

    ❤खुप छान आहे

  • @krantishende5156
    @krantishende5156 2 роки тому

    एक नंबर सर जी 👍👌

  • @kakasahebchaugule4832
    @kakasahebchaugule4832 3 місяці тому

    नंबर एक वीडियो सर

  • @umeshgarbade5411
    @umeshgarbade5411 2 роки тому

    Khupach chan vidio sar🤣🤣🤣

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK 2 роки тому

    एकदम झक्कास

  • @ajay.wankhade01
    @ajay.wankhade01 2 роки тому +2

    Mi tumche 15 subscribe mazya mitranna sugun kele aahe aani te pan he paun mhanale aamhala aase comedy video ajun pahili nahi ASE mhanale te 🔥🙏😍

  • @vickyingle5083
    @vickyingle5083 2 роки тому

    सर सगडेच वीडियो खूप छान खूप मण रमते तुमचे वीडियो
    पहिल्यवर

  • @user-pq7qp6mf3k
    @user-pq7qp6mf3k 2 роки тому

    सरपंच साहेब आता चंद्रपूरच्या बस मध्ये बसले आता या चंद्रपूरला आम्ही वाट पाहत आहोत तुमची

  • @tejapalgavhane8725
    @tejapalgavhane8725 2 роки тому +1

    नमस्कार हो गुरुजी फत्तापूर 🙏🏻😂🙏🏻✨💥

  • @shaileshhadole3966
    @shaileshhadole3966 2 роки тому

    लयच कमाल व्हिडिओ

  • @SambhajiPatil-or4ex
    @SambhajiPatil-or4ex 18 днів тому

    सर ट्रक ड्रायव्हर कंडक्टर यांच्यावरून एक व्हिडिओ बनवा

  • @femasvidrbhcomedyramkewat2290
    @femasvidrbhcomedyramkewat2290 2 роки тому

    Super video sar mala tumche video khup aavdtat

  • @tejapalgavhane8725
    @tejapalgavhane8725 2 роки тому +1

    My favourite character mama coming soon 🔜👍

  • @shubhamkaulkar1825
    @shubhamkaulkar1825 2 роки тому +1

    दाखवा ना बुवा कांदयाची तारांबळ... शेतकर्यांची कहाणी... एकदा... २ रु. कांदा

  • @PRASHANT942
    @PRASHANT942 2 роки тому +1

    सर तुमच्या मुळेच आम्ही जाग्रुत हाेताे

  • @ravindrashingade3530
    @ravindrashingade3530 Рік тому

    खुप छान विडीओ आहे सर...

  • @govindasushir7606
    @govindasushir7606 2 роки тому

    भुसावळ मुकत्ताईनगर खामगाव आमचे गावाकडचे नाव घेतल्याबद्दल धन्यवाद सर खुप छान विडिओ बनवला सर आज तुम्ही खुप मजा आली काय विडिओ बनवला सर तुम्ही एकच नंबर आहे सर दररोज नचूकता विडिओ टाकता सर तुम्ही ते पण पाच वाजताच आणि तुम्हाला मानावे लागेल सर कि तुम्हाला नवनवीन कल्पना कसे सुचता ते पण तुमचं नवलंच आहे तुमचे विडिओ पाहाले कि गावाकडची आठवण येते असं वाटते कि आपण गावातच आहे कि काय असेच नवनवीन विडिओ बनवा सर आणि आमचे विडिओ बनवा सर आणि आज तुम्ही एस टी बस स्टॅन्डवरची खरी मजा सांगितली धन्यवाद सर... 🙏🙏🙏

  • @FunnyBeachYoga-ze8nu
    @FunnyBeachYoga-ze8nu 4 місяці тому

    मस्त

  • @swapnilchandankhede2335
    @swapnilchandankhede2335 2 роки тому

    खूपच मस्त सर एपिसोड

  • @laxmikantwaghmare9811
    @laxmikantwaghmare9811 10 місяців тому

    मारोती चे साळू अलबते गलबते ला रामपूर चे कायम रहिवासी करून टाका सर..

  • @vijiyapatil9608
    @vijiyapatil9608 2 роки тому

    Sir vasthu sthitii dakhavali rajaho asaa prsang pratekanyech aplyaa jivnaat anubhavlaa ahe pravaas haa asaach fhadat asto khup chan video ahe 🚌🚌🚌🚌🚌🚌🚌

  • @amolpatange1574
    @amolpatange1574 10 місяців тому

    खुप छान

  • @rikamedhande
    @rikamedhande 2 роки тому

    Sir.tumhche.video.pahun.sara.dukha.nighun.jate.sir.khup.danyvad.sir.

  • @sadhanatiwari2836
    @sadhanatiwari2836 2 роки тому

    😂😂😁छान विडीओ आहे👍👏

  • @surajbalpande158
    @surajbalpande158 2 роки тому

    Khub Chan Sir video

  • @rameshgagtap1717
    @rameshgagtap1717 2 роки тому

    खरोखर सर मानल बा तुम्हाले कुठुन सुचते कुठुन नाही जय गुरु पिरनी सुरु झाली की टाकजा ऐक विडीऔ

  • @abhijeetdeshpande1401
    @abhijeetdeshpande1401 2 роки тому

    Ek number vedio

  • @prabhakarpakde1204
    @prabhakarpakde1204 2 роки тому

    बस स्टँड वर खूब छान प्रासंगिक दाखविले साध सरळ माणसाचे हाल होतातच