Sanjay Shirsat Full PC : Sushma Andhare यांच्या आरोपांना उत्तर देणारच, आमदारकी गेली उडत - शिरसाट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 бер 2023
  • #abpमाझा #abpmajha #rahulgandhi #congress #uddhavthackeray #cmeknathshinde #maharashtrapolitics #MarathiNews
    Sanjay Shirsat Full PC : Sushma Andhare यांच्या आरोपांना उत्तर देणारच, आमदारकी गेली उडत - शिरसाट
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    --------------------------------

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @gokulshinde1126
    @gokulshinde1126 Рік тому +65

    सुषमा अंधारे कोणत्याही नेत्याला काही म्हणतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करा

  • @bhagwanpalaskar11
    @bhagwanpalaskar11 Рік тому +52

    संजय शिरसाट साहेब अगदी योग्य बोललात ही बाई कोणत्याही पुरुषा बद्दल काही पण बोलते माणसाला पण किंमत असते राव ही बाई हिंदू देव-देवता बद्दल गरळ ओकत असते या बाईवर कारवाई का होत नाही जय महाराष्ट्र साहेब

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 Рік тому +5

      कारणही सविघांनाच्या आडून बाण मारते काही झालं की संविधानाचा अपमान पन हिला बोलायची काहीही मुभा कुणालाही भाऊ, दादा, काका म्हणून चरित्र हनन करते
      ही बाई महिला असल्याचा फायदा घेते.

    • @amolkesale2372
      @amolkesale2372 Рік тому

      @@dattachavan6878 h

  • @hemantshibe9105
    @hemantshibe9105 Рік тому +22

    एक नंबर, संजय शिरसाट जी... या ताई सगळ्यांच्याच सहनशीलतेचा अंत पाहत आहेत. आज तुम्ही त्यांच्या अरे ला कारे केलत हे बरोबरच आहे...

  • @narendrakulkarni6322
    @narendrakulkarni6322 Рік тому +48

    हे म्हणजे दोन पात्री नाटक कंपनी सारखं झालं बाईने काहीही कसं ही बोललं तर चालतं पण बाई आहे म्हणून सर्व संयमाने घ्यायचे हा काय न्याय आहे राव

  • @gorakhnathshinde3667
    @gorakhnathshinde3667 Рік тому +47

    शिरसाठ साहेब एकदम बरोबर एखादा पुरुष आयोग स्थापन करण्यात यावा

  • @sahilpawar6987
    @sahilpawar6987 Рік тому +240

    महीला आयोगा सारखा
    पुरूष आयोग पण स्थापण करा

    • @sangitavkondhari3762
      @sangitavkondhari3762 Рік тому +9

      अगदी बरोबर... पुरुषांवर काय बोलतात महिला पण काय?

    • @ashwjeettelgote6334
      @ashwjeettelgote6334 Рік тому

      Techa adhakshya tule karale pahije

    • @RohitDeshpandevlogs
      @RohitDeshpandevlogs Рік тому +2

      Yess 💯

    • @shyamkumarkharat9495
      @shyamkumarkharat9495 Рік тому +10

      नक्कीच होयाला पाहिजे , कारण महिला काय पण बोलणार, ते एकूण घेणे , नको वाटते,

    • @unknown_49018
      @unknown_49018 Рік тому +4

      ​@@ashwjeettelgote6334jevha tuzya kanakhali mahila jal kadhtil tevha samjel tula feminism kasa vadhat challay

  • @konkansamrat1541
    @konkansamrat1541 Рік тому +27

    एकदम सत्य बोललात सगळ!कडक!

  • @AB-kb2kz
    @AB-kb2kz Рік тому +16

    जशास तसे उत्तर 👍

  • @sangitavkondhari3762
    @sangitavkondhari3762 Рік тому +62

    सुषमा अंधारे यांची पण प्रत्येक भाषण तपासा.... लक्षात येईल...त्यांची भाषा किती वाईट आहे ती... बघा विडिओ क्लिप...

  • @kns87
    @kns87 Рік тому +92

    बाई असल्याचा जास्त गैरफायदा घेताहेत सर्व नीट असेल तर त्या बाई वरती पण कारवाई झाली पाहिजे...

