Election Commission | विरोधकांचा EVMवर आक्षेप; महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी काय म्हणाले पाहा?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 79

  • @gajanankarad6063
    @gajanankarad6063 23 години тому +19

    मोबाईल हेक केला जातो विमान कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक तराजू तर ई वी एम का होत नाही खरं उतर दया सर

  • @ShivlingBendke-vn5eu
    @ShivlingBendke-vn5eu 23 години тому +16

    मग बॅलेट पेपरवर निवडणुका का घेत नाही, प्रगतशिल देशाने EVM मशिन वापरण्यावर बंदी घातली कारण EVM हॅक केली जावू शकते मानव निर्मित वस्तु हॅक होवू शकतात , मोठ मोठी विमाने हॅक होवू शकतात मग EVM का हॅक होवू शकत नाही

  • @dadasodevakar1111
    @dadasodevakar1111 22 години тому +13

    आधी आपली उत्तरली आहे का... जागे व्हा जग कुठे आणि तुम्ही कुठे..हा पण बोगस निवडणूक अधिकारी आहे 😂😂😂

  • @shivanandaherwadi9787
    @shivanandaherwadi9787 22 години тому +11

    मग बॅलेट मतदान मोजून लोकांना सांगा की का मोजत नाही मग 7600000 का वाढले यांच्या बद्दल सांगा की

  • @somnathnathe3149
    @somnathnathe3149 22 години тому +15

    मग बॅलेट पेपर वर का घेत नाही

    • @BaluUdape
      @BaluUdape 22 години тому +1

      तुम्ही बॅलेट पेपर वरती मतदान घेऊन बघा

    • @r.d.satara7623
      @r.d.satara7623 21 годину тому

      ​@@BaluUdapeElection कमीशन ला सांगा बघू तुमच ऐकतायत का?

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 22 години тому +7

    Vvpat आणि फॉर्म 17c जुळवणी करा बोलबचन नको

  • @meerataikakdepatil697
    @meerataikakdepatil697 22 години тому +12

    निवडणुक आयोगाकडे भाजपने पैसे दिले आहे

  • @PrasadThokal-r6u
    @PrasadThokal-r6u 22 години тому +8

    तमाला काय माहीत ballet paper elections घा लोकशाही संपेल America का घेत नाहीत

  • @ratilalvalvi301
    @ratilalvalvi301 22 години тому +8

    निवडणूक आयोग नाही राहिलं आता bjp आयोग आहे हे.

  • @sandipbalve5633
    @sandipbalve5633 22 години тому +8

    सर्व सामान्य नागरिक यांचा evm वरती विश्वास नाही राहिला न्यायालय म्यानेज करतात हे तर evm आहे जनता मूर्ख जमजावू नका तुम्ही हुशार आहे जनता

  • @Npokale
    @Npokale 21 годину тому +2

    1नंबर वर कोण
    2नंबर वर कोण हे कस ठरवता तेव्हाच ही गडबड होते बॅलेट पेपर पाहिजे

  • @RAHULPAWAR-sp1bg
    @RAHULPAWAR-sp1bg 21 годину тому +2

    ओ.. लिंगम साहेब.. नाशिक, सातारा, असे अजुन दोन तीन जिल्ह्यांमध्ये एकच पॅटर्न कसा व सारखी विजयी व पराभूत उमेदवारांना मते कशी.. आणि मतदान कमी झाले आणि उमेदवारांना कमी जास्त कशी... आणि आक्षेप घेतांना फी एवढी का घेता

  • @aniketgade5981
    @aniketgade5981 23 години тому +16

    निवडनुक आयोगावर विश्वास नाहि राहिला

  • @मनोभूमीफाऊंडेशन

    साहेब मग एकूण मतांच्या संख्येत तफावत का आहे ?

  • @ravindraade7556
    @ravindraade7556 22 години тому +5

    छान माहिती सर

    • @BaluUdape
      @BaluUdape 22 години тому +1

      तुम्ही बॅलेट पेपर वरती मतदान घ्या मतदान घेऊ नका

  • @balajidhotre9733
    @balajidhotre9733 22 години тому +6

    निवडणूक आयोग नाही चुना लावी आयोग आहे बीजेपी ला मिळालेली बायको 😂

  • @r.d.satara7623
    @r.d.satara7623 21 годину тому +1

    तेवढ 400 लोक संख्येच्या गावात २१०० मतदान कसे होते,😂😂😂
    उगाच पाठ करून येऊन उत्तर देऊ नका , 2 018 मध्ये 20 लाख EVM चोरी झाल्या त्या कुठे गेल्या ते सांगा
    आधीच सेट केलेली मशीन हि (ज्यावर voting झाले तिच्या ऐवजी) Result declare करताना मोजली,
    म्हणून आकडेवारी जुळेना आणि % मध्ये उत्तरे देत फिरताय

