आशा कुटुंबांना मदत करायला हवी पंधरा वर्ष सरपंच पद कोणी स्वतः घर बांधू शकला नाही याला म्हणायचं मी स्वार्थ सरपंच सर्वसामान्य गोरगरिबांच्या मदतीला जाऊन जाणारा लेख प्रिय सरपंच हरपला
प्रकाश दादा चे आभार मानलं दादा ला मोठया मनाचा नेता पण बाकीचे नेते कधी मदत करणार का नुसते पद घेऊन भरस्टाचार करून बीड ला मागास ठेऊन फिरत रहाणार बीड का भकास आहे नुसतं राजकारण करायचे आणि वर्षानु वर्षे पद भोगत रहायचे खा बेसन अन जा ऊसतोडीला आणि रहा आमच्या मागे असे किती वर्षे अजून राजकारण करणार बिडला बिहार झाला का
आम्ही मा..प्रकाश दादा सोबत,, दि ग्रेट मानूस.. ...... माननिय श्री जरांगे पाटिल यांनी प्रकाश दादांना त्रास दिला,,... पण मा, प्रकाश दादा चांगला मानूस आहे, देशमुख कुंटूबाला न्याय मिळाला पाहिजे,,,
आमदर प्रकाश दादा सोळंके यांनी 14 लाख वर्गणी जमवून देशमुख यांच्या कुटुंबाला दिली, अशीच मदत सर्वानीच करुन हातभार लावावा व एक चांगला पायंडा सोळुंके यांनी पाडला आहे.
खरोखरच चांगली गोष्ट केली आमदार साहेब असंच सगळिकडे असंच लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन करावेत आणि समाजातील विविध घटकांनी मिळून मिसळून करावेत धन्यवाद आमदार साहेब ❤❤
हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि तीच संस्कृती तुम्ही कायम ठेवला त्याबद्दल सोळुंके साहेब तुमचे मनापासून आभार
आमचा आमदार आमचा अभिमान धन्यवाद दादा 👏
एक नंबर साहेब
आशा कुटुंबांना मदत करायला हवी पंधरा वर्ष सरपंच पद कोणी स्वतः घर बांधू शकला नाही याला म्हणायचं मी स्वार्थ सरपंच सर्वसामान्य गोरगरिबांच्या मदतीला जाऊन जाणारा लेख प्रिय सरपंच हरपला
दादा तुमचे खूप खूप आभार खरंच तुमच्यासारखं नेतृत्व महाराष्ट्राला भेटावं
एक मराठा कोटी मराठा ❤
साहेब मनापासून धन्यवाद 🎉🎉🎉🎉
साहेब तुमचे कार्य खरच छान आहे
Khoop chhaan
सोळंके साहेब धन्यवाद तुम्ही केलेल्या मदतीमुळे संतोष भाऊ ने समाज सेवा केली आहे
धन्यवाद साहेब
बीड जिल्हा, आष्टी, गेवराई तालुक्यातील मराठा समाजाने, समाजातील नेत्यांनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा.
महाराष्ट्रात अजूनही चांगले नेते आहेत आणि कार्य करत असतात या गोष्टीवरून कळत आहे❤❤ अभिमान आहे सोळंके साहेब
आमदारांचं घर जाळलं तरीसुद्धा पहा केवढी माणुसकी आहे या माणसाला ❤❤
सरपंच यांनी जाळेका घर🏠
गप रे रताळया
सोळंकी साहेबाच खरच मनापासून आभार खरच तुम्ही ग्रेट आहात 🎉
आमचे आमदार आहे ..निष्कलंकित चारित्र्यवान व्यक्तिमत्व ..आदरणीय *प्रकाश (दादा) सोळंके
धन्यवाद माऊली ❤
खुप छान साहेब
यालाच म्हणतात खानदानी असली आमदार खरोखर गरिबांचा तारणहार हीच खरी त्या भावाला श्रद्धांजली
खुपच सुंदर उपक्रम साहेब धन्यवाद 1:53 🙏
प्रकाश दादा चे आभार मानलं दादा ला मोठया मनाचा नेता पण बाकीचे नेते कधी मदत करणार का नुसते पद घेऊन भरस्टाचार करून बीड ला मागास ठेऊन फिरत रहाणार बीड का भकास आहे नुसतं राजकारण करायचे आणि वर्षानु वर्षे पद भोगत रहायचे खा बेसन अन जा ऊसतोडीला आणि रहा आमच्या मागे असे किती वर्षे अजून राजकारण करणार बिडला बिहार झाला का
एक नंबर साळुंके साहेब
आम्ही मा..प्रकाश दादा सोबत,, दि ग्रेट मानूस..
...... माननिय श्री जरांगे पाटिल यांनी प्रकाश दादांना त्रास दिला,,... पण मा, प्रकाश दादा चांगला मानूस आहे, देशमुख कुंटूबाला न्याय मिळाला पाहिजे,,,
धन्यवाद दादा
धन्यवाद प्रकाश दादा मदतीसाठी. परंतु देशमुख कुटुंबाला नन्याय मिळाला पाहिजे.
