Ground Zero | हर्षवर्धन का डगमगले ? | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024

КОМЕНТАРІ • 125

  • @bdilip9878
    @bdilip9878 2 місяці тому +173

    काँग्रेस मध्ये आपला इतका रुबाब होता.. काय ही अवस्था करून घेतलीत पाटील

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 2 місяці тому +71

    हर्षवदन पाटील... भाजप सोडून कुठेच जाऊ शकत नाय... जर कुठं गेलं तर त्यांना रात्री " शांत " झोप लागणार नाही हे " इंदापूर " जनतेला माहिती हाय...😂😂😂
    फक्त हे महाराज " फड - फड " करू शकतात बाकी मग... फुस्स 🤣🤣🤣😅😅😅

    • @Ghadge
      @Ghadge 2 місяці тому +2

      👍👍👍👌👌👌😂😂😂

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 2 місяці тому +68

    ईडीची भिती वाटत असणार

  • @shrikrishnapawar1683
    @shrikrishnapawar1683 2 місяці тому +28

    नंतर शांत झोप लागणारच नाही.

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 2 місяці тому +73

    स्वतः भ्रष्टाचार करून बीजेपी मध्ये पळून गेला आणि म्हणे भ्रष्टाचार वाढला

    • @nisarmulani5892
      @nisarmulani5892 2 місяці тому +6

      Right...lutun khalla taluka 20 warsh ek rasta karta aala nahi neat

    • @Ganeshchaturthi-s1r
      @Ganeshchaturthi-s1r 2 місяці тому

      ​@@nisarmulani5892😮

  • @stephencarvalho9923
    @stephencarvalho9923 2 місяці тому +9

    Sharad pawar sir is oneside one man army of Maharashtra

  • @rajranmode5230
    @rajranmode5230 Місяць тому

    Only HP saheb

  • @bhausahebpatilpatil498
    @bhausahebpatilpatil498 2 місяці тому +32

    झोप उडाली असेल ! कारण जुन्या फाइल वरील धूळ उडविली असेल भाजप नी

  • @rameshwarganar7497
    @rameshwarganar7497 2 місяці тому +3

    Only one mama ❤

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 2 місяці тому +35

    बोला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp 2 місяці тому +1

      Chal re makda

    • @sachinkale5733
      @sachinkale5733 2 місяці тому +1

      जिथे आहे तिथेच राहू द्या नाहीतर अपक्ष लढू द्या.जेणेकरुन पक्षात नविन नेतृत्त्वांना संधी मिळेल.

  • @harshvardhan7129
    @harshvardhan7129 2 місяці тому +25

    हा माणूस कॉंग्रेसमध्ये असता तर मोठ्या पदावर असता...

  • @DaradeAbhishek99
    @DaradeAbhishek99 2 місяці тому +34

    काय रुबाब होता यांचा काँग्रेस मधे...विलासराव,अशोक राव,पतंगराव याच्या बरोबरीचे वजन होतो यांचे काँग्रेस मधे....फसवले भाजप ने

  • @kokaneanile180
    @kokaneanile180 2 місяці тому +6

    ह्याची एचडी कोण पंक्चर काढत नव्हतं आणि वीस वर्षात दोन कारखाना कितीतरी पंप कितीतरी हॉटेल एवढी स्टेट कुठनं गोळा केली सीबीआय चौकशी झाली पाहिजे

  • @nagnathpawale2202
    @nagnathpawale2202 2 місяці тому +9

    मुख्यमंञी पदासाठी लायक असलेले परंतु ,आता भाजपमध्ये जाउन सर्वच गमवून बसले , आता त्याना किमंत राहीलेली दिसून येत नाही ,

    • @patilsourabh7688
      @patilsourabh7688 2 місяці тому

      धोबी का कुत्ता न घरका न घाटका . अशी अवस्था झाली भाऊंची .😄😄😄😄😄😊

  • @vishwanathmaharaj123
    @vishwanathmaharaj123 2 місяці тому +5

    Rahul Gandhi zindabad

  • @Maharashtra-maza2809
    @Maharashtra-maza2809 2 місяці тому +61

    पैलवान कधीच थकत नाही....

