Sanjay Shirsat Full Speech : अंबादास दानवेंची पोलखोल; संजय शिरसाट यांचं घणाघाती भाषण Mumbai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 лип 2022
  • #SanjayShirsat #CMEknathShinde #UddhavThackeray #abpmajha #marathinews
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @santoshparte2635
    @santoshparte2635 Рік тому +98

    75 कोटी मिळाले,हे मान्य करताय...

  • @radhakisanmaind5859
    @radhakisanmaind5859 Рік тому +62

    अरे संजय सुभाष पाटील यांच ही नाव घ्या .
    तू सुद्धा रीक्षा चालक होता .हे आम्हाला ही माहीत आहे.आम्ही ही शिवसेना वाढवली.
    पण आम्ही असं जाहीर बोंबलत नाही.
    संभाजीनगरच्या दंगलीत आम्ही ही सहभागी होतो.

  • @pushpashinde8422
    @pushpashinde8422 Рік тому +235

    पश्चिम ची जनता पाडणार..
    कुटुंब समोर आहे आहे म्हणे मग मागे तो बुटका मुलगा संजय शिरसाठ साहेबांचा नगरसेवक चिरंजीव आहे.
    सिद्धांत शिरसाठ.

    • @ravindramore4940
      @ravindramore4940 Рік тому +20

      NCP वाले खूप active आहेत comment section मध्ये 😂

    • @AN-cd9ev
      @AN-cd9ev Рік тому +7

      पुस्पा

    • @Love_is_love3
      @Love_is_love3 Рік тому +12

      बुटका 😂😂😂😂😂

    • @amitrathod7657
      @amitrathod7657 Рік тому +9

      Agdi barobar ahe amhi pan paschim matadar sanghatun ch ahe ...shirsat nahi nivdun yenar ata..gaddar kuthla

    • @kadamprashant3422
      @kadamprashant3422 Рік тому +1

      😆😆 Appu

  • @shrirameshwarpatil7367
    @shrirameshwarpatil7367 Рік тому +92

    अंबादास दानवे डॅशिंग आहे याच्या पेक्षा 💪🚩🚩

    • @aniketpawar574
      @aniketpawar574 Рік тому +5

      Kelya 🍌🍌🍌😆

    • @shrirameshwarpatil7367
      @shrirameshwarpatil7367 Рік тому

      @@aniketpawar574 khato ka 🤣

    • @_maharashtra_politics
      @_maharashtra_politics Рік тому +3

      अंबादास दान्या ची 4थी बायको श्रीरामेश्वर पाटिल ची बायको आहे का

    • @shrirameshwarpatil7367
      @shrirameshwarpatil7367 Рік тому

      @@_maharashtra_politics Tuzya baiko la sanjay shirsath chalvat ahe vatata 🤣🤣

    • @_maharashtra_politics
      @_maharashtra_politics Рік тому

      @@shrirameshwarpatil7367 तुज़्या आयला शिरसठ चे कुतरे ज़वले पहिले नसतील तर गूगल वर बग🤣🤣🤣🤣

  • @nitingunjal9151
    @nitingunjal9151 Рік тому +97

    रिक्षा चहवाले मंत्री होतात...आणि जे शिकलेले त्याना बेरोजगार ठेवतात....म्हणुन च शिकलेले मंत्री हवे...

  • @gajanantekaletekale6398
    @gajanantekaletekale6398 Рік тому +49

    काय बंडखोर काय हाँटेल 2024.औके होणार.

  • @nagare_patil_jagarangondhal
    @nagare_patil_jagarangondhal Рік тому +22

    अंबादास दानवे नी तुम्हाला निवडुण आणण्यासाठी भरपूर कष्ट घेतले आहे लोकं नेता अंबादास दानवे

  • @anandmaske6129
    @anandmaske6129 Рік тому +138

    सत्ता,पैसा,आणि बायका आणि गडदरी हा सगळा माज आहे.जनता सब कुच जानती है

  • @padmakarmhaske3648
    @padmakarmhaske3648 Рік тому +80

    यानंतर अामदार नाही

  • @dilippatki5705
    @dilippatki5705 Рік тому +192

    शिंदे गटात जाऊन बकळ माया कमावली पुढे आमदारकी मिळेल नाही मिळेल चिंता नाही आता शेवटचीच टर्म

    • @prashantgaikwad914
      @prashantgaikwad914 Рік тому

      Barobr ty mule cha tyna chinha hike karycha challe pudhe amdar ki milnar nahi , mhanun tar chinha gycha challa tyna cha aata pasun cha

    • @akshayjadhav1838
      @akshayjadhav1838 Рік тому +3

      फक्त बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न घेता निवडणूक लढा

    • @navnathgadhe1388
      @navnathgadhe1388 Рік тому +2

      @@akshayjadhav1838 उध्दव ठाकरे नी पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव न घेता निवडणूक लढवून दाखवावी..

