Nilesh Lanke Sujay Vikhe यांच्या वादाची दुसरी बाजू समोर | Rahul Zavare | Ahmednagar Lok Sabha | RO3
Вставка
- Опубліковано 7 чер 2024
- Nilesh Lanke Sujay Vikhe यांच्या वादाची दुसरी बाजू समोर | Rahul Zavare | Ahmednagar Lok Sabha | RO3
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections #nileshlanke #sujayvikhe #sujayvikhepatil
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
ua-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
ही लेडीज खोटं बोलत आहे हे स्पष्ट दिसत आहे
Tumchy aai bahini sobat jar he ghadle tar tipa khotach bolel ka lanke che gun saglenna mahit ahe 😡
विखे पाटील यांना सत्तेचा माज आहे काही पण आरोप करू नका महिलेच्या बोलण्यातून तर मारहाण झालेली दिसत नाही
पहिलं या लेडीज वर मारहाण झाले मंग विजया ने राहुल मारलं ते पण माझ्यासमोर हाणलं
च्यायला काय राजकरणाची पातळी खाली गेली हेच यावरून दिसते यांना पैसे देऊन तयार केले आहे हेच दिसतय लयच हालकट चाळे करायलेत विखे यांना पाटील म्हणायची सुद्धा लाज वाटत आहे
हा 100% बनाव आहे बनावट गॅंगचा
लंके हा बनावट च आहे😂
लंके हा फक्त दिसायला ले भरी6बाकी कांड लय dengerous
निवडणूक चालू असताना का बोलल्या नाही ताई.
ही बाई पाठ करून आली आहे हीच बिलकुल काही आयकु नका
खोटी कथा निर्माण केली जात आहे
पोटात लाथा २ दिवसात क्लिअर दवाखाना वीखे हॉस्पिटल
खोट बोला रेटुन बोला
35 वर्षे विखे पाटील हेच करता.
नार्को टेस्ट करा ह्या सर्व जणाची खरा मास्टर माईंड समोर येईल
चोर ते चोर पुन्हा शीरजोर असा प्रकार दिसतोय, महिलेवर अत्याचार झाला होता तर अगोदर गुन्हा दाखल का केला गेला नाही
बाई लई बोलतिया की लाता पोटात खाऊन 😅
हा तोच आहे जो पैसे वाटताना पकडला होता आणि पोरांनी चोपला होता आता त्याचाराग काढत आहे असा 🙏🏻
स्पष्ट दिसतय सर्व खोटा बनाव केला जातोय..
या महिलेला मारहाण झाली आणि जावरे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट कसा ?
पहिले हे तिकडे गेलेले मग सगळा राडा झाला
नंतर त्याला दीला मंग प्रीतेश भाऊ नी वीजू भाउला फोन कैला आनी पारनेर मधे आठवला
सत्तेचा माज 5 वर्ष भोगा
त्याने बाईवर हात टाकले ना मग पोलीस कंम्प्लेट करा ना असा जीवाघेना हल्ला करायला नाही पाहिजे होते ह्या भाजपला सत्तेचा माज आलाय तो परमेश्वरच उतरवेल
कोणीही पुरुष महिलेवर लोकांसमोर बोलेलं, पण असं क्रृत्य करणार नाही. हे बाकी खरं आहे
ताईने उगाच राजकारणी लोकांच्या सागण्यावरून उगाच बोलू नये...
विनाश कारण विपरीत बुद्धी आहे ह्या बाईची शेवटी सत्याच विजय होतो
ताई .. राजकारण हे वाईट असत .. आपन यात पडू नये ..
लाज नाही वाटत का महिलांना बोलायला हिजडे
खोट खोट .इतक खालच्या लेवला जावू नका फेड ईथेच आहे
आरे किती नित पणा आहे.उद्या तुम्हालाच फेडायला लागणार. हे विसरु नका.
सगळं करा पण कुणावरही खोटे गुन्हे दाखल करू नका आणि या मागील उद्देश काय आहे ते शोदा व आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे
ही बाई खोटे बोलतोय,शिकवलेली वाक्य बोलतेय
हे सगळं काही लोकांमध्ये शिकायला भेटते
चुकून जर हे विखे निवडून आले असते ना तर यांनी पण काय माज केला असता हे पण पारनेर तालुक्यातील जनतेला चांगलं माहित आहे. त्यामुळे हे जेव्हढे गरीब होऊन बोलतात तसे हे मुळीच नाही, प्रचारातल्या यांच्यापण व्हिडीओ पहा आणि मंग बोला. बाहेरच्यांना जरी कल्पना नसली तरी स्थानिकांना माहित आहे सर्व.
