ताईसाहेब म्हणे,आंधळे सर 650 रुपये एकाएकी मागून राहिले,हसावं की रडावं🤔🙄

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 203

  • @prakashpandit1183
    @prakashpandit1183 4 місяці тому

    सर तुम्ही खुपच महान आहात .सर तुमच्या संपर्कात आलेले सर्व माणसे सफल होतात . फरकच पडतो
    सर आपण परीस आहे . सर तुम्ही टेंशन घेवु नका . कारण त्या ताई आपणा जवळ संपर्कात नसतील आल्या . नक्कीच येतील. आई जगदंबा तिच्या बुद्धीत बदल घडवो हिच माझी पंडीत सर यांची प्रार्थना .

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai Рік тому +6

    सत्यवादी माणसांना कोणी खोटे बोलले व शिंतोडे उडवले तर खूप त्रास होतो,
    याची जाणीव आहे सर आम्हाला.
    आम्हाला काहीच अडचण नाही तुम्ही तुमच्या भावना केव्हाही, कधीही आणि कुठेही व्यक्त करू शकता.
    याचे तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे.
    आम्ही त्याचा आदर व सन्मान करतो.
    जय जगदंब

  • @dragcareditz4118
    @dragcareditz4118 9 місяців тому +1

    गुरूजी तुम्ही टेंशन नका घेऊ आरधवट लोक आसेच करतात गुरुजी मी तुमचे सगळे विडिओ बघते मला खूप छान वाटत मला ही तूम्हाला गुरू करायचे आहे तुमच्या सारखे गुरू भेटले तर माझ्या आयुष्याच कल्याण होईल मला यायच आहे गुरूजी मला खूप ईच्छा आहे यायची नमस्कार गुरूजी कोटी कोटी प्रणाम गुरुजी

  • @pankajulhare8558
    @pankajulhare8558 Рік тому +3

    मध्य रात्री उठून लाईवो घेत जाऊ नका स्व तःचंया तबेतीच काळजी घयवि
    लोंकाना वर लक्ष देऊ नका गुरुजी आम्हाला आई आंबाबाई सरखे गुरुजी भेटले आहेत तुम्हची सार्वना गरज आहे व तुमच्या सारखे गुरूची सर्वाना मुंबई ल कींवा कुठेच भेटनार नाही ती बाई कुठे राहाते मुंबई ला रहाते का तिचा नंबर पाठवा लोकांन कडे लक्ष देऊ नका गुरुजी खुप पुढे कार्य क्रम करायचे आहेत जय जगदंबा भवानी माता चा आशीर्वाद तुमच्या पाटिशि आहे जय जगदंब गुरूब्रह्म नमस्कार गुरूजी काळजी घयवि टैनसेन घेऊ नका जय जगदंब

  • @NitingopalMali
    @NitingopalMali 10 місяців тому +2

    नमो आदेश गुरूजी धन्यं झालो मी गुरूजी

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 3 місяці тому +1

    मुरख आहे ती बाई गुरू जी सोडा अशा मुरखाना

  • @anitashete2
    @anitashete2 Рік тому +5

    दादा लोक अशीच असतात तुम्ही लक्ष नका देऊ आणि तुम्ही अश्या लोकांसाठी तुम्ही त्रास नका करून घेऊ

  • @bhauchavan993
    @bhauchavan993 11 місяців тому +1

    जय जगदंब गुरुजी ओम काळेश्वरी

  • @YashodaDandekar
    @YashodaDandekar Рік тому

    खरंच गुरुजी मी नुसता व्हिडिओ पाहते तरी आत्महत्येच्या विचारातून बाहेर पडले मी जर उपासना शिबीर केलं तर मला सुद्धा बराच फरक पडणार आहे हे मला खात्री आहे पण मी काय करू माझी परिस्थिती नाही तिथपर्यंत पोहोचण्याची

  • @surekhasatale
    @surekhasatale Рік тому +2

    जय जगदंब.सर तुम्ही अशा लोकांकडे जास्त लक्ष देवू नका.तुम्ही कोणालाही निमंत्रण दिले नाही की माझ्याकडे शिबिराला व उपासना करायला या.ज्या लोकांना पटेल ती लोक येतील ज्यांना पटणार नाही त्यांनी येवू नये.कोणावरही जबरदस्ती नाही.तुम्ही योग्य मार्गदर्शन करत आहे.सर तुम्ही अशा लोकांचा जास्त विचार करू नका.🙏🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +1

      अगदी बरोबर आहे ताई,जय जगदंब!