    • @Aba12342
      @Aba12342 2 місяці тому +4

      वीनाश,काली,वीपरीत, बुद्धी

    • @PopatSahid
      @PopatSahid 2 місяці тому

      ​@@Aba1234212:43 12:50 😅😅😅 Zee by to by fr

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 2 місяці тому +1

      ​@@Aba12342Sudharnar nahi bhava he lok

    • @supriyasurve2085
      @supriyasurve2085 2 місяці тому

      ​@@Aba12342To dr

  • @Raj-it5ph
    @Raj-it5ph 2 місяці тому +25

    आयला भाऊ आमदारकी साठी किती पक्ष बदलणार आहेत कुणास ठाऊक ....भाऊ वर कोणता देव कोपला आहे काय माहित😂😂😂😂😂😂😂😂

    • @Kingofheart1111
      @Kingofheart1111 2 місяці тому

      अजित देव गेल्या 15 वर्ष कोपलाय 🤣

    • @tomgirl_VIogss_19
      @tomgirl_VIogss_19 Місяць тому

      भाऊ कॉंग्रेस मध्ये निष्ठावान होते पंरतु पवाराला आपल्या वरचढ कुणी नको , म्हणुन काटा काढला ,

  • @sakharammahanvar6231
    @sakharammahanvar6231 2 місяці тому +6

    लोकसभेला हर्षवर्धन पाटील यांनी खरंच अजित पवारांना मदत केली का हा मोठा प्रश्न आहे. जर हर्षवर्धन पाटील यांची मते तसेच दत्तात्रय भरणे यांची मते इंदापूर मधुन मिळाली असती तर सुप्रिया सुळे नक्कीच पराभूत झाल्या असत्या पण तसे झालेच नाही.

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 2 місяці тому +15

    आता मात्र प्रत्यक्षात पक्ष सोडून जाणार नाहीत तर निश्चितच कधीच आमदार होणार नाहीत हर्षवर्धन पाटील साहेब आपण कारण सर्वात महत्वाच म्हणजेच अजित पवार साहेब इंदापूर तालुक्यातील जागा कधीच सोडणार नाहीत म्हणून तर अगोदर पासूनच मुलगी बोलत होती त्याचवेळेस लक्षात आले होते अजित पवार साहेब नडणार आहेत कितीपण प्रमाणिक पणे प्रयत्न करूदेत पण अजित पवार कधीच विश्वास ठेवणार नाहीत हर्षवर्धन पाटील साहेब तुम्ही मदत केलीय म्हणून कारण सर्वात महत्वाच म्हणजेच इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक मतदान सुप्रियाताई यानाच गेले आहेत तेच आमदार विजय शिवतारे पुरंधर तालुक्यातील अजित पवार साहेब याच्यावर आरोप करीत हर्षवर्धन पाटील साहेब आपण नक्कीच जुनेच आहेत पण राजकारणातील नेतृत्व कोणीच मान्य करीत आहेत नाहीत हर्षवर्धन पाटील साहेब देवेंद्र फडणवीस याच्यावर कितीपण विश्वास ठेवणार नाहीत कारण हेच आश्वासन दिले होते लोकसभेत पडल्यावर नवनीत राणा दाम्पत्य नारज झालीय म्हणून कदाचित भाजप नेत्यांकडून आश्वासन देतात त्यातूनच आनंदराव आडसूळ याना तर राज्यातील राज्यपाल करतोय म्हणून मतदान घेते आहेत

  • @satishtakalkar7578
    @satishtakalkar7578 2 місяці тому +5

    काँग्रेस मध्ये असता तर मुख्यमंत्री पदाचा दावेदार असता..पण आता खुप बेकार हालत झाली भाजपमध्ये 😂