  • @rupalibhosale976
    @rupalibhosale976 Рік тому +66

    शिरसाठ ला मुख्यमंत्री आणि अब्दुल सत्तार ला उपमुख्यमंत्री करा आणि भुमरे ला गृहमंत्री करा.

  • @dr.vijaypatil5946
    @dr.vijaypatil5946 Рік тому +145

    आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब यांचे नाव घेणे जड जाते का ? जर उध्दव साहेब नसते तर तुम्ही आमदार झाले असते का ? आता होऊन दाखवा ?

    • @manishaugale280
      @manishaugale280 Рік тому

      उद्धव नि काहीच केल नाही शिवसेने साठी फोटो काढता काढता दिवस काढले त्याने भामटा उद्धव त्याच्यामुळे भरपूर शिवसैनिक शिवसेना सोडून गेलें

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 Рік тому

      @*कटु सत्य* ते आले नाही पण या गद्दरणा त्यांनीच आणले ना....ab फॉर्म समजतो का माहिती घ्या

  • @vitthaldindulkar6048
    @vitthaldindulkar6048 Рік тому +31

    ओन्ली शिवसेना जय महाराष्ट्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विजय असो

  • @rahulbodke3387
    @rahulbodke3387 Рік тому +281

    बाळा फक्त परत आमदार होऊन दाखव

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 Рік тому +21

      3 vela aly nidun ugch ny ala

    • @vishwasshinde9619
      @vishwasshinde9619 Рік тому +7

      @@avadhutmane9506 काय पराक्रम केला.

    • @bosster9827
      @bosster9827 Рік тому +14

      Tuja eka matani ghanta farak padto ka

    • @mahadevgiri5766
      @mahadevgiri5766 Рік тому +9

      @@bosster9827 निवडून येणार च

    • @ranjitnalawade4046
      @ranjitnalawade4046 Рік тому +1

      Kattar Pana kmi zala Lihun theva shivsainik ashi ratri 2 vajata melava ghet nhi khitri kal bher aslyshivay he shkti pradarshn nhi krt

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Рік тому +200

    राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री यांची निवड थेट जनतेतून व्हावी.

    • @ravindramore4940
      @ravindramore4940 Рік тому +17

      अरे चोक्या संविधानाचा अभ्यास कर जरा... भारतात संसद प्रणाली आहे.... थेट निवडणूक ही अमेरिकेत होत असते

    • @AN-cd9ev
      @AN-cd9ev Рік тому +14

      आव्हाड साहेब घटनेत लिहायला तुमचे पप्पा लिहनार का ?

    • @HINDUTVASAWARKAR
      @HINDUTVASAWARKAR Рік тому +15

      तू पण जितेंद्र आव्हाड सारखाच बांडगुळ निघाला
      शेवटी भाऊबंद तुम्ही

    • @Berar24365
      @Berar24365 Рік тому +9

      चोरीच्या पुस्तकाचा काही काही चोरपुत्रांना फारच अभिमान असतो

    • @nalinigaikwad1867
      @nalinigaikwad1867 Рік тому

      Waw khar bole o aschi nevadnuk zali pahje 🙏🚩👍

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 Рік тому +179

    अंबादास दानवेला बायका कितीही असू देत पण ते गद्दार नाहीत.

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 Рік тому +6

      Asach mahnshil aani dance shinde gatat 😂🤣

    • @Aryan-90
      @Aryan-90 Рік тому +15

      अंबादास दानवे वासनायुक्त नजरेने जनतेत सावज शोधत असतो ,त्याच्या जवळ स्रिया सुरक्षित नाहीत .असा माणूस ज्यांनला आवडतो त्यांनी त्यास रोज त्यास घरी घेऊन जावे आणि उदो उदो करीत राहावे ,त्यासाठी सविनय शुभेच्छा

    • @SHT672
      @SHT672 Рік тому +4

      तीन बायको वरच्या मजल्यावर असतात मने

    • @pavanchandre
      @pavanchandre Рік тому

      Okkkk

  • @sunandabramhane7859
    @sunandabramhane7859 Рік тому +27

    शिंदे च्या नावाने निवडुन या अगोदर मग बोला तुला लाज नाही का वाटत

  • @angadhare5989
    @angadhare5989 Рік тому +75

    साहेब जनता फक्त निवडुनीकीची वाट पाहत आहे तुम्हाला कळेल की किती लायकी आहे ते समजून जाईल लाज वाटली पाहिजे तुम्हाला गदार घोषीत झाले आहेत साहेब तुम्ही

