"दिवाळी अमावस्येची साधना" बीजमंत्र ,साधना व संपूर्ण विधी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 152

  • @JayshreeSalunkhe-by7mu
    @JayshreeSalunkhe-by7mu 13 годин тому

    गुरुजी आपणास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @madhuravinodtaru6926
    @madhuravinodtaru6926 2 дні тому

    जय जगदंब. ,,🙏🌹🙏गुरुजी खूप चांगली माहिती सांगितली जी माहिती असणे खूप गरजेचे होते. . माता राणी तुम्हास निरोगी आयुष्य देऊ दे हीच आमची प्रार्थना

  • @RahulAgarkar-ge1im
    @RahulAgarkar-ge1im День тому

    गुरुजी दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @vijaychoudhari2013
    @vijaychoudhari2013 2 дні тому

    जय जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कार 🙏🙏🙏 नमो आदेश 🙏💙🚩

  • @vaishalibodade2274
    @vaishalibodade2274 День тому

    नमो आदेश गुरुजी, जैन धर्माविषयी खूप महत्वाची माहिती दिल्याबद्दल खूप आभार आई जगदंबा आपणास उदंड आणि निरोगी आयुष्य देवो हीच श्री चरणी प्रार्थना करते

  • @AnilHtkar
    @AnilHtkar 2 дні тому

    जय जगदंबे गुरुजी

  • @nandinikhandijod3344
    @nandinikhandijod3344 День тому

    फार फार छान माहिती दिलीत धन्यवाद, आपल्याला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sanikagavandi3759
    @sanikagavandi3759 2 дні тому +1

    खूप छान माहिती मिळाली
    . खुप खुप धन्यवाद गुरूजी.

  • @shardabarve5215
    @shardabarve5215 23 години тому

    Jai jagabmd gurujii la sukhi thov ashirwaad de kalubai cya navan changa dhala🙏🙏🙏

  • @muktasonawane3658
    @muktasonawane3658 День тому

    जय जगदंबे जय गुरु गुरुजी आपणास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आई जगदंबे गुरुजी तुम्हाला लवकर बरे लवकर बरी करो धन्यवाद गुरुजी खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद😊🌹🌻🌷🌹🌻🌷🙏🙏🍒🍇🍎🍐🥒🍊🍍🍊🙏🌹🌹🌷🌷

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 2 дні тому

    जय जगदंब गुरुजी.आपणास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.आपण लवकरात लवकर बरे व्हा.आपली समाजाला खूप आवश्यकता आहे.

  • @prakashpandit1183
    @prakashpandit1183 2 дні тому +1

    जय माता जय जगदंब
    ओम नमो आदेश .
    आई गुरु आई आपली तब्बेत बरी असावी अशी मी जगदंबे आईच्या चरणी प्रार्थना करतो .

  • @patilmukul53
    @patilmukul53 2 дні тому

    दिपावलीच्या सुभेच्छा

  • @fartade
    @fartade 2 дні тому +1

    धन्यवाद आहेत गुरुजी तुम्ही लोकांसाठी एवढ्या रात्री व्हिडियो बनावता. आशा गूरुची सध्याच्या कलियुगाला फार गरज आहे. तुमचे हात माझ्या डोक्यावर पडल्यानंतर मी माझे भाग्य समजेल.

  • @umamore6506
    @umamore6506 День тому

    Jay jagdamb 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @tejaszambare891
    @tejaszambare891 2 дні тому

    जय गुरुदेव जय जगदंब 🙏🙏🙏

  • @sampadagatalewar726
    @sampadagatalewar726 2 дні тому

    जय जगदंब❤

  • @DilipRahinj
    @DilipRahinj 2 дні тому +1

    ओम नमो आदेश
    ओम नमो जय जगदंब ओम नमो जय जगदंब ओम नमो जय जगदंब ओम नमो जय जगदंब ओम नमो जय जगदंब ओम नमो जय जगदंब ओम नमः ओम जय जगदंब ओम नमो आदेश

  • @patilmukul53
    @patilmukul53 2 дні тому

    जय जगदंब

  • @nikeshsawant5702
    @nikeshsawant5702 2 дні тому

    गुरुजी तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छाजय येडामाय जय जगदंबा नमो आदेश गुरुदेव दत्त

