Lok Sabha: EVM Machine वर कोणत्या क्रमांकावर कोणता candidate असेल हे कसं ठरतं? | Election commission

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 кві 2024
  • #BolBhidu #Loksabha2024 #LoksabhaCandidate
    महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडलेत. यामध्ये १३ लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता पुढील टप्प्यातील मतदान ७ मे, १३ मे आणि २० मे रोजी पार पडणार आहे. पण, येणाऱ्या टप्प्यात मतदान करणारे आणि ज्यांनी मतदान करून झालं अशा दोघांनाही एक प्रश्न नक्कीच पडला असणार आहे.
    तो म्हणजे, आपण जेव्हा मतदान करायला मतदान केंद्रात जातो, तेव्हा EVM मशीनवर किंवा बॅलेट युनिटवर जी उमेदवारांची यादी असते, त्यावर कोणत्या पक्षाचा किंवा उमेदवाराचा क्रमांक काय असेल हे कोण ठरवत? निवडणूक आयोग सरकारच्या किंवा विरोधकांच्या सोयीनुसार ही यादी तयार करतं का? तसं नसेल तर मग यासाठी नक्की कोणत्या गोष्टी विचारत घेतल्या जातात? आपल्या याच प्रश्नांची उत्तरं पाहूयात या व्हिडीओतून..
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 160

  • @dhairysheeljadhav2734
    @dhairysheeljadhav2734 Місяць тому +106

    तुम्ही खूप मूलभूत गोष्टींवर खूप माहितीपूर्वक विडिओ बनवता, असे प्रश्न कुणाला पडणार नाही आणि कुणी विचार ही करणार नाही, त्यामुळे मला हा चॅनेल खूप आवडतो. असेच video बनवत राहा.

    • @Ashwini194
      @Ashwini194 Місяць тому +3

      नाही दादा.. मला पण प्रश्न पडला होता .आणि मी search PN kel.. होत पण व्हिडियो नाही सापडला thnks tu bol bhidu❤

    • @sachinsawashe6330
      @sachinsawashe6330 Місяць тому +1

      Bhai mala padla hota... May be tumhi jast vichar karat nasal tyamule tumhala nasel samjale

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 Місяць тому +42

    क्रम कसाही असू द्या,
    ९०% लोकं चिन्ह बघून मतदान करतात.
    ५०% पेक्षा जास्त लोकांना उमेदवाराचे नाव देखील माहीत नसतं.

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar6078 Місяць тому +274

    आता तुम्ही उमेदवाराचा क्रम कसाही ठरवा, अब की बार भाजपा तडीपार...

    • @ZEN-jo7qu
      @ZEN-jo7qu Місяць тому +74

      79.8% आम्ही हिंदू आहोत तोपर्यंत भाजपाला तडीपार करण्याची कोणाची हिम्मत नाही आता आम्हाला मोदी भक्त म्हणा किंवा अंध भक्त म्हणा तुमच्या या पांचट शब्दांचा आमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. जय श्री राम 🚩🙏🏻

    • @manupatil9738
      @manupatil9738 Місяць тому +46

      येनार तर मोदीच ❤

    • @somnathsonsale227
      @somnathsonsale227 Місяць тому +2

      9i

    • @ankushsuryawanshipatil8047
      @ankushsuryawanshipatil8047 Місяць тому

      ​@@ZEN-jo7quतु अंधभक्त नाही गोबर भक्त आहेस तुमच्या डोक्यात गोबर भरलेले आहे. 5 काम सांग बीजेपी ने केलेले 😅😅😅

    • @ketan7798
      @ketan7798 Місяць тому +1

      Tumcha spelling chukla. Sarkar kasa lihaycha google kadoon shikon gya😂

  • @user-hm1gq3bg9v
    @user-hm1gq3bg9v Місяць тому +7

    ज्याला ईव्हीएम व निवडणूक आयोगावर विश्वास नाही त्याने मतदानावर बहिष्कार टाकावा.

