मी बरेच दिवस या विवंचनेत अस्वस्थ बेचैन होतो की मी जप वाचन भजन ( कलावती आई)) करताना झोप आळस का येतो. तुमचा विडीओ पाहीला आणि सर्व उत्तरे मिळाली. धन्यवाद. नेहमी असेच चांगले विडीओ पाठवा.
मा.भाऊसाहेब नमस्कार. आपण खुपच छान माहिती श्री स्वामी समर्थ महाराजा बद्दल व आध्यात्मिक माहिती दिली आहे.त्याबद्दल आपले मनापासून हार्दिक अभिनंदन व भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा. श्री सदगुरु देवदत्त,श्री सदगुरु जय जय स्वामी समर्थ महाराज की जय.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप छान माहिती दिलीत असंच माझ्याकडून प्रकार 9:58 माझ्याबरोबर असे प्रकार घडतात तरी पण मी स्वामी सेवा चालू ठेवतो नामस्मरण चालू ठेवतो माळ जप चालू ठेवतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
दादा तुमचा व्हिडिओ बघून मला खूप आनंद झाला तो पण सोमवारच्या दिवशी मनातल्या सर्व शंकांचे निरसन झाले खूप प्रसन्न वाटत आहे दादा मन भरून येत आहे हा व्हिडिओ बघून अशीच माहिती देत राहा दादा श्री स्वामी समर्थ
खुप छान माहिती दादा. नामस्मरण करताना खरच या अडचणी येतातच पण स्वामीच आपल्याला नामजप करण्याचे बळ देतात. नामस्मरणासारखे स्वर्ग सुख दुसर्या कशातच नाही. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
मला असं वाटत होत कि माझ्याकडून काही चुक होत असेल म्हणून ही मला शिक्षा मिळत असेल पण विडिओ बघून खूप छान वाटलं खूप खूप आभार हे विडिओ बनवल्या बद्दल 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ तुमचा व्हिडिओ खूप छान छान झाला मला खूप आवडला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी वर माझा आत्मविश्वास आहे धन्य धन्य कोटी कोटी प्रणाम
श्री स्वामी समर्थ महाराज की जय खूप खूप छान सांगतले 🙏🙏धन्यवाद मला जांभळी पुजेच्या वेळी खुप येते हा Video पाहात आहे तरी जांभळया येतात पण नंतर मन हलके वाटते ओझे संपल्या सारखे वाटते धन्यवाद
खूप छान आणि positive energy Thank you so much 🙏🙏🙏🙏 अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह भगवान् श्री सच्चिदानंद सतगुरु अवधूत चितंन श्री गुरुदेव दत्त अक्कलकोट निवासी भक्तवत्सल्य भक्ताभिमानी श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
खरच ,दादा खूप छान मार्गदर्शन , मला ही असच होत. अवधूत चिंतन, श्री गुरूदेव दत्त, अक्कलकोटी निवासी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏🙏🌼🌼🌺🌺🌹🌹❤️❤️🙏🙏
माझ्या सोबत पन असंच होत म्हणुन मी कीर्तन किंवा पुजेला जायच टाळते.आणि मनात अपराधी पनाची भावना तयार होते.पन हा व्हीडीओ पाहून मनातली शंका दुर झाली. जय स्वामी समर्थ 🙏
हो हे खर आहे भाऊ मला आज खूप झोप येत होती म्हणून मी आज सर्च केलं कर्ण मला खूप भीती वाटली होती की अस का होते आधी मी मस्त संकष्टी आल्यामुळे बापाच्ये अभिषेक पण केळ आणि पूजा केली तेव्हा काही नाही वाटले आणि नंतर वाचनाला सुरवात keli आणि मला मधेच झोप येत होती पण अस होतस्तान mla पुढच्ये शब्द आपोआप ओठांवर येतात मी मी जेव्हा डोळे kuhp झटकून उघडते तर तेव्हा ते शब्द मला आठवतात की मी हे वाचले mla काही कळत नाही एस का होते आर्ती करतानी पण असेच होते पण मी झोपेत पण बरोबर बोलते आरती पण हे जाग आली की मी आठवते काय माहीत देवा काय चुकत असेल तर माफ करा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ shambala sharvana
आज आगदी माझ्या सोबत असच झाल पण जेव्हा मी हा विडिओ बघितला तेव्हा खूप प्रसन्न वाटलं.. 🤗🤗Thank you तुम्ही एवढी छान माहिती दिल्या बद्धल 🙏. श्री स्वामी समर्थ.. 🌺🙏😊
