विजयानंतर हसत-हसत हात जोडले, समर्थकांनी गुलाल उधळत हार घातला, Pankaja Munde यांनी पुढे काय केलं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • #PankajaMunde #MLC #Beed #BJP #MaharashtraTimes
    लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना बीडमधून पराभवाला समोरं जावं लागलं.
    मात्र भाजपने त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी विधान परिषदेत संधी दिली होती.
    अखेर पंकजा मुंडे यांचा विजय झाला आहे. त्यांना पहिल्या पसंतीची २६ मतं मिळाली.
    विजयानंतर मुंडे समर्थकांनी गुलाल उधळत त्यांच्या गळ्यात हार घातला.
    भर पावसात विजयाचा जल्लोष करत पंकजा समर्थकांनी घेराव घातला.
    पुढे पंकजा मुंडेंनी पंडित दीनदयाल यांच्या पुतळ्याला हार घातला.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : maharashtratim...
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 107

  • @notattitude6455
    @notattitude6455 2 місяці тому +50

    लातुरकरांकडुन पंकजा ताईचे हार्दिक अभिनंदन

  • @anilraut2488
    @anilraut2488 2 місяці тому +38

    ताईचे मनापासून अभिनंदन.. जय ओबीसी ❤❤❤❤
    गावठी मिथुन....आमची ओबीसी ची वाघीन आली..तु बस बोंबलत..
    जय ओबीसी ❤❤

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 2 місяці тому +4

      वाघिणीला फडणवीस नावाचा वाघ लागला होता म्हणून आली 😅😅

    • @RoyalMarathaMaharashtra
      @RoyalMarathaMaharashtra 2 місяці тому

      Magun Ali Re Chikki Tai Ghotalebaaz

    • @ganeshnagare9922
      @ganeshnagare9922 2 місяці тому

      @@भारत-म8झ तुला आई बहीण असेलच असे वाटत नाही उकिरड्यावर जन्मलास का व्यवस्थित कमेंट करत जा विकृत माणसा

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 2 місяці тому

      ❤❤🙏❤❤💪💪💪

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 2 місяці тому

      बीड जिल्ह्यात विकास योजना फक्त ताई च आणु शकतात बीड कराणा विनंती आहे हे वेळी बीड ला टारगेट केला पुढे बारामती ला बहुजन समाज नकीच बद्दल करणार खरा जातीवादी मानुस शरद पवार जेव्हा बारामती पाहिजे तेव्हा बहुजन समाज जवळ केला जातो जेव्हा बीडचा टाईम आला कि जरागे दिसतो नकी च हिशोब चुकता करु नास्तिक😢

  • @rkz2345
    @rkz2345 2 місяці тому +37

    खरंच मुंडे हे ब्रँड आहेत....❤❤❤🎉🎉

    • @Sp71407
      @Sp71407 2 місяці тому

      😂😂😂😂😢

    • @chetansalunke7220
      @chetansalunke7220 2 місяці тому +1

      रडून आमदारकी घेतली आणी म्हणे ब्रँड 😂

    • @rkz2345
      @rkz2345 2 місяці тому

      @@chetansalunke7220 रडून रडून जरंगे landi bulli तोंडात घेत आहे ते रे....

  • @prashantdakane2813
    @prashantdakane2813 2 місяці тому +5

    खरं म्हणजे बीड जिल्हा मुंढे नावाने ओळखले जाते अभिनंदन ताई साहेब

  • @sandeepk6833
    @sandeepk6833 2 місяці тому +36

    आज कुणीही आपली डांग जळून घेऊ नये कारण डांग ही आपलीच आहे आणि त्रास ही आपल्यालाच होतो 😂😂😂

    • @Bhaugarkal007
      @Bhaugarkal007 2 місяці тому +1

      😂 pm bolte

    • @King_ganesh_26
      @King_ganesh_26 2 місяці тому +2

      खरच कोणीच डाग जळून घेऊ नका ...ही चिकी जनते मधून निवडून नाही आली 😂😂😂😂

    • @hindui279
      @hindui279 2 місяці тому +4

      ​@@King_ganesh_26 जाऊदे तू पण नको डांग जाळून घेऊ.. आपण मिथुनदा ला आंतरवाली चा पंतप्रधान करू 😊