  • @varshavaidya979
    @varshavaidya979 2 місяці тому

    Swami om

  • @sarlasadgir
    @sarlasadgir Рік тому

    नमो आदेश गुरूदेव

  • @rupalimane8294
    @rupalimane8294 Рік тому

    Barobar aahe guruji,tumhi je amubhavle. Aahe te amhi pn anubhavle aahe, mazi khup echa hoti lokana amche pn tulja bhavani matenchi mandir aahe ,lokana aapan aplyala millalele,prasadache ghas lokana deto pn lokana prasadache kahi naste denaryache hotala laglele sajuk tup diste far chan sunavle😅

  • @rajukute8046
    @rajukute8046 Рік тому

    ॐ नमो आदेश गुरुदेव

    • @ayuradvancedtechnology
      @ayuradvancedtechnology 11 місяців тому

      Ashya lokanna intertenment karu naka ,jag asch aahe,pan mala vaata kharyala Maran nasta he nehmi lakshyat thevav,ulat aapla marg swachh hoto ...chklas kshama asavi......Dr.Sandhya Badkas.

  • @mangalasonawane8808
    @mangalasonawane8808 Рік тому +2

    सर खूप छान नियोजन आहे तुमचं

  • @bharatjamale
    @bharatjamale Рік тому +1

    गुरूजी प्रणाम. मनस्ताप होत आहे तुम्हाला, याचा अर्थ तुम्ही फ़ार कष्ट घेता. मि तुम्हाला या आधी सल्ला दिला होता की प्रत्येकाला उत्तरे देत बसू नये.

  • @ISFAMBOLT007
    @ISFAMBOLT007 6 місяців тому

    Jai jagdamb guruji

  • @nitinmhaske4489
    @nitinmhaske4489 Рік тому +3

    काय दादा ,,,ignor करायचं,अस झोपेच्या वेळी जगात बसला तर आरोग्यावर परिणाम होईल की,,,लय महत्व नाय द्यायचं आशा लोकांना,आहह अजिबात नाहीं,
    तुम्हाला पुढं अशी नग भरपूर भेटणार आहेत, प्रत्येकाचं उत्तर देत बसले तर झालं मग,
    Stay blessed and happy 😊
    Let go the faltu loka

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 Рік тому +4

    अर्ध्या रात्रीचे उठून लाईव्ह घेत जाऊ नका स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या तब्येत चांगली राहिली तरच लोकांचे कल्याण करता येते अशा आलतू फालतू लोकांकडे लक्ष देऊ नका त्याचा परिणाम आपल्या स्वतःच्या शरीरावर वर होतो अजून खूप कार्य करायचे आहे जय जगदंबा

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +3

      आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे, परंतु आपण 'त्यात'नसलो आणि असे खोटे बिनबुडाचे आरोप करण्यात आले की, त्रास होतो, जय जगदंब

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 Рік тому +1

    सर अशा लोकांना त्रास होतो कारण तुम्ही बरोबर सांगता ना म्हणून लोक अशी करतात 🙏🏻🙏🏻

  • @Vijay-g8d
    @Vijay-g8d 9 місяців тому

    ❤️🙏🙏जय जगदंबा🙏🙏❤️

  • @vishalkshirsgar8518
    @vishalkshirsgar8518 Рік тому

    Andhale sir jay jagadamba 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @RaviPatil-d1s
    @RaviPatil-d1s Рік тому +2