    • @gggamingtp1368
      @gggamingtp1368 Рік тому

      Ek bar election lo BJPmodi se milkar humbatayenge

  • @sunilkhote5176
    @sunilkhote5176 Рік тому +38

    कश्या करता शक्तिप्रदर्शन,,मंत्रिमंडळात स्थान मिळणे करता

  • @swapnilchavan6593
    @swapnilchavan6593 Рік тому +205

    मराठी माणूस फक्त निवडणुकीची वाट बघतोय

    • @user-cy9pu1el4c
      @user-cy9pu1el4c Рік тому +27

      बरोबर शिंदे फडणवीस सरकार बनवायला 👍👍👍

    • @prafulkhadse8552
      @prafulkhadse8552 Рік тому +14

      Hirvisena vasuli Sarkar geli 🙏

    • @Baba-zt3dg
      @Baba-zt3dg Рік тому +7

      शिंदे सरकार 🚩

    • @vishwasshinde9619
      @vishwasshinde9619 Рік тому

      @@user-cy9pu1el4c घंटा🚩

    • @vinodgilbile8263
      @vinodgilbile8263 Рік тому +2

      @@vishwasshinde9619 are zattya tu pan shinde te pan eknath shinde tari yevdha virodh ? Kas re baba avgad aahe tumch

  • @najeerpathan7323
    @najeerpathan7323 Рік тому +13

    खरच शिवसैनिक असाल तर आपली संपती गरीबा दान करा आणी रिक्षा चालवा तुमाला सलाम

  • @suniltote8111
    @suniltote8111 Рік тому +29

    सगळ स्वार्थ साठी चालू आहे साहेब

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 Рік тому +88

    रीक्षा चालक आहे हे अभीनाने सांगतोय तसच घेतलेले पन्नास कोटी आणि जमवलेली संपत्ती ही सांग .

    • @amitr4385
      @amitr4385 Рік тому

      Chutya 50 koti aamdar mahinyala kamavto. ..50 koti sathi koni satta sodat nahi ..tu zhatya kamala ja ..paus ahe

    • @dipakpalande2755
      @dipakpalande2755 Рік тому +2

      Uddhav sahebana pan sang tyanchi property sangayala

    • @dipakpalande2755
      @dipakpalande2755 Рік тому

      Property kuthune ali

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Рік тому +99

    राज्याच्या हिताचा नसलेला बुलेट ट्रेन प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारने रद्द करावा.

    • @raghuvanshithakur3109
      @raghuvanshithakur3109 Рік тому

      🐷🐷🍌🍌😂😂

    • @Berar24365
      @Berar24365 Рік тому +2

      चिक्की ताईला मंत्री करणार नाहीत हे समजल्यापासून जात वेडे भ्रमिष्ट झालेत

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 Рік тому

      @@Berar24365 आणि एकनाथ शिंदे सीएम झाला तर त्याला जातीसाठी बाप मानू लागलेत

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 Рік тому +1

      @@Berar24365 गद्दार ला बाप मानू लागलेत काही फक्त जातीसाठी

    • @patikmahir
      @patikmahir Рік тому

      Nhi vikas jaala pahije

  • @sumitshinde160
    @sumitshinde160 Рік тому +11

    Great politician and best future of India 🙏💯🦁

    • @prashantjadhavadityaevents7711
      @prashantjadhavadityaevents7711 Рік тому +1

      Thobadachi waat Lagali aahe , Nusata Gutakha Supari Mawa , Tambakhu khaun khaun. Atta boltana pan Tondaat Tambakhu cha Baar 🤑🤮 Tobara bharalela ahe bagha.

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 Рік тому +104

    2024 ला कळेल आमदार होणार नाही हे नक्की

    • @babankarad1955
      @babankarad1955 Рік тому

      अरे हे बंडखोर म्हनतात आम्हाला निधी मीळत नव्हता आज तर सांगतो पंचाहत्तर कोटी मला निधी दिला वा किती खोटे बोलावे राव आम्हालाच लाज वाटायला लागली आहे आता आम्ही कोणाला निवडून देतो राव हा माझा भाऊ ही बहीण स्टेजवर कीति भावनिक बोलतात हे गद्दार अरे हे आई बापाचे पण होऊ शकत नाही तर तुमचे आमचे काय होनार

  • @rbk557
    @rbk557 Рік тому +44

    संजय शिरसाट यांच्या या विधानावर अंबादास दानवे म्हणाले संजय शिरसाट हे सहा दिवस मुंबईत असतात आणि एक दिवस मतदार संघात असतात, मुंबईत सहा दिवस रात्रीचे काय करतात ते सांगितले तर काही खर नसेल.........

  • @balasahebwagh1028
    @balasahebwagh1028 Рік тому +54

    शिवसेना सोडल्यावर रातभर झोप येत नाही आमदारांना झोप येण्यासाठी दारू प्यावी लागते

    • @Berar24365
      @Berar24365 Рік тому

      तुझा हातभट्टीचा धंदा आहे का

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Рік тому +23

    शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे.

  • @rD-bn7kk
    @rD-bn7kk Рік тому +3

    याच्यानंतर तुमचे राजकारण संपले असे समजून घ्या

  • @dasharathkekare2224
    @dasharathkekare2224 Рік тому +8

    बाळासाहेब आत्मा या सर्व बंडखोरांना सोडणार नाही.

  • @asaramkure997
    @asaramkure997 Рік тому +91

    छत्रपतीचे नाव घेणे तुमच्यासारख्यांना घेणे बरं वाटत नाही.

