tv9 Marathi Special Report | मोठ्या इनकमिंगनं दादा, भाजपला धक्का देणार पवार!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 308

  • @mukundpawar2028
    @mukundpawar2028 Місяць тому +119

    पडळकर नी लक्षत ठेवावे अजुन आमच्या नेता शरद पवार याच्या नादी लागू नये.. पडळकर तु अजुन लहान आहे. राजकारणात केस पांढरे झाले आहे. तुझ्या सारखे काळे करून फिरत नाही

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g Місяць тому +1

      पडळकर चा आणि फडणवीस चा नाद करू शकत नाही पवार सुद्धा शरद पवारांनी जातीयवाद करून जरी महाविकास आघाडीचे आमदार निवडून आणले तरी पण फडणवीस सरकार टिकू देणार नाही फोडणार म्हणजे फोडणारच फडणवीस चा नाद करायचा नाही 25 ऑगस्ट रोजी ठाकरे साहेबांनी केंद्रात भाजपच्या नेत्यांची गाठभेट घेतलेली आहे त्यामुळे काळजी करू नको धोका होणार म्हणजे होणारच

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g Місяць тому +1

      शरद पवारांनी गुगल टाकून ठाकरे फोडला परंतु फडणवीस ने त्यांचा डाव पाच वर्षे टिकू दिला नाही शेराला सव्वाशेर भेटला आहे राजकारणात फडणवीस आणि पडळकर यांचा नाद कोणीच करू शकत नाही ती तर राम लक्ष्मणाची जोडी आहे

    • @RaviGorane
      @RaviGorane Місяць тому +3

      Only mhavikas aghadi

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g Місяць тому +3

      @@mukundpawar2028 कोण पण विचारत नाही पवारांना परंतु ते जातीवाद करून आणि उद्धव ठाकरे यांचा फायदा घेण्यात विस्तार आहे परंतु जनता आता उद्धव ठाकरे ला बघून मतदान करणार नाही आता फक्त महायुती

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g Місяць тому

      @@mukundpawar2028 पडळकर ला कमी लेखू नका पडळकर यांचा गुरु देवेंद्र फडणवीस आहे शरद पवारांचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी संपुष्टात आणले आणि मुळात शरद पवार हा जातीयवादी माणूस आहे

  • @AbhiBaldota
    @AbhiBaldota Місяць тому +42

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार... 👑❤

  • @bhausahebkamble7813
    @bhausahebkamble7813 Місяць тому +46

    अजित पवार शरद पवार ला शिव्या देत होता आता झाला का शांत अजित पवार ची युती कोणासोबत आहे

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 Місяць тому +125

    पडळकर पागल झाला,त्याला मेंटल हाऊस्पीटल मध्ये दाखल करा.

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g Місяць тому

      पडळकर सर्वांना पागल करून सोडेल पडळकर फडणवीस यांचा नाद करू नको जातिवाद करून जरी शरद पवारांनी महाविकास आघाडीचे सरकार आणलं तरी फडणवीस टिकू देणार नाही फोडणार म्हणजे फोडणारच आणि मुख्यमंत्री महायुतीचा होणार म्हणजे होणारच

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g Місяць тому +6

      पडळकर चा आणि फडणवीस चा नाद करू नका ते सर्वांना पागल करून सोडतील ती जोडी म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी आहे

    • @Patil5807
      @Patil5807 Місяць тому +1

      ​@@Sanjay-c5f9g😂😂😂

    • @user-zd6xh3se1v
      @user-zd6xh3se1v Місяць тому

      ​@@Sanjay-c5f9gआरे निघ हागला खासदारीकीचा निकाल बघून

  • @RameshwarGhorpade-cn5jm
    @RameshwarGhorpade-cn5jm Місяць тому +34

    पवार साहेब आहे ते त्यांनी महाराष्ट्र दिलीं पुढे झुकु दिला नाही खरे छत्रपती विचारांचे लक्षण हे फक्त शरद पवार साहेब यांच्या त आहे

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g Місяць тому +2

      छत्रपतींचा दर्जा देण्याला लायक माणूस नाही जो माणूस समाजाचं चांगलं करत असतो ना तो माणूस वाकडा होऊ शकत नाही त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं मरेपर्यंत शिवाजी महाराजांची चेहरा कसा होता एकदम कडक आणि तेजित

