पवार तालीम सांगली | Pawar Talim Sangli | चला बघुया मातीतील लढती पवार तालीम सांगली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • नमस्कार मंडळी स्वागत आहे सगळ्यांचं आपण महाराष्ट्रातील विविध तालमीना भेट दिलेली आहे तसेच पंजाब हरियाणा दिल्ली या ठिकाणी पण काही तालमीला भेट दिलेली आहे परंतु आपण सांगलीला तसा उशीर झालेला सांगलीमध्ये जे तालीम आहे त्यामध्ये पवार तालीम भोसले तालीम हांडे तालीम वसंत दादा कुस्ती केंद्र असे अनेक असे चांगल्या तालमी आहेत तर आज आपण पवार तालीम या तालमीला भेट दिलेले आहे आता तालीम मध्ये असणारे पैलवान यांची ओळख करून घेतलेली आहे या ठिकाणी मातीच्या लढती रस्सादोर सपाटे बैठका जे काय व्यायाम प्रकार असतो कुस्तीतील तो आज व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे तालमीमध्ये खूप मुलं असतात जुना इतिहास आहे तालमीचा अनेक पैलवान तालमीमध्ये राहत होते आता या ठिकाणी प्रमाण जरी कमी असलं तरी चांगले पैलवान आहेत या ठिकाणी सराव करतात खूप सुंदर असा इतिहास या तालमीचा आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पवार तालीम सांगली यावर व्हिडिओ बनवलेला आहे या तालमीमध्ये पैलवान बाळू वापरात सारखे अनेक असे पैलवान मोठे पैलवान आहेत चांगल्या स्थितीमध्ये आजही तालमीचा बांधकाम आहे आपण बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी वस्ताद त्यांच्याकडून मार्गदर्शन करतात त्यांना आणि प्रॅक्टिस करून घेतात तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा
    ____________
    tags in this
    pawar kusti talim letest videos
    pawar talim Sangli Maharashtra
    pawar talim Sangli video
    pawar talim
    pawar talim Sangli letest update
    Pawar Talim Sangli bhosle vyayam shala Sangli hande talim Sangli Vasant dada kusti kendra Sangli talim letest videos Sangli
    Sangli kusti maidan live kusti dangal Sangli
    dnyaneshwar aswale video
    dnyaneshwar aswale live

КОМЕНТАРІ • 87

  • @baluapradhofficial
    @baluapradhofficial Рік тому +39

    सर सर तुम्हाला भेटुन खुप मस्त वाटलं तुमंच पैलवानाचं प्रेम आसचं राहुदे...

    • @DnyaneshwarAswale
      @DnyaneshwarAswale  Рік тому +7

      हो पैलवान आभारी आहोत 🙏

  • @BITS93598
    @BITS93598 Рік тому +41

    प्रत्येक आमदाराने कुस्ती चे मैदान घ्यायला पाहिजे

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 Рік тому +7

    भोसले तालीम सांगली खूप जुनी ऐतिहासिक तालीम आहे भरपूर मोठे पैलवान येथे घडून गेले

  • @my_sangli4967
    @my_sangli4967 Рік тому +10

    सांगली च्या पैलवानकीची परंपरा अशीच चालू राहू दे आणि तांबड्या मातीशी इमान राहून जगभर नाव होऊ दे

  • @sanjaylokhande9749
    @sanjaylokhande9749 Рік тому +3

    वेळात वेळ काढून तालमीला भेट देऊन मल्ल आणि वस्ताद यांची मुलाखत प्रसिद्ध केली .लाखात १ असे नेतृत्व.

  • @shamgaikwad738
    @shamgaikwad738 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली, पुढे ही असेचे पहिलवान ह्या तालमीचे नावा रूपाला येवो...ही सर्व मल्लांना पुढील वाटचाली करता शुभेच्छा....

  • @harshadshendage3068
    @harshadshendage3068 Рік тому +6

    डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटिल यांची मुलाखत घ्या पैलवान आणि त्याची तालीम दाखवा

  • @subhantamboli1545
    @subhantamboli1545 Рік тому +10

    कोल्हापूर मधील काळाईमाम तालिम दाखवा दादा

  • @vijaytambe7482
    @vijaytambe7482 Рік тому +2

    कुस्ती ही महाराष्ट्राची शान,जान आहे.

  • @YashBamne-ts5dd
    @YashBamne-ts5dd 3 місяці тому

    खूप छान वेडी आहे अशाच व्हिडिओ बनवत जावा ❤❤❤

  • @maulipatilshiralkar4906
    @maulipatilshiralkar4906 Рік тому +3

    छान.. माहिती मिळाली. Backgraund music छान आहे.

  • @RajWagh-oq8wi
    @RajWagh-oq8wi Рік тому

    Ek kach number

  • @ganeshrajput9457
    @ganeshrajput9457 Рік тому +4

    I used to go in this talim when I was 16 year old it puts great impact

  • @shubhamkale6856
    @shubhamkale6856 4 місяці тому

    Khup chhan video astat tumche bhau ❤

  • @atulmore5166
    @atulmore5166 Рік тому +5

    दादा कोल्हापूर एवढंच सांगली जिल्हा कुस्ती पंढरी आहे आपण सांगली कुस्ती क्षेत्रा बद्दल विडिओ केला धन्यवाद!!