Thanku sir....मनावरच दडपण आज कमि झाल....मि रोज नामस्मरण करताणा मनापासुन मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करति पण नामस्मरण करताणा जांभाळ्या येतात... झोप येते....आज तुमच्या video मुळे...आज सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली... मनापासुन खुप खुप धन्यवाद sir
Agadi kharey aahey It is my experience about yawning, eyes watering.... feeling sleepy and all but I still continue whatever I am doing. Tnx a lot for this video which added my knowledge too....😍🌹🙏🌹 Shri Swami Samartha👍🙏🙏🙏
खूपच छान माहिती मिळाली माझ्यासोबत सुध्दा ह्या सर्व गोष्टी होत आहेत पण आपल्यावरती असलेली कुटूंबाची जबाबदारी म्हणजे घरातील व बाहेरील कामे सकाळी खूपच घाई होते व संध्याकाळी कंटाळा आळस येतो म्हणून या सर्व गोष्टी होत असाव्यात असं मला वाटत होतं श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट
श्री स्वामी समर्थ,🙏🙏 सर आम्ही स्वामी ची पूजा करतो आम्हाच्या घरी स्वामींच्या फोटो आहे आणि त्या फोटोवर ठेवलेली फुल खाली पडतात हे शुभ की अशुभ( आठवड्या ना एक ,दोन वेळा) श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
मी बरेच दिवस या विवंचनेत अस्वस्थ बेचैन होतो की मी जप वाचन भजन ( कलावती आई)) करताना झोप आळस का येतो. तुमचा विडीओ पाहीला आणि सर्व उत्तरे मिळाली. धन्यवाद. नेहमी असेच चांगले विडीओ पाठवा.
मा.भाऊसाहेब नमस्कार. आपण खुपच छान माहिती श्री स्वामी समर्थ महाराजा बद्दल व आध्यात्मिक माहिती दिली आहे.त्याबद्दल आपले मनापासून हार्दिक अभिनंदन व भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा. श्री सदगुरु देवदत्त,श्री सदगुरु जय जय स्वामी समर्थ महाराज की जय.
अतिसुक्ष्म अतिसुंदर आध्यात्मिक विचारधन देऊन मनातल्या भाराचं बरचसं ओझं कमी झालं
हो माऊली !!!!!!!!!!❤श्री स्वामी समर्थ😊😊
आपले खूप खूप आभार 🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।🙏🙏💐🌷
मला असेच होते. त्याचे उत्तर मिळाले. छान माहिती सांगितली दादा , मनापासून धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.👌👌💐💐
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप छान माहिती दिलीत असंच माझ्याकडून प्रकार 9:58 माझ्याबरोबर असे प्रकार घडतात तरी पण मी स्वामी सेवा चालू ठेवतो नामस्मरण चालू ठेवतो माळ जप चालू ठेवतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
सुंदर dyaan.. अतिशय सत्य आहे.. या सर्व गोष्टी.. धन्यवाद.. 🙏स्वामी आपल्या पाठीशी आहेत... 🌹👌👍✌️
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
🙏🌹 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏 विडीओ खुप छान वाटले ऐकायला मिळतं त्यामुळे मनाला खुप समाधान वाटले धन्यवाद दादा अप्रतिम 🙏🙏
आपले खूप खूप आभार 🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Bhiu nakos mi tujya pathishi she. Shri.swami samarth. CT Patil
दादा तुमचा व्हिडिओ बघून मला खूप आनंद झाला तो पण सोमवारच्या दिवशी मनातल्या सर्व शंकांचे निरसन झाले खूप प्रसन्न वाटत आहे दादा मन भरून येत आहे हा व्हिडिओ बघून अशीच माहिती देत राहा दादा श्री स्वामी समर्थ
खरचं...नामस्मरण केल्यावर खुप प्रसन्न वाटतं...खुप छान माहिती दादा...🙏💐श्री स्वामी समर्थ💐🙏
आपले खूप खूप आभार🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
आज माझे शंका निरसन झाले. जय जय स्वामी समर्थ
नेमक्या ह्या गोष्टी माझे सोबत होतात.छान उत्तर मिळाले.