    • @AN-cd9ev
      @AN-cd9ev Рік тому +3

      ते फक्त कांग्रेस ने घ्याअवे

    • @Berar24365
      @Berar24365 Рік тому +1

      किंवा एमआयएम शी बंधुभावाचे नाते असणाऱ्या वंचितने

  • @chandrakantthorpe4255
    @chandrakantthorpe4255 Рік тому +130

    मंत्री पदाची चिंता नाही म्हणता पऱंतु फडणवीस साहेबांना वेगळे भेटतात अहो शिंदे साहेब नेते आहेत असं नका करू जनतेचा विश्वास राहणार नाही.

    • @bosster9827
      @bosster9827 Рік тому +1

      Tumcha ncp ne ky kel baghitale lokani muslim lokana support karta

    • @vijayrajj9219
      @vijayrajj9219 Рік тому +2

      Barobr

    • @vijayrajj9219
      @vijayrajj9219 Рік тому +2

      अगदी बरोबर

    • @rajkumarachrekar2879
      @rajkumarachrekar2879 Рік тому +3

      जनतेचा विश्वास गमावला आहे या लोकांनी.

    • @shrikanthulyalkar7555
      @shrikanthulyalkar7555 Рік тому +2

      हा फालतुगिरी करतोय पहा

  • @sanjayphad1541
    @sanjayphad1541 Рік тому +13

    बेईमान हेच मोठया आवाजात बोलत आहेत,,कोणाचे जिवावर मोठे झाले हे विसरून गेलात परंतु ईश्वर तुम्हाला माफ करणार नाहीत कारण फडणवीस यांना ईश्वराने तात्काळ नगदी प्रसाद दिला आहे,, आणखीन पुढे ईश्वर प्रत्येक व्यक्तीला आप आपली जागा दाखवून देणार आहेत

  • @nivrattibalande8224
    @nivrattibalande8224 Рік тому +51

    याच्या . बोलण्यात दम नाही

  • @rohidaspadekar8309
    @rohidaspadekar8309 Рік тому +32

    सरपंच, नगराध्यक्ष थेट जनतेतून निवड
    आणि
    मुख्यमंत्री निवड थेट बंडखोर आमदारातुन

    • @The07jeh
      @The07jeh Рік тому

      Uddhav kuthun nivdun aala hota?
      Matoshree matdar sangatun? 😂😂😂

  • @shaileshkadam4141
    @shaileshkadam4141 Рік тому +37

    हा आमच्या मतदार संघाचे आमदार आहेत पण आता काही हे येणार नाही निवडून नक्की 😂

  • @amarjadhav1249
    @amarjadhav1249 Рік тому +73

    असा सांगतो की.. त्यांनी त्याच्या बापाच्या घरचे पैसे तुला दिलेत.. अरे शिवसेना होती म्हणून तरी तुम्ही आमदार खासदार.. मंत्री झालात... स्वतःच्या स्वार्थासाठी वाटल ते खोटं बोलतात..

    • @sambhajiadate833
      @sambhajiadate833 Рік тому +1

      शंभर टक्के खरं आहे

    • @atheist786.
      @atheist786. Рік тому

      Soniyachya puchicha vas ghenari bhadvi sivsena amhala nakoy

  • @sumitshinde160
    @sumitshinde160 Рік тому +8

    Great politician and best future of Maharashtra 🙏💯

  • @VijayPatil-mk2mm
    @VijayPatil-mk2mm Рік тому +44

    सगळा रिक्षा वाले आता सरकार मध्ये आहेत आणि 4-रुपये cng वाढवाली सगळे आडाणी 😂

  • @pearlvineinternational1200
    @pearlvineinternational1200 Рік тому +19

    मने मला पुडची चिंता नाही म्हणतोय.अरे पूडची चिंता आहे म्हणून तर पक्ष बदलला

    • @bb_pandurangadhav8470
      @bb_pandurangadhav8470 Рік тому +1

      ED मुळे पक्ष बदलला

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 Рік тому +1

      आणि लॉबिंग का करतोय हा.....फक्त मंत्री पदा साठी....फक्त याच एकदा मंत्री पद धोक्यात येऊ द्या मग समजेल याला

  • @PREM-nh4cb
    @PREM-nh4cb Рік тому +33

    फडणवीस स्क्रिप्ट लिहून देतात आणि हे लोक ती वाचून दाखवतात

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Рік тому +32

    'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह शिवसेनेला मिळेल. एकनाथ शिंदे यांनी आर एस एसची 'काळी टोपी' निवडणूक चिन्ह घ्यावे.

  • @ganeshp4057
    @ganeshp4057 Рік тому +16

    शिवसेनेने आमदार बनवले पण सर्वात मोठी चूक कुटुंबातील सदस्यांना सुद्धा पद दिले नागरसेकेले त्यामुळेच एवढी मोठी दुफळी निर्माण झाली.