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 Рік тому +1

      GAP RE LA...VDU

    • @sanjaybhosale5099
      @sanjaybhosale5099 Рік тому

      नाची नवनीत राणावर कोन करवाई करणार
      भाजपा ची गांड फाटली आहे
      घे ना निवडणुका

    • @mahadevbhosale6297
      @mahadevbhosale6297 Рік тому

      अरे बापरे गद्दार गद्दारची बाजु घेतोय 😂😂😂😂

    • @pratikbobale1844
      @pratikbobale1844 Рік тому +2

      @@vijaykamble8690 का तुझ्या जातीतील आहे म्हणून राग येतोय का जरा तिचे भाषण बघ नंतर बोल शहाण्या पुरुष तर त्याचा पण विचार कर स्वताला जेव्हा कोणी महिला बोलेल तेव्हा कळेल 😠😠

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 Рік тому

      @@pratikbobale1844 AARE JHATU SUSHAMA ANDHAR MAZYA JATITIL NAHIT,PAN TYA YEK KHUP HUSHAR MAHILA AAHET.KAYADYANE BOLATAT...TUZYA SARAKHYA ADANCHOTALA KAHI KALANAR NAHI....SHEVATI TU ANDHA BHAKTA AAHES.....BC...

  • @kisanthawrethawre4795
    @kisanthawrethawre4795 Рік тому +15

    अगदी बरोबर बोलले सर

  • @snaidu4144
    @snaidu4144 Рік тому +19

    साहेब खरच तुम्ही बिनधास्त आणि कसलाही लोभ नसलेले आहात. स्वाभिमान असाच हवा. या बाईला तुम्हीच सरळ करू शकता. 🙏

  • @mandhabarkul4172
    @mandhabarkul4172 Рік тому +45

    संजय शिरसाट साहेब एक नंबर
    जसास तस उत्तर देणारा नेता.
    योग्य उत्तर आणि त्यांच्या टीकेला बरोबर प्रतिउत्तर देले साहेब 👏✌️👏✌️

  • @dattudarade9324
    @dattudarade9324 Рік тому +30

    शिरसाट साहेब तुम्ही महाराष्ट्रासाठी काय दिवे ते पण लोकांना माहित आहे

  • @vilasjadhav6781
    @vilasjadhav6781 Рік тому +11

    साहेब खरच कुणी कुणाच्या भावना दुखावू नये, मान जसा महिलाना असतो तसा पुरुषांनाही असतो हे सर्वांनी लक्ष्यात घ्यायला हवे. महिला जशी लक्ष्मी आहे तसाच पुरुषbही राम आहे त्याचाही सन्मान व्हायला हवा. अपमान प्रत्येकाच्या जिव्हारी लागतोच.

  • @babanmarkad2062
    @babanmarkad2062 Рік тому +17

    शिवसेनेची वाट लागायला ताईच कारणीभुत आहें हे जनतेच्या लक्ष्यत आल मग उद्धव ठाकरे साहेबाच्या का लक्षत येत नाही क्षिरसाठ साहेब तुम्ही एकदम खर बोलात 👍

  • @chandrakanttarate7939
    @chandrakanttarate7939 Рік тому +90

    खरं याला घोडा म्हणणे म्हणजे त्या घोड्याचा अपमान आहे.

    • @ownopinions8246
      @ownopinions8246 Рік тому +1

      😆😆🤸

    • @SD-bg4pm
      @SD-bg4pm Рік тому +4

      Ghoda tar favdyala lavlai, gharkombda! Udhoji kaise chalne, kaise bolne, kaise kambrevar haath thevne. Ekdum NACHYA

    • @akashpawar9316
      @akashpawar9316 Рік тому

      Mag Tula mhanyche ka

    • @chandrakanttarate7939
      @chandrakanttarate7939 Рік тому

      @@SD-bg4pm तुझ्या आईवर काय घोडा उडला का संजय सिरसाठ ?

  • @anandrajkore8761
    @anandrajkore8761 Рік тому +44

    चांगली हवा काढली सुषमा बाई ची ग्रेट शिरसाठ साहेब जय महाराष्ट्र

  • @rajeshdiwan280
    @rajeshdiwan280 Рік тому +8

    या बाई स्वतःच्या प्रसिद्धीकरित आहेत. त्यासाठी तुमच्यासारख्यानीं आपल्या पदाचा राजीनामा देण्याची गरज नाही. कारण या बाईला स्वतःच्या प्रसिद्धीसाठी चांगले लोक नकोत फक्त तिची वाहवा करणारे तिला हवेत. अश्या बाईला सत्तेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे अन्यथा चांगले लोक सत्तेपासून दूर होतील.