  • @vishvajitbugade3449
    @vishvajitbugade3449 Місяць тому +1

    I was having the same question in mind... Thanks bolbhidu 😊

  • @dhananjaydeshmukh3831
    @dhananjaydeshmukh3831 Місяць тому +2

    महत्वाची माहिती

  • @rajendrakale2266
    @rajendrakale2266 Місяць тому +1

    छान माहिती दिलीत सर

  • @ramm.9308
    @ramm.9308 Місяць тому +15

    विशाल पाटील 🎉सांगली

  • @TKK123
    @TKK123 Місяць тому +5

    खूप दिवसा नंतर तुम्हाला चांगल्या content ची अक्कल आली

  • @prajwalkamble6580
    @prajwalkamble6580 Місяць тому

    छान माहिती दिली 👍🏻

  • @ALLINONE-15
    @ALLINONE-15 Місяць тому +2

    ज्या गांधी ने देशा चा बटवारा केला अनी नोटवार फोटो . गाँधी च नाव सगळीकडे हैँ कुठे या स्वतंत्र वीर भगत सिंह ,राजगुरु चंद्रशेकर आज़ाद,सावरकर,लोकमान्य टिळक, सांगलिकडे गांधी गांधी 🚩🚩🧡 जागे व्हा योग्य मतदान करा

  • @omkarpatil7093
    @omkarpatil7093 Місяць тому

    ज्या गोष्टींचा कोणी विचार करत नाही त्या गोष्टींचा विचार करून बोल भिडू व्हिडिओ करतो.👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍

  • @rohitbidgar1043
    @rohitbidgar1043 Місяць тому

    atishay bhangar batami sangitlyabaddal dhanyavad

  • @busyfindingusername
    @busyfindingusername Місяць тому +10

    Good information.

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Місяць тому +11

    बहुमूल्य माहिती दिली आहे

  • @pramodriswadkar2537
    @pramodriswadkar2537 Місяць тому

    What about ordering with multiple EVMs for 30-40 contestants?

  • @shivnathmotkar4852
    @shivnathmotkar4852 Місяць тому

    इलेक्शन फ्रॉम भरण्याची पूर्ण प्रक्रिया या वर व्हिडिओ बनवा

  • @aniljadhav703
    @aniljadhav703 Місяць тому +1

    20 तारखेच्या मतदानात ईव्हीएम वरती नॉर्थ ईस्ट मुंबई ईशान्य मुंबईचे उमेदवारांचा क्रम कसा आहे कुठे पाहायला मिळेल

  • @VardheshLabade
    @VardheshLabade Місяць тому +4

    अगदी बरोबर भाऊ आला होता हा विचार माझा पण मनात 🙏

  • @manojmyakalwar2640
    @manojmyakalwar2640 25 днів тому

    सर शिवसेना पक्षाचा सिंह चिन्ह का रद्द करण्यात आला यावर माहिती विडिओ बनवाल का सर

  • @atoz4943
    @atoz4943 Місяць тому

    Good information

  • @arunbhalerao8095
    @arunbhalerao8095 Місяць тому

    Thanks.mla ha questions padla hota..

  • @mgore423
    @mgore423 Місяць тому

    खुप छान माहीती

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 Місяць тому

    Imp information thank you bol bhidu🎉

  • @chaturpatil2943
    @chaturpatil2943 28 днів тому

    सर ग्रामपंचायतीत पक्ष नसतो, मग ग्रामपंचायत निवडणुकीत कसं ठरवल जातं.

  • @user-ux8sl8uf4h
    @user-ux8sl8uf4h Місяць тому +1

    Khup chan mahiti

  • @siddhusagar0304
    @siddhusagar0304 Місяць тому +3

    नावावरून जर अनुक्रमणिका ठरत असेल तर सगळीकडे १ ते ५ नं वर मुख्य उमेदवार कसे असतात???

    • @sakharambhumkar
      @sakharambhumkar Місяць тому +1

      राष्ट्रीय पक्ष व प्रादेशिक पक्ष

  • @sambhajishinde7445
    @sambhajishinde7445 29 днів тому

    ५.३७ पहा, आष्टीकर यांचं नाव नागेश आहे मग त्यांचेसाठी अडणावमधील 'आ ' घेतला अस सांगता मग इतरांचे नावामध्ये आडनाव न घेता प्रथम नाव का ग्रहाय्या धरला याबद्दल सांगावे.