    • @भारत-म8झ
      @भारत-म8झ 2 місяці тому

      ​@@hindui279तुझा बहिणींची पुच्ची जळत आहे आताच आलो पाणी टाकून मी

    • @sachinsalunkepatil96k
      @sachinsalunkepatil96k 2 місяці тому

      ​@@hindui279आरे डांग तुमची जळत होती इतके दिवस, आज कुठं पाण्याचा एक थेंब पडलाय त्यात 😂😂😂

  • @manojrrr
    @manojrrr 2 місяці тому +52

    विजयाचा गुलाल लावून दाखवला
    पंकजा ताई चा बालेकिल्ला बीड जिल्हा बीड जिल्हा 💪💪💪💪

    • @King_ganesh_26
      @King_ganesh_26 2 місяці тому +9

      जनते मधून नाही ....हे विसरू नका 😂

    • @sudhir1873
      @sudhir1873 2 місяці тому +9

      मागच्या दाराने नसतो होत बालेकिल्ला😂😂

    • @Neswad23
      @Neswad23 2 місяці тому +5

      बालेकिल्ला 😂😂

    • @omkargaikwad2808
      @omkargaikwad2808 2 місяці тому +6

      कुठला बालेकिल्ला
      आमचे कुत्रे जबाबदार आहेत

    • @Indian-l3y
      @Indian-l3y 2 місяці тому

      ​@@King_ganesh_26tu thev lakshat ata tula tevdhach kam ahe, jyala jantetun nivdun dilay n to tula n tuza pudhchya pidhyana uptylach lavnar ahe fakt..😂😅😂😅😂

  • @Indialover120
    @Indialover120 2 місяці тому +18

    पंकजा ताई सभ्य राजकारणी आहेत त्यांनी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन बीड च विकास करावा. शेवट जिल्याचा नेता मोठा झाला तरच जिल्ह्याच्या विकासात भर पडू शकते. विजयाबद्दल शुभेच्छा 🎉🎉

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 2 місяці тому +16

    अभिनंदन ताई साहेब 🌹🌹🌹

  • @tushardarade2874
    @tushardarade2874 2 місяці тому +13

    Congratulations ❤❤🎉🎉

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 2 місяці тому +7

    मागच्या दाराने आत गेलात 😄
    असो तुम्हाला तुमच्या यशाबद्दल शुभेच्छा

    • @Indian-l3y
      @Indian-l3y 2 місяці тому

      @@hard-crackers1227 जे लोकं मागच्या २५ पिढ्यांचे कागदं बदलून मागच्या दाराने ओबीसी आरक्षण हडपन्याचा प्रयत्न करत आहेत;
      आज तेच लोकं राज्याच्या विधिमंडळातील उच्च सभागृहाला म्हणजेच विधानपरिषदेला मागचे दार म्हणत आहेत.
      बरं हेच दुतोंडी लोकं त्यांचा जाणता ख्वाजा असाच राज्यसभेवर गेलाय तर तिथं मागचे दार का म्हणत नसतील?
      इतकी मानसिक गुलामी रक्तात कुठून आली असेल?

    • @fathersfarming
      @fathersfarming 2 місяці тому

      भावी पहिल्या महिला मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

    • @sanjaymunde7475
      @sanjaymunde7475 2 місяці тому

      तूझा पवार विलासराव कोणत्या दाराने गेले.

    • @hard-crackers1227
      @hard-crackers1227 2 місяці тому

      @@sanjaymunde7475 ते तर तेल लावलेले पैलवान होते.................. थेट धोबीपछाड

    • @PradipJadhav-b9z
      @PradipJadhav-b9z 2 місяці тому

      Chagya😂😂😂😂

  • @dnyaneshwarwagh9685
    @dnyaneshwarwagh9685 2 місяці тому +6

    Congratulations Tai 💐

  • @pradeepchoudhari772
    @pradeepchoudhari772 2 місяці тому +3

    खूप आनंद झाला 10 वर्षांनी त्यांना विधान परिषदेमध्ये बर का (विधानसभा) नाही😂 आमदारकी भेटली अभिनंदन🎉