  • @rockbuzzwild
    @rockbuzzwild 23 години тому +3

    software konta aahe, loading unit baadal sanga na
    Programming declare kara na ❤

  • @rahulkhedkar3286
    @rahulkhedkar3286 10 годин тому

    हा अधिकारी सांगत आहे कि evm वर वोटिंग केल्यानंतर vvpt मध्ये चिट्टी दिसते तर मग evm आणि vvpt याच्यामध्ये सारखा risult का दाखवत नाही हा आमचा प्रश्न आहे आणि आपण दिशाभूल करता निवडणूक आयोग 24तास पेउन असतो असा वाटते

  • @ganeshavate4817
    @ganeshavate4817 21 годину тому

    आमचंही तेच मत आहे ते बॉक्स मधे पडलेली चिट्टी मोजा

  • @vijaykshirsagar6049
    @vijaykshirsagar6049 21 годину тому

    Elon musk सांगतो ...hou shakto .तो काय वेढा आहे. घ्या मग बॅलेट वर . ज्याने मतदान केले आहे त्यांना पण खात्री राहिली नाही.😂😂

  • @IrannaSakhare-p6n
    @IrannaSakhare-p6n 23 години тому +3

    काई आसुधा बयट पेपरवर गणे यगे आहे

  • @rockbuzzwild
    @rockbuzzwild 23 години тому +3

    Symbol loading imaging vvpat madhe locha aahe 😅😅😅
    Evdhe gyan chodu naka 😅
    Only ballot paper ❤❤❤

  • @AnkushNarhare
    @AnkushNarhare 21 годину тому

    हे सगळं साहेब नीवडनुकीच्या पाहीले सांगायचं साहेब आता काय सांगता

  • @Satish-n9z4y
    @Satish-n9z4y 22 години тому

    ते काहीही असो, एकदा ballet पेपर वर निवडणुका घ्या, कारण आता तुम्ही कितीही काही सांगा आता सर्वसामान्य लोकांच्या मनातून evm बद्दलची शंका मिटणे आता अशक्य आहे.

  • @DilipT-mr5ww
    @DilipT-mr5ww 23 години тому +1

    माहीती छान व सविस्तर आहे

  • @shankarharpal9933
    @shankarharpal9933 21 годину тому

    Vvpat चे मत मोजनार् का? भिंग फ़ुटले शिवाय राहणार नाही?

  • @krant686
    @krant686 22 години тому +6

    अरे भाऊ तू खरं काहीच सांगू शकत नाही कारण तुझा बाप अमित शहा दिल्लीत दांडा घेऊन बसला आहे निवडणूक आयोगा चे ऑफिस मध्ये.

  • @shripadkulkarni7724
    @shripadkulkarni7724 22 години тому

    किमान एकातरी मतदार संघात EVM आणि बॅलेट पेपर दोन्हीं वर एखादी निवडणुक घेऊन चर्चा बंद करून टाका एकदाची

  • @sureshgaikwad4560
    @sureshgaikwad4560 21 годину тому

    Evm हटाव लोकशाही बचाव!

  • @vijaybuva3911
    @vijaybuva3911 21 годину тому

    पण काय क्रांती केली बीजीपि ने सर्व नाराज होते शेतकरी मराठा समाज एमपीएससी विधर्ती मग काय चमत्कार झाला

  • @RaviGadhe-ir8jk
    @RaviGadhe-ir8jk 22 години тому

    तुम्ही काही सांगू नका... चंदीगड सारख्या मेयर च्या निवडणुकीत तुम्ही हेर फेर करू शकता ही तर विधानसभा होती....

  • @diwakarchute8730
    @diwakarchute8730 22 години тому

    Evm बदलल्या तर काय मग बाहेर evm बाहेर कसे सापडतात

  • @aasifpinjrei2956
    @aasifpinjrei2956 21 годину тому

    जनताच नाही सांगतेये evm नको नेते आणि आधिकारी राजकीय पक्ष ते एकटेच मालक आहेत का देशाचे तुम्ही काय शिकवू नका शाहाण पणा उगाच रोष वाढवू नये

  • @ganeshavate4817
    @ganeshavate4817 21 годину тому

    सर अस होत असलतर v v pad मोझा

  • @ramdasthote8073
    @ramdasthote8073 21 годину тому

    🙏साहेब
    पण आपण आता v v pad का ❓❓चेक करत नाही

  • @gajanangavali1326
    @gajanangavali1326 22 години тому

    कल सोलापुर में इलेक्शन होने😂😂😂

  • @rockbuzzwild
    @rockbuzzwild 23 години тому +1

    Rajkiy pakshana kay kaltey 😅😅
    Foreign media chi imvestigation pahije❤

  • @Gyanoba-g5h
    @Gyanoba-g5h 21 годину тому

    आडचन काय बॅलेट पेपर वर निवडणूक घेण्यास

  • @sanjaybhoite9912
    @sanjaybhoite9912 22 години тому

    अहो साहेब, मग मतदान कमी किंवा जास्त का झाले नाही.