    • @RameshwarGhorpade-cn5jm
      @RameshwarGhorpade-cn5jm Місяць тому +1

      @@Sanjay-c5f9g अरे छत्रपतींचा दर्जा नाही रे जे छत्रपती शिवरायांचे विचार होतें कि महाराष्ट्र हा दिली पुढे झुकले नाही तो विचार पवार साहेब यांच्या त आहे

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g Місяць тому +1

      @@RameshwarGhorpade-cn5jm छत्रपतींच्या काळात दिल्लीवर राज्य मुघलांचा होतो आता दिल्लीत राज्य मुघलांचे नाही आता हिंदुत्वाचा राज्य आहे हे पण महाराष्ट्रातल्या जनतेने ओळखून घेतलं पाहिजे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ मिळेल ईश्वर तू म्हणतो शरद पवारा छत्रपतींचे विचार आहेत परंतु तसेच असते तर शरद पवार साहेबांचं तोंड वाकडं झालं नसतं आणि दुसरा मुद्दा कॅन्सर पण झाला नसता आणि महिन्याची महिन्याला रक्त बदलावा लागलं नसतं जो अधिकारी जो नेता भ्रष्ट आहेत त्याला देवाने सुख शांती नाही त्याचे मुलं वाकडे जन्मणार त्याला साखर होणार त्याला कॅन्सर होणार त्याच्या पोटी मुलगा जन्माला येणार नाहीहे लिखित आहे ही लोकसभेला जी मतं मिळाली ती जातीयवादातून आणि जनता उद्धव ठाकरे ला मानत होती त्या मुलीला महाराष्ट्रातून त्यांना मतदान मिळाले परंतु विधानसभेला तशी परिस्थिती नसून जनता महायुतीच्या पाठीशी आहे

  • @shivajisopanjadhavjadhav3788
    @shivajisopanjadhavjadhav3788 Місяць тому +94

    पडळकर विधानसभा निवडणुकीत निवडून ये मग बोल फडणवीसच पाय चाटून आमदार झाले

    • @appaugugade1472
      @appaugugade1472 Місяць тому +6

      बरोबर 👍

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g Місяць тому +1

      अरे एक मतदार संघ काय घेऊन बसला महाराष्ट्रात 2 कोटी समाज गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी उभा आहे का

  • @vijaythorat9658
    @vijaythorat9658 Місяць тому +38

    आपल्या चॅनल बद्दल चांगले मत आहे
    पणं बिनकामाचा पडळकर दाखवून का आपलं नुकसान करून घेता

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g Місяць тому +1

      पडळकर चा आणि फडणवीस चा नाद नको करू केंद्रात सरकार भाजपचा आहे हे पण विसरून चालणार नाही येडी आणि सीबीआय लावून महाविकास आघाडी सरकार फोडणार म्हणजे फोडणारच शरद पवारांनी जातिवाद करून जरी आमदार निवडून आणले तरी सरकार हेच माहितीची स्थापना होणार

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g Місяць тому

      तुझा ऐकायला मोकळे नाही ते त्यांना तर असा माणूस फार योग्य आणि फायदेशीर वाटत असतो आणि गोपीचंद पडळकर आणि फडणवीस चा नाद कोणीच करू शकत नाही

  • @sopantukaramdude8714
    @sopantukaramdude8714 Місяць тому +23

    तू तुझा विचार कर पडलकर नाहीतर त्तुला विसर्जित करतील

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 Місяць тому +124

    पडळकर ही शेळी आहे आणी ही शेळी उंटाचा मुक्का घ्यायला बघतेय

    • @appaugugade1472
      @appaugugade1472 Місяць тому +3

      😂😂😂👍🙏

    • @anilshinde7851
      @anilshinde7851 Місяць тому +3

      शेळी 😂😂

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Місяць тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅

    • @mayurdarekar4082
      @mayurdarekar4082 Місяць тому

      बरोबर आहे

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g Місяць тому

      2014 आणि 19 मध्ये शरद पवार ला पाडण्यात यशस्वी ठरलेले आहेत हे पण विसरून चालणार नाही पडळकर आणि फडणवीस यांचा नाद कोणीच करू शकत नाही आता बी जातिवाद करून शरद पवारांनी जरी महाविकास आघाडीचे सरकार निवडून आणलं तरी पण देवेंद्र फडणवीस फोडणार म्हणजे फोडणारच मुख्यमंत्री महायुतीचा आज होणार