  • @sspinjari
    @sspinjari 2 місяці тому +6

    कॉंग्रेस मधेच बरोबर होते पण लालच बुरी बला होती है

  • @sureshpawar_marawade
    @sureshpawar_marawade 2 місяці тому +20

    अजूनह वेळ आहे

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 2 місяці тому +4

    हा फायदा असेल तिकडे जातो,त्यामुळे त्याचीही अवस्था आहे,स्वार्थी आहे
    यांनी 20 वर्षात जेवढं काम केलं नाही त्याच्या double तीबल काम भरणे मामांनी 10 वर्षात केले आहे
    पाटील नी फक्त भ्रष्टाचार करून कारखाने काढले
    भाजप मध्ये जाऊन सुखाने झोप घेत होता

  • @rajendrajagtap9664
    @rajendrajagtap9664 2 місяці тому +2

    सत्तारूढ असताना काही करता
    आलं नाही.आता काय दीवे लावतील पाटील आहेत तीथेच ठीक आहेत. भरणे कामाचा माणुस आहे....

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 2 місяці тому +1

    सर्वात विकलेले चॅनेल

  • @pavankokate750
    @pavankokate750 2 місяці тому +2

    डगमगावच लागणार नाहीतर काय करनार ,नुसत फडफड केली तर रात्री झोपेतच इडी,आयटी स्वप्नात येतात तुतारी नुसत हातात घेताच लगेच सर्वच तपास यंत्रणा दिवसा कधीही घरी येतील याचा विचार करने ही काळाची गरज आहे एवढ जर का सोडल ते बाकी मग कोणाला घाबरत नाहीत..

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 2 місяці тому +3

    ईडी .हा ऐनवेळी येईल

  • @SanjayGulhane-v1z
    @SanjayGulhane-v1z 2 місяці тому +13

    हर्षल पाटीलयांनी तात्काळ🎉भाजपसोबत फारक करावी नाही तर तुमची माती होणार आहे याची काळजी घ्यावी नाहीतर राजकीय सन्यास घ्यावा

    • @tomgirl_VIogss_19
      @tomgirl_VIogss_19 Місяць тому

      भाऊं १२ आमदांराच्या यादीत आमदार होतील १०० %

  • @sanjaypati2676
    @sanjaypati2676 2 місяці тому +3

    पाटील साहेब डगमगले कारण राजकारणात योग्य वेळी योग्य निर्णय घेईल त्याचे राजकारण योग्य दिशेने प्रवास होतो तसे पाटील मुरब्बी राजकारणी आहेत भाजप मध्ये भविष्य नाही पण छान झोप येते तर तिकडेच शांत पडून राहणे त्यांच्या हिताचे आहे

  • @ChandrakantGhogare
    @ChandrakantGhogare 2 місяці тому

    🎉🎉🎉❤❤❤

  • @vinayakindapurkar953
    @vinayakindapurkar953 2 місяці тому +7

    कै.शंकरराव बाजीराव पाटील हे तहहयात शरद पवार साहेब यांच्या विरोधात होते.हर्षवर्धन पाटील हे अपक्ष ऊमेदवार असायचे व निवडुन यायचे पण दलबदल करत त्यांनी आपली किंमत कमी केल आहे.

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 2 місяці тому +4

    हर्षवर्धन पाटील साहेब खूप हुशार माणूस आहे पण जो जो अनाजी पंत उर्फ टरबूज आणि देवेंद्र फडणवीस च्या नावाला लागतो तो माणूस संपतो इतिहासात लिहून ठेवले आहे शिवाजी महाराजांचे राज्य इंग्रजांच्या राज्यात मुलांच्या राज्यात हे लोक होते तोपर्यंत सुखी कोणाला ठेवू शकली ठेवणार नाही म्हणून ही पहिली टिंब टिंब बाहेर काढली पाहिजे महाराष्ट्राच्या नाही इंडियाच्या बघा इंडिया सरळ सूत आणि चालेल आणि

