Supriya Sule on Sunetra Pawar | सुप्रिया सुळेंनी हात केला, सुनेत्रा वहिनींनी हसून प्रतिसाद दिला
Вставка
- Опубліковано 5 лип 2024
- #SupriyaSule #SunetraPawar #MaharashtraTimes
बारामतीत पालखीच्या स्वागतासाठी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार उपस्थित झाल्या होत्या. सुनेत्रा पवार जेव्हा मटाच्या प्रतिनिधींशी बोलत होत्या तेव्हा.सुप्रिया सुळेंनी त्यांना हात दाखवून आवाज दिला..यावेळी दोघींनीही हसतमुखाने एकमेकांशी संवाद झाला.या संवादात काय चर्चा झाली? सुप्रिया सुळेंनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
ताई वहिनी दादा काका खासदार आमदार मंत्री कार्यकर्ते उचला सतरंज्या 😂😂
बहिन भा ऊ,,,,,एकच,,,,, 🎉🎉
दोघीनी लोकांना मूर्ख बनविले😂
राजकीय मतभेद आणि कौटुंबिक संबंध वेगवेगळे असतात. नणंद वहिनी यांनी एकमेकांशी संवाद साधला आहे.. चांगली गोष्ट आहे. त्याची बातमी करण्याचे कारण काय आहे?
कार्यकर्त्यांची अवस्था,,,,,
फिर भी मेरा मन प्यासा ( उपाशीचं )
मा,खासदार सुप्रिया ताई सुळे, आपण मा,श्री शरद पवार साहेब यांचे सोबतच कायमस्वरूपी राहावे, आमचा आपणास पूर्ण पाठिबा आहे,।
@@tukaramsale3247 अन तु सतरंज्या उचलायला
Pawar saheb kadhi disle nahit .
Sharad pawar jiti pati che rajkaran karun aaj paryant
Fakt mutton khaun yeu naka
Mutton khaun aali😂
😊😊
18 वर्षे वारी करते तू आताच दिसती 17 वर्षे तुला दाखवलं नाही मीडिया झोपलेली होती का
Mahit nasel tumhala,.te modi sarkh bhandhwal karat nahit.
Digvijaysing ha tar mp madhun 30 vrash jhalet nehmi varit yete
तू ला देव मान्य नाही कि शपत घेताना गांभीर्याने बोलली
हा हा हा हा
1:27 1:34 1:42
1:04 1:11
He nastik kadhi pasun varit jayala lagale devachya thikani pan Raj Karan 50 varsh ky kele fakt Raj Karan ani bharatachr he jentela mahit ahe
एकच एकत्र, आपण उचला सतरंज्या..आता विधान सभेला दोन पवार उभे राणार व एक पवार आमदार होणार.बघा शरद पवार यांचे गेम. अजय घर बगं,शरद इत्रांच दार बंद कर.
मटन खाते
नेहमीच जात होते का 2020 पासून चालू केलं देशात हिंदुत्व ची सुरुवात झाली नाहीत आपल्या ले जास्त ओढ इफ्तार आणि दर्ग्यांची आहे तुम्ही आणि पवार नाही आले तरी काही बिघडत नाही