#टोमॅटोलागवड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024
  • टोमॅटोलागवड , टोमॅटो लागवडीचा कालावधी , टोमॅटो बाजार भाव ,2024 टोमॅटो बाजार भाव , टोमॅटोच्या सुधारित जाती ,
    • टोमॅटो बाजार भाव 2024 ...
    माहिती पाहणार आहोत
    #tometo , #agriculture , #farmer , #sachinawate , #fb , #youtube , #viralvideo , #viral , #post , @highlight ,
    #marketing , #farming , #youtuber , @everyone , #highlights , #flowers ,
    माहिती आवडल्यास आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस youtube चॅनलला सबस्क्राईब करा
    2) #टोमॅटो पिकाकरिता योग्य हवामान
    टोमॅटो पिकास स्वच्छ, कोरडे, कमी आर्द्रता असलेले व उष्ण हवामान चांगले मानवते.
    साधारणतः १८ अंश ते ३० अंश सेल्सिअस तापमानात हे पीक चांगले येते.
    तापमान ३८ अंश सेल्सिअसच्यावर गेल्यास पिकाची शारीरिक क्रिया मंदावते व पेशींना इजा होते.
    तसेच तापमान जर १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले तरी पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. पिकास इजा होऊन उत्पादनात मोठी घट येते.
    जास्त तापमान, कमी आर्द्रता आणि कोरडे वारे असतील तर टोमॅटो पिकाची फुलगळ होते. उष्ण तापमान व भरपूर सूर्यप्रकाश असणाऱ्या हवामानात टोमॅटो फळांची गुणवत्ता ही चांगली असते, तर रंगदेखील आकर्षक येतो.
    #टोमॅटोरोपलागवड , #टोमॅटोखतव्यवस्थापन , #टोमॅटोकीडनियंत्रण , #टोमॅटोवरीलरोग , #टोमॅटोउत्पादनवाढ , #टोमॅटोहार्वेस्टिंग , #टोमॅटोकाढणी , #टोमॅटोमार्केट , #टोमॅटोबाजारभाव , #टोमॅटोउत्पादनक्षमता , #टोमॅटोप्रक्रिया ,
    या सर्व बाबींचा विचार करून सर्व शेतकरी बांधवांनी आपली उत्पादन क्षमता आणि उत्पन्न वाढवण्याकरिता प्रयत्न करावेत , हे सर्व करीत असताना टोमॅटो लागवडीचा योग्य कालावधी आपण लक्षात घेणे गरजेचे आहे किंवा योग्य वेळेस आपण टोमॅटो लागवड केली असता नक्कीच आपल्याला येत्या काळामध्ये चांगला बाजार भाव मिळवणे शक्य आहे ,
    आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये टोमॅटो लागवड टोमॅटो बाजार भाव टोमॅटो येत्या काळातील वातावरण आणि वास्तव परिस्थिती आणि शक्यता या संदर्भातले व्हिडिओ दिलेले आहेत सर्व शेतकऱ्यांनी नक्की हवेत आणि जास्तीत जास्त शेअर करावा जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवता येईल धन्यवाद...
    / @sachinawate-cd6vq
    Samriddha Kisan Solapur express,

КОМЕНТАРІ • 3

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc 4 місяці тому +1

    मी माढा तालुक्यातला आहे सर तुमचा नंबर द्या राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @dattugarud7488
    @dattugarud7488 4 місяці тому +1

    सर तुमचा नबंर द्या मला