धन्यवाद 😊 श्री स्वामी समर्थ 🙏 🌺
माझ्या पण
Mazya pan
मला पण
Majhy sobt asch ghadt
खूपच छान विचार मांडले आहेत. ह्यामुळे तुमच्या आत असलेली नकारात्मक उर्जा जाण्यास मदतच होईल.💐🙏
धन्यवाद 😊 श्री स्वामी समर्थ 🙏 🌺
Khup chan information dili Tumi,maze pan doubts clear zale, thank you
Shri Swami samartha
मला असेच होते.त्याचे उत्तर मिळाले.छान माहिती सांगितली दादा ,मनापासून धन्यवाद....❤श्री स्वामी समर्थ ❤🎉.श्री स्वामी समर्थ ❤श्री स्वामी समर्थ ❤
खुप छान माहिती दादा. नामस्मरण करताना खरच या अडचणी येतातच पण स्वामीच आपल्याला नामजप करण्याचे बळ देतात. नामस्मरणासारखे स्वर्ग सुख दुसर्या कशातच नाही. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
आपले खूप खूप आभार🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Ho
खूप छान माहिती आहे दादा धन्यवाद.
Guru dev Datta #Bhaktisar_Sanch
मला असं वाटत होत कि माझ्याकडून काही चुक होत असेल म्हणून ही मला शिक्षा मिळत असेल पण विडिओ बघून खूप छान वाटलं
खूप खूप आभार हे विडिओ बनवल्या बद्दल 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏
Shri swami samarth
फारच सुंदर रीत्या समजाऊन सांगीतले मी अश्या चं V, D, O ची पतीकक्षा करीत होतो , ती तुमच्या VDO मधुन पूर्ण ( समजली) आहे धन्य वाद।
स्वाम माझ्या सोबत आहे मला कोणतीच अडचण येणार नाही हा मोठा विश्वास आई
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ महाराज की जय मस्त माहिती दिली मस्त व्हिडिओ आहे व्हिडिओ आंम्ही बगितल्यावर एकदम भारी वाटल आंमाला शुभ गुरुवार शुभ रात्री
श्री स्वामी समर्थ तुमचा व्हिडिओ खूप छान छान झाला मला खूप आवडला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी वर माझा आत्मविश्वास आहे धन्य धन्य कोटी कोटी प्रणाम
खूपच छान सांगितले..
🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
धन्यवाद 😊 श्री स्वामी समर्थ 🙏 🌺
Thank you for this video.....jai jai swami samartha, Om shree Gurudev Datta
खुप छान मला बरेच दिवस हा प्रश्न बेचैन करत होता आज मला उत्तर मिळाले खुप धन्यवाद.
श्री गुरुदेव 🙏🏻
श्री स्वामी समर्थ
ह्या मधल्या खुप गोष्टी माझ्या बरोबर होतात...