    Jay Jagdamba Guruji 🙏

  • @Bhavaravborse6433
    @Bhavaravborse6433 10 місяців тому

    खरं वागणारा आणि नीतीने चालणारा असे आरोप कधीच सहन करणार नाही,

  • @sonalmhaske9327
    @sonalmhaske9327 Рік тому +2

    जय जगदंब सर, तब्येतीची काळजी घ्यावी अशा लोकांना अपरात्री उत्तर दिले नाही तरी चालेल काय उपयोग होणार नाही ते असेच बोलत राहणार तुम्हाला अजून खूप लोकांचं कल्याण करायचं आहे गोरं गरीब जनतेला तुमच्या सारख्या गुरूची गरज आहे
    तेव्हा स्वतः ची काळजी घ्या अवेळी लाईव्ह येऊन त्रास करून घेऊ नका
    जय जगदंब

  • @sagarkamble6703
    @sagarkamble6703 Рік тому +1

    धन्यवाद गुरुजी 🙏🙏

  • @mangalasonawane8808
    @mangalasonawane8808 Рік тому +1

    जय जगदंब

  • @rameshwarchavan1962
    @rameshwarchavan1962 8 місяців тому

    सर तुम्ही अगदी खरं खरं

  • @dnyandevbalid7179
    @dnyandevbalid7179 Рік тому

    Jay jagdamb sir

  • @VidhyaThorat-ht8kf
    @VidhyaThorat-ht8kf 3 місяці тому

    जय जगदंब दादा

  • @shamaldalvi2887
    @shamaldalvi2887 Рік тому +2

    Jagdamb bhau🙏🏻🙏🏻

  • @vijayjadhav2355
    @vijayjadhav2355 8 місяців тому

    जय जगदंब

  • @RasikaDesai09
    @RasikaDesai09 Рік тому +2

    जय जगदंब गुरुजी 🙏

  • @LataPatil-l3l
    @LataPatil-l3l Рік тому +1

    🙏

  • @नवनाथअभिमानचव्हाण

    जय जगदंब गुरूजी

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 Рік тому

    सर तुम्ही बुलढाणा ला आहे मग आंम्ही मुंबई ला येता का मी फोन वाटसप वर मि मेसेज केले आहे🙏🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому

      व्हाट्सएप वर मेसेज न करता आपण थेट कॉल करावा
      7385867468
      या मोबाईल नंबर वरती कॉल करून सर्व माहिती घेऊ शकता,माझे शिष्य आपल्याला सर्व माहिती देतील व आपण माझी तारीख घेउन मला भेटायला येऊ शकता सर्व प्रकारच्या अडीअडचणी मधून सुटका होईल.
      जय जगदंब

  • @ravindershinde9942
    @ravindershinde9942 Рік тому +2

    जय जगदंबे आई🙏🙏

  • @YashodaDandekar
    @YashodaDandekar Рік тому

    सर बोलण्यात काही चुकलं असेल तर माफी मागते

  • @ManishaSawant-u7j
    @ManishaSawant-u7j Рік тому

    जय जगदंबे

  • @sheetalbankari
    @sheetalbankari Рік тому +2

    जय जगदंब 🙏सर तुम्ही अशा लोकांकडे लक्ष देऊ नका आम्ही मुबंई ला राहतो इथे मिनिटा मिनिटाला पैसे घेतात अशी लोक असतात ज्यांना दुसऱ्या च चांगल झालेले बघवत नाही

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 Рік тому +1

    बरोबर सर खूप पैसे मागता

  • @subhashbidave5294
    @subhashbidave5294 Рік тому

    आदेश गुरूजी

  • @NishaPawar-tm2dk
    @NishaPawar-tm2dk Рік тому

    जय जगदंबे गुरूजी

  • @आरतीमगर-श9म
    @आरतीमगर-श9म Рік тому +2

    सर माझा एक प्रश्न आहे विचारु का?

