एवढे सर्व असूनही हे लोक कसे काय डिप्रेशन मध्ये जातात काय माहीत. कधी आमच्या सारखे सर्व सामान्य माणसाचे जीवन जगून बघा किती स्ट्रगल करावे लागते दैनंदिन जीवनात तरी पण डिप्रेशन जवळपास फिरकत नाही.
सिमेवर जे सैनिक किंवा ड्युटीवर असलेले पोलीस हे किती मानसिक तणावाखाली असतात मग त्यांच्या मनात कितीवेळा आत्महत्येचा विचार यायला हवा . ते नातीगोती सगळं बाजुला ठेवुन . फक्त आमच्या सारख्या लोकांसाठी आपलं कर्तव्य बजावतात स्वतः ची दुःख बाजुला ठेवून . भ्याडासारखी आत्महत्या करण्याचा विचार हि करायला त्यांना वेळ मिळत नसेल. किंबहूना त्यांच्या मनातच हे येत नसेल .फक्त आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणे हेच त्यांना माहित असते. मयुरीला व तिच्या कुटुंबातील लोकांना देव या दुःखातून बाहेर येण्यास बळ देवो. त्याच्या आत्म्यास शांती लाभो .
अगदी सही बोललात. मलाही आश्चर्य वाटतं की एवढे सगळे व्यवस्थित असूनही हा टोकाचा निर्णय का बरे. वाईट दिवस पचवायची ताकद पालकांनी लहानपणापासून मुलांना लावली पाहीजे. मागेल ते देत गेलात की मुले आयुष्याच्या बाबतीत ही हट्टी होतात. आणि मग असे प्रसंग येतात. पालक काही वेळा भावनेच्या आहारी जाऊन आम्हाला मिळालं नाही म्हणून मुलांना देतो असे म्हणतात पण पुढे याचमुळे मुले थोडे ही मनाविरुध्द झाले की लगेच निराश होतात. लहानपणापासून मुलांना संघर्ष शिकवा. लढायला शिकवा. मेहनत जिद्द बाळगायला शिकवा. विचार करा मजूरांची कींवा कष्टकर्यांची मुले कधी आत्महत्या करताना पाहीली का??? नाही ना. कारण संघर्ष हेच त्यांचं आयुष्य असतं. आणि जगण्याची जिद्द व पुढे कधीतरी चांगले होईल ही आशा असते. मुलांना आशावादी करा. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मोठा करा. परमेश्वराने एवढ्या मेहनतीने दिलेला हा मनुष्य जन्म सार्थ करायला शिकवा. आपल्या पेक्षा कमी सुखी वा दु:खी लोक दाखवा. खड्ड्यात पडायला शिकवा बाहेर ते आपणहून येतील. हात धरू नका. कशाला येतेय नैराश्य. सतत गुंतून पडलेल्या, आणि कुटुंबासाठी संघर्ष करणारा, कुटुंबाला सुखी पाहू इच्छीणारा कधीच आत्मघात करून घेत नसतो. हेच खरे.
हा मानसिक आजार फार कारण नसताना पण होतो.ज्याना होतो त्यांच्या कुटूबिंयानाच माहित ते काय सहन करतात.सर्वांना कळकळीची विनंती की क्रुपया माहित नसलेल्यानी काँमेंट करु नका.
मुलगा चांगला दिसत होता. नैराश्य हा पण एक रोगच आहे. एवढ्या चांगल्या घरात राहूनही आत्महत्या. लढायची ताकद कमी होते आहे. नवीन पिढीला सगळ आयतं देऊ नये. कोणत्याही परिस्थितीत संघर्ष करता आला पाहिजे.
मन- तन मजबूत तर सगळं मजबूत मी आज 29 वर्षांचा आहे सतत परीक्षा नापास जवळपास 30 परीक्षा ते सुद्धा अडचणीत, शेतकाम काम करून करतोय.. थोडा वाईट वाटत की थोडी परिस्थिती चांगली असायला हवी होती पण ते आपल्या हातात नाही. Accept करून जे आहे त्यात समाधान मानावं आणि नाही ते सोडून द्यावं. depression चा D पण माहित नाही. जिगर आणि जिंदादीली पाहिजे जगायला ❤❤❤ लोकांना घेऊन चालणाऱ्या माणसाला असला प्रकार होत नाही कारण ते सगळ्यांच्या सुख दुःखात सामील होतात. फक्त मी मी केलं तर depression येणारच! "देव आपुल्या अंतरी" त्यामुळे आत्महत्या करू नका !