Ek number
आभार
Good work well done 👌👌
तुमचा सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे साहेब आपणास खुप खुप धन्यवाद
राज्यशासनाने 2 कोटीची मदत करावी
खूप खूप धन्यवाद माऊली
अभिनंदन दादा ❤
सरकारने सगळ्या आरोपीची संपूर्ण संपत्ती जप्त करून काय संपत्ती संतोष सरपंच कुटुंबीयांना देऊन टाकावी
🎉🎉धन्यवाद आमदार साहेब
साळुंखे साहेब तुम्ही त्या कुटुंबातील लोकांना मदत केलात तुमचं मनःपुर्वक अभिनंदन
एक मराठा लाख मराठा मरेपर्यंत पाटालासोंबत एकनिष्ठ 💪
खूप छान साळुंखे साहेब समस्त काही म्हणून नाही राहील
Abhiman vatla dada 🙏🙏♥️
Dhanyavaad shaheb
सलाम
अभिनंदन
साहेब खूप चांगल काम करत आहेत आपण
समाज तुमच्या पाठीशी आहे ❤😢
खुप छान निर्णय सोळंके साहेब तुम्ही त्या कूंटुबांचा पाठीशी भक्कमपणे उभे राहिले साहेब
छान prakashdada
माजलगाव व्यापारी महासंघ व मंगलनाथ मल्टिस्टेट माजलगाव मा रविंद्र कानडे...
यांचे आभार
आमदर प्रकाश दादा सोळंके यांनी 14 लाख वर्गणी जमवून देशमुख यांच्या कुटुंबाला दिली, अशीच मदत सर्वानीच करुन हातभार लावावा व एक चांगला पायंडा सोळुंके यांनी पाडला आहे.
काहीही म्हणा पण या भागात एकजूट जबरसदस्त आहे एखाद्यासाठी जीव देणारा समाज राहतो इथे
खुप खुप धन्यवाद सोळकें साहेब ❤❤
👌🏻
Great sir
आतिश चांगले व्यक्तिमत्व होते
अशा आमदारांचा गर्व वाटतो
आमदार साहेब धन्यवाद
Solunke Saheb tumche manapasun abhar
1ch no saheb
खरोखरच चांगली गोष्ट केली आमदार साहेब असंच सगळिकडे असंच लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन करावेत आणि समाजातील विविध घटकांनी मिळून मिसळून करावेत धन्यवाद आमदार साहेब ❤❤
Nice work Dada
1 no saheb
केवळ पैसे नाही खंबीरपणे त्या कुटुंबाचे मागे उभे रहा
एक मराठा लाख मराठा
अप्रतिम आमचे दादा आहे ते खूप खूप छान मदत करतात
खूप छान दादा आम्हाला तुमचा सार्थ अभिमान वाटतो
Ek number kam kela dada tumhi❤
Good
Great
❤
Good work ❤️
सळोके.साहेब.तुमच.आभीनंदन.सातारा
Best
सोलंकी साहेब ही दहशत पण संपली पाहिजे देशमुख कुटुंबाला यौग्य न्यय मिळाला पाहिजे
चांगल काम आहे दादा तुमचं
याच माणसाला त्रास दिला होता जंरागे पाटील यांचा सांगणार वरुन
विचार करुन बोलत जा मराठा समाज मनोज जरांगे पाटला ला दैवत मानतो
आमचे जंरागे च जातीवा पेटवतं आहे ज्या मानसा ने कधी जाती वाद केला नाही त्याच्या मयती वर एऊन जातीवाद करतो@@madhavshinde2903
😂😂 patlani sangitlyavarach nivdun aanlay .rahu de makda
त्रास देणारे मराठा नव्हते. हे त्यांना माहीत झाले. तु कशाला भुंकत आहे
Jarange patla chya navavarun virodhakani jalal hot Ghar 🙏
धन्यवाद आमदार साहेब😢🎉
This is good decision
हि ताकद आहे मराठा समाजाची ❤❤❤
Solanke saheb great 👍👍
आ.प्रकाश दादा सोळंके आपण चांगले काम हाती घेतले
छान आमदार साहेब
Great MLA
Aabhiman Aamdar Saheb🎉
अभिनंदन आमदार साहेब
आमदार असावा तर असा जय महाराष्ट्र साहेब
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉आभार 🎉🎉🎉🎉🎉🎉
Nice
एक मराठा लाख मराठा
Beed Jilhyat Maratha samaj sampvaych kaam suru aahe 🙏
Abhiman vatato tumacha saheb.
अभिनंदन दादाननांगावकर
माजा आमदार माजा अभिमान
असच आपल्या मराठा समाजाच्या नेत्यांनी आपल्या समाजाचा मागे ठाम उभे राहावे ....समाज आपल्याला कधी च कमी पडू देणार नाही....
राज्यशासनाने 2 कोटी त्यांच्या कुटुंबाला त्वरित द्यावेत.
सोळंकी साहेब 🙏🙏
आशे आमदार मंत्री झाले पाहिजे
साहेब मनापासून धन्यवाद
पैसे स्वरूपात मदतीबरोबर आरोपीना कठोर शक्सा होणेसाठी कायदेशीर लढा उभरावा
लोकप्रतिनिधी असावा तर असा गोरगरिबांना मदत करणारा
ग्रेट माणूस ... बाकी बाकी सारे राजकारण करून लागले आहेत...
dada 1 ak
आदर्श आमदार एक मराठा लाख मराठा
Kharach saheb tumhala manacha mujara.tumache kiti kautuk tewade kami.
खुब छान
हे आमचं माजलगाव दया कारणार शांत संयमी😂