  • @deepaksanap8999
    @deepaksanap8999 2 місяці тому

    आभिनंदन ताई साहेब मुंडे साहेब समर्थक महाराष्ट्र राज्य
    जय महाराष्ट्र जय शिवराय जय भगवान❤🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @sohilshinde6048
    @sohilshinde6048 2 місяці тому +29

    ओबीसी नेत्या बीडची वाघीण पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांची विधानपरिषदवर आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

  • @muktapalimkar9191
    @muktapalimkar9191 2 місяці тому

    विधानपरिषदेला मागचे दार म्हणून, संविधानाचा अपमान करु नका,ताई संवैधानिक रीत्या निवडून आल्या आहे.अभिनंदन ताई.💐💐

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 2 місяці тому +4

    .tai saheb abhinadhan💐💐💐

  • @JitendraJain-sb3rm
    @JitendraJain-sb3rm 2 місяці тому +3

    Congratulations.Mi MANMADKAR.

  • @yogeshwanve4292
    @yogeshwanve4292 2 місяці тому +7

    Abhinandan Tai. 🎉🎉

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 2 місяці тому +2

    काय साल कार्यकर्त्यांचे नशीब😂आयुष्यभर हयांच्यासाठी जीवाची,संसाराची, पोराबा बाळांची हेळसांड? करायची या नेत्यांच्या हार जीत मध्ये स्वतःला गुंतवायचे?😢 पण एक तरी नेता यातील एखाद्या कार्यकर्त्या करिता तिकीट आणतो का? यांची गत नेहमी बेगा नी शादी में😢😢😢 अशीच राहणार?

  • @VishnuARaut
    @VishnuARaut 2 місяці тому

    Congratulations

  • @fathersfarming
    @fathersfarming 2 місяці тому

    राज्याच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री होण्यासाठी पंकजाताईस शुभेच्छा

  • @NarayanDhakane-kv9se
    @NarayanDhakane-kv9se 2 місяці тому +6

    अभिनंदन ताई

  • @riteshkhatri1840
    @riteshkhatri1840 2 місяці тому

    Jay obc jay pankaja tai munde

  • @shankargitte2753
    @shankargitte2753 2 місяці тому

    अभिनंदन ताई 🎉🌹

  • @Vickaspawar
    @Vickaspawar 2 місяці тому

    ढकलपास ची पण सोय आहे निवडणुकीत 😂😂😂😂

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 2 місяці тому +1

    Only tai 💐💐💐

  • @dnyaneshwardarade1779
    @dnyaneshwardarade1779 2 місяці тому

    pankaja tai munde sahebonly

  • @jsr9627
    @jsr9627 2 місяці тому

    🚩BJP का आभार माने पंकजा जी 🚩
    🎉जनता की सेवा करे 🎉💐

  • @RavindraAvhad-zn9ql
    @RavindraAvhad-zn9ql 2 місяці тому

    Congratulations pankjatai Gopinathji munde madem age badho

  • @sainath6251
    @sainath6251 2 місяці тому +1

    जनतेने नाकारलं पण पक्षाने वाचवलं आणि पुन्हा मराठा जातीवादी झाला अजब न्याय आहे

  • @JaganGhuge-mn1jz
    @JaganGhuge-mn1jz 2 місяці тому +4

    बुलडाणा जिल्हा चा वतीने ताई साहेब अभिनंदन

  • @rampatil0102
    @rampatil0102 2 місяці тому

    अरे ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीचा आनंद साजरा करता तुम्ही .

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 2 місяці тому

    nice

  • @bhagvatdhayare4448
    @bhagvatdhayare4448 2 місяці тому

    Congratulations 🎉

  • @rohidasdhanekar8791
    @rohidasdhanekar8791 2 місяці тому +1

    ❤😊

  • @kiranjagdale5308
    @kiranjagdale5308 2 місяці тому +2

    बर झाल बाबा आता तरी दीली वुमेदवारी 😜😜

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 2 місяці тому +1

    काय भाव फुटला होता???

