♦️मुरा म्हैस पालन,2 म्हशी पासून सुरुवात आज 20 मुरा म्हशींचा टॉप क्वालिटी गोठा,महिना लाखाच्या वर नफा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथे एका तरुण शेतकरी मित्राची मुरा म्हशीच्या गोठ्याची मुलाखत घेतली तर मित्रांनो यांनी दोन म्हशी पासून सुरुवात करून आज वीस मुरा म्हशींचा गोठा यांनी तयार केला आहे टॉप क्वालिटीच्या 12 लिटर पासून 18 लिटरपर्यंत दूध देणाऱ्या म्हशी आहेत चांगल्या प्रकारे यांचे नियोजन आहे असेच नवनवीन यशोगाथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा
    ------------------------------------------------------------------
    Connect with me👇
    Contact 📲 9511880840
    ⏩ Whatsapp Group :- chat.whatsapp....
    ⏩ Facebook page :- www.facebook.c...
    ⏩ Instagram :- / shetkarisanvad
    Thank you for watching Shetkari Sanvad🙏
    ------------------------------------------------------------------
    Disclaimer - ईशारा :
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी "शेतकरी संवाद" टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
    -------------------------------------------------------------------------------
    #murrah_buffalo #murrahbuffalo #dairy
    #murrahbuffaloes #murrah #buffalo #buffalobull #murrahbreed #murrahfarm #murrahbulls #pandharpuri_buffalo #buffalo_farming #murrahfarm #hariyana_buffalo #buffalo_race #reda #पंढरपुरी_म्हैस #दूध_धंदा #हरियाणा #हरियाणा_म्हशी #मुरा_म्हशी #मुरा_म्हैस #मुरा_म्हैस_गोठा

КОМЕНТАРІ • 3