देव-देवी अंगात का आणि कशा येतात?/ अंगात येणे म्हणजे काय? अंगात येण्याची कारणे: By Jotiram Bhosale

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025
  • Hi! मी जोतिराम भोसले, माझ्या UA-cam चॅनेल मध्ये तुम्हां सर्वांचं हार्दिक स्वागत करतो.
    About this video: माझ्या या video मध्ये देव-देवी अंगात का येतात, याचं स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. अंगात येणे म्हणजे काय आणि अंगात येण्याचे मानसिक कारण स्पष्ट करण्यात आलेलं आहे. माणसाच्या ठिकाणी असलेल्या अंतर्मनाच्या अगाध शक्तीचा खेळ आहे. यामध्ये स्वयंसूचना फार महत्वाचे काम करतात. ही सर्व क्रिया का आणि कशी घडते, हे समजावून घेण्यासाठी हा video जरूर पहा. खरोखरच जर अंगात आले असेल तर ( काही काही जण अंगात आल्याचे ढोंग पण करतात.) तर अंगात आल्यानंतर जी भविष्यवाणी किव्हा भाकणूक केली जाते ती बऱ्याच वेळा का सत्य होते, त्याचे स्पष्टीकरण या video मध्ये केलेले आहे. अंगात येणे ही क्रिया अंतर्मनाकडून घडते आणि ती बऱ्याच वेळा ज्यांच्या अंगात येणार ही गोष्ट स्वयंसुचनेद्वारे त्या व्यक्तिमार्फतच तिच्या अंतर्मनात गेलेली असते. त्यामुळे हा सर्व आपल्या अंतर्मनाच्या शक्तीचा खेळ आहे, बाकी बाहेरची कोणती देव देवता माणसाच्या शरीरात येऊन संचारत नाही. मित्रांनो, हा video पहा आणि विषय नीट समजावून घ्या.
    ****************धन्यवाद!***********

КОМЕНТАРІ •