  • @aavinashkolape4928
    @aavinashkolape4928 Місяць тому +22

    पडळकर साहेब शांत घ्या

  • @aavinashkolape4928
    @aavinashkolape4928 Місяць тому +18

    शपथ घेतली होती त्याच काय झालं

  • @ImranShaikh-pn9pe
    @ImranShaikh-pn9pe Місяць тому +55

    तुझ सोताच डिपोजिट जप्त झालये आणि तु क्या तोड़ घेऊन बोलत आहे

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g Місяць тому +1

      तू स्वतः उभा राहून बघ मग बारामतीमध्ये मग कळेल तुला तुझं काय होतंय आर गोपीचंद पडळकर मागं दोन कोटी समज आहे गोपीचंद पडळकर फडणवीस चा नादच करू नका तुम्ही आता 2024 मध्ये सुद्धा महायुतीचा मुख्यमंत्री होणार शरद पवार यांनी जातिवाद करून जरी आमदार निवडून आणले तरी महाविकास आघाडी फोडून का होईना पण फडणवीस सरकार स्थापन करणार म्हणजे करणार

  • @chandrasenpatil237
    @chandrasenpatil237 Місяць тому +16

    आपली औकात बघून बोलावे

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471 Місяць тому +10

    गोपीचंद देवेंद्र फडणवीस.
    अडांचोट

  • @maheshadgale3623
    @maheshadgale3623 Місяць тому +7

    ज्याची लाईकी नाही... त्याला टिकट देऊ नका... पडणार आहेत म्हणून आता...साहेबाच्या येत आहेत

  • @appaugugade1472
    @appaugugade1472 Місяць тому +9

    पडळकर आपली उंची काय आपण बोलतोय काय लोक तुला हसतायत

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g Місяць тому +1

      जे लोक राष्ट्रवादीचे कुत्रे आहेत ते हसतात काही फरक पडत नाही गोपीचंद पडळकर साहेबांना गोपीचंद पडळकर यांचा फडणवीस चा नाद करू नका सरकार महायुतीचे स्थापन होणार आहे पवार साहेबांनी कितीही जातीवाद करून जरी आमदार निवडून आणले फडवणीस म्हणतात त्यामुळे फडवणीस फोडणार आणि फोडणारच

  • @santoshhaloli3038
    @santoshhaloli3038 Місяць тому +1

    भारतीय जनता पक्षाचे विजय असो 🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩

  • @akashkothawale1644
    @akashkothawale1644 Місяць тому +1

    फक्त पवार साहेब ❤❤❤

  • @R-bz4uc
    @R-bz4uc Місяць тому +3

    आरे पडळकर जे लोकसभेला झाले,तेच भाजप चे होणार विधानसभेला
    तुझ्यावरच वेळ येवू नाही शरद पवारांच्या पक्षात जायची.

  • @sunilingawale217
    @sunilingawale217 Місяць тому +18

    Padla tu deposit japt Jale gapp basa

  • @sandeeppaste3442
    @sandeeppaste3442 Місяць тому +6

    पडळकर साहेब तुम्ही अजून लहान आहेत शरद पवार साहेब याना तुम्ही ओळखले नाही किंबहुना तुम्हणला समजले नाही

  • @vikramgaike
    @vikramgaike Місяць тому +9

    मी धनगर आहे तरी पण पडळकर समर्थन करत नाही मोठ्या राजकारणाबद्दल बोलणे टाळायला पाहिजे

  • @rajumodgekar-cp7ug
    @rajumodgekar-cp7ug Місяць тому +3

    सत्ता आल्यानंतर गोपीचंद कायमचे विसर्जन करायचे आहे

  • @karimshaikh6840
    @karimshaikh6840 Місяць тому +1

    फिक्स आमदार रंजितसिंह बबनदादा शिंदे साहेब विजय होणार 💪💪✌️🕋🕋🕌🤲🇮🇳🇮🇳

  • @sandipdkl
    @sandipdkl Місяць тому +2

    शेवटी अजित दादा चे आमदार फोडले आणि त्यांना तिकीट देणार मग लोकसभेला ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काम केले त्यांनी कायम सतरंज्या उचलायचा का हा कोणता न्याय साहेब .

  • @mangeshkhalate4908
    @mangeshkhalate4908 Місяць тому +7

    किती खोके???