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 Рік тому

      हीच चूक केली या कुत्र्यांना मोठे केले सेनेने

  • @damodharthombre3350
    @damodharthombre3350 Рік тому +112

    लोकांच्या बायको काढतो का माकड्या
    हिंमत असेल तर राजीनामा देऊन जिंकून दाखव
    शरद पवारांचे नाव घेतले तरच तुमचं राजकारण चालणार नाही

    • @jayeshsheth2353
      @jayeshsheth2353 Рік тому

      LAI..KADAK..GANJA.ODHLAY...SATA.GELI.AANI..JAD.JDAT.FAD.FADAT

    • @jaishriram5362
      @jaishriram5362 Рік тому

      Nalayk manus aahe shardya ❤dya

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 Рік тому +32

    हा पडणार याची खात्री याला आता झाली आहे 😁🤣🤣

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Рік тому +61

    देशातील जनता महागाई आणि बेरोजगारीने त्रस्त आहे. मोदी सरकार फेल झाले आहे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Рік тому +60

    शिंदे-फडणवीस सरकारने मेट्रोचे कारशेड कांजूरमार्गला हलवावे आणि मुंबईला ऑक्सीजनचा पुरवठा करणारे आरे जंगल वाचवावे.

    • @ravindramore4940
      @ravindramore4940 Рік тому +4

      आरे कार शेड छा निर्णय 3 मार्च 2014 सली पृथ्वी राज चव्हाण ने घेतला होता....

    • @sagarw4197
      @sagarw4197 Рік тому +1

      @@ravindramore4940 उद्धव साहेबानी रद्द केला..आता परत काम चालू करू नये 🙏

  • @mininathdandwate7774
    @mininathdandwate7774 Рік тому +98

    उणीडूनी काढत बसू नका रे.... विकासाचं बोलावं

    • @bosster9827
      @bosster9827 Рік тому +1

      Yz kiti divas jhale sarkar thapan jhale yadhi vichar na ajit powar la

    • @ravindramore4940
      @ravindramore4940 Рік тому +2

      NCP वाल्यांनी कॉमेंट करू नये

    • @sangramgaikwad956
      @sangramgaikwad956 Рік тому

      Vikaswale kade gele na mag vikasch bola atta jantela navin nai

  • @ashishpathare4227
    @ashishpathare4227 Рік тому +66

    हिंदुत्वासाठी विलीन झालेल्या शिंदे साहेबांना संभाजी नगर हे नावं का बरे पचले नाहीं,भाजपच्या दावणीला तुम्ही बांधले गेले आहात,कृपया आम्ही बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक असं तुम्ही बोलू नये तुम्ही भाजसैनकी ❓️

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 Рік тому +2

      हिंदू त्व चा हे कचरा करायला लागले.

    • @n.v.keshaowar5781
      @n.v.keshaowar5781 Рік тому +2

      आजच केंद्रीय गृहमंत्री ठराव पाठविला पाहून घ्ये

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 Рік тому

      @@n.v.keshaowar5781 मग तुझा तडीपार झोपला होता का इतक्या दिवस

    • @n.v.keshaowar5781
      @n.v.keshaowar5781 Рік тому +1

      @@dattatraydahale4663 जो पर्यंत राज्य सरकार पाठवत नाही तो पर्यंत केद्र सरकार नाव बदलल्या येत नाही तुझ्या काका झोपून होते मडमचे सांगणाने वरून

    • @patikmahir
      @patikmahir Рік тому +1

      Tumhi pawarsainik 🤣

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 Рік тому +75

    तुझ्यात दम असेल तर एकनाथ शिंदेचे नाव लाऊन निवडणुक जिंकून दाखव
    तुझे डिपाॅझिटच जप्त होनार 😡😡😡

  • @gajanantekaletekale6398
    @gajanantekaletekale6398 Рік тому +63

    आमदार म्हणजे 50.खोके.

  • @girishdandekar3991
    @girishdandekar3991 Рік тому +55

    सगळी काम आता उंदरा सारखी रात्रीच्या अंधारातच करणार शिरसाट . चांगलं आहे कमळीच्या गोठ्यात बांधला वाण नाही पण गुण लागला

  • @gulabraoingole5511
    @gulabraoingole5511 Рік тому +29

    रिक्षा चालक कोट्यधीश आसेल तर प्रत्येक भारतियाला रिक्षा चालक व्हावं वाटेल

  • @jagannathbhagat818
    @jagannathbhagat818 Рік тому +24

    अगोदर गद्यार संजय शिरसाट यांनी संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातील जनतेसी गद्यारी केली आहे अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा नंतर समजेल शिवसैनिकांची 🏹🏹💪💪🚩🚩ताकद काय ते

    • @prakashkulkarni2746
      @prakashkulkarni2746 Рік тому +1

      दादा, उद्धव ठाकरेंनी जेंव्हा 2019 ला माझ्या सारख्या 1987 पासून शिवसेनेला मतदान करणार्‍या मतदारांशी गद्दारी केली त्याचं काय. 56 आमदारांनी त्यावेळी राजीनामे देऊन परत निवडून यायला पाहिजे होते कॉंग्रेस राष्ट्रवादी बरोबर युती करून. जे पेरलं तेच उगवलं.