पुरुष म्हणून आपण समाजाने अस वागवलं आहे ना पुरुषांना की ते कमजोर पना अयशस्वी होणे वाईट वेळ गरीबी संकट सहन करू शकत नाही कुठेतरी समाज मानसिक व्यवस्था बदलली पाहिजे जस मुलींना घडवता तस मुलांना शिकवा थोडंफार कदाचित दिवस बदलतील
I know depression is something to which lack of money or lack of love isn't responsible , it's a myth that depression comes to those only who have tragedy in their lives. No, sometimes it also depends on harmonal changes or any other reason. We can't say that he or she should not be depressed as they have everything, sometimes we don't even know what that person was going through.
Agdi khare ahe, life partner jer samjutdar nasel ter kitihi paisa asala kahi up yoga cha nahi ,ithe bayko jer Itki supportive hoti, aso dev dukhh sahan karnyachi takad devo
विषय एक देता आणि बोलता दुसरंच ,कारण सांगितलंच नाहीत आणि कारण काहीही असो आत्महत्या हा शेवट नाही ,स्त्रिया करतात का आत्महत्या?त्या लढतात शेवट पर्यंत तस का नाही पुरुष वागत ?हे कुठेतरी बदललं पाहिजे
स्त्री मुळातच खूपच सोशिक .खरे पाहीले तर पुरुषांच्या पेक्षा स्त्री च्या वाटय़ाला च जास्त दुखः येतं परंतू ती त्यातून मार्ग काढते .काही वाईट विचार मनात आले तरी ती दहादा आपल्या कुटुंबाचा , लेकरांचा व समाजाचा विचार करते व आलेले वाईट विचार झटकून टाकते .पण पुरुषांचे असं होत नाही त्यांचे येक घाव नि दोन तुकडे करायचे मग ते कशातही .😥
I think something must have happened to trigger his emotions.ifeel such people r selfish,we also sometimes feel very low but we think what will happen to our loved ones,our dependants, childern,aged parents if we take a drastic step.
एक विचारु का? Depression काय असतं? No no, there is no intention to disrespect anyone. What I fail to understand is how can depression become a medical condition? एखादी गोष्ट मनाप्रमाणे घडली कि माणूस लगेच आपले पुढचे लक्ष्य निश्चित करतो. मग नैराश्य मात्र तो का कवटाळुन बसतो? कदाचित एका मागुन एक आलेल्या नैराश्यातुन तो depresion मध्ये जात असावा. पण नैराश्यावर इलाज म्हणजे दुसरी एखादी गोष्ट मनाप्रमाणे होणे असा आपला समज आहे का? मला वाटतंय आपण कुठेतरी चुकतोय. कधी कधी वेळेशी तडजोड करुन अन्य मार्ग चोखाळणे, म्हणजे आलेल्या नैराश्यातुन मार्ग काढणे असु शकते की. लगेच ती medical condition समजुन त्याच्यावर उपचार वगैरे मला नीट समजत नाही. मयुरी इतकी हुशार, इतकी समजुतदार आणि इतकी balanced असुन तिला देखील या सगळ्यातनं जावं लागलं हे म्हणजे थोडं भितीदायकच आहे
Gharatle evdhe supportive astana evdhe kay karan depression madhe jaycha ani tyatun bhayanak mhanaje saral suicide karne konachahi vichar na karta..tya aaichya kaljala kay vatat asel he ek aaich samju shakte.. kitihi prob ahe tari suiside karne ha ek palkute pana ahe.. problem sobat marg hi deto parmeshwar..
When two people are living together and still one of them goes into depression then it's better for both the people to live apart.. whatever may be the situation.. living together is only going to worsen the situation...