  • @AmolDhodare-z6x
    @AmolDhodare-z6x 2 дні тому

    छान माहिती दिली गुरुजी धन्यवाद दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा गुरुजी जय जंग दंब 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @urmilamahadik9636
    @urmilamahadik9636 2 дні тому

    Namo aadesh bhau aaplye tabiyet sabhala khupacha sundar mahiti dili danyevad divalicha tuma sarvsna hardik shubhecha 🎉🎉🎉🎉🎉🙏🙏

  • @PawarVaibhav-z9k
    @PawarVaibhav-z9k 2 дні тому

    जय मल्हार गुरुदेव, खुप सुंदर माहिती दिली आपण त्याबद्दल खुप खुप धन्यवाद ( आभार )आपले 🙏

  • @PariThakaremumma
    @PariThakaremumma День тому

    जय जगदंब भाऊ लवकर बरे व्हा....

  • @AnilMalekar-p4e
    @AnilMalekar-p4e 2 дні тому

    सर तुम्हाला व वैनी ना तसेच सर्व ट्रस्टच्या सभासदांना दिपावली च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि जगदंबे चरणी प्रार्थना की आपलीं प्रकृती उत्तम राहो आम्हाला तुमचे मार्ग दर्शन मिळाले हिचं ईच्छा

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 2 дні тому

    Chan mahiti sangitali sir dhanyawad 🎉

  • @reenahonkamble5891
    @reenahonkamble5891 2 дні тому

    Jai Jagdamba Guruji 🙏🏻🙏🏻
    Tabbet sambhala , Dipawali baddal video kela khup khup dhanyawad.🙏🏻🙏🏻

  • @SavitaBhosale-tn3dq
    @SavitaBhosale-tn3dq День тому

    जय जगदंब गुरुजी गुरुजींना चरण स्पर्श गुरुजी तब्येतीची काळजी घ्या आई जगदंबा तुम्हाल लवकरा लवकर बरे होऊन देत आई आई जगदंबेला प्रार्थना जय जगदंबा ओम श्री गुरुदेव दत्त

  • @tejaszambare891
    @tejaszambare891 2 дні тому +12

    जय गुरुदेव जय जगदंब गुरूदेव तब्येतीची काळजी घ्यावी.तुम्हाला लवकरात लवकर आराम पडावा हि आई जगदंबे चरणी प्रार्थना.दिपावलीच्या आपणास अनंत शुभेच्छा.सादर चरणस्पर्श.