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 2 місяці тому +3

    भ्रस्टाचार केला आहे सर्व फाइल्स भा ज पा च्या ताब्यात आहेत

  • @maheshkumardhakoliya-u1b
    @maheshkumardhakoliya-u1b 2 місяці тому

    ऐसे भरपूर आहेत जे आपल्या घरी परत जातील

  • @हनुमंतव्यवहारे-ज5प

    शंकरराव भाऊंचा हात डोक्यावर होता म्हणून निवडुन येत होते 😢😢😢

  • @balajishinde8204
    @balajishinde8204 2 місяці тому +7

    हार्षवर्धन पाटिल तुमचि भाजपाने बरोबर जीरवली

  • @balasahebpandhare5363
    @balasahebpandhare5363 2 місяці тому +7

    किती लुटायचे जनतेला

  • @hemantvidhate
    @hemantvidhate 2 місяці тому +1

    यांना ticket नको फक्तं स्वतः चि कातडी वाचवण्याच आहे. हे काही rashtrawadi जाणार नाही. फक्तं protection हवे आहे

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 2 місяці тому +1

    महाराष्ट्र वाचवा भाजप हटवा🎉

  • @vilasbhoi5486
    @vilasbhoi5486 2 місяці тому

    सुंदर आवाज आहे 143❤

  • @tomgirl_VIogss_19
    @tomgirl_VIogss_19 Місяць тому

    एकदा फसवलय त्यांना ? तेव्हापासुन सावध आहेत , पुतण्याला नाही सोडला तर पाटंलाच काय घेता ?

  • @sunilaher535
    @sunilaher535 2 місяці тому +4

    घर का ना घाट का 😂

  • @dilipsurwase1192
    @dilipsurwase1192 Місяць тому

    Patil sir tumhala Mhiti fact Pawar Tutari 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @saeedkazi3266
    @saeedkazi3266 2 місяці тому +5

    तेरणा कारखाना सभासद व कामगार चे शाप लागला आहे पाटील यांना

  • @dayanandbansode2907
    @dayanandbansode2907 2 місяці тому +9

    हर्षवर्धन साहेब शरद पवार साहेबांची तुतारी हाती घ्या

  • @u.s.vanjari5661
    @u.s.vanjari5661 2 місяці тому +2

    काँग्रेसमध्ये असताना कायम मंत्री, कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून बरीच वर्षे होते,तेव्हा काय रूबाब होता आणि आता तिकिटाकरिता काय आवस्था, ईडी च्या भितीने हे होत आहे.......

  • @dharmeshgaikwad4016
    @dharmeshgaikwad4016 2 місяці тому +10

    झोप येईल का ?

  • @stephencarvalho9923
    @stephencarvalho9923 2 місяці тому

    At this age pawar sir very strong postion

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 2 місяці тому +4

    पवारांकडे गेल्यावर पाटलांना रात्रीची शांत झोप मिळेल काय ❓जी सध्या मिळत होती.

  • @raju.chapkeraju.9911
    @raju.chapkeraju.9911 2 місяці тому +5

    तू जा सगळ चालू राहील

  • @janardanjadhav6157
    @janardanjadhav6157 2 місяці тому +2

    साहेब माण हालवतोय फक्त 😂😂😂😂

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 2 місяці тому +1

    डगमगले कारण शांत झोप लागणार नाही.