  • @sagarmonde21294
    @sagarmonde21294 Рік тому +3

    प्रत्येक आमदार खासदार मैदान तालुक्यातील कंपल्सरी घ्यायला हवी

  • @sbk5451
    @sbk5451 Рік тому

    मन मोठ पहेलावान

  • @navnathdeshmukh9077
    @navnathdeshmukh9077 Рік тому

    Hi khup chhan talim ani khup chhan sarav ghetat 👍👍bijli malla sambhaji appana manacha mujra🙏🙏🤼‍♂️🤼‍♂️

  • @T_R_I
    @T_R_I Рік тому +1

    👌👌👍 Good work sir...💐

  • @maharashtrakesri3033
    @maharashtrakesri3033 Рік тому +1

    खूप छान आहे तालीम आणि व्हिडिओ पण खुप छान काढली आहे... सर्व पैलवान चांगल्या तयारीत आहे 👌✌️💪🤼

  • @MARTIN-yn7vc
    @MARTIN-yn7vc Рік тому +4

    Sangliikrrrrrr🚩🚩🚩👑👑👑

    • @MARTIN-yn7vc
      @MARTIN-yn7vc Рік тому +1

      Sir तुम्ही आमच्या साग्लिच्या पवार तालीम ला भेट दिल्याबद्दल आणि आमच्या सागलिच्या मल्लान्ची ओळख महाराष्ट्र भर करून दिल्या बद्दल आपले मन पूर्वक आभार🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @prasadgunjal5294
    @prasadgunjal5294 Рік тому +1

    मी होतो तालमीत ह्या... ❤️

    • @user-np1hw4sh9l
      @user-np1hw4sh9l Рік тому

      तुमचा मोबाईल नंबर द्या माऊली

  • @abhaybhat5857
    @abhaybhat5857 Рік тому

    Ek no. Aswale saheb khup chan aamchi sangli

  • @manteshyadwad2538
    @manteshyadwad2538 Рік тому +3

    Congratulations sir 70k coming soon 😍😍😍

  • @ninadpawar9
    @ninadpawar9 Рік тому +2

    सर एक विडिओ तालमीत नवीन जाणाऱ्यान साठी करा खर्च किती बाकी सगळी माहिती 🙏

  • @nitingaikwad9491
    @nitingaikwad9491 Рік тому

    आमदार खासदार निधीतून काहीतरी मदत या सर्व तालमींना मिळावी
    जेणेकरून पैलवानांचे हाल होणार नाही

  • @samiullanagarsi6940
    @samiullanagarsi6940 10 місяців тому

    Super sir ❤

  • @dashrathkadam8598
    @dashrathkadam8598 Рік тому +1

    खुप छान

  • @walkebhausaheb1574
    @walkebhausaheb1574 Рік тому

    Lai bhari ekch number

  • @tanajibanne7485
    @tanajibanne7485 Рік тому

    छान माहिती मिळाली सर.....

  • @ankushgaste7939
    @ankushgaste7939 Рік тому

    M.H 10 Kattaakirrr ❤❤🚩🚩

  • @amolbirajdar7926
    @amolbirajdar7926 Рік тому

    निखिल मानेच सांभाळा हो बास
    International wresterler होणार पट्टया

  • @amolbirajdar7926
    @amolbirajdar7926 Рік тому +2

    मी मुख्यमंत्री असायला हवं होतं माझा आणि माझ्या सर्व आमदारांचा निधी पैलवानी कुस्ती वरच खर्च केला असता

  • @shreegajraj8017
    @shreegajraj8017 Рік тому +2

    Nice video

  • @vijaytambe7482
    @vijaytambe7482 Рік тому

    महाराष्ट्र कोल्हापूर मधुन दोन पहिलवान यु.पी बिहार येथे महाराष्ट्र कोल्हापूर चं टी शर्ट घालून नियमाला बगल देऊन खेळतात, आणि हरतात.उदा.नेपाळचा देवा थाप्पा,असे बरेचसे.

  • @pkk3225
    @pkk3225 Рік тому

    Rahullal pailvanancha mi fan aahe

  • @pkk3225
    @pkk3225 Рік тому

    Talmitlya sarv pailvana mazhya hardik subhechya

  • @rammore3263
    @rammore3263 Рік тому

    एक नबंर

  • @manaswagh4489
    @manaswagh4489 Рік тому

    दादा पुण्यात ही या ना आमच्या तालमीत आदरणीय मामासाहेब मोहोळांची तालीम जिथे मामासाहेब मोहोळ स्वतः मोठे पैलवान घडले अशी निंबाळकर तालीम,निंबाळकर तालीम च न्हवे तर पुण्यात असंख्य ऐतिहासिक तालमी आहेत त्यांची पण माहिती प्रेक्षकांना दाखवा कारण पुण्यातील जुन्या तालमीत पुण्याची संस्कृती आहे.आता संकुल जोरात चालु असले तरी पुणे सीटी मधल्या तालमी नी असंख्य मोठे पैलवान घडवले आहेत✨✌️💯