    • @amitmaral4977
      @amitmaral4977 2 дні тому +3

      जय जगदंब आंधळे सर तब्येतीची काळजी घ्यावी

    • @RekhaBhosale-j3c
      @RekhaBhosale-j3c 2 дні тому +3

      हो गुरूजी तुमच्या तब्येतीची काळजी घ्या

    • @tejaszambare891
      @tejaszambare891 2 дні тому

      ,,,🙏🙏🙏​@@RekhaBhosale-j3c

    • @tejaszambare891
      @tejaszambare891 2 дні тому

      ​@amitmar🙏🙏🙏al4977

    • @bhimraojadhav3525
      @bhimraojadhav3525 День тому +2

      Ho guruji

  • @suvarnakhandare7046
    @suvarnakhandare7046 6 годин тому

    जय जगदंब गुरुजी नमो आदेश

  • @ujwalapanhalkar-i1r
    @ujwalapanhalkar-i1r День тому

    Jai Jagdamb Bhau
    Tabbet mhatwachi kalji ghya

  • @VijayPatil-es4ui
    @VijayPatil-es4ui День тому

    जय जगदंब नमो आदेश गुरुजी 🥰

  • @blossom_4849
    @blossom_4849 2 дні тому

    Pranam guruji take care of health thanks for ad vise

  • @anNoor786
    @anNoor786 День тому

    Jai jagdamb🔱🙏

  • @sanjaygavhane5656
    @sanjaygavhane5656 День тому

    जय जगदंब भाऊ ❤❤

  • @VidhyaThorat-ht8kf
    @VidhyaThorat-ht8kf 14 годин тому

    जय जगदंबा भाऊ

  • @chandrakantlondhe5910
    @chandrakantlondhe5910 2 дні тому

    Khup chaan ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 2 дні тому

    Namo aadesh guruji amhi jain ahe tyamul dhanyvad. He mahiti sangitli

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 2 дні тому

    जय जगदंब मावुलिई खुप छान मायथीई

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 2 дні тому

    चरण स्पर्श करुन नमस्कार करते भाऊ जय जगदंब ,,🙏🙏

  • @GajananKangane-r6o
    @GajananKangane-r6o 2 дні тому

    🎉 जय जगदंब नमो आदेश भाऊ खूप छान माहिती दिली आहे 🎉

  • @MansingMadane-j5p
    @MansingMadane-j5p День тому

    आदरणीय गुरुजी जय जगदंब 🙏🙏तबेत्तीची काळजी घ्या लवकर बरे व्हा

  • @suvarnapawar3103
    @suvarnapawar3103 2 дні тому

    जय जगदंब भाऊ 🌺🌺🙏🙏 दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा,,

  • @shalinishinde3281
    @shalinishinde3281 2 дні тому

    अगदी छान धन्यवाद नमो आदेश

  • @mangalawadhe3680
    @mangalawadhe3680 2 дні тому

    Khup chan mahiti dili. Ahe

  • @AyushKhupse
    @AyushKhupse День тому

    जय जगदंब नमो आदेश

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 2 дні тому

    जय जगदंब भाऊ🙏
    आपण तब्येतीची काळजी घ्यावी.
    खुप छान माहिती मिळाली. काही नवीन गुप्त तोडगे ही समजले खुप खुप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshwarsonone3170
    @rameshwarsonone3170 2 дні тому

    खूपच सुंदर आहे

  • @truptikharate8016
    @truptikharate8016 2 дні тому

    जय जगदंब गुरुजी 🙏

  • @sarjeraokarle7506
    @sarjeraokarle7506 2 дні тому

    जय जगदंब जय मल्हार भाऊ छान धार्मिक माहिती दिलीत तुम्हाला दीपावली च्या शुभेच्छा आपलाच स्नेही

  • @pankajulhare8558
    @pankajulhare8558 2 дні тому

    खरच भाऊ गुरू आसावे येवडी माया व प्रेम देणारे मला हे सगळे ऐकुण खुप अंत भरूण येते व समजावून सांगणारे आसे गुरू नसीबाने कोणाला मुंबई मध्ये मिळणार नाहित माझे नसीब किती भाग्यवान आहे भाऊ तुम्ही मुंबईत ऐक
    वेळेस तरी शिबिर भरवा माझी विचछा
    पुर्ण होईल ❤गुरूला काटा टोचलया वर ❤डोळयातून ❤पाणी ❤गळ ❤बाप तो ❤बाप हे ❤लाखात ऐक ❤गुरूर्वय गुरु माझा बाप ❤जय जगदंब ❤नमो आदेश ❤खुप खुप अंतकरणा तून❤चरण स्पर्श❤भाऊ ❤
    विमल आवारिश

  • @PrashuRaut
    @PrashuRaut 2 дні тому

    शिव ओम नमो आदेश गुरूजी

  • @AsaramHatagle
    @AsaramHatagle 2 дні тому

    ओम ओम श्रीम श्रीम कमले कमले में प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा

  • @sameergave6281
    @sameergave6281 2 дні тому

    Jay Jagdamba Charan Sparsh Guruji

  • @SupriyaShinde-jt4uo
    @SupriyaShinde-jt4uo 2 дні тому

    Jay jagdamb bhau 🌺🌺

  • @atulkapale8961
    @atulkapale8961 2 дні тому

    जय जगदंब गुरूजी

  • @balajichandanwar4967
    @balajichandanwar4967 2 дні тому

    जय जगदंब.... दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊ....तब्बेटीची काळजी घ्या...

