संयमी Balasaheb Thorat यांनी Radhakrishna Vikhe Patil यांना त्यांच्याच होमग्राऊंडवर गपगार केलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 чер 2023
  • #VikhePatil #VivekKolhe #GaneshSugarFactory #MaharashtraTimes
    राधाकृष्ण विखे पाटील.... सहकारातलं मोठं आणि दिग्गज नाव... पण त्याच विखेंना १० वर्षांपासून ताब्यात असलेल्या गणेश कारखान्याची सत्ता राखण्यात अपयश आलंय. भाजपची सत्ता आल्यापासून विखेंनी संगमनेरमध्ये जाऊन आपला कॅनव्हास मोठा करण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब थोरातांच्या होमग्राऊंडवर जाऊन त्यांना तिथे घेरण्याचा प्रयत्न केला. पण संयमी थोरातांनी अजिबात गडबड न करता विखेंचा योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम केला. भाजपचीच सत्ता असूनही गणेश कारखाना राखण्यात विखेंना अपयश का आलं आणि थोरातांनी कोल्हेंच्या साथीने हा पराक्रम कसा केला, तेच आपण या व्हिडीओत पाहू...
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Website : maharashtratimes.com/
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 72

  • @chhayakanawade1035
    @chhayakanawade1035 Рік тому +73

    किंगमेकर बाळासाहेब थोरात साहेब ❤❤❤❤

  • @bharatinamdar7953
    @bharatinamdar7953 Рік тому +108

    थोरात साहेब एक संयमी नेत्रुत्व आहे आणि विखेवर कोनाचा विश्वास नाहि

    • @mysmys7086
      @mysmys7086 Рік тому +3

      बाळासाहेब थोरात साहेब आमचे नेते

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Рік тому +1

      Ekdam barobar

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 Рік тому +65

    विखे ही व्यक्ती संधी साधू आहे.सत्तेकडे पळणार घराणं. अशा घराणेशाहीला घरी बसवलं पाहिजे.राणे,विखे एकाच माळेचे मणी.

  • @standtrue5889
    @standtrue5889 Рік тому +67

    राधा कृष्ण विखेंचा मुलगा सर्जन , पण थोरातांनी विखेंचे करेक्ट आँपरेशन केले.

  • @ssarang4141
    @ssarang4141 Рік тому +18

    अभिनंदन!!!!

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 Рік тому +15

    दिग्गज नाव होते आता लवकरच इतिहास होईल कायमचा असे कोल्हे गट म्हणतात

  • @sanjayshinde-pc1ww
    @sanjayshinde-pc1ww Рік тому +37

    विखे पिता-पुत्रा मध्ये गुर्मी दांडगी. आता तोंडं पाडून फिरा 😂😂😂

  • @dadasahebtirmare7678
    @dadasahebtirmare7678 Рік тому +27

    थोरात यांच्या सारखं संयमी नेत्रत्व महाराष्ट्राला असणं गरजेचं आहे

  • @Anapologetic_
    @Anapologetic_ Рік тому +35

    “श्री गणेश कारखाना सिर्फ़ एक झांकी है आमदारकी अभी बाक़ी है”
    राहता तालुका व ग्रामीण चे वटुळ करुण टाकले विखे बाप बेटा ने.

  • @sandippatil326
    @sandippatil326 Рік тому +44

    लोकसभेला पण हेच होणार.

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Рік тому +8

    कारखाना कर्जमुक्त व्हावा शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली रहावी कारखाना चालु रहावा

  • @shankarbinnar1689
    @shankarbinnar1689 Рік тому +38

    बाळासाहेब थोरात...

  • @sampatkadam1073
    @sampatkadam1073 Рік тому +11

    भाजपमध्ये गेलेल्यांचे असेच हाल होनार.

  • @gorakshanathhundare9897
    @gorakshanathhundare9897 Рік тому +7

    लोकसभा व विधानसभा बदल होणार

  • @dadasahebtirmare7678
    @dadasahebtirmare7678 Рік тому +9

    विखे पाटील मंत्री मुलगा खासदार कार्यकर्ते काय गोट्या खेळतात काय कार्यकर्त्यांना मोठं व्हायचं आहे कि नाही

  • @vijay3284
    @vijay3284 Рік тому +40

    विखेचा माज उतरवला 👎

  • @kalyanningadale3522
    @kalyanningadale3522 Рік тому +14

    लवकरच विखेंचा विस्कटणार

  • @shafikbagwan2337
    @shafikbagwan2337 Рік тому +20

    नक्कीच आपले विश्लेषण तंतोतंत खरे आहे विवेक कोल्हे हे भाजपाचे आहेत.. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी अगोदर सत्यजित तांबे यांना पाठिंबा देत आता विवेक कोल्हे पूर्ण ताकद दिली आहे.....नक्कीच

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 Рік тому +7

      फडणवीस चा काही ही संबंध नाही. बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे व दडपशाही शेतकरी यांचा विजय आहे. सत्यजित तांबे च्या वेळेस फडणवीस ला उमेदवार मिळत नव्हता.

    • @AsifKhan-xt6ym
      @AsifKhan-xt6ym Рік тому +3

      Kuch patenga aisa bolo,fadan20 ka yaha kya samband

  • @satishpatil5512
    @satishpatil5512 Рік тому +12

    ऐक नबर😂😂

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 Рік тому +5

    हा अंतर्गत भाग असून anajichi chal आहे, कारण खडसे सारखे विखे पुढे cm padala आडव येऊ शकतात, एव्हाना vikhenchi कारकीर्द अनुभव naji la संपवू शकतो असा जनमानसात kayas आहे

  • @arungandole2715
    @arungandole2715 Рік тому +1

    अभिनंदन🎉🎉🎉

  • @mangeshdhakare3300
    @mangeshdhakare3300 Рік тому +4

    विखे एक संधीसाधु.....