श्री स्वामी समर्थ महाराज की जय खूप खूप छान सांगतले 🙏🙏धन्यवाद मला जांभळी पुजेच्या वेळी खुप येते हा Video पाहात आहे तरी जांभळया येतात पण नंतर मन हलके वाटते ओझे संपल्या सारखे वाटते धन्यवाद
खूप छान आणि positive energy
Thank you so much 🙏🙏🙏🙏
अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह भगवान् श्री सच्चिदानंद सतगुरु अवधूत चितंन श्री गुरुदेव दत्त अक्कलकोट निवासी भक्तवत्सल्य भक्ताभिमानी श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
आपले खूप खूप आभार 🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
खरच ,दादा खूप छान मार्गदर्शन ,
मला ही असच होत.
अवधूत चिंतन, श्री गुरूदेव दत्त, अक्कलकोटी निवासी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 🙏🙏🌼🌼🌺🌺🌹🌹❤️❤️🙏🙏
Thank you Dada, Asech video aamhala khup anand detat
आपले खूप खूप आभार🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
माझ्या सोबत पन असंच होत
म्हणुन मी कीर्तन किंवा पुजेला जायच
टाळते.आणि मनात अपराधी पनाची भावना तयार होते.पन हा व्हीडीओ पाहून मनातली शंका
दुर झाली. जय स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
नेमक ह्या गोष्टी माझे सोबत होत छान उत्तर मिळाले 🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ
🙏🌺खूप छान माहिती मिळाली. नHappy wedding anniversary to Nadkarni’s,Mohare’s & Godbole’s.💐💐💐कारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जा
Devachi janmala kartana kiwa pothi wagere wachtana mala manat kahi kahi vichar chalu asatat man wachnat lagat nahi yasathi kahi upaya sanga
माझ्या शंका दूर केल्या गेल्या धन्यवाद गूरू बरोबर आहे असे वाटते
Nom
खुप छान
Shri Swami Samarth
विजय बोराडे खूप छान मार्गदर्शन केलं जय जय स्वामी समर्थ स्वामींनी खूप संकटात सापडले आहे माझ्यावर कृपा करा आणि तुम्ही करतात❤❤😂😂
माझ्या मनातील विचार असेच होते तुम्ही इतक्या सोप्या पध्दतीने समजल्या बद्दल धन्यवाद
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
Ho
Hiii
@@swaminchamahima Sri suaami समर्थ
@@tanayakubal4440 u
हो हे खर आहे भाऊ मला आज खूप झोप येत होती म्हणून मी आज सर्च केलं कर्ण मला खूप भीती वाटली होती की अस का होते आधी मी मस्त संकष्टी आल्यामुळे बापाच्ये अभिषेक पण केळ आणि पूजा केली तेव्हा काही नाही वाटले आणि नंतर वाचनाला सुरवात keli आणि मला मधेच झोप येत होती पण अस होतस्तान mla पुढच्ये शब्द आपोआप ओठांवर येतात मी मी जेव्हा डोळे kuhp झटकून उघडते तर तेव्हा ते शब्द मला आठवतात की मी हे वाचले mla काही कळत नाही एस का होते आर्ती करतानी पण असेच होते पण मी झोपेत पण बरोबर बोलते आरती पण हे जाग आली की मी आठवते काय माहीत देवा काय चुकत असेल तर माफ करा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ shambala sharvana
अगदीं योग्य आपण ताई स्वामी न विषयी माहिती दिली.आभारी
जय जय स्वामी समर्थ
मी रमेश आमोदें अकोट मी या गोष्टीचं 100% समर्थन करतो आणि माझा अनुभव बिलकूल असाच आहे मी खरोखरच सत्य सांगत आहे धन्यवाद साहेब
आपले खूप खूप आभार 🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
माझ्या डोळ्यात १४ व १८ वा अध्याय वाचताना पाणी येते. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
❤❤ मला तुम्हाच स्वामीचा संदेश खुप आवडला❤❤
आज आगदी माझ्या सोबत असच झाल पण जेव्हा मी हा विडिओ बघितला तेव्हा खूप प्रसन्न वाटलं.. 🤗🤗Thank you तुम्ही एवढी छान माहिती दिल्या बद्धल 🙏. श्री स्वामी समर्थ.. 🌺🙏😊
धन्यवाद 😊 श्री स्वामी समर्थ 🙏 🌺
Thanks
Very simple & nice guidance.