  • @गजाननमस्के-ल3च
    @गजाननमस्के-ल3च 2 місяці тому +11

    दत्ता भरणे हेच आमदार राहणार

    • @aniketbondre7503
      @aniketbondre7503 2 місяці тому +1

      दत्ता भरणे तुतारी घेणार

  • @stephencarvalho9923
    @stephencarvalho9923 2 місяці тому +1

    Full nda one side and one man army pawar ki power

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 2 місяці тому +1

    मग हर्ष ला शांत झोप लागली समजा जर भाजप सोडलं तर झोप लागणार नाही

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 2 місяці тому +2

    भाऊ तुतारी मध्ये या सहकार मधला हुशार नेता आहे आणि तुम्हाला शोभणारा पक्ष एकच आहे तुतारी

  • @venkateshpatil2715
    @venkateshpatil2715 2 місяці тому

    अजून पडतील

  • @RajratnaSonawane-l8x
    @RajratnaSonawane-l8x 2 місяці тому

    हर्षवर्धन पाटलांनी सरळ वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून इंदापूर विधानसभेची निवडणूक आदरणीय अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीतर्फे लढवावी ते सहज विजयी होतील

  • @sharadkumbhar5359
    @sharadkumbhar5359 2 місяці тому +1

    भाऊ.आता आरामाची गरज आहे.

  • @dattatraygawade4923
    @dattatraygawade4923 2 місяці тому

    ढोले पाटिल यांच्या वर खोटे केस दाखल करण्यात आले

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 2 місяці тому +1

    2:33 गृह नव्हे तर ग्रह मंत्री, इतकीच खंत त्यांनी बोलून दाखवली भाऊंनी

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 2 місяці тому

    सवळा गोधळ नेहमीच चालू असतो इलेक शन लागलकी . प्रत्येक पक्षात प्रत्येक नेत्याची . तिकाटी साठी खटपट चालू असते भ्रस्ट असो कि .सज्जन असो

  • @sampatlallunawat2316
    @sampatlallunawat2316 2 місяці тому

    ही तुमची द्रृष्टी , ईतरांना चलबिचल करने, नेता तोच जो स्व हीत पाहत नाही

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 2 місяці тому

    ह बाई
    राष्ट्रवादी शरदपवार
    शिवसेना उध्वd बाळासाहेब ठाकरे
    असे म्हण

  • @ganapatipatil5713
    @ganapatipatil5713 2 місяці тому

    Fadnis. Also....come ..with ....big ..pawar....saheb.

  • @jeevanatole8435
    @jeevanatole8435 2 місяці тому +3

    अजून पण वेळ गेली नाही पाटील..घ्या तुतारी हातात

  • @anandgosavi9647
    @anandgosavi9647 2 місяці тому +1

    डगमगयाचं कारण एकच आहे ते म्हणजे हर्षवर्धन पाटलांना देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले कॉन्ट्रॅक्ट

  • @vinayakkulkarni9733
    @vinayakkulkarni9733 2 місяці тому +16

    मा.हर्षवर्धन पाटील ह्याना ते कोणत्याही पक्षातून निवडणूक लढवले तर त्यांना मतदरांनी निवडून द्यावा कारण ते एक अभ्यासू व हुशार व्यक्तीमत्व आहे.

  • @balajijogdand2509
    @balajijogdand2509 2 місяці тому +2

    राज.ठाकरे.पवार.साहेबाना. जातीवाद.केला.मनतात.त्यानेे.तरी.मराठा.समाजासाठी.काय.केेल.ऊलट.जरागे.
    पाटालाना. ईशारा.देतात.राज.साहेब.तुमची.1.पन.जागा.येणार.नाही.