  • @gajukakad7976
    @gajukakad7976 Рік тому +2

    थोरात साहेब फक्त

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Рік тому +19

    .भाजपा संपला शुरआत झाली

  • @shaileshghogare9857
    @shaileshghogare9857 Рік тому +16

    Thorat 👑

  • @SantoshPatil-bf1pb
    @SantoshPatil-bf1pb Рік тому +3

    लय भारी?

  • @sampatkadam1073
    @sampatkadam1073 Рік тому +14

    कोल्हे काँग्रेस मध्येच जाणार.

  • @eknanathkolse9
    @eknanathkolse9 Рік тому +2

    पक्षांतर्गत म्हणजे विखे भाजप च काम करत नाही तर
    भाजप चे कट्टर कार्यकर्ते विखेचे काम करणार नाही

  • @balasahebbachkar352
    @balasahebbachkar352 Рік тому +10

    त्यात सगळे श्रेय विवेक कोल्हे चे आहे

  • @busterdose8062
    @busterdose8062 Рік тому +5

    ओन्ली ठाकरे

  • @user-qp7kf7kf2d
    @user-qp7kf7kf2d Рік тому +1

    खासदारकी की पण जाणार

  • @user-kn7im2jn8o
    @user-kn7im2jn8o Рік тому +1

    ye 👍

  • @dadaaware4835
    @dadaaware4835 Рік тому +1

    🎉

  • @Jay_maharashtra99
    @Jay_maharashtra99 Рік тому +11

    विखे हैं बीके...😂

  • @user-rl3nf1wf7v
    @user-rl3nf1wf7v Рік тому +1

    फडणवीस पॅटर्न ऍक्टिव्ह फॉर vikhe इंडिकेटर 😂🙏

  • @subhashbhujbal8444
    @subhashbhujbal8444 Рік тому +4

    Khokepatil

  • @somnathdinkar6596
    @somnathdinkar6596 Рік тому +1

    हि तर खरी परीवर्तनाची नांदी आहे पिक्चर तो अभी बाकी है......

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 Рік тому +9

    विखे साहेब.कळ.लका?आटकाय.करणार? देवेंद्रफडणवीस पाय. दाबा.

  • @rohitsvami5271
    @rohitsvami5271 Рік тому +1

    नाहीं.. कारण विखेंनी मुलाला खासदार करताना विरोधकांना जो शब्द दिला होता तो विधानसभेच्या निवडणुकीत पाळला आणि नगर दक्षिण खासदार क्षेत्रात एकही BJP आमदार निवडून आला नाही.. खासदार आमचा आणि आमदार तुमचा.. त्यात विखेंच काय चुकलं.. अशी दबक्या आवाजात चर्चा नगर जिल्ह्यात आहे.. असो देवाला माहीत..

  • @sangrammerad9997
    @sangrammerad9997 Рік тому +1

    राजाभाऊ राऊत बदल माहिती द्या

  • @santosh1123
    @santosh1123 Рік тому +2

    फडणीस च विखेचा गेम करणार....दिल्लीतुन ताकद आहे म्हणुन विखेचा पंकजा मुंडे करण्याचा पर्यंत करणार फडणीस

  • @santoshwagh8250
    @santoshwagh8250 6 місяців тому

    विखे पाटील घराणं राजकारणातील अभ्यासू नेतृत्व किती आले किती गेले विखे पाटलांना काही फरक पडत नाही लंके टाइमपास माणूस कोल्हेंच्या अज्ञानाचा फायदा थोरात साहेबांनी करून घेतला

  • @munnabhai-xu6dr
    @munnabhai-xu6dr Рік тому

    Tarbuj ne game kela vikhe cha 🙏🙏

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Рік тому +2

    Gadar ki sath. BJP. खत्रेयमे

  • @manojpahilwan223
    @manojpahilwan223 Рік тому +1

    अती शहाणा त्याचा बैल रिकामा

  • @navnathduche6356
    @navnathduche6356 Рік тому

    फडणवीस साहेब या निकालाची दखल घ्यावी लागेल

  • @Sandeep-un9gc
    @Sandeep-un9gc Рік тому +2

    Bjp vale kama purte yancha vapar kartat garaj sampli ki tyanche pankha chatun taktat

  • @ravsahebgadhekar3661
    @ravsahebgadhekar3661 Рік тому

    2019 पुणरावृती

  • @sureshpatil3792
    @sureshpatil3792 Рік тому

    Fdnis Pratispardhi kopryala basawat Bj P sampanar atta shindech karyakram loksabhetla karnar

  • @shankarpawar-jm3jj
    @shankarpawar-jm3jj Рік тому +5

    Gaddari.Karnarana.Janta.Maf.Nahi.Karnar

  • @khanabdulquddus3508
    @khanabdulquddus3508 Рік тому +1

    टरबुज की कारसथानी आहे

  • @balasahebmalavade9066
    @balasahebmalavade9066 Рік тому

    दलबदलू b.j.p

  • @dattatraykad357
    @dattatraykad357 Рік тому +1

    Kolhe gaddar 2 team madhe ahe