माणुसकीने सर्वांशी वागले कि पुण्य कामाला येते पैसा सर्व नसते चुलते गरिब होते म्हणून लग्नाला आमंत्रण दिले नव्हते सहवासाने मनुष्याला जिवनाचा अर्थ कळतो व खऱ्या जीवनातील कलाकार बनतो मुलांना पाई चालु द्या काटेकुटे कळुद्या रस्ता आपोआप शोधतीलच
Kasha mule depression madhe gela??? Financial condition tar thik hoti ani tila pan jar serial madhun orders hotya tar mag financial depression nasava. Mag kasla evdha jiv ghena depression
एवढी समजूतदार सासू, किती मोठे काळीज आहे, एवढी धीरोदात्त आई, खरंच कौतुकास्पद 🙏🙏
Sarvanchyach nashibat asha sasva nastat tyala Kay karnar kiti pan Kara chukun ek shabd kautukacha night nahi
Ho ha video baghun asach vatl. Saglyanchya ayushat asha sasva nastat. ASA khara bolna saglyanna jamat Nahi.
@@aditichinchole5719 haha true
एवढे सर्व असूनही हे लोक कसे काय डिप्रेशन मध्ये जातात काय माहीत. कधी आमच्या सारखे सर्व सामान्य माणसाचे जीवन जगून बघा किती स्ट्रगल करावे लागते दैनंदिन जीवनात तरी पण डिप्रेशन जवळपास फिरकत नाही.
Ekdam barobar bolat🙂🙏
सिमेवर जे सैनिक किंवा ड्युटीवर असलेले पोलीस हे किती मानसिक तणावाखाली असतात मग त्यांच्या मनात कितीवेळा आत्महत्येचा विचार यायला हवा . ते नातीगोती सगळं बाजुला ठेवुन . फक्त आमच्या सारख्या लोकांसाठी आपलं कर्तव्य बजावतात स्वतः ची दुःख बाजुला ठेवून . भ्याडासारखी आत्महत्या करण्याचा विचार हि करायला त्यांना वेळ मिळत नसेल. किंबहूना त्यांच्या मनातच हे येत नसेल .फक्त आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहणे हेच त्यांना माहित असते. मयुरीला व तिच्या कुटुंबातील लोकांना देव या दुःखातून बाहेर येण्यास बळ देवो. त्याच्या आत्म्यास शांती लाभो .
आपल्या पाठीशी कोणीच नसते..तरी आयुष्य हसत आणि हसवत जगतो आपण..याच्या बरोबर किती जण होते..
अगदी सही बोललात. मलाही आश्चर्य वाटतं की एवढे सगळे व्यवस्थित असूनही हा टोकाचा निर्णय का बरे. वाईट दिवस पचवायची ताकद पालकांनी लहानपणापासून मुलांना लावली पाहीजे. मागेल ते देत गेलात की मुले आयुष्याच्या बाबतीत ही हट्टी होतात. आणि मग असे प्रसंग येतात. पालक काही वेळा भावनेच्या आहारी जाऊन आम्हाला मिळालं नाही म्हणून मुलांना देतो असे म्हणतात पण पुढे याचमुळे मुले थोडे ही मनाविरुध्द झाले की लगेच निराश होतात. लहानपणापासून मुलांना संघर्ष शिकवा. लढायला शिकवा. मेहनत जिद्द बाळगायला शिकवा. विचार करा मजूरांची कींवा कष्टकर्यांची मुले कधी आत्महत्या करताना पाहीली का???
नाही ना. कारण संघर्ष हेच त्यांचं आयुष्य असतं. आणि जगण्याची जिद्द व पुढे कधीतरी चांगले होईल ही आशा असते. मुलांना आशावादी करा. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मोठा करा. परमेश्वराने एवढ्या मेहनतीने दिलेला हा मनुष्य जन्म सार्थ करायला शिकवा. आपल्या पेक्षा कमी सुखी वा दु:खी लोक दाखवा. खड्ड्यात पडायला शिकवा बाहेर ते आपणहून येतील. हात धरू नका. कशाला येतेय नैराश्य. सतत गुंतून पडलेल्या, आणि कुटुंबासाठी संघर्ष करणारा, कुटुंबाला सुखी पाहू इच्छीणारा कधीच आत्मघात करून घेत नसतो. हेच खरे.