  • @Ganesh_Chavan123
    @Ganesh_Chavan123 Місяць тому +5

    आमचा चिनू भाऊ कुठे आहे
    तोच ठीक असतो video साठी

  • @anandkumarkhatod
    @anandkumarkhatod Місяць тому

    Vichar Aala aani aata aapan clear kelat.. dhanyawad

  • @sandipdabhade8176
    @sandipdabhade8176 Місяць тому

    मी तुमचे विडिओ खूप माहितीपूर्ण असतात

  • @milindkamble9454
    @milindkamble9454 Місяць тому

    Hingoli

  • @paris4693
    @paris4693 Місяць тому +1

    बोल भिडू खूप छान...
    जे मनातलं होत तेच दाखवलं 👍🏻
    All The Best 👍🏻

  • @Ashwini194
    @Ashwini194 Місяць тому

    मला अजून एक प्रश्न आहे. बाकीच्या पक्षांना म्हंजे शिवसेना उध्दव , राष्ट्रवादी शरद पवार.. यांच्या उमेदवाराला स्वतःचे चिन्ह भेटले सगळ्या ठिकाणी मग.. वंचित chya उमेदवाराला सगळ्या ठिकाणी वेगवेगळे चिन्ह का.. हे समजून सांगाल का

    • @shubhamkadam7398
      @shubhamkadam7398 Місяць тому +2

      वंचित बहुजन आघाडी ला राज्य पक्षाचा दर्जा अजून मिळालेला नाही

  • @vinaypawar6132
    @vinaypawar6132 Місяць тому +14

    #DhruvRathee Hyanchya baddal Video Kara sir. te Ky Boltayt Democracy badal Modi baddal. Ani Apn Modi Modi Kartay. 😅

    • @nityanandbhatkar3910
      @nityanandbhatkar3910 Місяць тому +4

      हुशार लेकरू आहे हे सर्वंची पोल खोलतो राव #DhruRathee

    • @sumit77816
      @sumit77816 Місяць тому +7

      ​@@nityanandbhatkar3910सर्वांची कोणाची? फक्त मोदी कारण कांग्रेस चा चमचा आहे ना. बैकग्राउंड,हिस्ट्री चेक करा जरा यूटीबर म्हणजे खरेच बोलतो अस नसत.

  • @surajdeshmukh1094
    @surajdeshmukh1094 Місяць тому

    मग बीड मधे अपक्ष उमेदवार 4 नंबर कसं काय आला ते पण तुतारी च्या खाली 4 नंबर ला पिपाणी

  • @atharvkhedkar5615
    @atharvkhedkar5615 Місяць тому +1

    🎉

  • @anandsaindane3488
    @anandsaindane3488 Місяць тому

    no 1

  • @koliraja5589
    @koliraja5589 Місяць тому

    Very nice information🎉

  • @pankajkavdiwale
    @pankajkavdiwale Місяць тому

    👍

  • @anjalikush2110
    @anjalikush2110 Місяць тому +2

    आमच्या येथे 2007 ला अभिनेता गोविंदा ह्याचे नाव फक्त गोविंदा हे पत्रिकेत होते...

    • @littlestar6275
      @littlestar6275 Місяць тому

      Ballot paper varti apnala hava tasa nav lihu shakto tya sathi dusra form asto

  • @aajka2775
    @aajka2775 Місяць тому +11

    मोदीजी राम भरोसे । ❤
    बीजेपी नेता मोदी भरोसे ।। ❤ ❤
    बीजेपी पन्ना प्रमुख नेता भरोसे । ❤
    बीजेपी कार्यकरता वोटर भरोसे ।। ❤ ❤
    वोटर वोटिंग दिन छुट्टी लेके घर में आराम परोसे । 😢
    वोटर न निकले वोट देने घर से ।। 😂😢
    वोटर वोट देने से ज्यादा परेशान गर्मी से । 😂
    चुनाव आयोग हैरान 50 प्रतिशत कम वोट से ।।
    मोदी बीजेपी को वोट न दे खुफिया फतवा निकाले हर मदरसे और मस्जिद से । 😂
    हर चुनाव अफवा फैले इस्लाम खतरे में फिरसे ।। 😂😂😢😅😅
    मोदी मोदी के गुंज से बीजेपी को वोट बरसे ।
    एक एक वोट को 26 विपक्षी INDi गुट तरसे ।।
    26 विपक्षी INDi गुट को अब मुस्लिम
    वोट ना दे दिल से । 😂😂😢😅😅
    कही INDi गुट का नेता चुनाव जीत के शामिल न हो जाये बीजेपी में इस डर से ।। 😂😂😢
    हर चुनाव वक्त लोकतंञ,संविधान,आरक्षण और इस्लाम आऐं खतरे में फिरसे । 😂😂😢
    चुनाव खत्म होते हीं सनातनी हिंदु जीयें
    हर वक्ता हर दिन डर से ।। ❤❤❤❤❤❤❤❤
    ।। सोच समझ कर वोट कर ।।
    😂😂😂😂😢😢😢😅😅😅