    • @shrikanthulyalkar7555
      @shrikanthulyalkar7555 Рік тому

      1000000 टक्के बरोबर आहे
      खरं आहे. याला लाज वाटली पाहिजे पुन्हा मंत्री पद मागायला.

    • @user-kp1jt8sm9j
      @user-kp1jt8sm9j Рік тому

      @@prakashkulkarni2746 गप भाजपला काहिही जमतं.

    • @prakashkulkarni2746
      @prakashkulkarni2746 Рік тому

      @@user-kp1jt8sm9jआहो अनोळखी व्यक्तीला एकेरी बोलण्याची संस्कृती नाही आपली. या माजोरडे पणा मुळेच शिवसेनेला हे दिवस आले. गप म्हणजे हुकुमशाही आहे का?

    • @sanjaykulkarni6053
      @sanjaykulkarni6053 Рік тому

      @@prakashkulkarni2746 100000000% खरं.
      जे ह्या लोकाना गद्दार. म्हणतात. त्यांना अक्कल आहे का

  • @ajitkumardhamal4344
    @ajitkumardhamal4344 Рік тому +12

    पक्षप्रमुख ऊधवजी ठाकरे जिंदाबाद..👍

  • @rahulrandhir3823
    @rahulrandhir3823 Рік тому +21

    तुम्हाला सत्तेची चटक लागली आहे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Рік тому +21

    शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका कांग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत लढवाव्या. त्यांचे खासदार आणि आमदार निश्चितपणे 2019 पेक्षा जास्त निवडुन येतील.

    • @ravindramore4940
      @ravindramore4940 Рік тому +1

      घंटा

    • @doodlearmmydhavan5959
      @doodlearmmydhavan5959 Рік тому

      तु जितेंद्र आव्हाड चा माणूस तुहेच बोलणार, फक्त कंमेट करायला शिल्लक आहेस, बाकी काही केस कळतं नाही, देशद्रोही, जातियवादी, नक्शलवादी, मुस्लिम बोकांडी वर घेणारी अवलाद तुमची.!?

  • @rohittapkir2178
    @rohittapkir2178 Рік тому +33

    शक्ति प्रदर्शन मुंबईत करण्यापेक्षा गुहतीला जायचं करायला निदान लोकांना काय ती झाडी काय डाँगर,काय ते हाटेल हे तरी पहिला भेटेल आणि तुम्हाला नाय महाराष्ट्राचं मंत्रीपद भेटल तर आसाम सरकार तरी नक्की विचार करील तुमचा मंत्रिपदासाठी

  • @pratikraut2718
    @pratikraut2718 Рік тому +20

    राहिली फक्त अडीच वर्ष.. गडबडून जाऊ नको .. दुसरा धंदा बघ ..

  • @nanakolse8442
    @nanakolse8442 Рік тому +6

    हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक बदला जरूर घेणार तुला माजी आमदार बनवुन च हे लक्षात ठेवा 🏹🏹🏹🏹🚩

  • @ashaytondgaonkar4040
    @ashaytondgaonkar4040 Рік тому +26

    ५० चा खोका मिळाला असेल...
    😂

  • @jagannathbhagat818
    @jagannathbhagat818 Рік тому +7

    दानवे साहेबांचे काय पाहतो?आपल्या भाऊ तरी आपल्या बरोबर आहे का ते अगोदर पाहा

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Рік тому +55

    भाजपाचा झेंडा 40% हिरवा आहे आणि आर एस एसची टोपी 100% काळी आहे.

    • @user-cy9pu1el4c
      @user-cy9pu1el4c Рік тому

      मग कटमुल्याची टोपी घाल कारण त्यांच्याच पोटचा आहे तु

    • @doodlearmmydhavan5959
      @doodlearmmydhavan5959 Рік тому

      देशद्रोही पिलावळ, हिंदू विरोधी, जातियवादी पिलावळ.

  • @rushikeshashokjadhav1227
    @rushikeshashokjadhav1227 Рік тому +14

    Ambadas danave tujyasarkhaa gaddar nahii sanjya...

    • @km-dr6bh
      @km-dr6bh Рік тому +3

      Konta sanjya raut ka😀😂😂

    • @sopankad5125
      @sopankad5125 Рік тому

      @@km-dr6bh 🤣🤣🤣🤣👌

    • @abhi.....5015
      @abhi.....5015 Рік тому

      घे चढून तुझ्यावर अंबादास दानवे ला

  • @makrandsomwanshi4043
    @makrandsomwanshi4043 Рік тому +1

    बोलण्यात आत्मविश्वास नाही पडणार हे नक्की शिवसेना आहे म्हणून तुम्ही होतात

  • @worldstatuscreation3399
    @worldstatuscreation3399 Рік тому +32

    खोटं बोला पण रेटून बोला
    हे भाजपा कडून शिकला आहे हा .....

