संध्या भगत ठरणार जुन्नरच्या नवीन ताई...जुन्नरच्या राजकारणात एंट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ • 38

  • @subhashchavan7968
    @subhashchavan7968 5 днів тому +6

    खुप छान विचार.... शिव जन्म भूमी चे नवनेतृत्व संध्या ताई

  • @vinayaknavale520
    @vinayaknavale520 6 днів тому +12

    *विश्वास जुना पारखे च पुन्हा....!✌🏻
    विकीभाऊ ✌🏻

  • @poonamwaikar8208
    @poonamwaikar8208 5 днів тому +7

    राजश्री ताई बोरकर... आशाताईं बुचके.... याची भेट घेउन महिती घ्या...
    आयुष्य ghalvaly या महिलांनी समाजकारणात

  • @KshitijKakade-tq1rk
    @KshitijKakade-tq1rk 3 дні тому

    तालुक्यात नवीन नेतृत्व येत आहे. हार्दिक अभिनंदन ताई
    खरोखरच तालुक्याचा म्हणावं असा विकास झाला नाही. तुमच्या हाताला यश लाभो व आपला तालुका जगात अग्रेसर होवो! तुम्हाला यशस्वी कार्यासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा.

  • @rajusonavne5281
    @rajusonavne5281 6 днів тому +5

    नक्कीच संधी द्यायला हवी ,

  • @Landeamol
    @Landeamol 5 днів тому +3

    पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एकच नाव संध्या ताई भगत ..........✌️

  • @बैलगाडाशर्यत-ब9ठ

    तुम्ही खरच आमदार व्हायला पाहिजे होत लय विकासाच धोरण आहे तुमचं

  • @poonamwaikar8208
    @poonamwaikar8208 5 днів тому +5

    अहो ताई आशाताईं काम करतं होत्या कोविड काळात तुम्ही कुठे होतें.....

  • @Landeamol
    @Landeamol 5 днів тому +3

    भावी जिल्हा परिषद सदस्य संध्या ताई 🎉

  • @Don-x9b
    @Don-x9b День тому

    आता ही कोण चार ब्यानर लावले म्हणजे झाली का ताई....
    पारखे शिवाय आम्ही कोणाला ओळखत नाही....
    भगताने भगती करावी देव प्रसन्न होईल...
    इथे आम्हांला प्रसन्न करण सोप नाही फक्त पैसा खायला मिळावा म्हणून सगळे प्रयत्न चालू आहेत यांचे...

  • @बैलगाडाशर्यत-ब9ठ

    जिल्हा परिषद आली की अशेच ताई दादा बाहेर निघतात

  • @eknathdangat4348
    @eknathdangat4348 5 днів тому +2

    जुन्नर तालुक्यातील आपली कामं पण जनतेला कळू द्या

  • @MahendraWable
    @MahendraWable 5 днів тому

    Great madam

  • @karbharipawar9926
    @karbharipawar9926 5 днів тому +4

    जुन्नर तालुक्यात गावे किती ते सांगा आधी

  • @poonamwaikar8208
    @poonamwaikar8208 5 днів тому +3

    जुन्नर तालुक्यात एकच ताई आशा ताई

  • @ganeshshete7970
    @ganeshshete7970 2 дні тому

    हि कोन मी जुननरमधील

  • @VijayBhadrige
    @VijayBhadrige 4 дні тому

    नमस्कार ताई . . !
    आशा ताईच्यां कन्या आहात का ?

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 6 днів тому +4

    विकासाची परिभाषा काय, 10 वर्षे झाली दिल्लीश्वराने विकास पळवून नेला आहे कोणाला सापडल्यास त्वरित कळवा 😂 नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

    • @Ncp5398
      @Ncp5398 5 днів тому +3

      अमोल कोल्हा कुठे आहे 😂😂😂

    • @सत्यपराजितनहीहोता
      @सत्यपराजितनहीहोता 5 днів тому

      😂😂😂 खर आहे पहिलं तु शेण खात होतास आता तू गु खात आहेस,, एवढी वाईट वेळ आली तुझ्यावर 10 वर्षात

  • @artibuchke6426
    @artibuchke6426 5 днів тому +2

    Ya up bihar Valyana aaplya junnar madhe yave lagte yatch aapan jinklo kadachit ladkya Mulan sathi

  • @adhivashibhakt
    @adhivashibhakt 6 днів тому +2

    बिअर बार परमिट रूम ची पण सोय झाली पाहिजे टॅक्स जमा होयला

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 2 дні тому

      सध्या कमी आहेत काय परमिट रूम बिअर बार तुमच्या भागात.

  • @vishalparkhe5864
    @vishalparkhe5864 3 дні тому +1

    Z P gatache 1ch badshah aamche
    Vicky bhau parkhe❤❤❤

  • @lpjagtap6377
    @lpjagtap6377 4 дні тому +2

    काहीही उपयोग होणार नाही संध्या भगत चे जबरदस्त हाल होणार हे बाकी नक्की

  • @poonamwaikar8208
    @poonamwaikar8208 5 днів тому +1

    आशा ताई जुन्नर ची वाघीण

  • @RoyalBoys_007
    @RoyalBoys_007 6 днів тому +2

    भावी आमदार 😊

  • @lpjagtap6377
    @lpjagtap6377 4 дні тому

    लवकरच कळेल

  • @poonamwaikar8208
    @poonamwaikar8208 5 днів тому +1

    आशा ताई वाघीण

  • @samirtajane4765
    @samirtajane4765 4 дні тому +1

    Viki bhau cha nad nay karyacha

  • @samirtajane4765
    @samirtajane4765 4 дні тому

    Only viki bhau

  • @kisanbhaskar5552
    @kisanbhaskar5552 5 днів тому

    😂😢❤😂😮😢

  • @samirtajane4765
    @samirtajane4765 4 дні тому

    Viki bhau baki sagle ghari

  • @samirtajane4765
    @samirtajane4765 4 дні тому

    Viki bhau la konch virodhak nhi

  • @samirtajane4765
    @samirtajane4765 4 дні тому

    Yenar tr viki bhauch