  • @ajinkyapatil1332
    @ajinkyapatil1332 Місяць тому +1

    #Nikhil on Trending #🎉🎉 Great Presentation 👍👍

  • @parmeshwarpawar5892
    @parmeshwarpawar5892 Місяць тому

    खूप छान माहिती दिली

  • @anilsidnale3719
    @anilsidnale3719 Місяць тому

    हातकनंगले मध्ये कोण बाजी मारणार यावर video बनवा

  • @ganeshdiware
    @ganeshdiware Місяць тому

    Nice information❤

  • @trader07866
    @trader07866 Місяць тому

  • @digital_indian
    @digital_indian Місяць тому

    Hingoli la Hemant Patil hote na😅

  • @vikrammarathe375
    @vikrammarathe375 Місяць тому

    Thanks for a my hingoli loksabha seat example 🙏🙏❤❤

  • @SpidermanKoli
    @SpidermanKoli Місяць тому

    एका लैपटॉपच्या मदतीने ही लिस्ट ईवीएम मधे अपलोड केली जाते, व त्याचवेळी भाजपला जिंकवण्याचा क्रैक Patch ही बेमालूमपणे अपलोड केला जातो .

    • @realSamarthT
      @realSamarthT Місяць тому

      गावातल्या एखाद्या शिक्षकाला विचार.
      मशीन ला कधीच माहीत नसते.
      मी स्वतः मागच्या मतमोजणीला होतो.
      मशीन फक्त candidate 1 - 101 votes असं दाखवते.
      वरचे sticker शिक्षक लोक लावतात

  • @jijarammunde670
    @jijarammunde670 Місяць тому

    "आष्टीकर" हे आडनाव आहे, "गजानन" हे नाव आहे.लोक पाहायला लागले म्हणजे काही पण तुमच्या मनाला पटेल असे संदर्भ देतात होय सर.त्याला काही तरी लॉजिक असल पाहिजे का नाही😅😅 इथ सगळ्या उमेदवारांच्या नावामधील पाहिले अक्षर घेतलय आणि फक्त आष्टीकर हे आडनाव घेतलय

  • @amoldamle07
    @amoldamle07 Місяць тому +3

    ज्याला पण evm मध्ये काही समस्या असणं तर त्याने evm वर मतदान नका करू 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Shubham6747
    @Shubham6747 Місяць тому

    Anchors are temporary hand gestures are permanent

  • @rajeshbirajdar3791
    @rajeshbirajdar3791 Місяць тому

    bhau kahich kal nahi

  • @vilasjadhav4572
    @vilasjadhav4572 Місяць тому +10

    Only UBT 🚩🚩🚩🙏🙏🙏

    • @ashishshinde4416
      @ashishshinde4416 Місяць тому

      हे असल काही उबाठा फुभाठा नको महाराष्ट्राला 😂

    • @sahilsharma5672
      @sahilsharma5672 Місяць тому

      ​@@ashishshinde4416 मंग तुझ्या मायची मारणारे गुजराती हवे ?

  • @bag9845
    @bag9845 Місяць тому

    एका उमेदवाराचे आडनाव आणि दुसऱ्या उमेदवारांची नावे कशी काय?

    • @akshayyalmar123
      @akshayyalmar123 Місяць тому

      Video madhe sangitle na ,Jani jase nav dele aahe tyatle pahile ashar getat, manje jar form bhartana adnav aadhi lavle asel tr adnavatle ani jar nav dile aasel tr navatle .