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 2 дні тому

    जय जगदंब जय मल्हार भाऊ 🎉

  • @meena.vbasalve4242
    @meena.vbasalve4242 2 дні тому +2

    Jay jagdam bhu

  • @sidhacentrese6600
    @sidhacentrese6600 2 дні тому

    Indrakumar here , jai jagdamb dada , tumhala bhaghun chhaaan vatl . Tumchya charni maza namaskar 🙏

  • @nandinibhujbal7706
    @nandinibhujbal7706 2 дні тому

    जय गुरुदेव खूप खूप छान माहिती दिली
    कुबेर यंत्राची पूजा केली तर चालेल का

  • @BabasoEkshinge
    @BabasoEkshinge 2 дні тому +1

    जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार गूरूजी तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तूम्हाला आई जगदंबे च्या आशीर्वाद कायम तूम्हाला मीळत राहो हीच सदिच्छा जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ गूरूजी तूम्ही तुम्हच्या, तब्येतीची काळजी घ्यावी हीच तूम्हाला माझ्या कडून विनंती

  • @balasahebbhor5913
    @balasahebbhor5913 2 дні тому +1

    श्री स्वामी समर्थ जय तुळजाभवाणी जय

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 2 дні тому

    जय जगदंब जय गुरुमाऊली ओम नमो आदेश

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 2 дні тому

    Jai Jagadamb Sir❤

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale 2 дні тому

    जय जगदंब गुरुदेव

  • @sangitapatil5188
    @sangitapatil5188 2 дні тому

    जय जगदंब भाऊ

  • @JayshreeSalunkhe-by7mu
    @JayshreeSalunkhe-by7mu 13 годин тому

    गुरुजी तब्बेतीची काळजी घ्या आई जगदमबा आपल्याला लवकर बर करो अशी तिचा चरणी प्रार्थना

  • @shalinishinde3281
    @shalinishinde3281 2 дні тому

    जय जगदंब नमो आदेश भाऊ लक्ष्मी पुजा बदल

  • @prasad6561
    @prasad6561 11 годин тому

    पूर्ण यूट्यूब वर इतकी अचूक आणी सोपी लक्ष्मी साधना मिळणार नाही. थँक्स..

  • @Smita-z9o
    @Smita-z9o 16 годин тому

  • @tulshiramkarbharisabale3749
    @tulshiramkarbharisabale3749 2 дні тому

    जय जगदंब नमो आदेश जय मल्हार भाऊ तब्बेतची काळजी घ्या भाऊ 🙏🏼🙏🏼

  • @vaishaligaikwad46
    @vaishaligaikwad46 2 дні тому

    जय जंगदंब नमो आदेश गुरुजी तबेतीची काळजी घ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्या

  • @sushamapawar5842
    @sushamapawar5842 2 дні тому

    सर तब्येतेची काळजी घ्या व्हिडिओ मनापासून बनवता धन्यवाद🙏🙏

  • @nirmalarajguru4418
    @nirmalarajguru4418 2 дні тому

    Jay jagdamb tumche video khup chan astat mala tikde yave vatate kadhi yog yeto kay mahit tumhi bare vha happy diwali bhau 🙏🙏

  • @pratibhakadam8917
    @pratibhakadam8917 2 дні тому

    Jay jagdam bhu🙏🙏🙏

  • @mayurbandnhavi07
    @mayurbandnhavi07 2 дні тому

    जय जगदंब गुरुजी तब्येतीची काळजी घ्या जगदंबे चरणी प्रार्थना करते की आपली भेट लवकर

  • @SupriyaShinde-jt4uo
    @SupriyaShinde-jt4uo 2 дні тому

    Bhau khup Chan mahiti sangitali. 🌺🌺 Tumhi kalji ghya bhau

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 2 дні тому

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी खूप खूप छान माहिती दिलीत प्रत्यक्ष पूजा मांडलेली दाखवा अशी विनंती आहे पुन्हा एकदा चरणस्पर्श तब्बेतीची काळजी घ्या

  • @nirmalajagnade4517
    @nirmalajagnade4517 2 дні тому

    Very nice

  • @pruthvirajbhoi2749
    @pruthvirajbhoi2749 День тому +1

    गुरूजी,ऊॅ नमो आदेश, आपल्या चरणी साष्टांग दंडवत; मी 13 ता उपासना शिबीराला होतो उपासना पण चालु केली निम्मे उपासना आली की कमरेपासुन वरचा भाग शांत पणे हलतो हा काय संकेत समजावा आदेश गुरुदेव दत्त

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  День тому +1

      खूप छान संकेत आहे,
      दैवीय शक्तीचा संचार होतोय साधना संपूर्ण झाल्यावर तारीख घेऊन भेटीसाठी यावे

  • @Nandkishor_Lande_Landewadi
    @Nandkishor_Lande_Landewadi 2 дні тому

    नमो सद्गुरू जय जगदंब

  • @sunitajawjala2811
    @sunitajawjala2811 2 дні тому

    जय जगदंब गुरुजी आपल्या तब्येतीची काळजी घ्या

  • @Amolkamble_Baramati
    @Amolkamble_Baramati 2 дні тому

    जय जगदंब भाऊ खुप छान माहिती सांगितली तब्येतीची काळजी घ्या .