  • @amirsayyad9093
    @amirsayyad9093 2 місяці тому

    निवडू न आले की sagle bjp join kartil

  • @rajarammagdum8478
    @rajarammagdum8478 2 місяці тому +1

    तात्या कार्यक्रम करणार अस वाटत

  • @khanduwakchaure7653
    @khanduwakchaure7653 2 місяці тому +1

    पाटील तूतारी व घड्याळ यांच्या वर भरोसा करू नये ते एक आहोत जगदंब स्वराज्य

  • @JaysingSangale-n2f
    @JaysingSangale-n2f 2 місяці тому

    याला प्रतकार कोणी केल

  • @balasahebdeshmukh8242
    @balasahebdeshmukh8242 Місяць тому

    What next

  • @AshokSarade
    @AshokSarade 2 місяці тому +2

    झोप शांत येते का

  • @vaibhavmore7287
    @vaibhavmore7287 2 місяці тому +1

    ओन्ली हर्षवर्धन पाटील साहेब 🎉🎉

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 2 місяці тому

    गंगाजल ने स्वच्छ झाली की काय

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 2 місяці тому +1

    Harshvadhan sarkhe Satte che Lachariit jagnara

  • @jalindarmote9984
    @jalindarmote9984 2 місяці тому +2

    अपक्ष उभे राहावे शरद पवार नक्की मदत करतील

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 2 місяці тому

    Title रेशीम बागेतून सुचवले गेलेय की सागर बंगल्यातून?

  • @jacobdcunha157
    @jacobdcunha157 2 місяці тому

    Lae udeya marit hota, Harshya la Rashtravadi (S). Pakshat no Entry.

  • @ajitmane724
    @ajitmane724 2 місяці тому

    Ha faltupana band kela pahije ikdce tikde Ani tikadche ikde ..pawarana dusre koni bhetat nahi ka ubha karayla..

  • @sandeepdhapte
    @sandeepdhapte 2 місяці тому +1

    Khooooop boar kele 😢😢😡😡

  • @madangade6120
    @madangade6120 2 місяці тому

    आता शांत झोप लागणार का??

  • @nisarmulani5892
    @nisarmulani5892 2 місяці тому +1

    20 warsh ewad khallay...aat takel na BJP

  • @nitindaundkar3820
    @nitindaundkar3820 2 місяці тому

    Kah kara Punha Datta Mama yenar

  • @spmn6964
    @spmn6964 2 місяці тому

    Paksh Badal aryana gheu naye bjp wale return bjp lokana Rajyasabhe sathi madat kartil

  • @sukhadevawate6654
    @sukhadevawate6654 2 місяці тому

    Kal kadha patil

  • @vilasbhoi5486
    @vilasbhoi5486 2 місяці тому

    भावी मुख्यमंत्री आहे ❤हर्षवर्धन पाटील

  • @SachinKanse-z9h
    @SachinKanse-z9h 2 місяці тому

    तुम्ही भाजपमध्ये थांबा

  • @Indian-hq7no
    @Indian-hq7no 2 місяці тому

    Jaga BJP jinknar , ajit dada cha paksh harshwardhan patil la support karat ahe , mama ata ghari basnar , Dada ani devendra ni karyakram kela ahe mama basa Ghari

  • @suniljaid3725
    @suniljaid3725 2 місяці тому

    Kay Aavastha zaliye konala pan saheb . Ajit pawaran nanatar tumacha rubab hot Maharastrat. Raha tikadach.

  • @dinkarpatil9762
    @dinkarpatil9762 2 місяці тому

    रा स पा नाही ताई

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 2 місяці тому

    BJP .🤣

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 2 місяці тому

    हर्षवर्धन पाटीलना भाजपाने राज्यसभेवर किंवा विधान परिषेद वर घ्यावे🚩🚩🚩🚩

  • @SunilPawar-ys5el
    @SunilPawar-ys5el 2 місяці тому +5

    हर्षवर्धन पाटील साहेब अपक्ष भावी आमदार 🚩🚩

  • @deepaknikam4798
    @deepaknikam4798 2 місяці тому

    Mva sarkar ghalva
    Mi tumala marstha aarakshan deto sd tumich mhanala hota
    Pan cortach karan sangun
    Tumi nahi dil,
    Fadanvis asta tuchavsr viswas
    Thevan mhanje,
    Pakistane pok bhartala denya sarkh aahe,

  • @balkrishnapawar3946
    @balkrishnapawar3946 2 місяці тому

    Patila na gajar denar bjp

  • @Santoshkekan-w3t
    @Santoshkekan-w3t 26 днів тому

    Tu Tare hathi Gaya

  • @pankajkadu-yd9yo
    @pankajkadu-yd9yo 2 місяці тому

    Band news channel