  • @user-ih5bo7tv8k
    @user-ih5bo7tv8k Місяць тому

    तोंड पाहून चिन्ह दिले आहे निवडणूक आयोग सुद्धा पक्षपाती वागणूक देत आहे

  • @rolex_is_here
    @rolex_is_here Місяць тому +3

    🥇 फर्स्ट 🎉

  • @dhanashripatil-yi9wj
    @dhanashripatil-yi9wj Місяць тому

    mi aatach vote karun aale ani mla prashn padla hota tovar yoga yogane ha vidio samor aala tx bol bhidu

  • @subhashgaikwad1635
    @subhashgaikwad1635 Місяць тому

    राजकारणातून बाहेर पडला का आता,
    लवकर अक्कल अली म्हणायचे

  • @sonalibhagwatofficial
    @sonalibhagwatofficial Місяць тому

    उबाठा चा पण व्हिडीओ बनवा 😂

  • @nittm8630
    @nittm8630 Місяць тому

    जाणीवपूर्वक भेदभाव करनार खात म्हणजे निवडणूक आयोग.

  • @kartikbhuyarkar9621
    @kartikbhuyarkar9621 Місяць тому

    मतमोजणीची प्रक्रिया कशी असते त्यावर एक व्हिडीओ बनवा

    • @NatureLifeEarth
      @NatureLifeEarth Місяць тому

      नको टेन्शन घेऊ भावा जा झोप 😊

  • @samadhanjadhav5001
    @samadhanjadhav5001 Місяць тому

    हे सगळ खर आहे पण मशीन सेट करतात त्याच काय😂

    • @panu444
      @panu444 Місяць тому

      Pgl lvdya tya maay cho pudi set nhi krt ka..

  • @datta-sonvane_patil_
    @datta-sonvane_patil_ Місяць тому +7

    मंगेश दादा साबळे सरपंच वर एक व्हिडिओ तयार करा

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 Місяць тому +1

      Kon aahe toh???😂😂😂

    • @prashantshinde2073
      @prashantshinde2073 Місяць тому

      असे कुणावर pun video करीत नाही...bjp che Chocolate आहे to

    • @datta-sonvane_patil_
      @datta-sonvane_patil_ Місяць тому +1

      @@pratikkadam950 तूम्ही कोण

    • @Decoding_Maharashtra
      @Decoding_Maharashtra Місяць тому

      ​@@pratikkadam950 papa tuza

    • @datta-sonvane_patil_
      @datta-sonvane_patil_ Місяць тому

      साधा सरपंच आहे पण मोठे घाम फोडलेला आहे

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan Місяць тому +4

    नशीब हे वाक्य बोलले..की निवडणूक आयोग भेदभाव करत नाही..नाही तर ते पण BJP नी विकत घेतलं आहे असा काही जण म्हणायलाच टपले होतेhote
    बिचारे burnol cream चा खप खूप वाढवत आहेत😂😂😂

  • @akshay_4141
    @akshay_4141 Місяць тому

    He video Chinmay bhau kadun ऐकायला changla वाटला असता

    • @nityanandbhatkar3910
      @nityanandbhatkar3910 Місяць тому +1

      उद्या चिन्मय भाऊला पगार वाढ नाही दिली तर राम राम केला समजा..... मग
      प्रत्येकाला संधी भेटली पाहिजे भाऊ...

    • @akshay_4141
      @akshay_4141 Місяць тому

      @@nityanandbhatkar3910 ho te barobar aahe pan Chinmay bhau ki baat kuch alag hi hai

  • @babalupathan1874
    @babalupathan1874 Місяць тому

    #Ban_Evm

  • @shubhamsarnaik8250
    @shubhamsarnaik8250 Місяць тому +4

    मी आजच विचार करत होतो ह्या विषयी तोवर विडिओ आला

  • @vaibhavkale9760
    @vaibhavkale9760 Місяць тому

    Wrong information

  • @jRavi-qh8zp
    @jRavi-qh8zp Місяць тому

    हिंगोली ब्रँड 🎉

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 Місяць тому

    अरे पहिले समजून घ्या
    लगेच शंका घेऊ नका

  • @SpidermanKoli
    @SpidermanKoli Місяць тому

    😂हा विडियो म्हणजे ईव्हीएम व भाजपा किती निर्दोष आहे हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Місяць тому +14

    निष्पक्ष निवडणूक आयोग 🤣🤣🤣🤣

  • @Amolpatil_41
    @Amolpatil_41 Місяць тому

    नागेश पाटिल आष्टीकर 1 नंबर ला होते

  • @ramrajepawar7499
    @ramrajepawar7499 Місяць тому

    हा प्रश्र्न पडलाच होता

  • @pratikkadam950
    @pratikkadam950 Місяць тому +5

    Kram Kahi Aso Aplyala Shodhaych aahe Fakt aani Fakt Kamal 🌹🌹🌹🌹🌹

  • @prashantshinde2073
    @prashantshinde2073 Місяць тому +2

    उमेदवाराला चिन्ह कसे मिळते यावर pun video bunwa बोल भिडू

  • @amolvighne2447
    @amolvighne2447 Місяць тому

    Fake

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 Місяць тому +1

    BJP wale tharwtata . Tutarichya war tutari kase yeil mag niwdnuk ayog paatya uchalto !