  • @n.v6760
    @n.v6760 2 місяці тому

    क्षणिक सूख आहे .😂😂

  • @dayananadughade4250
    @dayananadughade4250 2 місяці тому +2

    Gawti mitun 90 king jarangya jay dharasiv 96.kuli maratha

    • @sej5866
      @sej5866 2 місяці тому

      Ughade आड़नाव ९६ ku मधे येताच नाही shemanya

  • @madhavwadgave2823
    @madhavwadgave2823 2 місяці тому

    आशा अति उल्हासित पणामुळे... दोनदा पडावं लागलं जनतेमधून

  • @kiranjagdale5308
    @kiranjagdale5308 2 місяці тому +2

    😜😜😜

  • @gammingkida1432
    @gammingkida1432 2 місяці тому

    #TaiSaheb❤❤

  • @MARATHAWARRIOR96
    @MARATHAWARRIOR96 2 місяці тому

    मागच्या दाराने प्रवेश केला😂

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 2 місяці тому

    jay obc.

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 місяці тому +5

    रडत बसा ताई मंत्री पद पण भेटणार

    • @hard-crackers1227
      @hard-crackers1227 2 місяці тому +2

      दोन महिने राहिले आचारसंहितेला 😂😂😄

    • @santoshbharti124
      @santoshbharti124 2 місяці тому

      😂😂😂 दोन महीने पुणा जरागे सरकार येनार

  • @ashokkadam7497
    @ashokkadam7497 2 місяці тому

    Aali pan magchya darane aali 😂😂

  • @8txj45
    @8txj45 2 місяці тому

    मराठा ओबीसी वाद करायचा नाही आपण हिंदू आहोत हे विसरायचं नाही.

  • @rcstreams4427
    @rcstreams4427 2 місяці тому

    Haach problem aahe😂😂😂

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 2 місяці тому

    पाटलां मुळे निवडून आल्या😂

    • @ajay5849
      @ajay5849 2 місяці тому +1

      पाटलांच्या गावात ताईच्या विजयी मिरवणूक काढली ते पण DJ लाऊन ... तन्ना चीना मित्र मंडळ

  • @kishorlamjane785
    @kishorlamjane785 2 місяці тому +2

    विधान परिषद आमदार म्हणजे लायकी नसलेल्या जनतेनी दोनदा नाकारलेल्या माणसाला मागच्या दरवाज्याने नेऊन आमदार करण

  • @statuslove7857
    @statuslove7857 2 місяці тому

    मराठा आमदारांचे आभार 😂

  • @RavindraAvhad-zn9ql
    @RavindraAvhad-zn9ql 2 місяці тому

    Loknetya pankjatai Gopinathji munde madem yanchi shakti bagha

  • @ManishaKhande-ni3pn
    @ManishaKhande-ni3pn 2 місяці тому

    Jantene nakarle shevti paksha devendra chay upkar zale.Devendra chi krupa

  • @ashokpathak6158
    @ashokpathak6158 2 місяці тому

    Chor darvajyane zali aamdar.......

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh 2 місяці тому

    चिक्की चोर ताई ला जनतेने निवडून दिल नाही,त्याचाच आमदारांनी त्यांना निवडून दिले म्हणजे घरातले उमेदवार आणि घरातली मत बस ते तर आम्ही पन जिंकलो. जस जस मिलिंद नार्वेकर घरातली मत नसताना बाहेरील मतावर जिंकुन आले हा खरा विजय.

  • @ashokpathak6158
    @ashokpathak6158 2 місяці тому

    Janten 2 vela dhurya var kelyat ......chor darvajyane zali aamdar ....etka unmad kashala???

  • @RavindraAvhad-zn9ql
    @RavindraAvhad-zn9ql 2 місяці тому

    Pankjataicha nadach karaycha nahi

  • @somnathjagtap1673
    @somnathjagtap1673 2 місяці тому

    N nivadun yenyachi bhiti tai bjp vidhan sabhelaa yenaar naahi

  • @nikhiljankar1872
    @nikhiljankar1872 2 місяці тому +9

    अभिनंदन ताईसाहेब

  • @BhausahebPalve-jm7ml
    @BhausahebPalve-jm7ml 2 місяці тому +4

    अभिनंदन ताई साहेब