@@snehaljoshi4631 उलट हि मजुरांची मुलं दगडमातीत खेळताना एवढि आनंदि असतात कि एखाद्या महागडा मोबाईल घेऊन खेळणारं मुल हि एवढं आनंदी कसत नाही.
हा मानसिक आजार फार कारण नसताना पण होतो.ज्याना होतो त्यांच्या कुटूबिंयानाच माहित ते काय सहन करतात.सर्वांना कळकळीची विनंती की क्रुपया माहित नसलेल्यानी काँमेंट करु नका.
मुलगा चांगला दिसत होता. नैराश्य हा पण एक रोगच आहे. एवढ्या चांगल्या घरात राहूनही आत्महत्या. लढायची ताकद कमी होते आहे. नवीन पिढीला सगळ आयतं देऊ नये. कोणत्याही परिस्थितीत संघर्ष करता आला पाहिजे.
येवढं सगळं चांगल असताना कसं कोणाला नैराश्य येऊ शकतं आणि जीव नकोसा वाटू शकतो
माणसं असं आयुष्य जगण्याचं स्वप्न बघतात तरी त्यांच्या नशीबात नसतं
तु खूप केलेस मयुरी अशू साठी पण काही घटना अटळ असतात स्वतःची काळजी घे व काम सुरू कर आम्ही सर्व तुझे चाहते तुझा बरोबर आहोत
मन- तन मजबूत तर सगळं मजबूत
मी आज 29 वर्षांचा आहे सतत परीक्षा नापास जवळपास 30 परीक्षा
ते सुद्धा अडचणीत, शेतकाम काम करून करतोय.. थोडा वाईट वाटत की थोडी परिस्थिती चांगली असायला हवी होती पण ते आपल्या हातात नाही.
Accept करून जे आहे त्यात समाधान मानावं आणि नाही ते सोडून द्यावं.
depression चा D पण माहित नाही. जिगर आणि जिंदादीली पाहिजे जगायला ❤❤❤
लोकांना घेऊन चालणाऱ्या माणसाला असला प्रकार होत नाही कारण ते सगळ्यांच्या सुख दुःखात सामील होतात. फक्त मी मी केलं तर depression येणारच!
"देव आपुल्या अंतरी"
त्यामुळे आत्महत्या करू नका !
चटक लागलेली असते डामडौल करण्याची.कारण ही लोक सतत मुखवटा घेऊन जगतात म्हणून तेच खरे मानतात. आपल्यासारखे कष्टाचे, जीवन जगायला जिगर लागते.
अगदी बरोबर आहे
मयुरी, तिच्या घरच्या सर्व कूंटूबियांना परमेश्वराने दूःख सहन करायची शक्ती देवो।
What heading you guys have written
कसला धक्कादायक खचलासा केला?काही माहीत नसताना videoकशाला बनवता पैसे कमवन्यासाठी लोकांचा time west करता,
खर आहे
पुस्तक वाचतेय की पत्र वाचतेय
हो ना बरोबर आमच्या सारखेनी काय करावे तरी जीवनात आम्ही लढत आहोत
God bless him.
हे आज कालची पोर आत्महत्येस कशी एवढ्या लवकर तयार होतात हे कळतच नाही.
Agadi khar bolalat vichar pn karat nahit family cha
पुरुष म्हणून आपण समाजाने अस वागवलं आहे ना पुरुषांना की ते कमजोर पना अयशस्वी होणे वाईट वेळ गरीबी संकट सहन करू शकत नाही कुठेतरी समाज मानसिक व्यवस्था बदलली पाहिजे जस मुलींना घडवता तस मुलांना शिकवा थोडंफार कदाचित दिवस बदलतील
ua-cam.com/users/आपलंकोंकण
Please Subscribe to my Channel
खरंय
Kahi goshti aaplaya hatatat nastatat.
destiny.
God bless 🙏
I know depression is something to which lack of money or lack of love isn't responsible , it's a myth that depression comes to those only who have tragedy in their lives. No, sometimes it also depends on harmonal changes or any other reason. We can't say that he or she should not be depressed as they have everything, sometimes we don't even know what that person was going through.
काय खुलासा केला? ही तर त्याच्या आई ची भावुक पोस्ट वाचुन दाखवली तुम्ही. कश्यामुळे डिप्रेशन मध्ये गेला हे कोठे सांगितले?