सिनेमा स्टोरी,,,,,,, तयार,,,,,, विखे,,, काय,, तो,,, विखे,,,, काय,,, त्याचे,,, पैसे,,, घेणारे,,,, लोक,,,,, राहीली तेवढी,, चव घातली,,, विखे नी
दुष्काळ पडला आहे तरी जनतेचे कामे केली पाहिजे
चित्राताई वाघ काय करीत आहेत? राज्यसभा किंवा विधान परिषद मिळनार नाही म्हणून भाजपा सोडली.
पराभव पचवता न आल्याने असले खोटे आरोप करत आहे.
ही बाई कशावरून खर बोलते
गोरेगाव मधून येवून बोल
ठरवून आहे खोट्या गोष्टी आहेत
लोकशाही आहे निकाल लागले स्वीकार करा असे राहुल झावरे साहेब वरती जीव घेणा हल्ला करायला नव्हता पाहिजे, आणि हा व्हिडीओ बनवून तुम्ही पाठवला आहे तें महिला पैसे घेऊन बोलते आहे असे वाटत आहे, राहुल झावरे साहेब स्वतः एक वकील आहे तें असे करू शकत नाही, विखे साहेब पराभव स्वीकार करा आणि कार्यकर्ते ना सांगा गप बसा नाहीतर एकदा लंके साहेब चे कार्यकर्ते चिडले तर अवघड होहील आता मतदान झाले आहे निकाल लागला आहे तर नगर जिल्हा साठी कसे काम करता येईल त्याचे नियोजन करा, त्या गावात पाणी नाही तें कसे येईल त्याचे नियोजन करा, विखे पाटील साहेब तुमच्या आजोबा पासून सत्ता होती तरी तुम्ही पाणी आणि midc आणू नाही शकले आता निकाल लागला आहे काम करतील 5 वर्ष मध्ये लंके साहेब,
आरोप खोटा आहे ...बाईच्या मागून हल्ला करणारे कमला बाईचे नातेवाईक.
सखोल चौकशी केली पाहिजे आरोपींना कडक शिक्षा सुनावली पाहिजे
ओ राहुल शिदे हाच प्रकार मुंबई मध्ये पण झाला होता तेव्हा कुठे होता ती महिला प्रेग्नंट होती तीच पण नाव शिदे होती
काही पण खोटा आरोप करत.आहे ताई खोटं बोलत आहे
खरं आहे
वाट लावणार नगर ची असेल राजकारण नका करू
😊 संविधानाचा कलेक्टर कार्यक्रम लावणारे विकी कुटुंब
अहंकाराचा सुपडासप होणार.
पराभव सहन न होणे याचा अर्थ असा होतो
Aho tai mg attaprynt ka nahi सांगितलं.पापामध्ये सहभागी नका होऊ. अध्यक्ष साहेब खर वाटेल असं तरी बोला.
खोटं bola पण रेटून बोला 😂😂
कुठं नेऊन ठेवलं हे राजकारण यांच्यातून यांची राजकीय पात्रता दिसून येते
अग बाई तू बाई म्हणून तर खरं बोला
Sujay + radhakishan vikhe = paeabhav 🎉🎉🎉
पाकीट गँग... सक्रिय
सर्व सामान्य जनता मूर्ख नाही,
बाई शिकवण खुप चांगली आहे खरं तुम्हाला लाज म्हणून काही गोष्टी शिल्लक ठेवा आणि खरं बोल
कुठे चालली दुनिया मला तर काही कळना बाबा
पैशाच्या जीवावर असं मला वाटतंय मी एखादा हिंदी चित्रपट सत्य बोला कर्मवीर फेडावे लागेल तुम्हाला
जनतेने दाखवून दिलेले आहे कोण दोषी आहे
खोटे बोलतोय
मा.निलेश लंके अहमदनगर खासदार तुतारी विजयी ❤आता विधानसभा घोडदैड ❤ तेलगी आदर्श वकील धरण खेकडा 🍉 हद्दपार
Sm
विजयी झाल्यावर कोणत्याही पक्षाचा नेता किंवा कार्यकर्ता चुकीचा वागणार नाही असे कुणाला सुचते जे पडतात त्यांना
ए बई picture scene khup झाला खर बोल आता 😂😂😂
Kiti khot bolav bae
Mavashi tumhi acting karayachi neat tayari pan keli nahi..lokana patal as tari khot bola
तुम्ही करा दंगली आम्ही बातमीला पाहु आम्हाला काय कोणत्याच पक्षात जायच नाही भो दोन्ही ❤नेते❤ एशित कार्यकर्ती काशित😅
आरोपी कोण आहे
खोटं बोलतीये ताई,आपला नवर पहा किती गुन्हेगारी क्षेत्रात आहे.😊
खरं काय आणि खोटं काही ह्या गोष्टीची शहाणी साकारणं गरजेचं आहे कारण पराभव पत करायला पण हिम्मत लागते
गृहमंत्री साहेब गुन्हेगारी नष्ट करावी
नार्को करा.. येतील सगळं बाहेर..