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 Місяць тому +8

    तू जनतेसाठी नाही स्वतः च पोट भरासाठी शरद कडे जात आहे.. जास्त सांगू नको. क्षणिक सुखासाठी नितीभ्रस्ट्टहोणारे जनतेच काय भल करणार

  • @mihirpatil8126
    @mihirpatil8126 Місяць тому

    ओन्ली
    शरद पवार साहेब ❤❤❤❤❤❤❤❤

  • @kundanpatil7866
    @kundanpatil7866 Місяць тому +1

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shivajichitte3042
    @shivajichitte3042 Місяць тому +1

    हे पडळकर साहेब शरद पवारांची बरोबरी कधीही करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे.

  • @rahulkarad1905
    @rahulkarad1905 Місяць тому +3

    अजित पवार यांच्या वर बोल

  • @dhanajisathe5504
    @dhanajisathe5504 Місяць тому +2

    शरद पवार साहेब याचे १०० आमदार निवडून येतील वाटते २०२३

  • @sambhajimhetre6051
    @sambhajimhetre6051 Місяць тому +2

    Incoming danger असते... Ha एतिहासिक आहे

  • @sahilbahirmalsb2881
    @sahilbahirmalsb2881 Місяць тому

    फक्त पवार साहेब💪🏻🎷

  • @DeelipThorat-m6n
    @DeelipThorat-m6n Місяць тому

    साहेबाची मेक सर्वाना माहीती आहे याला लवकरच कळेल

  • @dnyaneshlande3311
    @dnyaneshlande3311 Місяць тому +1

    शरद पवार साहेब चेतन तिला जवळ घ्या फक्त अजित दादाला जवळ घेऊ नका जनता तुम्हाला सांगते

  • @prakashkharat9421
    @prakashkharat9421 Місяць тому

    Pawar saheb, the great leader.

  • @pavanshelke851
    @pavanshelke851 Місяць тому +6

    बातम्या म्हणजे फक्त राजकारणच का.. बाकीचे विषय नाहीत का

  • @शिक्षण-ट6ख
    @शिक्षण-ट6ख Місяць тому +1

    पडळकर साहेब भाषा सांभाळा विधानसभा जवळ आली आहे. पवार साहेबाविषय आदराने बोला.

  • @ganeshpokle9178
    @ganeshpokle9178 Місяць тому +1

    घंटा जनतेची अपेक्षा आहे स्वार्थासाठी पक्ष बदलणारे दल बदलून नेते.

  • @vilaschougale9706
    @vilaschougale9706 Місяць тому +4

    शरद पवार यांनी मराठा समाजाची वाट लावली आहे काँग्रेस ची पण वाट लावणार आहे

  • @avinashnaik5451
    @avinashnaik5451 Місяць тому

    एक मराठा लाख मराठा महाराष्ट्रात फक्त पाटील ❤

  • @amarkarande5583
    @amarkarande5583 Місяць тому +4

    Are gopya gapp bas

  • @rambhau731
    @rambhau731 Місяць тому +1

    पडळकर किती बोलताय. भान ठेवा. आपल वय काय. आपल किति वर्ष झाले राजकारणात. आपण प्रसिद्धी साठी करताय

  • @sandipbagav7669
    @sandipbagav7669 Місяць тому +4

    अक्कलनाम शून्य पडळकर

  • @221ठठललठथरठथठ
    @221ठठललठथरठथठ Місяць тому +1

    याची अकल किती आहे हे लक्षात. येत आहे पवार साहेब वय किती आपण बोलतो किती लक्षात घ्यावे

  • @KhoK-tl1wb
    @KhoK-tl1wb Місяць тому +1

    🎉❤ only modi ji

  • @dipakshendage2614
    @dipakshendage2614 Місяць тому +3

    ह्यांनी बंड करताना जनतेला विचारलं का नाही ?

