छान माहिती दिली. संभाजीराजें बद्दल काहीच माहीत नव्हते. फक्त ते शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ होते आणि अफझलखानाने दगा करून त्यांना मारले एवढेच वाचनात आले होते. धन्यवाद.
संभाजी राजे थोरले यांच्या मृत्यूनंतर, जिजाऊ माॅ साहेब, व शिवरायांच्या आयुष्यात, संभाजी राज्याच्यां कुटुंबातील सदस्यांचा काहीच उल्लेख नाही?मुले, पत्नी, त्याचें रहाण्याचे ठिकाण?
मी जींती पासून 10 km आंतरवर राहतो ,मी येता जाता मकाई देवीच्या पायाही पडतो पण इतिहास माहीत नव्हता पण खूप आभिमान वाटतोय की थोरल्या संभाजी राजेंच्या पायाने पावन झालेल्या भूमीत आम्ही वावरतोय , खूप खूप धन्यवाद व्हिडिओ बनवण्यासाठी, आणि वहिनी साहेबाना , संग्राम राजेंना पण विनंती असेल की आपल्या गौरवशाली इतिहासबद्दल खुप कमी माहिती आहे तो महाराष्ट्रातील लोकांपर्यंत आणण्यासाठी आपण प्रयत्न करावा....
Khup chan mahiti dili apan , thoralya Sambhaji Raje yanchya baddal baryach jananna jast mahiti navati pan mala ek doubt ahe ki khandagale chya Hatti prakaranat marale gelele Sambhaji Raje he shahaji Raje yanche chulat bhau hote ki bhawacha mulaga ? Karan kahi thikani shahaji maharajancha sakha chulat bhau marala gela hota ase warnan ahe , hya ladhait Sambhaji la dattaji ne marale Ani nantar shahaji marajanni swata dattaji la marale hote Ani nantar lakhuji Jadhav Yanni shahaji maharajanwar war karun tyanna jakhami kele hote ase pan warnan ahe
possibly this is the real blood line of shahaji raje still continuing. after shahu maharaj, chatrapati shivaji maharaj's grand son. everyone was adopted i think. trying to find shivaji mahraj's daughters lineage if they are doing okay. jai bhavani, jai shivaji
इतरही काही वंशज आहेत . श्रीमंत नितीन राजे भोसले हेही वंशज आहेत . त्यांची माहिती दिसून येत नाही . त्यामुळे अपुरी माहिती वाटते. बाकी आपले प्रयत्न छान वाटतो. अनेक ठिकाणची घराणी ही आता विस्मरणात आहेत. नितीन राजे यांच्या विवाह प्रसंगी आम्ही होतो खुद्द उदयन राजे उपोस्थित होते.
छान माहिती दिली. संभाजीराजें बद्दल काहीच माहीत नव्हते. फक्त ते शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ होते आणि अफझलखानाने दगा करून त्यांना मारले एवढेच वाचनात आले होते. धन्यवाद.
मी तिथे गेलो होतो ,खूप मान आहे तिथल्या भोसले यांना, मकाई यांना देवी प्रमाणे मानतात
आम्ही आत्ता पर्यंत मकाई कारखाना माहीत होता पण ही माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद आम्ही नक्कीच जिंती ला भेट देऊन माकाई च्या समाधीवर जाऊ
विनम्र स्वभावाचे हे कुटुंब आहे. मकाई नावाने तेथे साखर कारखाना आहे
खरच आपले कौतुन करावे तेवडे कमी🙏🙏🙏🙏 खुप मौल्यवान माहीती दिली .🙏🙏🙏🙏
खरोखरच चांगली माहिती
सर आपले खूप खूप आभार खूप छान माहिती देता तुम्ही....!!🙏
शहाजीराजे भोसले यांचे थोरले सुपुत्र संभाजीराजे भोसले यांच्याबाबत अमूल्य माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्य वाद. जय शिवराय जय संभाजीराजे. 🚩🚩🙏
खूपच छान माहिती
शिवचरित्र ज्यांनी वाचले आहे. त्यांना थोरले संभाजी महाराज नक्कीच माहीत आहेत. जय शिवराय.
काळाच्या ओघात असे किती लोक आले आणि गेले ....