  • @abhijeetgulepatil-mx1mg
    @abhijeetgulepatil-mx1mg 2 дні тому

    भाऊ मी जैन आहे मला हा व्हिडीओ खूप छान वाटले

  • @pranaybendre9226
    @pranaybendre9226 2 дні тому +1

    जय जगदंब गुरूजी
    कोल्हापूरच्या महालक्ष्मी विषयी सप्तशती च्या प्राधानिक रहस्यांतील जगदाद्य‌ सर्वाद्य स्वरूपावर स्पष्टीकरण करावे

  • @leenajaysairamshindejaysai3096

    Jay jagdam jay durge ❤

  • @saikudake5731
    @saikudake5731 2 дні тому

    जय जगदंब भाऊ तब्येतीची काळजी घ्या

  • @rupeshgoregaonkar1351
    @rupeshgoregaonkar1351 2 дні тому

    जय जगदंब गुरुदेव

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 2 дні тому

    जय जगदंब जय मल्हार भाऊ

  • @b.k3781
    @b.k3781 2 дні тому

    गुरूजी खूप छान माहिती मिळाली.गुरूजी माझ्याकडे कुबेर मूर्ती आहे.लक्ष्मीपूजेच्या दिवशी पूजा केल्यानंतर ती मूर्ती देवघरात ठेवायची का तिजोरीत ठेवायची.मी ती मूर्ती नेहमी देवघरात ठेवते पण कुणी कुणी म्हणतात कुबेर हे यक्षदेव आहेत त्यामुळे ते देवघरात न ठेवता तिजोरीत ठेवावे तर काय करावे कळत नाही.तर प्लीज लवकरात लवकर मला यांचे उत्तर मिळाले तर बरे होईल

  • @AyushKhupse
    @AyushKhupse День тому

    भाऊ तब्येतीची काळजी घ्या दिपावली शुभेच्छा

  • @vijayamane3161
    @vijayamane3161 День тому

    जय जगदंब सर नमो आदेश तब्येतीची काळजी घ्यावी

  • @udaysonawane5488
    @udaysonawane5488 День тому +1

    मी मुंबई वरुन बोलत आहे आमच्या भावकितली वद्ध माहीला वारली आहे 25 तारखेला तर आम्ही लक्ष्मी पुजन कसे करावे कि नाही कारण लक्ष्मी पुजन च्या दिवशी ऐक आठवडा होत आहे सुतकात देव पुजा करत नाही हे माहिती आहे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  День тому +1

      घरातील अविवाहित मुलगी किंवा मुलाच्या हाताने पूजा करून घेऊ शकता

  • @subhashjaware9872
    @subhashjaware9872 2 дні тому

    Guruji plz. margdarshan dijiye.

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale 2 дні тому

    गुरुदेव mi तुमच्या tabbetisathi pahili prarthana karel ambabaila tumhi चांगले असाल तर आम्हा lekarche जिवन पण sukhatach असेल म्हणुन तुम्ही पाहिले bare vhave ही प्रार्थना अंबाबाई ला

  • @AmbikaBhandari-ru3sx
    @AmbikaBhandari-ru3sx 2 дні тому +1

    तुम्हाला दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा भाऊ 🙏🙏🙏🙏🙏
    तब्येतीची काळजी घ्या ❤❤❤❤

  • @djdevatechnical7382
    @djdevatechnical7382 2 дні тому

    Bhavna Diwalichi hardik Hardik shubhechha main Sambhaji Nagar Jila Vaijapur Taluka Madhuban kament mi bhile adivashi samaaj ahe

  • @nitishakamthe3465
    @nitishakamthe3465 День тому

    Guruji tumhala Jain dharma badal pan mahiti aahe. Ajun Jain dharma badl devache todge sanga.

  • @LataLimbore
    @LataLimbore 2 дні тому +1

    Jai jagdamba bhau