I was thinking, why was I facing tears & laziness?
Best answer I received.
Thanks!
Shri Swami Samartha 🌺 🙏🏼
🙏
खुप छान माहिती दादा
🌹श्री स्वामी समर्थ🌹
Chan mahiti
षटक फळ. मी i0
Absolutely true... It's happening with me!! Thank you so much!!!
Shree swami samartha!! Swamincha tumchyawar ashirwad aso!!
धन्यवाद 😊 श्री स्वामी समर्थ 🙏 🌺
Ho
Thanku
श्री
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🙏🙏
खुबचं छान माहीती धन्यवाद🙏🍎🍊
॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ॥
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🎉
Thanku sir....मनावरच दडपण आज कमि झाल....मि रोज नामस्मरण करताणा मनापासुन मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करति पण नामस्मरण करताणा जांभाळ्या येतात... झोप येते....आज तुमच्या video मुळे...आज सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली... मनापासुन खुप खुप धन्यवाद sir
You explain very nicely thanks for sharing with us
Thank You😊 श्री स्वामी समर्थ 🙏
Thanks 🙏
हो माझ्यासोबत पण असंच होतंय रोज ,,
अगदी बरोबर संगिते तुम्ही..असाच होतं देवपूजा आणि नामस्मरण करताना
Agadi kharey aahey It is my experience about yawning, eyes watering.... feeling sleepy and all but I still continue whatever I am doing.
Tnx a lot for this video which added my knowledge too....😍🌹🙏🌹
Shri Swami Samartha👍🙏🙏🙏
Thanks a lot 🙏
Shri Swami Samartha 🌹🙏
खूपच छान! श्री स्वामी समर्थ ❤❤
श्री स्वामी समर्थ!छान माहिती!
खूपच छान माहिती मिळाली माझ्यासोबत सुध्दा ह्या सर्व गोष्टी होत आहेत पण आपल्यावरती असलेली कुटूंबाची जबाबदारी म्हणजे घरातील व बाहेरील कामे सकाळी खूपच घाई होते व संध्याकाळी कंटाळा आळस येतो म्हणून या सर्व गोष्टी होत असाव्यात असं मला वाटत होतं श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
जय जय श्री स्वामी समर्थ
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Maharaj Shree Swami Samarth Jai jai shree Swami Samarth 🙏🌹 Beautiful
हो सर माज्या बाबतीत असंच होते तुम्ही जस सांगितले तस खूप छान सांगितले सर तुम्ही
स्वामी माझ्या पाठीशी सदैव आहेत 🙏आशयक हि शक्य करतील स्वामी🙏श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
🙏
👏👏👌👌👌👌 Shri Swami Samarth!
खूप छान वाटले या सर्व गोष्टी माझ्या बरोबर होतात छान उत्तर दिले
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏
🙏🙏🙏
Khup chan sir...Tumhi khup sopya bhashet sangtat samjun ....Mala khup aavadate....Shree swami samarth......
Thank you for giving such a nice information 👌👍jai jai Swami Samarth🙏🙏🙏
आपले खूप खूप आभार 🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
अत्यंत छान माहिती - श्री स्वामी समर्थ 💐🕉️🌼🔱🙏
श्री सद्गुरू स्वामी समर्थ 🌺☘️🌺☘️🌺☘️🌺☘️🌺☘️🌺☘️🌺☘️🌺☘️🌺
Pppĺ⁰
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी
खरंच आपण खूप छान माहिती सांगितली, माझ्याबद्दल ही अशीच घटना घडते, तरी मी न घाबरता पूजा करतच राहतो. श्री स्वामी समर्थ
❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤ मला श्री स्वामी चरित्र वाचताना खूप जांभळ्या येतात😮
छान समजुन सांगितलं
मनापासून आवडलं माझ मन हलके झाले कारण माझ्या बाबतीत असेच होत होते
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
🙏🌺ll अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय ll
Very nice
मला हीच शंका होती खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
🌹🌹 Shree Swami Samarth jajay Swami Samarth 🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
Sundar ati sundar..