  • @GaneshChaudhri-yj6fw
    @GaneshChaudhri-yj6fw Рік тому

    जय संप्तश्रुगी नमस्कार आई जंगदेबेचे मंदिर लवकरात लवकर बाधले जावे हिंच आई संप्तश्रुगी चरणी प्रार्थना जय अदिशक्ती

  • @Rupaligavali-v1q
    @Rupaligavali-v1q Рік тому +1

    Jay jagadamb

  • @truptikharate8016
    @truptikharate8016 Рік тому +2

    जय जगदंब 🙏

  • @leelabaibhawari1879
    @leelabaibhawari1879 Рік тому

    बरोबर आहे गुरुजी तुमचे

  • @siddhichikhale3243
    @siddhichikhale3243 Рік тому +1

    जय जगदंबे

  • @vanitamore3073
    @vanitamore3073 Рік тому +1

    त्या दोघी जणी बहुतेक 28 जुलै च्या शिबिरात आल्या होत्या.. इकडे तिकडे चौकशी करून मधेच पळून गेल्या...
    त्या त्याच असाव्यात बहुतेक पुण्याच्या.

    • @nirmalachikane8849
      @nirmalachikane8849 Рік тому +1

      Barobar

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +1

      हो का?
      गरीब असल्या असत्या तर फुकट प्रवेश दिला असता आपण त्यांना,चौकशी करून पळून गेल्या म्हणजे नक्कीच एखाद्या मोठया पप्पा😁,दादा🤨,आई🤔यांच्या चेले मंडळातील असतील बिचाऱ्या...

    • @nirmalachikane8849
      @nirmalachikane8849 Рік тому

      @@jagdambadevisansthan हो नक्किच गुरू तुम्ही सीसी कैमेरा चेक करावा.एक त्यात किन्न होता.28‌‌चे शिबीर .

    • @nirmalachikane8849
      @nirmalachikane8849 Рік тому

      @@jagdambadevisansthan या विषयावर चर्चा नक्कि करू .त्या आईच गाणं 3 दिवसापूवी रिलिज झालं आहे.

    • @vanitamore3073
      @vanitamore3073 Рік тому

      @@jagdambadevisansthanगरीब नाहीच त्या... जुनी गादी आहे त्यांची बोलत होत्या त्या. त्याच असाव्यात बहुतेक

  • @kalpanasapkale3034
    @kalpanasapkale3034 Рік тому +1

    जयजगंदब सर सर मला घरी देवांची गादी तयार करायची आहे सर तर ती कसी भरावी सर 🙏🙏🙏⚘⚘

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Рік тому +1

      आपण आधी गुरुदीक्षा घ्या,म्हणजे आत्मसिद्धी प्राप्त होते, त्यानंतर गादी भरावी

  • @mangalbaifule3775
    @mangalbaifule3775 Рік тому +1

    जय जयदंब 🙏🙏🙏🔱🚩🌿

  • @mangalasonawane8808
    @mangalasonawane8808 Рік тому +2

    सर इतक्या उशिरा येणारे फोन घेतच जाऊ नकाना

  • @nitinkamble4436
    @nitinkamble4436 Рік тому

    आदेश गुरुजी

  • @vidayabharekar1327
    @vidayabharekar1327 Місяць тому

    जय तंगदंब🙏

  • @SangitaJagtap-yt9er
    @SangitaJagtap-yt9er Рік тому +1

    मला वाले आल्यावर दिसत नाही जय गुरुदेव

  • @savitaadkekar1787
    @savitaadkekar1787 Рік тому

    Guruji kalsarp dosh sathi kay sopa upay sanga plz

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 Рік тому +1

    सर खर तुमचे कौतुक करव तेवढ कमी आहे सर मला तुमच्या जवळ बोलायचे आहे जी बाई बोलली तीला माझा नंबर द्या मी एका क्षणात तिला तुम्हाला फोन करायला लावते

  • @DinkarBhangale-cn1bi
    @DinkarBhangale-cn1bi Рік тому

    Guruji tikde laksh naka devu, itkya ratri kashala zop modun tichyakade laksh dene mhanje tumcha kimti vel ghalvita ase vatate...