काहीही का 👎
Evdhi chan life partner astana...chan family astana..kay karan hote devas thauk...rip
Agdi khare ahe, life partner jer samjutdar nasel ter kitihi paisa asala kahi up yoga cha nahi ,ithe bayko jer Itki supportive hoti, aso dev dukhh sahan karnyachi takad devo
😢😓😭😭😭😭
माहिती काय? दाखवताय काय? थंबनिल काय ठेवलाय?
😣😣😣
विषय एक देता आणि बोलता दुसरंच ,कारण सांगितलंच नाहीत आणि कारण काहीही असो आत्महत्या हा शेवट नाही ,स्त्रिया करतात का आत्महत्या?त्या लढतात शेवट पर्यंत तस का नाही पुरुष वागत ?हे कुठेतरी बदललं पाहिजे
Ho n khar aahe he I agree 👍
स्त्री मुळातच खूपच सोशिक .खरे पाहीले तर पुरुषांच्या पेक्षा स्त्री च्या वाटय़ाला च जास्त दुखः येतं परंतू ती त्यातून मार्ग काढते .काही वाईट विचार मनात आले तरी ती दहादा आपल्या कुटुंबाचा , लेकरांचा व समाजाचा विचार करते व आलेले वाईट विचार झटकून टाकते .पण पुरुषांचे असं होत नाही त्यांचे येक घाव नि दोन तुकडे करायचे मग ते कशातही .😥
Khara aahe
ua-cam.com/users/आपलंकोंकण
Please Subscribe to my Channel👆☝
हो खरच आहे स्त्रिया खऱ्या लढवय्या असतात.
This is about the pressure imparted on guys to perform better than their wives.
लढणं हेच जीवन असतं रे भावा
एवढी चांगल कुटुंब पाठीशी असताना शिवाय आर्थीक परिस्थिती ही चांगली होती
Yaat kaay dhakkadayak khulasa kela aahe.... Nonsense....
Nahitr kay..Title kay dil ahe ani sangitl kay ahe
Tyanach mahit😃😀😄
Ho na
😥😥
सपोर्टला अख्खा परिवार होता तरी असं घडलं वाईट झालं.व्हिडिओचे शिर्षक काय विचित्र दिले आहे.
Vede pna dusare kay vichar karaychi kuvat nasate mhanun aatmatya kartat
Hi post Bhavuk ahe.. Dhakkadayak kay ahe tyat
Caption Kai deta ani content kai deta… jara vichar Karun post kara. Nonsense
😢
नर्मदा परिक्रमा वाचा
I think something must have happened to trigger his emotions.ifeel such people r selfish,we also sometimes feel very low but we think what will happen to our loved ones,our dependants, childern,aged parents if we take a drastic step.
💔
ua-cam.com/users/आपलंकोंकण
Please Subscribe to my Channel👆
Yanch jag vegal asat. Yana je milal aahe tyapeksha jast kahi pahije asat. Khot jag yatach te ramtat. Mag khari nati Kashi kaltil. Nidan kharya jaga kade ekda dole ughdun baghayach tari. Kiti kami gosthi milun suddha samanya manus aanadat asto. Yana khup kahi milunahi yana samadhan nasat.
काय एवढा स्टेनशन होत त्याला
एक विचारु का? Depression काय असतं? No no, there is no intention to disrespect anyone. What I fail to understand is how can depression become a medical condition? एखादी गोष्ट मनाप्रमाणे घडली कि माणूस लगेच आपले पुढचे लक्ष्य निश्चित करतो. मग नैराश्य मात्र तो का कवटाळुन बसतो? कदाचित एका मागुन एक आलेल्या नैराश्यातुन तो depresion मध्ये जात असावा. पण नैराश्यावर इलाज म्हणजे दुसरी एखादी गोष्ट मनाप्रमाणे होणे असा आपला समज आहे का? मला वाटतंय आपण कुठेतरी चुकतोय. कधी कधी वेळेशी तडजोड करुन अन्य मार्ग चोखाळणे, म्हणजे आलेल्या नैराश्यातुन मार्ग काढणे असु शकते की. लगेच ती medical condition समजुन त्याच्यावर उपचार वगैरे मला नीट समजत नाही. मयुरी इतकी हुशार, इतकी समजुतदार आणि इतकी balanced असुन तिला देखील या सगळ्यातनं जावं लागलं हे म्हणजे थोडं भितीदायकच आहे
Gharatle evdhe supportive astana evdhe kay karan depression madhe jaycha ani tyatun bhayanak mhanaje saral suicide karne konachahi vichar na karta..tya aaichya kaljala kay vatat asel he ek aaich samju shakte.. kitihi prob ahe tari suiside karne ha ek palkute pana ahe.. problem sobat marg hi deto parmeshwar..
