आतली बातमी Live : अजित पवारांची दुसरी उमेदवार यादी कुणासाठी गेमचेंजर ठरणार? | Ashish Jadhao

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 30

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Годину тому +9

    NEET परीक्षेचा पेपर फुटला. तब्बल 67 विद्यार्थ्यांना 720/720 मार्क्स मिळाले. देशाच्या इतिहासात हे प्रथमच घडले. सुप्रीम कोर्टाने पुन्हा परीक्षा घेण्यास नकार दिला. केवढा भ्रष्टाचार बोकाळला आहे. गोरगरीबांच्या मुलांनी डाॅक्टर व्हायचे नाही का? विचारपूर्वक मतदान करा.

  • @sudamghuge5715
    @sudamghuge5715 31 хвилина тому +4

    कसले पत्रकार फक्त महाविकास आघाडीचा उदोउदो कधीतरी खर बोला

  • @navnathmetkari2585
    @navnathmetkari2585 21 хвилина тому +2

    महाविकास आघाडीचा उदोउदो .जाधव पत्रकारिता उदोउदो

  • @MKPlayList1
    @MKPlayList1 29 хвилин тому +2

    भाजप ची इच्छा आहे की शिवसेनेला आघाडीत जास्तीतजास्त जागा मिळाव्यात.

  • @mahendran5161
    @mahendran5161 18 хвилин тому +1

    कोणी बघत नाही. विश्वासार्हता एकदम कमी.‌

  • @gajadhav
    @gajadhav 11 хвилин тому

    तुम्हाला आर आर आबांच्या मुलाच्या विरूध्द उमेदवार दिला म्हणून बातमी वाटते मग दादांच्या विरूध्द नवखे जितेंद्र पवार दिले जाताहेत ते का दिसत नाही..कि आघाडीचीच टमकी वाजवत बसणार..

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 45 хвилин тому +1

    सावळा गोंधळ महा आघाडी.

  • @gajadhav
    @gajadhav 8 хвилин тому

    आघाडीत किती आयात केले ते पण सांगा

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 49 хвилин тому +7

    🎯👆देवेंद्र फडणवीस साहेब हे एक अभ्यासु व हुषार व्यक्तीमत्व आहे. 👍🙏

    • @dskytechgreentech
      @dskytechgreentech 32 хвилини тому +1

      एवढा हुशार होता तर फौजदार च शिपाई का केला अमित शाह नी त्याचा..भाजप 24 वरून 9 वर कशी आली.. केंद्रात सत्ता आरएसएस च फुल्ल पाठिंबा तरी पण निष्क्रिय गृह मंत्री अशी इमेज कशी झाली

  • @naturenation7417
    @naturenation7417 40 хвилин тому +1

    मविआ समर्थनार्थ हा व्हिडिओ आहे

  • @ajeetchavan2116
    @ajeetchavan2116 26 хвилин тому +1

    Bjp mahayuti yenar mahabhkas aghadi fakta khuchi sathi kahi kartil tyamule te kahi karnar nahi

  • @GovardhanBarate-ze4hu
    @GovardhanBarate-ze4hu 2 хвилини тому

    नियतीचा खेळ बोवणार

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 33 хвилини тому

    महाविकास आघाडी जिंकणार आहे

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 47 хвилин тому

    दादा.माग.ही.नटी.सारखी.चिकटलेली.असते.जरा.अंतर.ठेवम्हणा.तीला

  • @vivekkasat2565
    @vivekkasat2565 11 хвилин тому

    Kiti Kal Yete Pawar Chi Yala 😂😂😂 HMV Patrakar

  • @ab-xz2wt
    @ab-xz2wt 5 хвилин тому

    SP badal alag boltat ani AP badal alag boltat
    SP ne pan ayat ummedwar kele ahe

  • @milindshinde4845
    @milindshinde4845 48 хвилин тому

    Uddhav Thakarey Sangali chi repetition Sangola ani Patan yete karat ahe . MVA cha Jaga watapacha ghol pahata te Sarkar stapan Karayla saksham nahi asa samaj zala ahe

  • @CR-7_KM-9
    @CR-7_KM-9 37 хвилин тому

    Re patil chya porala ani 10 election's by deu ya ky 😂 ashish aise bade bade election's mein aisi chotti chotti baate hote rehti hai

  • @dadasahebthorat1801
    @dadasahebthorat1801 11 хвилин тому

    अरे तुम्हाला घड्याळांवर असा उल्लेख करता येत नाही का ?. घड्याळी घड्याळी असे म्हणून मराठीची वाट का लावता

  • @dadasahebthorat1801
    @dadasahebthorat1801 12 хвилин тому

    अरे तुम्हाला घड्याळांवर असा उल्लेख करता येत नाही . घड्याळी घड्याळी असे म्हणून मराठीची वाट का लावता

  • @elitetalkin
    @elitetalkin 29 хвилин тому

    UBT aapli kabar swatha khodat aahe.