  • @MANOJKASHIKAR777
    @MANOJKASHIKAR777 Рік тому

    🚩‼️जय जगदंब ‼️🚩

  • @lahuvare4972
    @lahuvare4972 Рік тому +2

    जय जगदंबा सर

  • @sharmishthajadhav1054
    @sharmishthajadhav1054 Рік тому +1

    550 घेणे हे कमी आहेत तुम्ही जे शिबिरात घेता त्याच्या साठी की 550 खूप कमी आहेत

  • @StiboMesorHariboCreation2029

    Guru Dev 🙏🙏

  • @anuradhashirole8432
    @anuradhashirole8432 Рік тому

    तुमी तुमचे कार्य करा फालतुक लोकाचे मणावर घेवु नका अनोळखी ,,,

  • @vaijayantishinde9103
    @vaijayantishinde9103 Рік тому +2

    Tulja bhavani
    Jay jagdumb 👋🏼

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 Рік тому +1

    जय जगदंबा जय जगदंबा गुरुवर्य

  • @purushottamdapase7376
    @purushottamdapase7376 Рік тому

    //जय जगदंब जगदंब जगदंब गुरुजी//
    सर आपण जेव्हा मंदिर बांधण्यात येणार तेव्हा कळवा सर
    स्त्री असो किंवा पुरुष वाईट बुद्धी च्या लोकांकडे लक्ष देऊ सर.

  • @khushiharaial2219
    @khushiharaial2219 Рік тому

    सर तुम्ही एवढ्या रात्री उशिरापर्यंत फोन घेऊ नका तुमच्या तब्येत ची काळजी घ्या

  • @rajanisonar7609
    @rajanisonar7609 Рік тому

    गुरू माऊली स्वतःला त्रास करुन घेऊ नका जग हे असं आहे

  • @Sandip-o5w
    @Sandip-o5w Рік тому

    जय जगदंब जय मल्हार गुरुदेव

  • @vaishalimore6786
    @vaishalimore6786 Рік тому +1

    दादासाहेब बरोबर बोलत आहे

  • @yogeshFilmphotography
    @yogeshFilmphotography Рік тому

    दादा काही ऑनलाईन चालू करा ग्रुप मी खूप दूरचा आहे दादा प्लिज दादा काही तरी कर दादा

  • @sayalisarode4158
    @sayalisarode4158 Рік тому +1

    🙏जय जगदंब सर🙏

  • @ranjanabharam2320
    @ranjanabharam2320 Рік тому +3

    जगदंब जगदंब गुरुजी कोणाकडेही लक्ष देऊ नका धन्यवाद धन्यवाद खूप छान माहिती 🙏🙏🕉️🙏

  • @yashwantshingankar5446
    @yashwantshingankar5446 Рік тому +3

    आमच्या गुरु ची.माफी मागावी

  • @SonaliSalpe
    @SonaliSalpe Рік тому

    Aadesh

  • @GaneshChaudhri-yj6fw
    @GaneshChaudhri-yj6fw Рік тому

    जय संप्तश्रुगी नमस्कार सर मंगळवारी किंती वाजता लाईव येता जय अदिशक्ती

  • @navnathkhandke
    @navnathkhandke Рік тому +1

    जय जगदंब जय भवानी

  • @nirmalajadhav8860
    @nirmalajadhav8860 Рік тому

    😊

  • @आरतीमगर-श9म
    @आरतीमगर-श9म Рік тому +2

    गुरु देव दत्त

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 Рік тому +1

    गुरुजी काळजी घ्या खुप रात्री लाईव्ह येऊ नका आम्हाला लाईव्ह येता येत नाही आणि चुकीचे होते तुम्हाला झोप मिळत नाही भूकणारे भुंकतच राहतात त्याकडे पाठ फिरवली पाहिजे असे माझे मत आहे असो काळजी घ्या जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी

  • @sharmishthajadhav1054
    @sharmishthajadhav1054 Рік тому

    Jay जगदंब नमो सर...असे लोक तुम्हाला त्रास वहवा म्हणूनच असे वागतात पण sorry to say sir tumhi tras karun घेणे बंद केले तर हे लोक सुधा गप पडतील...रात्री 2 वाजता msg केला म्हणजेच तुम्हाला मुदाम त्रास देतायत .तुम्ही प्रेयत्न करा त्यांच्या कडे लक्ष देऊ नका....