  • @hanumangilbile3020
    @hanumangilbile3020 Рік тому +14

    योग्य उत्तर दिले

  • @vikashtrade1592
    @vikashtrade1592 Рік тому +72

    बाईने काय पन बोललेले चालते पुरुषांनी मात्र काहीही बोलायच नाही ही कुठली परंपरा

  • @nageshgijare2248
    @nageshgijare2248 Рік тому +31

    शिरसाट साहेबांनी योग्य उत्तर उत्तर दिले

    • @mahadevbhosale6297
      @mahadevbhosale6297 Рік тому

      लाचार गद्दारला कसली अली बाजु भ्रष्ट आहे म्हणून भाजपाचे पाय चाटतय,

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 Рік тому +9

    शिरसाठ साहेब मी तुमचा खूप मोठा फॅन आहे

  • @vijayjagtap7373
    @vijayjagtap7373 Рік тому +42

    बरोबर बोललात सर

  • @sangitavkondhari3762
    @sangitavkondhari3762 Рік тому +34

    खरं तर हि बाई शिवसेनेवर किती अर्वांच्य भाषा वापरत होती, आणि तीच त्यांची प्रिय झाली... आदित्य ठाकरेन्ना काय काय बोलली होती... बरं झालं महिला आयोग आहे महिलांसाठी... पण पुरुषांसाठी?😊😊

    • @aniljadhav9517
      @aniljadhav9517 Рік тому

      अहो राणेंनी किती मोदी व फडणवीसांवर टिका केली. शिंदेंनी किती भाजपावर टिका केली.आज ते एकत्र आहेतच ना!

    • @yashsurve399
      @yashsurve399 Рік тому

      ​@@aniljadhav9517 hoo naa udhav thackrey ne pan congress var kiti tika kele but ektar ahet ch election madi virudh ladhun sata sathi congress sobhat balasaheb asti tar aas zaal nasat

  • @subhashsurawase4762
    @subhashsurawase4762 Рік тому +61

    संजय राऊत व सुषमा अंधारे यांच्यात काही फरक नाहीच 😂

  • @tanhajishinde3492
    @tanhajishinde3492 Рік тому +7

    साहेब एकदम खरे बोलला

  • @pravinchinkate3989
    @pravinchinkate3989 Рік тому +32

    We are with you..... बाळा साहेबांच्यां विचारांची शिव सेना.... बरोबर बोलताहेत तुम्ही.....👍🇮🇳🚩🚩🚩🚩🙏

  • @anilghate6224
    @anilghate6224 Рік тому +42

    कोणी तरी सुषमा अंधारे ला उत्तर दिल पाहिजे कारण की बाई आहे म्हणून कुठवर सहन करायच प्रत्येक वेळी सोडून देऊन टाकलं की अंधारे ची तिका करण्याची हिम्मत वाढत जाते.अभिनंदन शिरसाठ साहेब यांना चागला धडा शिकवा

  • @shyampatil6304
    @shyampatil6304 Рік тому +84

    शिंदे कडून पाहिले कोणी तरी सरळ चांगल्या पद्धतीत आपले म्हणणे मांडले

  • @jitendramane8259
    @jitendramane8259 Рік тому +7

    शिरसाट साहेब एक विनंती ह्या ताईच्या नादाला नका लागु . महिला असल्याच फायदा उचलू पाहते

  • @kk7134
    @kk7134 Рік тому +29

    शिरसाट साहेब वरातीतला घोडा एकदा बाईंना दावाच 😂

  • @AMP1001
    @AMP1001 Рік тому +94

    राजीनामा द्या साहेब तुम्ही , तसे हे सुधारणार नाहीत 😂

    • @SD-bg4pm
      @SD-bg4pm Рік тому

      Jai Bhim, Jai MIM

    • @AMP1001
      @AMP1001 Рік тому

      @@SD-bg4pm Jay Shivray ❤

    • @SD-bg4pm
      @SD-bg4pm Рік тому

      @@AMP1001 Jay Bhim Jay MIM Jay Shivsena.
      Sagle ekatr yevu ani hinduvadyana sampvu