  • @rambhau731
    @rambhau731 Місяць тому +1

    पडळकर किती वय आहे. आपण भान ठेवून बोला

  • @vishaljadhav1620
    @vishaljadhav1620 Місяць тому +1

    पळसकर साहेब सांगली जिल्ह्याची तोफा आहे.न

  • @ameyparulekar2266
    @ameyparulekar2266 Місяць тому +2

    इन कमिंग व आऊट गोइंग चे बातम्या पत्रकार व मीडिया का दाखवतात तेच कळत नाही. ह्या बातम्या दाखवल्याने राज्याचे कर्ज कमी होणार आहे का बेरोजगारी कमी होणार आहे. आरोप प्रत्यारोप जे राजकारणी करतात ते बातम्या दाखवून काय उपयोग

  • @anilvasave-8459
    @anilvasave-8459 Місяць тому +1

    हा पडळकर जरा जास्त माजला आहे,

  • @abidkazi1150
    @abidkazi1150 Місяць тому

    Sharad Pawar great ❤

  • @RaghunathChaudhari-qx2kw
    @RaghunathChaudhari-qx2kw Місяць тому +1

    पडळकर तू शपथ घेतली होती त्याच झालं काय ?

  • @akshaydadajadhav
    @akshaydadajadhav Місяць тому

    🔥🔥🔥🔥

  • @shrikantmore6556
    @shrikantmore6556 Місяць тому

    Fakt pawar sahebbbbb

  • @shankarbelekar5030
    @shankarbelekar5030 Місяць тому +3

    All Most Corrupt leaders Join Bjp What vision Mr Modiji in Maharashtra and India future 🎉🎉🎉

  • @suhaszanjare3536
    @suhaszanjare3536 Місяць тому

    निवडून आल्यावर जनतेला विचारूनच पक्ष बदला नाहीतर जनता जोडे मारतील हेही लक्षात ठेऊन विधाने करा.

  • @Vijayyadav-nu4dw
    @Vijayyadav-nu4dw Місяць тому +1

    पवार साहेबांन बद्दल बोलायला .तुम्ही पडळकर ला बोलवता ... सुधारा रे

  • @GaneshDeshmukh-v6u
    @GaneshDeshmukh-v6u Місяць тому

    या पडळकरला भाजप ने आमदारकी दिली पण तुम्ही क्षत्रिय पक्ष संपवणाऱ्या भाजपला मदत करत आहे.त्यामुळे या विधानसभेला भाजपचा सुपडा साफ होण्यासाठी महाराष्ट्रातील जनता तयार आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 Місяць тому +1

    पडळकर ने जनतेतून निवडून यायचा अनुभव घेतला पायजे डांग चाटून फुकट पद घेणाऱ्याना निवडून यायची किमत काय कळणार दीड महिन्यातच त्यांचं पुढचे 50वर्ष अवलंबून आहेत 😅😅

  • @laxmanbhagare698
    @laxmanbhagare698 Місяць тому

    पळून जाणारा माणूस कोणाला काही म्हणतो
    पोळी वाजली कुणालाबी दिली
    जय पडोळकर 💯

  • @shoaibshirgave1577
    @shoaibshirgave1577 Місяць тому +3

    165000 matani padlay ha padalkar

  • @dattaramghanekar9405
    @dattaramghanekar9405 Місяць тому +2

    आम्ही tv9नच बघतो,आम्ही कुटल्याही पक्षाचे नाही,या पडलकरला कशाला बोलवतो

  • @DnyaneshwarKawde-oo7sy
    @DnyaneshwarKawde-oo7sy Місяць тому

    पडळकर उभा राहिला पाहिजे

  • @UbedTamboli-p2f
    @UbedTamboli-p2f Місяць тому

    सगळ्यांचे इन्कमिंग होईल सगळ्यांचा पक्ष प्रवेश होईल निवडून येतील ज्यावेळेस सरकार स्थापन व्हायला जाईल सगळे बीजेपी मध्ये जातील

  • @KHAJABHAI575
    @KHAJABHAI575 Місяць тому

    ❤❤❤

  • @laxmanbhagare698
    @laxmanbhagare698 Місяць тому

    लायकी पेक्षा जास्त बोलायचं नाही एकच वार शरद पवार

  • @nabajibharane3682
    @nabajibharane3682 Місяць тому

    गोपीचंद पडलकर बरोबर बोलत आहेत

  • @laxmanbhagare698
    @laxmanbhagare698 Місяць тому

    💯

  • @jaydeepballal8033
    @jaydeepballal8033 Місяць тому +1

    हे incoming केलेले परत नेटवर्क कवरेज च्या बाहेर जाणार..