आपल्या जगण्याला तर काहीच किंमत..नाही😙😙😙
आज पर्यंत फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या माहिती होती पण ही माहिती नाही होती
मस्त आहे
जय शिवराय
राजेंना मानाचा मुजरा,
मकाई साखर कारखाना चे आज खरे नाव कळाले मी एक करमाळकर🚩🚩😀
थोरले संभाजी महाराज समाधी सुधारा कर्नाटकात तिथे दर्गा होत आहे
हि तर फारच मोठी शोकांतिका आहे
संभाजी राजे थोरले यांच्या मृत्यूनंतर, जिजाऊ माॅ साहेब, व शिवरायांच्या आयुष्यात, संभाजी राज्याच्यां कुटुंबातील सदस्यांचा काहीच उल्लेख नाही?मुले, पत्नी, त्याचें रहाण्याचे ठिकाण?
खूप सुंदर माहिती दिली
धन्यवाद माऊली महाराष्ट्रातील लोकांना हि आणि अशीच माहिती पूरवावी 🙏🙏🙏
मी जींती पासून 10 km आंतरवर राहतो ,मी येता जाता मकाई देवीच्या पायाही पडतो पण इतिहास माहीत नव्हता पण खूप आभिमान वाटतोय की थोरल्या संभाजी राजेंच्या पायाने पावन झालेल्या भूमीत आम्ही वावरतोय , खूप खूप धन्यवाद व्हिडिओ बनवण्यासाठी, आणि वहिनी साहेबाना , संग्राम राजेंना पण विनंती असेल की आपल्या गौरवशाली इतिहासबद्दल खुप कमी माहिती आहे तो महाराष्ट्रातील लोकांपर्यंत आणण्यासाठी आपण प्रयत्न करावा....
जिंती म्हणजे नेमके कुठे कुठला तालुका कुठला जिल्हा कुठले राज्य
@@kanchanpurhaighschool जिन्ति करमाळा तालुका
Very informative , thanks
Khup chhan mahiti aahe todkich asli tari khup bhari vishay shodla aapn kharach yachi chokshi zali pahije.... Itihas pudhe ala pahije
अप्रतिम माहिती दिली आहे. त्याबद्दल धन्यवाद 🙏🚩जय शिवराय🚩
खूप छान माहिती अजूनही असे शूर सरदारांची ज्यांना माहिती त्यांनी व्हिडिओ बनवली त्यांना पुरावे सादर करून लोकांमध्ये पोहचवण्यासाठी मदत करावी
छान उपक्रम आहे आपला. दूरवर पोहोचू दे. 🙏
अधिक बनवा असे चांगले चांगले व्हिडिओ
जय शिवराय
Thanks for information
धन्यवाद 🙏 खुप छान माहिती दिली.... मालोजीराजे यांचे पुत्र विठोजी राजे यांचे वंशज याच्या बद्दल माहिती द्यावी please .. Jay shivray Jay shambhuraje
अतिशय सुंदर माहिती दिली आहे
माहिती खूपच छान होती,आज पर्यंत कधीही न ऐकलेली माहिती होती.पण ब्यगराऊंड म्युझिक चा आवाज जास्त होता,तो आवाज कमी ठेवावा .धन्यवाद !
Kharach ya goshtin baddal mahit navte tumhi sangitlya baddal dhanyawad har har mahadev🚩🙏
🙏🙏🙏🙏
Thanks
खुपच माहितीपूर्ण व्हिडीओ, धन्यवाद
Jinti yethil makai devicha etihas yewdha mahit navta te hi fakt 7/8 km jawalcha asunahi yewadhi sakhol mahiti dilyabaddal khup dhanyawad asech aitihasik mahitipurn video banwat raha
Jinti kuthe ale
@@rohanchavan0987 Karmala talukyachya pashchim bhagat bhigwan pasun andaje 20 km Rashin pasunhi 20 tar Karmalyapasun andaje 42 km Ujani dharan backwater kshetrat
Nice information
छान माहिती दिली
प्रथमच ऐकली ....
👍👍👍
सार्थ अभिमान जय शिवराय जय जिजाऊ माँ साहेब
Wonderful.
Wonderful. !
🙏🙏🙏Thanks for information
खूप छान माहिती दिली ....
Khup chan
Mast
Nice
Dada mi jinti pasun 15km lamb aahe mi tithe janar
आपले स्वागत आहे
Solapur railway station pasun yache antar kiti ahe ....