    • @AMP1001
      @AMP1001 Рік тому

      @@SD-bg4pm Hindu Na Nhi Sampavayach Mitra... Nich Pravriti La Sampavaycha Ahe 👍

  • @rajukharskar7528
    @rajukharskar7528 Рік тому +58

    100000000000% correct answer साहेब ⛳⛳⛳⛳⛳⛳💪💪💪

  • @vasantkarad2520
    @vasantkarad2520 Рік тому +10

    षिवसेनाचे खरे मर्द मावळे,,तुम्हीच जय श्रीराम

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 Рік тому +64

    साहेब. तुम्ही. खूप. समजदार. झाले. आहात

  • @vikramthakur8001
    @vikramthakur8001 Рік тому +15

    कानामागून आली आणि तिखट झाली

  • @vaibhav-wy6jl
    @vaibhav-wy6jl Рік тому +71

    योग्य उत्तर 👆🏻

  • @bharat84440
    @bharat84440 Рік тому +17

    दादा या बाईने हींदु देवाना,बाळासाहेब ठाकरेना सुध्दा शिव्या दील्यात

  • @samadhangaikwad4289
    @samadhangaikwad4289 Рік тому +11

    आपण अगदी योग्य बोलला, हि बाई खूप खालच्या थराला जाऊन बोलते. या बाई चां जाहीर निषेध.

  • @chabdrakantsalvi9531
    @chabdrakantsalvi9531 Рік тому +44

    अहो बाई असली म्हणून काय झाले. बाईने सुद्धा मर्यादा पाळली पाहिजेत .एखाद्या अनोळखी पुरुषांवर घाणेरड्या भाषेत बोलणे हे कुठल्या संस्कृती मध्ये बसते

  • @babugavand7661
    @babugavand7661 Рік тому +48

    आगे बढ़ो हम तुम्हारे साथ

    • @AMP1001
      @AMP1001 Рік тому +3

      😂😂

    • @abhiman.gaikwad
      @abhiman.gaikwad Рік тому +1

      महिलांना अपमानित करून

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 Рік тому +21

    समयसुचकता अंत्यत महत्वाची : सिरसाट साहेब ती सुष्माबाई नौटंकि बाज :😊😊😊

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 Рік тому +7

    एकदम मस्त शिरसाट साहेब...

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 Рік тому +4

    संजय शिरसाट जी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🙏👌

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 Рік тому +17

    सुषमा अंधारे ची समाजात लायकी काय हे तिच्या नवऱ्यानेच स्पष्ट सांगितले आहे 😅

  • @prasadhegiste8807
    @prasadhegiste8807 Рік тому +4

    Ekdam barobar👍👌.....atishay ghanerdi bai

  • @bapbaphihotahai
    @bapbaphihotahai Рік тому +25

    खर आहे साहेब, तिला काही कामधंदा नाही आणि आपल्याला बोलता नाही, तिला चांगला धडा शिकवला पाहिजे

  • @mahesh_98
    @mahesh_98 Рік тому +73

    💯💯 खरंय,असच उत्तर दिलं पाहिजे ह्या वाचाळ लोकांना 🔥💪

  • @shivajithorat9027
    @shivajithorat9027 Рік тому +41

    आपल्या सौ ,मार्फत ,"माझ्या नवर्याला 'संज्या' "का म्हणाली?म्हणून एफआयआर दाखल करावी

  • @shankerjadhav9298
    @shankerjadhav9298 Рік тому +9

    ह्या बाईला देशातून हाकला पाहिजे

  • @sourabhjagadale3951
    @sourabhjagadale3951 Рік тому +61

    बरोबर बोले शिरसाट साहेब ती बाई मंजे कॉमेडी बाई आहे 😂

    • @SSPhysics
      @SSPhysics Рік тому

      Bjp चा माणूस दिसतोय

  • @mahadevmohite2964
    @mahadevmohite2964 Рік тому +34

    शाब्बास शिरसाट साहेब खरा मर्द वाटताय संजय राव

  • @yogeshrajapure3224
    @yogeshrajapure3224 Рік тому +20

    एकदम बरोबर प्रत्येक व्यक्तीला घर प्रथम बाकी नंतर बाई satey साठी ubt नि hindu देव चे अपमान करण्या बाई ला चांगल काम दिले satey साठी किती खाली पडणार ubt याचे utttam उदाहरण ह्या बाई

    • @abhiman.gaikwad
      @abhiman.gaikwad Рік тому

      चुलीत घाल तुझे देव

    • @sandhyabasval8717
      @sandhyabasval8717 Рік тому

      योग्या आत्ता का ताई म्हणतोय जीरली का
      का तुझी जीरवू सादर चोद

    • @sandhyabasval8717
      @sandhyabasval8717 Рік тому

      घोडा नाही हा रेडा आहे

    • @bapbaphihotahai
      @bapbaphihotahai Рік тому

      @@sandhyabasval8717 घोड्यान पलटवार केल्याल तिला पुरल पण रेड्याचा पलटवार पुरणार नाही

  • @sanjaygunjal622
    @sanjaygunjal622 Рік тому +6

    वरातीचा घोडा दाखविला पाहिजे 😂😂

  • @rightwing4015
    @rightwing4015 Рік тому +55

    करेक्ट कार्यक्रम 👌👍👍💥

  • @S.S.P.9999
    @S.S.P.9999 Рік тому +22

    त्यांच्या डोक्यात अकलेच्या नावाने अंधारच आहे.