  • @sagarrodheofficial3537
    @sagarrodheofficial3537 Рік тому +7

    कृषी सेवक मानधन वाढ बाबत निर्णय घेण्यात यावा

  • @pravinbhabal4626
    @pravinbhabal4626 Рік тому +15

    2024 मध्ये तुम्ही भाजपच्या चिन्हावरच लढणार, तीच लायकी आहे,शेजा-याच्या घरात जाऊन भांडी घासतील पण स्वतःच्या घरात खाल्लेलं ताट उचलायला अपमान वाटतो

    • @aayushbhingare2279
      @aayushbhingare2279 Рік тому

      Bhikarchot aurangzeb cha naav gheun nai chaatli tyani, tyana haad ahet. Tumchya Sarkhe hizde nahit.

  • @shaikhamjet503
    @shaikhamjet503 Рік тому

    साहेब एकदम ओके बोललात तुम्ही पुन्हा तुमची विजय आहे 2024

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 Рік тому +1

    तुम्ही लोक युद्धात जिंकता आणि तहात हरता .

  • @sulabhadeshmukh726
    @sulabhadeshmukh726 Рік тому +4

    किती दिवस लपून बसले होते आता बिळातून बाहेर आले आहेत

  • @kapilmhaske8428
    @kapilmhaske8428 Рік тому +12

    सुशिक्षित लोक सोडले रिक्षावाल्या चे हातात महाराष्ट्र. आणि चहा वाल्याच्या हातात भारत

    • @user-gz6sv8pk5h
      @user-gz6sv8pk5h Рік тому +3

      तुम्ही तर वसुली, भ्रष्टाचारी लोकांच्या हातात महाराष्ट्राला आणि भारताला दिला होता की, धन्य आहे तुमची अक्कल, बुध्दी.किव करावे लागेल तुम्हा सुशिक्षित लोकांची, धन्यवाद

  • @samruddhiscreativity8359
    @samruddhiscreativity8359 Рік тому +30

    मागच्या वेळी 400 मतांनी निवडून आला,शिवसैनिकांच्या जीवावर,,,भाषा शोभते का ? लाज वाटते ?

    • @msdhonifan1784
      @msdhonifan1784 Рік тому +1

      कोण 400 मतांनी निवडून आलाय .

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Рік тому +6

    जय जवान जय किसान

  • @shivsenik
    @shivsenik Рік тому +21

    बायका किती आसुदे तो संबलतोय सर्वांना

    • @babasahebfulare2911
      @babasahebfulare2911 Рік тому

      घरचं काढायचा अधिकार नाही ज्या वेळेस एकत्र होता त्या वेळेस नाही विचार केला दानवे साहेब कसे हे दानवे हेच नंबर one. पक्षात स्थिर आहेत

  • @arjunsukre2461
    @arjunsukre2461 Рік тому +19

    गद्दार आहे पण तू. काही पण बोल

  • @user-nr6qv9nt8g
    @user-nr6qv9nt8g Рік тому +1

    राजकारण हे एक profession झाले आहे.

  • @sambhajiadate833
    @sambhajiadate833 Рік тому +1

    सोमय्या यांनी या रिक्षावाल्यांची संपत्ती तपासावी लवकर बाहेर या

  • @gajananbilewar7358
    @gajananbilewar7358 Рік тому +5

    तू,फक्त निवङून येऊन दाखोजो, मग म्हणेल तूला शिरसाट

  • @jagdambaday1083
    @jagdambaday1083 Рік тому +31

    अरे शिरसाठ असे कोणाच्या खाजगी बाबी बोलू नये लोकं काही बोलतात आता काय सांगावं त्या 4 जनीं मधी तुमच्या बायकोचे पण नाव घेतले तर लोकांनी

    • @mahendradixit8199
      @mahendradixit8199 Рік тому

      Bhaya tuzi bayko aahe ka? Ambadas barobar

    • @jagdambaday1083
      @jagdambaday1083 Рік тому +1

      @@mahendradixit8199 तू नको काळजी करू मी नव्हतो गेलो गुवाहाटी ला तूच तुझ्या बायकोवर लक्ष ठेवा

    • @sambhajiadate833
      @sambhajiadate833 Рік тому

      शिरसाट हीच कॉमेंट्स वाचून बघ

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 Рік тому +2

    संजय सिरसाटखूपच छान बोलता.

  • @Rahjj123
    @Rahjj123 Рік тому +5

    या अशा लफड्यासाठी तर सेना नेते होण्यासाठी सर्वांची धडपड असते औरंगाबाद मधील नेत्यांची.

  • @gauravpatil7895
    @gauravpatil7895 Рік тому +6

    लोक फक्त आता 2024 ची वाट बघताय.. मग पहा कोण जात आणि कोण राहत..