  • @dadasahebghodke3346
    @dadasahebghodke3346 Місяць тому +2

    Bjp

  • @pratikkadam950
    @pratikkadam950 Місяць тому +7

    Abki Baar 400 paar 🔥🔥🚩🚩🚩 Fixx aahe 🔥🔥🔥

    • @abcxyz57099
      @abcxyz57099 Місяць тому +1

      लसूण ची price ना, होय 😢

    • @Decoding_Maharashtra
      @Decoding_Maharashtra Місяць тому +1

      nahi yet 400 aata Modi ne sabhet sagana band kel

    • @mayurpatil389
      @mayurpatil389 Місяць тому

      तुमच्या सारख्या ने, पूर्ण महाराष्ट्राने जरी मोदी ला vote नाही दिले तर चालेल मोदी 48 जागा सोडून सुद्धा 320- 340 पर्यंत येईलच. फक्त 2-3 विरोधी मुद्द्यांवर भाजप ला विरोध करू नका चांगल्या कामाचेही कौतुक करा ​@@Decoding_Maharashtra

    • @Rajput-zi1gb
      @Rajput-zi1gb Місяць тому

      जाऊ द्या निवडून त येतील ​@@Decoding_Maharashtra

  • @RajeshPawar-ht5nw
    @RajeshPawar-ht5nw Місяць тому +4

    तुतारी विरुद्ध तुतारी शरद पवारांचे किती नुकसान करणार यात तुम्ही सर्व सविस्तर सांगितलं असताना पुन्हा नवीन video
    Topic आणि research एक video अनेक
    Views का चक्कर बाबू भैया ! 😂😂😂

  • @vikaswayal952
    @vikaswayal952 Місяць тому

    काहिहि असो पण आमचं बोल भिडू निवडक विषय मांडुन ज्ञानाचे भांडार वाढवते.!

  • @user-un8yw9hw6i
    @user-un8yw9hw6i Місяць тому +3

    BJP

  • @BossBossboos-ui1iz
    @BossBossboos-ui1iz Місяць тому

    540paar bjp

  • @user-nr6qv9nt8g
    @user-nr6qv9nt8g Місяць тому +8

    काही ही करा .. येणार तर मोदीच...

    • @dipakrahane3697
      @dipakrahane3697 Місяць тому

      🤣🤣🤣🤣🍉🍉🍉🍉🍉

    • @VKG655
      @VKG655 Місяць тому

      😂😂

  • @mayurpatil389
    @mayurpatil389 Місяць тому +8

    CongressBhidu ने कितीही प्रयत्न केला तरी येणार तर मोदीच ❤, कॉंग्रेस ला 60 वर्षे दिली तर मोदी, योगी ला 25 वर्षे तर द्यावी लागतील. 🚩🚩🚩🚩🚩

    • @goodlistner25
      @goodlistner25 Місяць тому +2

      10 वर्षात् वाट लावली, 25 वर्षात काय राहणार नाही दाखवाय, बघाय.

    • @VKG655
      @VKG655 Місяць тому

      😂

    • @Pravi1234-fq6oq
      @Pravi1234-fq6oq Місяць тому

      Ho bhau nkki deu joparyant ahet toparynt

    • @Rajput-zi1gb
      @Rajput-zi1gb Місяць тому

      ​@@goodlistner25मोदी अजून 50 वर्षी पडत नाही

    • @shivanshs5766
      @shivanshs5766 Місяць тому

      कलम 370 ,समान नागरी कायदा .जन संख्या नियंत्रण कायदा, वाफ्क बोर्ड कायदा रद्द करणे, अयोध्या राम मंदिर यानंतर आम्हा हिंदूची मथुरा, काशी ही या धर्मस्थळे मुक्तीसाठी केंद्रात मोदी योगीच पाहिजेत 🚩🚩🚩

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Місяць тому

    निष्पक्ष निवडणूक आयोग 🤣🤣🤣🤣