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 Рік тому +41

    योग्य स्पष्टीकरण साहेब

  • @jaihind421
    @jaihind421 Рік тому +14

    आक्रमण हा बचावाचा सगळ्यात चांगला उपाय आहे ...
    शिंदे भाजप गटाच्या नेत्यांनी जास्तीत जास्त आक्रमक भूमिका घेतली पाहिजे .

  • @badrinarayandabhade968
    @badrinarayandabhade968 Рік тому +11

    वा सिरसाट साहेब. 100% खर बोललात .धन्यवाद

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Рік тому +50

    प्रकाश सुर्वे आणि शितल म्हात्रे यांनी Original Video upload केला नाही.

  • @pradeepkumar-sf1uh
    @pradeepkumar-sf1uh Рік тому +10

    Saheb ekdam barobar

  • @dhananjaytilekar5441
    @dhananjaytilekar5441 Рік тому +52

    चुकून घोडा म्हणले असाल , खरे तर गाढव म्हणायचे असेल☺

  • @ajinathmhaske4744
    @ajinathmhaske4744 Рік тому +4

    अगदी barobar boltay साहेब तुम्ही

  • @yogeshrajapure3224
    @yogeshrajapure3224 Рік тому +33

    एकदम बरोबर महिला आहे माहिला सारखा वागा Manniy Balasaheb याच्या वर किती खालच्या पातळ वर टीका केली ते आज satey चे lalchi पोटी ubt विसरली हे बाकी100%खरे

  • @vanitamandake9841
    @vanitamandake9841 Рік тому +38

    Barobar aahe saheb

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 Рік тому +4

    अगदी बरोबर

  • @Khandeshidhamaal-qi8ch
    @Khandeshidhamaal-qi8ch Рік тому +11

    आरोप प्रत्यारोप चालूच राहतील पण सामान्य माणसाचे प्रश्न तसेच ताटकळत राहतील...

    • @ajinkyagaikwad6038
      @ajinkyagaikwad6038 Рік тому +1

      सामान्य lokanche prashn tevha suttil jevha Apogistion pan development karnari asavi lagate

  • @abhiman.gaikwad
    @abhiman.gaikwad Рік тому +14

    जुन्या गोष्टी आणि आताच्या गोष्टीत फरक आहे

    • @omkarbhoir9869
      @omkarbhoir9869 Рік тому +5

      म्हणजे आधी तुझी बायको 17 जनांच्या खाली झोपली असेल तर आता तुला काहीच फरक पडत नाही😂

    • @bapbaphihotahai
      @bapbaphihotahai Рік тому

      @@omkarbhoir9869 😜

  • @sanjaygarud1949
    @sanjaygarud1949 Рік тому +5

    कस झालय साहेब त्या महिला आहेत त्यात त्याना विषेश भाषण स्वातंत्र्य भाषण कमी आणि अभिनय जास्त.... बर समाजासाठी..... समाज कार्य काय ...
    अरे कामे करा की ......

  • @umeshsabale4712
    @umeshsabale4712 Рік тому +6

    खरं आहे भाऊ

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 Рік тому +4

    बरोबर आहे

  • @vishnuwamne3
    @vishnuwamne3 Рік тому +5

    सता जाणारच आहे त्या शिव्या देत नाही तुमचे घोटाळे बाहेर काढतात म्हणूच हे सर्व

  • @babangaikar2791
    @babangaikar2791 Рік тому +58

    शहाणी माणस आपला अपमान मनात ठेवतात.

  • @yashborse9722
    @yashborse9722 Рік тому +13

    तिला तिच्या लायकी प्रमाणे उत्तर दिले शिरसाठ साहेबांनी

  • @kalyanwasmatkar6734
    @kalyanwasmatkar6734 Рік тому +13

    एकच नंबर सर,
    खूप छान म्हणणं मांडता....