2.3.mahine jhale me jevtana suruvatilach
Jambhai yete.karan kaay.
Shri swami samarth...🙏🙏🙏🙏🙏
🙏🌹🙏।।ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय।।🙏🌹🙏
Shri swami smarth jay jay swami smarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खूप सुंदर व्हिडिओ मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
आपले खूप खूप आभार 🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Ho dada mala suddha asech hot chan mahiti dilit mala maz uttar milal aahe Shree swami samarth 🌺🙏🙏
माझ्या प्रश्नाच उत्तर मिळाल. खूप छान माहीती दिलीत दादा. धन्यवाद. 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
ऐकून प्रसन्न वाटले
श्रीराम जय राम जय जय राम
श्री स्वामी समर्थ
श्री राम जय राम जय जय राम
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खरच खूप छान माहीती दिली धन्यवाद🌼🌼🌹🌹🙏🙏🙏🙏
खुप छान सांगीतलेल्या बदल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
very nice clarification.now myself continue swami seva as usual. thanks fr valuable explanation. shri swami samarth. jai hind.
अतिशय उत्तम माहिती आहे, शिवाय गुरुसेवेबाबत आत्मविश्वास देखील वढवणारा हा व्हिडीओ आहे.
आपले खूप खूप आभार 🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Shri Swami Samarth 🎉🎉🎉Aashakyahi Shakya Kaaratil Swami 🎉🎉🎉
ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप छान, सर्व गोष्टी मनाला 101% पटण्यासारख्याच आहेत. ओम नमः शिवाय
धन्यवाद 🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺
खूपच छान माहिती मिळाली श्री स्वामी समर्थ महाराज की जय
धन्यवाद, माहिती चांगली मिळाली. श्री स्वामी समर्थ
रुपा प्ररनयल मसराम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय जय कार हो 🙏🏻🙏🏻🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🌹🌹🙏🙏
नमस्कार खूप छान व अत्यावश्यक माहिती. धन्यवाद! 🙏🙏🙏🙏🙏
आपले खूप खूप आभार 🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Shri Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐💐💐💐
Verynice
CNZTwo
श्री स्वामी समर्थ 🌹🙏 श्री शिवाय नमस्तुभ 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
माझंही शंका निरसन झाले. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
मला कळाल पुजा करतांना जांभाईकाऐते छान सांगितल श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
खूप 👍छान श्री. स्वामी समर्थ🙏🙏
नमस्कार दादा मलाही हा त्रास होतो आहे. मी तुमची माहिती वाचली आणि शंकेच निरसन झाले.
माझ्या शंका दूर झाल्या खुप खुप धन्यवाद 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
माझी शंका दूर झाली
हा विडियो चागंला वाटला. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद
🌺Shree Swami Samarth 🌺
Khup chan video mazya sobat khupda asa zal ahe khup vela swami charitra saramrut vachtana radayla yet zop yen khup bhiti vataychi pan dada tumcha video baghun nishinta zale thank you shree swami samarath 🙏
श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
❤ Thankyou so much dada khup chaan mahiti dili shree Swami Samarth
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ,🙏🙏
सर आम्ही स्वामी ची पूजा करतो आम्हाच्या घरी स्वामींच्या फोटो आहे आणि त्या फोटोवर ठेवलेली फुल खाली पडतात हे शुभ की अशुभ( आठवड्या ना एक ,दोन वेळा)
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