  • @pkk3225
    @pkk3225 Рік тому

    Rahullal sada vijayi bhav

  • @vishalsolnake950
    @vishalsolnake950 Рік тому +1

    प्रत्येक नेते मंडळींनी मैदान घेतले पाहिजे

  • @swagatpatilvlogs
    @swagatpatilvlogs Рік тому

    Ek no ✌️👌

  • @omkartupe2747
    @omkartupe2747 Рік тому +2

    🙋‍♂️✌🙏👍👍👍🙏🙏

  • @dipakmadane4563
    @dipakmadane4563 Рік тому

    छान उपक्रम आसावले

  • @prathameshkengarpk6060
    @prathameshkengarpk6060 Рік тому

    Sir तुमचे आम्ही व्हिडिओ बघत असतो खूप छान असतात

  • @pkk3225
    @pkk3225 Рік тому

    Rahullal pailvanana mazha manapasun namskar

  • @chitralekhapatil4997
    @chitralekhapatil4997 Рік тому

    Come to shriol talim

  • @vilaspatil3116
    @vilaspatil3116 Рік тому

    सर मी तुमचा प्रत्येक तालमीच व्हिडिओ पाहतो तसेच तुम्ही पैलवानाच्या खुराक व व्यायाम बद्दल चांगली माहिती सांगताय ,सर तुमचा शतशा आभारी आहे. तसेच वरणगे येथील 5 ऑक्टोबंरचा 2022 कुस्ती मैदानचा तुमच्या you tube chanel वर video टाका

  • @pkk3225
    @pkk3225 Рік тому

    Mala tyana bhetaychi manapasun isschya aahe

  • @pkk3225
    @pkk3225 Рік тому +1

    Rahullal❤

  • @omkartupe2747
    @omkartupe2747 Рік тому +1

    👌👌👌👌👌

  • @pkk3225
    @pkk3225 Рік тому

    Dev tumala udand aayusha deo rahulial

  • @harishkatare603
    @harishkatare603 Рік тому

    Sir ram ram! me harish Sweden Varun tumcha subscriber sir pls tey magcha dhandhadd tatadd music kami kiwa band thewlyas ati uttam

  • @prakashkoli2947
    @prakashkoli2947 Рік тому

    बिजलीमल्ल आमदार संभाजी पवार याच तालमीत तयार झालेले आहे त

  • @gangalaturkarmarathivlog
    @gangalaturkarmarathivlog Рік тому

    Khup chyan dyanu dada 🙏🙏mla pn sapot kra dada 🙏🙏🙏🙏

  • @dayanandchavan1965
    @dayanandchavan1965 Рік тому +1

    सर व्यंकोबा मैदान इचलकरंजी कुस्ती आखाडा ची पण एकदा मुलाखत घ्या

  • @prakashjadhav8814
    @prakashjadhav8814 Рік тому +1

    पैलवान कोल्हापूर मधली काळा इमाम तालीम दाखवा

  • @atulmore5166
    @atulmore5166 Рік тому

    दादा धोत्रे तालीम कोल्हापूर 2005-2014 मल्लांचा documentry करा pls

  • @sharadpadwal3223
    @sharadpadwal3223 Рік тому +1

    प्रतेक आमदाराने पैलवान आहेत ते जपले पाहिजे

  • @Daya_Patil_Kazad
    @Daya_Patil_Kazad Рік тому

    ❣️❣️

  • @ratankadam4924
    @ratankadam4924 Рік тому

    Satara talim var videos banva sir

  • @sakharampujari1484
    @sakharampujari1484 Рік тому

    Video madhe sang jara dada denjar kiva victory theva

  • @nakulgadhave596
    @nakulgadhave596 Рік тому

    ज्ञानेश्वर भाऊ BACKGROUND Music कोणते आहे ?? म्हणजे नाव काय आहे टायटल

  • @ratishmalpathak2767
    @ratishmalpathak2767 Рік тому

    सर कधी नाशिक पण मध्ये याना

  • @thermodynamics10
    @thermodynamics10 Рік тому

    4:51 हे असं लंगोट मध्ये हाथ टाकने legal असते काय ?

  • @mahendratamnar3327
    @mahendratamnar3327 Рік тому

    Lai pore ghi la aali ,ya khela ne

  • @sandipdhaygude2703
    @sandipdhaygude2703 Рік тому

    Lonand chi talmichi bhet ghya

  • @samadhankhochare3374
    @samadhankhochare3374 Рік тому

    आमदार संभाजी पवार हे भोसले तालमीचे च पैलवान आहेत

  • @laxumanpatil1895
    @laxumanpatil1895 Рік тому

    दादा मुली साठी तालीम कुठे आहे

  • @amolbirajdar7926
    @amolbirajdar7926 Рік тому

    या पुढार्यांनी एकच असं सांभाळल पाहिजे जो पाकिस्तानी मल्लास हरवू शकेल.हे लोकल पैलवान उपासमारीनं मरतात राव.कसरत करून काय फायदा.

  • @wingriderdinu
    @wingriderdinu Рік тому

    Online training bhetel ka saheb