So sad
kharach ek aai peksha sasu khup chhan ahet tumi
Very sad
When two people are living together and still one of them goes into depression then it's better for both the people to live apart.. whatever may be the situation.. living together is only going to worsen the situation...
Yat tr reason ch sangitl nahi ka sodun gela te
He khulase te nahi karat tumhi karata channel vale trp sathi kamit kami tyana tri soda je hya jagat nahit 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
अत्यंत मूर्खासारखी पोस्ट टाकलेली आहे.काय गरज होती?
Third class title दिले, लाज वाटत नाही का? त्याच्या आईची भावनिक पोस्ट आहे ही, सुधार रे title देणाऱ्या..
माणुसकीने सर्वांशी वागले कि पुण्य कामाला येते पैसा सर्व नसते चुलते गरिब होते म्हणून लग्नाला आमंत्रण दिले नव्हते सहवासाने मनुष्याला जिवनाचा अर्थ कळतो व खऱ्या जीवनातील कलाकार बनतो मुलांना पाई चालु द्या काटेकुटे कळुद्या रस्ता आपोआप शोधतीलच
apan itihasa pujato pan tyatun dhada matr ghet nahi tya kali ladhun maran patkaran manya hot pan ladhnya aadhi koni atmhatya keleli athwate ka
Sabtital jara nit dya.. 😡😡
Pan ka sodun gela ?yache utter nahi aahe na .....
Karan kai te sanga narashyache
Yat dhakkadayak Kay ahe.... Kautukaspad goshta ahe hi
Kasha mule depression madhe gela??? Financial condition tar thik hoti ani tila pan jar serial madhun orders hotya tar mag financial depression nasava. Mag kasla evdha jiv ghena depression
Khup vait jhala deva nako re vait karu changlya lokancha itkya happy familyla ka todlas tu
Dev kadhich konach vait karat nasto mansa madla saitan tyacha kadun chukicha goshti karun gheto so pls don't blaime to God
Purush ch ka jast atmahtya krtat?
Ashutoshla nakki kay zahale hote
Evdi changli byko hoti tri mela murkh
Gharatlya mansanchncha tri vichad kraychA aaj kal carrier ani depression ha shabdh khupch vadla ahe
Please watch my recipe and subscribe Kara please support ua-cam.com/video/iHK-DDdptDE/v-deo.html
@@UGSankalp20 ua-cam.com/users/आपलंकोंकण
Please Subscribe to my Channel☝👆
Lagnala 4 te 5 zali hoti baby aasta tar to nerashat nasta gela. Lok carriers nadat kay bolav samjat nahi.
Bagha eki kade mayuri ani dusrikade ti nalayak riya chakrvarti .
बी जी
त्यानं आईचा बायकोचा विचार करायला हवा होता
ua-cam.com/users/आपलंकोंकण
Please Subscribe to my Channel
Agdi barobar ahe
ý5
😑
shame .parents ani wife cha vichar nahi kela. lokana kiti mothe problem astat.
Agdi barobar
Ase pn lok astat jy evda samjun ghetat
Melyananter ka mela , kashamule Gela he prashn saglyana padatat. Suside karnare strong kadhich nastat Karan jya vyakti strong astat tya kadhich sampvaychi Bhasha karat nahit tar problems solve karaycha praytn kartat. Bhyad pana zala ha. Asha lokana kayam comfort zone madhye rahaychi savay lagleli aste v jevha kamtrta bhaste tevha mag te kach khatat v Ashi tokachi bhumika ghetat. Khup chukiche aahe.
😂😂
Suicide is not options
Very sad