  • @dhirajghadage8772
    @dhirajghadage8772 Рік тому +1

    दादा तुम्ही एवढं स्पष्ट सांगत असून ही आशा लोकांना समजत नसेल तर अशा लोकांनी कुठेच उपासना शिबिरात जाऊ नये यांना गुरूंची किंमत कधीच कळणार नाही अशा लोकांसाठी तुम्ही त्रास करून घेऊ नका स्वतःची काळजी घ्या

  • @kailaskharde6907
    @kailaskharde6907 Рік тому +1

    ये याच आशेल तर या नाहीत गुरुजी काही तुमच्या घरी बोलवायला येत नाही बोलता वेळेस जरा विचार करून बोलजा ताई गुरुजी 15तास वेळ का तुम्हाला फुकट देणार आहे का 550 ही फी कमी झाली 1150 पाहिजे कारण गुरुजींचा वेळ देतात आणि एक टाइम नेहारी 3,4 वेळेस चहा वाटप करतात सगळ असच नसत होत फुकट

  • @swaminisatav9418
    @swaminisatav9418 Рік тому

    Jai Jagdamba sir niyamaprane paise ghyayala pahije tumhi tumache kam chan karat ahe

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 Рік тому +4

    सर अशा मुर्ख माणसांच्याकडे लक्ष देऊ नका त्यांना सगळेच फुकट हव असते जय जगदंब सर नमस्कार सर मी माझ्याच डोळयांनी पाहीले आहे तुमचे कार्य फारच मोठे आहे सर कमेट करुन सगळेच बोलता येतनाही

  • @yashwantshingankar5446
    @yashwantshingankar5446 Рік тому +1

    गुरुजी.त्या बाईला रात्री उशिरापर्यंत झोप येत नसेल कदाचित. तुम्हाला परेशान करण्याची अपेक्षा आहे असे वाटते

  • @bapuamarale9231
    @bapuamarale9231 Рік тому +1

    जय मल्हार देवा

  • @yashwantshingankar5446
    @yashwantshingankar5446 Рік тому +1

    जय जगदंबे आई राजा उदो उदो

  • @savitaadkekar1787
    @savitaadkekar1787 Рік тому

    Namaste guruji
    Tumcyasarkhe guru bhetayala khoop mothe nashib lagte
    Malahi tumhala bhtayche ahe tyabaila char jagyawar firun yeudya mang tila kalel kiti paise lagtat te

  • @lataganpataare8425
    @lataganpataare8425 Рік тому +1

    जय जगदब

  • @MohanBagul-zl6qc
    @MohanBagul-zl6qc Рік тому

    हाय

  • @rupalenalwade6172
    @rupalenalwade6172 Рік тому +3

    सर आम्हि दोन महिने झाले तुमचे विडीओ पाहत आहे तुम्ही काही ही चुकीची माहिती देत नाही तुम्ही कमि पश्यात भक्तचे प्रश्न सोडवत आहात

  • @varshavaidya979
    @varshavaidya979 2 місяці тому

    Sir asha lokakada laksh dau naka

  • @SurekhakanojiaSurekhakanojia

    दत्त अनघा कौन है

  • @sxlsamgaming6053
    @sxlsamgaming6053 Рік тому

    जय जगदंब गरुजी

  • @sapnabele7847
    @sapnabele7847 Рік тому

    आईअंबए कीजय

  • @LataPatil-l3l
    @LataPatil-l3l Рік тому +1

    जय जगद॔ब

  • @RajashriGhute-dx8pn
    @RajashriGhute-dx8pn Рік тому +1

    तुमच्या सारख्या प्रामाणिक माणसाला हे सहन होणार नाही हे त्या बाईला माहित असेल तुम्ही व्हिडिओ करत असाल त्या वेळी त्या बाईने झोपून घेतलं असेल तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल असं करु नका अशा लोकांकडे दुर्लक्ष करा आणि पुन्हा एवढ्या रात्री उठून व्हिडिओ करु नका काळजी घ्या माझे आजोबा असेच होते ते सुद्धा कानीफनाथांची गादी चालवायचे शेवटी त्यांची तब्येत बिघडली

  • @sureshgaikwad3478
    @sureshgaikwad3478 Рік тому

    sair maja kdun devila vinivni kara malatumch bhetila lavkar yeuday