  • @aparnakshirsagar2477
    @aparnakshirsagar2477 Рік тому +11

    तुम्ही अक्का म्हणा.

  • @vilaskumbhar5646
    @vilaskumbhar5646 Рік тому +21

    साहेब नं 1 एकदम जनतेच्या मनातील उत्तर

  • @gangaramkolte7726
    @gangaramkolte7726 Рік тому +4

    खरं बोलले साहेब

  • @abasahebkarpe7211
    @abasahebkarpe7211 Рік тому +6

    महिला आयोगाने करुणा मुंढे,शीतल म्हात्रे यांची व्यथा ऐकून न्याय द्या

  • @officer195
    @officer195 Рік тому +34

    खुप छान स्पष्टीकरण दिल साहेब. जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mayursalve3631
    @mayursalve3631 Рік тому +54

    राजीनामा धा साहेब होऊन जाउदा एकदा 😅

    • @dpkentertainment29
      @dpkentertainment29 Рік тому +2

      ती बाई तुझी आई लागते वाटते😂😂

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 Рік тому +26

    शिरसाठ भाऊ तुमच्या सारख्या स्वच्छ माणसाने राजीनामा द्यायलाच पाहिजे.

  • @arnik434
    @arnik434 Рік тому +6

    Barobar ahe..........❤

  • @ganeshbade1810
    @ganeshbade1810 Рік тому +20

    We support

  • @ajitkhairnar
    @ajitkhairnar Рік тому +11

    लढा हो संजू भाऊ बिनधास्त लढा फक्त देव देश धर्माची खोटी शपथ घेऊ नका

  • @siddharthsalve5741
    @siddharthsalve5741 Рік тому +12

    संजय शिरसाठ साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे..

  • @vasantkarad2520
    @vasantkarad2520 Рік тому +10

    सत्य बोललात.......कधीतरी हे होणारच होतं,,,,

  • @sandipkhade8515
    @sandipkhade8515 Рік тому +9

    Khupach atishay changl Uttar saheb

  • @vinodmalshikare4933
    @vinodmalshikare4933 Рік тому +15

    बरोबर

  • @ganeshbabar3368
    @ganeshbabar3368 Рік тому +20

    जय भिम संजय भाऊ याला म्हणतात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा
    चांगली जिरवली अंधारे बाईची

  • @swapniljoshi2372
    @swapniljoshi2372 Рік тому +52

    आरे अरे अरे जाम इजत काढली अंधाराची 😂

  • @shrikantkhuspe666
    @shrikantkhuspe666 Рік тому +13

    जीला नवराच नाही अशा बीन दाव्याच्या जनावराला कितीही शिकवा शेंडा हाणणारच रोज एक दार फिरणारी अवलाद अंधारे बाई लवकरच सन्यास घेणार

    • @dilipdhamal7198
      @dilipdhamal7198 Рік тому

      Changlyala changle mhannari aaulad distat ny rao tu.

  • @mastershital1874
    @mastershital1874 Рік тому +5

    1 नं साहेब

  • @kailasparihar1559
    @kailasparihar1559 Рік тому +3

    बाई असल्याचे जास्तच फायदा घेते ही बाई ही कितीतरी खालच्या पातळीवर जाऊन बोलत असते ही लोकांना हे सगळे कळते

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 Рік тому +24

    महिलांना एवढा अधिकार दिला कोणी..वाटेल ते बोलायचं...हे सहन नाही होणार...
    यावेळी आपण संजय शिरसाट सोबत... 👍👍

  • @nandkishordeshmukh5721
    @nandkishordeshmukh5721 Рік тому +17

    म्हणजे आमच्या देवी देवतांचा अपमान करणाऱ्यांवर पोलीस कारवाई होत नाही शिरसाट साहेब बोलतात ते योग्य आहे चुका सुषमाताई अंधारे यांनी सुद्धा केल्या प्रत्येकाने तोंड सांभाळूनच बोलावे म्हणजे सर्व योग्य होईल

  • @jaymaharashtra9094
    @jaymaharashtra9094 Рік тому +3

    आमदार साहेब एकदम बरोबर बोललात

  • @atulmaske6447
    @atulmaske6447 Рік тому +7

    सर तुम्ही राजीनामा द्या पोट निवडणूक लढवायला आहेत अभिजित बीचुकले😂

  • @Sourabhkagude
    @Sourabhkagude Рік тому +38

    Great