दाल मे कुछ काल है
पुरावे सादर करावे 🙏
मग सापडला तर लंके असो वा विखे डायरेक्ट चोपाव..
जनता सब जानती है
Ek number, Jay Bhawani Jay Shivaji Jay Shri Ram 🚩🚩🚩🚩🚩
दहशत नका ओ
Nilesh लंके हे शोबत का तुला आणि तुझ्या कार्य करतांना?
बनवा बनवी
बिहार होत चाललंय महाराष्ट्र चा
लंके यांनी या लोकांच्या पासुन दुर रहावे. लंके आता खासदार आहेत. झावरे यांना मारहाण करून आता नियोजित कट केला आहे. पोलिस प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे.
किती घेतले
😮😮
Plyan khup mast kelay taine
ही खोटे बेलती
पारनेर मध्ये फोन कर बाहेर बोलू नका समजले का
@@Rahulatil8556 तिला पैसे दिले आहेत विखे पाटील यांनी कोट बोलायला 👍👍 खोटं बोल रेटून बोल
किती खोटं बोलणार ताई... थोड्या पैसा साठी एवढी लाचारी नका करू राजकीय नेत्या च्या नादाला लागून येवढं खोटं बोलू नका ...येवढं सर्व केलं तेव्हा तुम्ही नहीं पुढे आल्या आज सर्व सुचलं का तुला
आता तरी पराभव मान्य करून जनतेला त्रास देऊन आपली मनमानी थांबवली पाहिजे. आता काही होणार नाही
तुमच्या स्वार्थासाठी कहीही करतान बाबा 😊😊सगळीकडं हेच चालूय😊😊
Paisa kiti ghetl bai
सर्व सामान्य लोगों ने कशालाराज करन करावा
विखे पराभव मान्य करा, लंके साहेबांचे कार्यकर्ते असे कधि करणार नाही, एका महीले आड घाणेरडे राज कारण करता,
ताई ला खूप नंतर समजल
मी नाही त्यातली कडी लावा आतली
Kahi pn bolate tai Tu 😅😂
ह्या बाईचा नवरा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार आहे.
ति खर बोलत आहे तर नार्को टेस्ट करा जया दिवशी हल्ला झाला त्यादिवशी तक्रार का नाही केला
😊
ही ताई भाजपाच्या शिकवणीतील आहे
गरिबाचे लेकरू सर्वसामान्य घरातील माणूस खासदार झाला हे मोठ्या प्रस्थापितांच्या पचनी पडत नाही का ?? प्रस्थापितांच्या पोटात दुखायला लागलं वाटतं ??खासदार निलेश लंके यांच्या बदनामीचे हे षडयंत्र आहे का?? असा संशय का घेऊ नये??
बाई खोटंच बोलते
लांकेवरच कारवाई करा
लोकं एवढी वेडी नाहीत ताई ते दिवस गेले खोटं बोला पण रेटून बोला
स्वतःला वाचवायला हा खेळ .....
मन गढंत कहाणी 😅😅😅
बनवट गँग आहे 100%
Kra saheb
पाहिलं नाही जमजल का आता सांगतोय ते
Bai lay bhari khot bolti pathantar changal ahe😂😂
चुकीच आहे त्यांना गुन्हा नोंद केला पाहिजे
Parabhav zalay mhnun ase arop nka kru gap basa ata..
हि बाई खोटं बोलते हिच्या बोलण्यावरुन समजतं
100%खोटं आहे