  • @vivekshinde239
    @vivekshinde239 21 годину тому

    BJP आयोग झाला निवडणूक आयोगाला अधिकार नाही राहिले

  • @waghamodenana2323
    @waghamodenana2323 22 години тому

    तुम्हाला बॅलेट पेपर वर निवडनुका घ्यायला काय हरकत आहे

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 20 годин тому

    साहेब मशिन घोटाळा दिसून येते आहे

  • @rajesh6031
    @rajesh6031 21 годину тому

    अमेरिका का वापरत नाही Evm sir

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 22 години тому

    हे सर्व लेट बीजेपी ने पाठवलेले प्रवक्ते आहेत लोकांच्या मध्ये बिंबवण्यासाठी की ईव्हीएम किती प्रामाणिक आहे अरे मूर्खांनो मग लोकांची जर का मागणी असेल की आम्हाला बॅलेट पेपर वरच मतदान करायचा आहे तुम्हाला काय त्रास होतोय एक्सपर्ट लोकांनो जनतेच्या टॅक्स मधून सर्व सुविधा घेतात ना तुम्ही मग जनतेची कामं केलं तर काय वाईट होईल शंका वाटते म्हणून तर लोकं बोंबलत आहेत ना शंकेचे निरसन करणं जनतेच्या टॅक्स होती तुम्ही जी सर्व काही उपभोगत आहात करा ना थोडी प्रामाणिकपणे काम किती दिवस चाटो करिता करत राहणार ईश्वराला उत्तर द्यायचं आहे तुम्हाला अशा भ्रमात राहू नका मला कोणी विचारणार नाही

  • @kiranrasal8361
    @kiranrasal8361 21 годину тому

    Mag jar evm madhe ghotala nahi mag kay probalem ahe kross cheking sathi evm barobar machin ahet pan ghotala kelela machin chek kara formet marun cori pakadali janar nahi

  • @rameshghodke4394
    @rameshghodke4394 22 години тому

    मेरा भारत महान हैं कूच भी हो सकता हैं 😂why 80% people Adani hai 😂

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 21 годину тому

    EVM ZOL HAI... PAN KAHI HONAR NAHI ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED???

  • @SopanZambare-bn2hw
    @SopanZambare-bn2hw 21 годину тому

    अरे सिप्पल आहे फक्त व्ही व्ही पैट पुर्ण मोझा बाकी काही नाही दूध का दूध पाणी होईल पण ते तुम्ही करत नाही हीच गडबड आहे तुम्ही लोकांचे नोकर आहात पण तुम्ही बीजेपी चे नोकर झालात हे दुर्दैव तुम्ही खूप चांगले अधिकारी होता पण तुम्ही सुद्धा बदलले

  • @shankarpawar837
    @shankarpawar837 19 годин тому

    😂😂😂😂Gol mal he bhai

  • @DushenMeshram
    @DushenMeshram 21 годину тому +1

    ह्या निवडणुकीमध्ये इवियम घोटाळा झाला आहे

  • @chandrakantsonkamble2387
    @chandrakantsonkamble2387 22 години тому

    Maharashtra Vidhansabha Election Commissioner Officer's RSS BRAMAN KIRAN KULKARNI CHOAR Ahyet--?

  • @sanjaynimbalkar340
    @sanjaynimbalkar340 22 години тому

    साहेब तुम्ही भाजपचे आहेत

  • @bandudeshmukh4122
    @bandudeshmukh4122 21 годину тому

    Wrong man se sawal kiya hai baee Evm hack kr shkte uncle ko nahi pata

  • @sagar3617
    @sagar3617 21 годину тому

    yala tr marathi pn ja mat nahii pakka EVM hack kelay😂

  • @sahebraoahire9358
    @sahebraoahire9358 21 годину тому

    Tumhi kahi patau naka tumhi khel kelay he pakka

  • @sanjayavhale6328
    @sanjayavhale6328 21 годину тому

    हे पैसे घेतात हरमखोर

  • @kalimshah1850
    @kalimshah1850 21 годину тому

    tumhi v v p t moja na tumhi sagal samor yena

  • @babushathorve5238
    @babushathorve5238 22 години тому

    🍉🍉🍉🍉🐕💯👌🏻👌🏻

  • @SalimShaikh-wq9by
    @SalimShaikh-wq9by 21 годину тому +1

    तु महाराट्रा बाबात काही बोलू नको EVM मधील चोरी बाबत बोल