गुणवत्ता सिद्ध करणं अवघड का झालंय? | Dr. Shreeram Geet | EP- 1/2 | CareerNama

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лип 2024
  • नीटसारख्या प्रवेश प्रक्रिया देण्यापूर्वी विद्यार्थी-पालकांनी काय विचार करावा? वैद्यकीय शिक्षणामागे कोणी धावावे? नीट परीक्षेमागच्या सावळ्या गोंधळाचे कारण काय? शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या एकूण जागा आणि निर्माण होणारा रोजगार याची आकडेवारी काय सांगते?
    #neetexam #careernama #medicalsector
    ज्येष्ठ करिअर समुपदेशक डॉ. श्रीराम गीत यांची मुलाखत, भाग १

КОМЕНТАРІ • 126

  • @thoughtspondering
    @thoughtspondering 21 день тому +18

    IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर प्रकरणाने दाखवून दिले...... UPSC परीक्षेतही भ्रष्टाचार झाला आहे

  • @vaibhavwagavkar5618
    @vaibhavwagavkar5618 21 день тому +5

    Mala १२th la 68% percent hote still aftet 1 drop I am doing mbbs. Obc madhun asun suddha marks changle milalyane open madhun admission milaval. So he boltayet tyat kahi tathya nahi ki ९५% astil kivva pahilya 3 madhech asal tar hyat succesful vhal. At the end tumchya calibre asna garjech ahe

  • @umakantpawar7874
    @umakantpawar7874 21 день тому +13

    अभिनव उपक्रम आहे पाचलग सर यांचा, अशीच वेक्ति देशास पुढे नेऊ शकतो

  • @Silent-kq2cz
    @Silent-kq2cz 21 день тому +5

    जे सिस्टीम मध्ये काम करतात त्यांना बोलवा. असे आभाळ हेपळणारे बबुढे नको .

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 21 день тому +7

    उपलब्ध जागा कमी आणि शिवाय राखीव जागांचे वाढते प्रमाण ह्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत

  • @upsc_preparation
    @upsc_preparation 21 день тому +6

    होय.. मेडिकल इंजिनिअरिंग सगळे विकत घेता येते बीड जिल्ह्यात.. पाहिजे ती डिग्री..

  • @user-yc5lb3de5j
    @user-yc5lb3de5j 21 день тому +15

    सर्व प्रश्नाचं मूळ लोकसंक्या आहे

  • @pramodpatil5336
    @pramodpatil5336 21 день тому +3

    मी उलटा प्रश्न विचारतो. जे ‘नीट’ परीक्षेत प्रामाणिकपणे प्रयत्न करून यशस्वी झाले आहेत ते सगळे आपल्या शाळेत पहिली ते दहावी पहिल्या ३ मध्ये होते का (गफला करून किंवा प्रश्नपत्रिका लाखो रुपये खर्च करून विकत घेणारे सोडून द्या)?

  • @ravindrasingrajput284
    @ravindrasingrajput284 День тому +3

    चांगले मार्क चांगले कॉलेज मीळवण्यासाठी होतो. पण खाजगी कंपनीत, जो व्यवहारात हुशार, दुसऱ्याचे क्रेडिट आपल्या नावावर करून घेणारा, टीम करून उत्तम काम करून घेणारा, महत्वाचे बॉस ची हुजरेगिरी करणाराच तोच यशस्वी होतो.😢😢😢😅😅

  • @sanjayshinde9891
    @sanjayshinde9891 День тому +1

    तुम्ही सरळ अस म्हणा की सरकारला एवढ्या मोठ्या लोकसंख्येला शिक्षण देता येत नाही. सरकारची तेवढी क्षमता नाहीए. या समाजात शिक्षणासाठी धडपडणारे गरीब खुप आहेत. पण सरकार त्यांना शिक्षण देऊ शकत नाही हे वास्तव आहे.

  • @milindpotdar5669
    @milindpotdar5669 21 день тому +20

    जर mbbs साठी neet मध्ये 600 च्या वर marks लागतात (सरांच्या म्हणण्या नुसार तेच mbbs ला लायक आहेत )तर Deemed university मधील केवळ NEET eligibility marks असलेला विद्यार्थी मग mbbs कसा होतो?? आणि पुढे तो MD/MS सुद्धा होतात आणि चांगले doctors पण बनतात हे वास्तव आहे

  • @AGMIMBFSAPR22
    @AGMIMBFSAPR22 21 день тому +12

    याला म्हणतात डोळ्यात अंजन घालणे

  • @ucp8975
    @ucp8975 21 день тому +4

    युट्यूबवरील सर्वात उत्कृष्ट उचित माहिती देणारा उपक्रम.

  • @imBonzarrr
    @imBonzarrr 21 день тому +12

    डॉ. श्रीराम गीत!!!! वंदनीय

  • @bhushandivekar7148
    @bhushandivekar7148 21 день тому +5

    दुष्टचक्र

  • @guruprasaddeshpande
    @guruprasaddeshpande 21 день тому +7

    Please keep all the discussion with concrete solution. The topic which we are addressing is very sensitive and the stats presented are also important but they are always skewed towards the negative which every media loves, so please inform us with positive stories also with the wisdom of our experts we have on the panel.

  • @vishal.chavan0007
    @vishal.chavan0007 21 день тому +3

    खूप खूप आभार सरांना . सारखं सारखं बोलवत जावा सरांना. यामुळे असे वेगवेगळे विषय घेऊन या व या विषयामुळे विशेष करून तरुणांमध्ये आणि पालकांमध्ये करियर विषयी एक प्रकारची जनजागृती होईल

  • @user-he2cv9fc8k
    @user-he2cv9fc8k 21 день тому +2

    अभिनंदन गित तुमचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना ज्ञान विचार शैली समजावून घेतली तर विद्यार्थी नंदनवन होईल धन्यवाद सरजी

  • @umakantpawar7874
    @umakantpawar7874 21 день тому +4

    Pachlag sir ,खूप आभारी आहोत,जे तुमचे लोकणामा,carrier guidance हे अवलोकन होऊन प्रेरणा दाई आहे,असेच काम करावे आणि नवीन युवकांना असेच वास्तव interprete करणे योग्य वाटत

  • @ajitgoswami8443
    @ajitgoswami8443 21 день тому +5

    जेईई ची एडवांस परिक्षेसाठी चा रिझल्ट लागल्यावर तक्रार होत नाही पण त्याचे कारण प्रत्येक राज्यात सीईटी वर जागा राऊंड असतातच व त्यावरही राज्यात प्रवेश मिळतो गुणवत्ता मार्क वर.व काॅलेज भरपुर आहेत हे आहे असे वाटते