@@dattashinde6159 179km aahe
Kuthe ale jinthi
@@rohanchavan0987 रेल्वेने सोलापूर वरून पुण्याला जाताना भिगवणच्या अगोदरचे स्टेशन
खूप धन्यवाद
खुप छान व्हिडिओ माहिती आहे.
छान माहिती👌👌
❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩❤️❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩⛳⛳🔥🔥🔥🔥🔥🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🧡🧡⛳⛳⛳⛳🧡🧡⛳⛳🧡🧡🧡🧡🧡⛳⛳⛳⛳✨✨🧡🧡⛳⛳⛳⛳🙏🏻🙏🏻
खरच खूप छान माहिती दिली।।। धन्यवाद
Yes very little is known about senior Sambhaji Raje , the elder brother of Chattrapati Shivaji Maharaj. Need to be known.
जय शिवराय जय शंभुराजे
छान👌
जय संभाजी राजे
छान माहिती दिली.
So nice sir
Khup change mahiti aahe,
Khup chan mahiti dili apan , thoralya Sambhaji Raje yanchya
baddal baryach jananna jast mahiti navati pan mala ek doubt ahe ki khandagale chya Hatti prakaranat marale gelele Sambhaji Raje he shahaji Raje yanche chulat bhau hote ki bhawacha mulaga ? Karan kahi thikani shahaji maharajancha sakha chulat bhau marala gela hota ase warnan ahe , hya ladhait Sambhaji la dattaji ne marale Ani nantar shahaji marajanni swata dattaji la marale hote Ani nantar lakhuji Jadhav Yanni shahaji maharajanwar war karun tyanna jakhami kele hote ase pan warnan ahe
ह्यामध्ये इतिहासामध्ये एकमत नाही... तुम्ही म्हटल्या निसार दोन्ही ठिकाणी वेगवेगळे उल्लेख आले आहेत .
Jai bhavani jai shivaji
Chan
खुप छान माहिती मिळाली
मी करमाळा तालुक्यातील सालसे गावाचा रहिवासी आहे.खुप छान
Good
🚩🚩🚩🚩
Santaji Ghorpade bddl asach ekhada video banvava
👌👌👌👍👍👍
👌👌🙏
possibly this is the real blood line of shahaji raje still continuing. after shahu maharaj, chatrapati shivaji maharaj's grand son. everyone was adopted i think. trying to find shivaji mahraj's daughters lineage if they are doing okay. jai bhavani, jai shivaji
भोसले घराण्याचे खरे वंशज कोणीच नाहीत सर्व दत्तक आहेत. फक्त एक आहे की जे वंशज आहेत ते जरी दत्तक असले तरी शिवाजी महाराजांच्या मुलींच्या कुळातील आहेत.
आमच्या गावा शेजारी आहे जिन्ती गाव
इतरही काही वंशज आहेत . श्रीमंत नितीन राजे भोसले हेही वंशज आहेत . त्यांची माहिती दिसून येत नाही . त्यामुळे अपुरी माहिती वाटते. बाकी आपले प्रयत्न छान वाटतो. अनेक ठिकाणची घराणी ही आता विस्मरणात आहेत. नितीन राजे यांच्या विवाह प्रसंगी आम्ही होतो खुद्द उदयन राजे उपोस्थित होते.
त्यांच्या नावाचा साखर कारखाना पण आहे सर
Ya rejanchya vanvshajana sarakarne vegale ase pad kinva adhikar dile pahijet manaje jagala samajel ki ajungi varasa apalta rajancha ahe
Varsa aahech aaplya rajacha.. pan shiv-vicharapramane Rayateche rajya aahe.. tyat vatandari nahi.. hyavarunach Shambhu rajana aurangzebane pakadlele.. tyamule nako ti fituri ani vatandari.. rayateche rajya
Manacha mujra🚩🚩🚩
*🚩🚩🚩**#स्वराज्य** 🚩🚩🚩*
*_""" जय मराठा """_*
*_""" जय मराठी """_*
*_""" जय महाराष्ट्र """_*
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️⛳⛳⛳
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे 🚩
तीन संभाजीराजे भोसले मारले गेले.
Anhki ek jinti aahe he aaj kalale. Phaltan talukyat ek jinti aahe tya ani hya jinticha kahi tari sambandh nakki asnar jitinti ethil Ranaware Saradar hote
खूप छान माहिती दिली.
अतिशय छान माहिती दिली
🙏