  • @suryabhoir2680
    @suryabhoir2680 Рік тому +7

    Gaddar

  • @santoshbalsaraf9218
    @santoshbalsaraf9218 Рік тому +3

    यात काहीच साध्य होणार नाही......शिवसेनाच शिवसेनीची परस्परांचीउणीधुनी काढुन विरोधकांना आयतेच भांडवल भेटतंय .....यात शिवसेना संपतेय बाळासाहेबांना अनंत वेदना होत असतील.....अजूनही विचार करा सावरा......

  • @chandrakanthajare1131
    @chandrakanthajare1131 Рік тому +4

    संजय सिरसाट साहेब.
    आगे बढो हम तुम्हारे साथ हैं!
    👍👍👍🚩🚩🚩

  • @prashantgaikwad914
    @prashantgaikwad914 Рік тому +19

    Eknath shinde cha jivavar nivadun ya mag

  • @user-eq5lg5sq3l
    @user-eq5lg5sq3l Рік тому +1

    शिरसाठा फितुर दगाबाज तु शिव सैनिक नाही तु भाजसैनिक आहे तुझ्या रिक्षा मधे बसुन टरबूज विकत फिरायला लावतील संभाजी नगरा तील शिव सैनिक पुढच्या निवडणूकीत...! जय महाराष्ट्र

  • @niteshraut8502
    @niteshraut8502 Рік тому +23

    साहेब मतदार सुशिक्षित आहे योग्य वेळी जागा दाखवतो

  • @mswaseem1802
    @mswaseem1802 Рік тому +5

    Udhav thakre zindabad ❤️

  • @sureshkashid6376
    @sureshkashid6376 Рік тому +4

    very nice 👌

  • @yogeshnale3281
    @yogeshnale3281 Рік тому +1

    स्वतः शेण खाऊन दूसर्याच तोंडाचा वास घ्यायचा??🚩🚩🦘🦘🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @sanjaygurav7752
    @sanjaygurav7752 Рік тому +2

    तुमचं आमचं नातं 50/100 कोटीचे 🤪🤪🤪

  • @bnawale5229
    @bnawale5229 Рік тому +33

    आहो गेलात ना गुजराती चाकरी करायला, करा चाकरी, तिकडे ते त्याच्या वरिष्टाचा शब्द पाळलतात आणि हे वरिष्टाच्या पाठीत खंजीर खुपसुन मोगलांची चाकरी करण्यास तयार, लाज वाटते

    • @Berar24365
      @Berar24365 Рік тому +2

      नेहरू आणि इंदिरेच्या काळात काँग्रेसची गुलामी करणारे कोण होते

    • @sopanaute5414
      @sopanaute5414 Рік тому +2

      सोनिया गांधी कोण आहे तुमची मावशी आहे का पाटील

  • @Indianpower_1996
    @Indianpower_1996 Рік тому +7

    राजकारणच काही असो लोक 4 -4 बायका सांभाळतात कशे...यायचे लफडे किती...आणि हे लोक महाराष्ट्र चा विकास करणार..अवघड आहे महाराष्ट्राचं...प्रत्येक पक्षात आहे असे...बर आहे..

  • @vashishthphadake8333
    @vashishthphadake8333 Рік тому

    शिरसाठ साहेब ईथुन पुढे घरीच बसून रहा आपल्या कमेट वाचा म्हन्जे लक्षात येईन

  • @shyamkarale1890
    @shyamkarale1890 Рік тому +2

    घाबरु नका लवकरच tumhala पुन्हा रिक्षा चालवावी लागेल

    • @sunilgangurde9916
      @sunilgangurde9916 Рік тому

      aho aata kashala rickshaw chalwel Te aata Arab pati zale te lakh ricksha vikat ghetil

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 Рік тому +38

    हा सिरसाठ म्हणतो त्याच उत्तर एकनाथ शिंदे देतील, पण सिरसाठ उत्तर काय द्यायच ते फडणवीस यांनी लिहुन देईल तेवढंच शिंदे यांना बोलण्याचा अधिकार दानवेच्या बायका किती आहेत म्हणतो सिरसाठ,पण तु गुहाटीला गेल्यावर 5 वी पण बायको होती का चौकशी कर, कारण दानवेच्या बायकांचा आकडा आपल्या जवळ आला का बघ

    • @user-cy9pu1el4c
      @user-cy9pu1el4c Рік тому +1

      तूझ्या आई सह असेल बुवा

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 Рік тому

      @@user-cy9pu1el4c तुझी आई बुधवार पेठेत वेश्यां व्यवसाय करते

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 Рік тому +2

      @@user-cy9pu1el4c आरे तुझ्या आईच मी जुनं ग्राहक आहे, माझ्या जीवावर तु जगतोस, पहिले पण बऱ्याच वेळा मी तुला मी तुझ्या आईचा कोण आहे ती ओळख करून दिली आहे,तरी लगेच विसरलास, जरा आईला विचारुन बघ जरा,

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 Рік тому +1

    बंडखोरांची बांडीच पाडणार मराठी माणूस हि खरी बाळासाहेब ची शिवसेना बोलता येईल