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 Місяць тому +6

    पडळकर तु कुठे आणि देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब कुठे जरा तरी भान ठेवलं पाहिजे

  • @Subhashdavhale
    @Subhashdavhale Місяць тому

    बाप तो बाप असतो भाऊ

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 Місяць тому

    पडळकरच्या स्वतःच्या गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ह्याच्या सर्व उमेदवारांच्या डीपाॅजीट जप्त झाल्यात,

  • @vilaskarale8972
    @vilaskarale8972 Місяць тому

    रोहित दादा निस्टावन्त फक्त कार्यकर्ता असतो आमदारकीला उभा रहाणार नाही

  • @MusaSheikh-u9q
    @MusaSheikh-u9q Місяць тому

    पाडळकर....... बाप तो बाप होता है

  • @sachingurav5962
    @sachingurav5962 Місяць тому

    पडळकर यांनी किती पक्ष बदलले आतापर्यंत त्यामुळे त्यांनी पावर बोलू नये

  • @nikhillonari1382
    @nikhillonari1382 Місяць тому +1

    1la hi gheu naka

  • @latagaidhani5200
    @latagaidhani5200 Місяць тому

    काही लोकं लायकी नसताना मोठी झालीत. अक्कल शून्य आहेत पण फार बडबड बकबक करतात....त्यांचा लोकांनी बंदोबस्त करून अशी घान विधान सभेत पाठवू नये...

  • @kisanlalbardhiya4051
    @kisanlalbardhiya4051 Місяць тому +1

    Padnara padega

  • @VitthalGavhane-s3g
    @VitthalGavhane-s3g Місяць тому

    महागदा आहे टिका करुन च आमदार की मिळवली

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187 Місяць тому

    मीडियाला विनंती आहे आझाद मैदानावर ची बातमी दाखवा आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे

  • @vitthalchougule5904
    @vitthalchougule5904 Місяць тому

    मतदार आता आयराम, गयाराम यांना चांगलेच ओळखले आहेत त्यामुळे मतदार नवीन उमेदवार निवडईकडे लक्सह आहे.

  • @sachinhonmane7236
    @sachinhonmane7236 Місяць тому

    साहेबांना जेवढा टार्गेट कर्ज एवढे आमदार जास्त येणार एवढं विसरू नका

  • @anilpalaskar1465
    @anilpalaskar1465 Місяць тому

    अनुराधा नागवडे प्रवेश करतील

  • @TanajiSalunke-mq8si
    @TanajiSalunke-mq8si Місяць тому

    पडळकर तुम्हाला कोण तरी विचारतंय का आपल diposit वाचवा आधी

  • @sandeeppatil3407
    @sandeeppatil3407 Місяць тому +1

    पडळकराना मिरजेत पळवून पळवून मारलेत 😂😂😂

  • @jmjm1772
    @jmjm1772 Місяць тому

    Padalkar mantoy

  • @sulochanaaare1374
    @sulochanaaare1374 Місяць тому

    Gopya😢😮😅😊

  • @ravindradeoramlondhe
    @ravindradeoramlondhe Місяць тому +1

    पवारांकडे लोक जायला लागले पाहुन पडळकरांच डोक गरगरायला लागलय वाटत म्हणून काहीही बरळलायला लागले 😂😂😂

  • @anilvasave6610
    @anilvasave6610 Місяць тому

    अजित पवार पाडा

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 Місяць тому +1

    😂😂 नक्कीच कमाल लागले आहे

  • @vaibhavpatil0096k
    @vaibhavpatil0096k Місяць тому

    पाडळकर 2024 नंतर जास्त भोकानार नाही.

  • @SunayanaKaskar
    @SunayanaKaskar Місяць тому +2

    Padalkar binka.macha dhonda

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 Місяць тому

    काय बोलावे ते भांन

  • @rajukale7408
    @rajukale7408 Місяць тому

    पडळकर साहेब साहेबांचा नाद करू नका

  • @VINAYAKDESHMUKH-gh5fq
    @VINAYAKDESHMUKH-gh5fq Місяць тому

    गोपी, शरद चा नाद सोड, महादेव ला कळाले

  • @SahilParde-vx2tw
    @SahilParde-vx2tw 29 днів тому

    धनु भाऊ बोले ते खरे थ रिले कोनाचा नाद करा पन पवार साहेब चा नाद करायचा नाही, धनु भाऊ मुंडेची मुलाकात बागा

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 Місяць тому

    पडळकर.दादाकडुन.भागलीनाय.वाडत.अजुन

  • @santoshpatil6711
    @santoshpatil6711 Місяць тому

    पडळकर च आणि एकदा डिपॉजिट जप्त होणार