ह्यामुळेच दुधाला दर दुप्पट मिळतो गाय - रु. ६० तर म्हैस - र. १२० प्रति लिटर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 кві 2024
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
    खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
    dairyclub.in/
  • Розваги

КОМЕНТАРІ • 37

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 2 місяці тому +13

    दुग्ध्यवसाय म्हणजे नक्की काय
    १) गढा मेहनत पण हातात उरत काहीच नाही.
    २) जायला कुठेच मिळत नाही, अगदी लग्नात सुध्दा बाहेरच्या राज्यात तर सोडूनच द्या
    3) अफाट कष्ट आहेत सुट्टी कधीच नाही
    ४) रोजचे पैसे आहेत या धंद्यात पण खर्च त्या पेक्षा अधिक आहे
    ५) श्रीमंत माणसाचा हा धंदा आहे गरिबांचा नाही... अर्थातच ज्या कडे black पैसा आहे त्याला व्हाईट करण्यासाठी चांगला मार्ग आहे
    काही चुकल असेल तर माफ करा पण सत्य आहे ते आहेच आणि ते मान्य करायला हवे.🙏💯😎

  • @baburoahatwate6666
    @baburoahatwate6666 2 місяці тому +15

    पाटील सर प्रथम तुम्हाला नमस्कार मी एक शेतकरी आहे आमच्याकडे सध्या दुधाला काहीच येत नाही फक्त 20 ते 24 रुपये रेट आहे त्यामुळे तो धंदा काहीच आवडत नाही व मी ते बंद केला आहे परवडण्यासारखे काही असेल तर मला नक्की सांगा

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 2 місяці тому +7

    पाटील राग मानू नका ❤
    नविन गायपालन करणार असाल तर व्हिडिओ बघून प्रशिक्षण घेऊन चालू करू नका वाटतो तेवढा हा व्यवसाय सोप्पा नाही कोणाच्या तरी चार पाच गायी किंवा म्हैस असतील त्यांच्या गोठ्यावर भेट द्या दहा दिवस तेथे रहा मग या धंद्यात उतरा व्हिडिओ बघून तर उतरूच नका माझा अनुभव तुम्हाला सांगतो आहे...

  • @user-wk7ep2ei1b
    @user-wk7ep2ei1b 2 місяці тому +6

    हे सगळ बरोबर आहे हे गरीब शेतकर्यांना उभे करने सोपे नाही

  • @ganeshshelar740
    @ganeshshelar740 2 місяці тому

    सर तुमचं नियोजन खूप छान आहे, तुमचे विडिओ रोज पहातो

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 2 місяці тому +3

    पाटील साहेब प्रत्येक धंद्यात भांडवल लागते एक वर्षाच्या मागे दुधाचे दर ३५ ते ४० रू होता तरूण बेरोजगार कर्ज काढून ह्या धंद्यात उतरला आणि आता दर कमी झाल्याने भरकटला आहे

  • @samadhanjagdale694
    @samadhanjagdale694 2 місяці тому

    Khup chan sir

  • @sagarnivagire3126
    @sagarnivagire3126 2 місяці тому +1

    Khup Chan

  • @somanathgunjawate9296
    @somanathgunjawate9296 2 місяці тому +4

    सामान्य दुधव्यवसायीक फ्रिज घेण्यासाठी पैसे हुडकत आहे बाकीचे बांधकाम कस करायचे ते सांगा

  • @satputegovardhan50
    @satputegovardhan50 2 місяці тому

    ❤❤

  • @dhirajgirme1829
    @dhirajgirme1829 2 місяці тому

    It's not possible to all farmers ,please tell how to control damage in future of dairy business to close it

  • @meerasagare5292
    @meerasagare5292 2 місяці тому

    Gotyat kam krnyasatty bhaya pahije

  • @skdeshmukhvlog7924
    @skdeshmukhvlog7924 2 місяці тому +1

    माझी गाय वियायला ४दिवश बाकी आहेत पण कासे समोरील भाग सुजला आहे काय उपाय करावा पहिलारू ahe

  • @anilmohite5932
    @anilmohite5932 2 місяці тому

    छान आहे 👍👍

  • @yadavmachindra1992
    @yadavmachindra1992 2 місяці тому

    सर फॅट लागत नाही म्हैस ताझी व्यली आहे फॅट 5लागते

    • @ameyansingkar4870
      @ameyansingkar4870 Місяць тому

      हिरवा चारा कमी करा...आणि चोथा जास्त असणारा चारा जास्त खाऊ घाला...सुका चारा जास्त आणि हिरवा कमी करा आणि आज कापलेला हिरवा चारा उद्या टाकत चला...

  • @gauravgawali6931
    @gauravgawali6931 2 місяці тому

    सर मार्केटिंग प्लान कशा प्रकारे करणार आहे. एक व्हिडिओ करा

  • @somanathgunjawate9296
    @somanathgunjawate9296 2 місяці тому +5

    55 रुपये दर द्या आमच्या गावातून 2000 लिटर दूध देईन

    • @netajikharade1551
      @netajikharade1551 2 місяці тому

      अगदी बरोबर

    • @shubhamshinde5873
      @shubhamshinde5873 2 місяці тому

      त्याला फॅट आणि एस एन एफ पण लागते तुम्ही 1500 दूध आणि 500 पाणी घालाल मग कसं चालेल...😅

    • @user-nr5oo9gs7m
      @user-nr5oo9gs7m 2 місяці тому

      गाव कोणत ?

    • @somanathgunjawate9296
      @somanathgunjawate9296 2 місяці тому +1

      @@shubhamshinde5873
      तू येऊन गोळा कर

    • @ganeshthorat7786
      @ganeshthorat7786 Місяць тому

      ७.०फॅट आणि ९.०snf द्या मी घेतो असेल तेवढं

  • @MiteshRaut1234
    @MiteshRaut1234 2 місяці тому +1

    16 view ani 63 likes he kay barobar nahi😂😂

    • @user-nr6qv9nt8g
      @user-nr6qv9nt8g 2 місяці тому

      😂😂

    • @triggeredgaming682
      @triggeredgaming682 2 місяці тому +1

      Atharav sudame 😂😂

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  2 місяці тому +4

      दादा, सुरवातीला glitch असते. थोड्या वेळानंतर चेक करा

    • @triggeredgaming682
      @triggeredgaming682 2 місяці тому +1

      Ho sir mahit ahe just Fun 😂

    • @savitamogal6212
      @savitamogal6212 2 місяці тому

      दादा तूम्हाला फक्त व्हिडोओ बघायच काम करा ना किति लाईक किति viewतूमच डोक कशाला खराब करता कमि जास्त होत आसते कधि उन तर कधि सावलि म्हनून आपन समोरच्या आस बोलून काय होनार आहे

  • @user-xd3hy4wn1o
    @user-xd3hy4wn1o 2 місяці тому +5

    पाटील साहेब आमच्याकडे लोक दूध खातच नाही हो , मटणाकडे लोकांचा कल जास्त आहे

    • @vishaltandale.1212
      @vishaltandale.1212 2 місяці тому +2

      बिटल शेळी पालन करा मग सर

    • @user-xd3hy4wn1o
      @user-xd3hy4wn1o 2 місяці тому

      @@vishaltandale.1212 500-600/kg beetal bokad मटणाला कोण घेणार

    • @ganeshyewale6647
      @ganeshyewale6647 2 місяці тому

      Mg tumhi bokad palan kara