कुठलीही कंपनी खराब ट्रॅक्टर बनवत नाही. सर्व ट्रॅक्टर ज्याच्या त्याच्या ठिकाणी योग्य आहेत. ट्रॅक्टर वापरणाऱ्या शेतकरयांच्या आवडीचा प्रश्न आहे. मी स्वतः 5 कंपनीचे ट्रॅक्टर वापरले आहेत.
तुमच्या कडे कर दीड एकर शेती असेल तर एक HP असे गणित आहे. म्हंजे जर साठ एकर शेती तर ४० HP ट्रॅक्टर घ्यावा. आपण फक्त भावकी ची जिरवायला घेतो आणि कर्जबाजारी होतो
Tractor cha all components baddal mahiti purva jse ki engine type di or crdi Power milage, 2wd vs 4wd which is best any other information please make a vid
बैलान शेती करणे शक्य नाही fertilizer खते वापरून जमीन कडक आली आहे त्यात बैलाने मेहनत होत नाही, सर्वात बेस्ट पर्याय 40 hp चा ट्रॅक्टर 3,4 शेतकऱ्यांत घेतला तर परवडतो
काय माहिती सांगताय हे ट्रॅक्टर ब्रँड मॉडेल तर सगळ्यांनाच माहिती आहे तुम्ही फक्त company , hp , power एवढच सांगताय ह्या असल्या माहितीचा काय उपयोग. संक्षिप्त माहिती हवी
कुठलीही कंपनी खराब ट्रॅक्टर बनवत नाही.
सर्व ट्रॅक्टर ज्याच्या त्याच्या ठिकाणी योग्य आहेत.
ट्रॅक्टर वापरणाऱ्या शेतकरयांच्या आवडीचा प्रश्न आहे.
मी स्वतः 5 कंपनीचे ट्रॅक्टर वापरले आहेत.
AGDI BAROBAR
ua-cam.com/video/sD5omOybzDE/v-deo.htmlsi=sGjnWrFrkMKLfPEE
एक नंबर विषय भावा
सर्व सामान्य लोकांना पडलेला हा एक महत्वचा विषय आहे
भारताच्या हरितक्रांतीत मोलाचे योगदान देणारी स्वराज ही ट्रॅक्टर कंपनी चांगली आहे...
Swaraj hi company khup changli aahe.... Pn tyanchi service khupach kharab ahe
गेली 2024 वर्ष झाली 3ट्रॅक्टर बदलेल पण सर्व मेस्सी फेरगुसून 241 आणि आता 9000
ua-cam.com/video/sD5omOybzDE/v-deo.htmlsi=sGjnWrFrkMKLfPEE
🎉 अतिशय उत्तम माहिती दिली धन्यवाद विषयच भारी.
सर्व कंपनी चांगले आहेत पण चालवणारा चांगला पाहिजे
ua-cam.com/video/sD5omOybzDE/v-deo.htmlsi=sGjnWrFrkMKLfPEE
Tractor म्हणजे महिंद्रा सरपंच 575 💯♥️♥️
तुमच्या कडे कर दीड एकर शेती असेल तर एक HP असे गणित आहे. म्हंजे जर साठ एकर शेती तर ४० HP ट्रॅक्टर घ्यावा. आपण फक्त भावकी ची जिरवायला घेतो आणि कर्जबाजारी होतो
John deer is best
744स्वराज व सोनालिका 745 हे दोन मॉडेल आमच्या भागात जास्त चालतात
सर्वात comfartabke आणि चांगला ट्रॅक्टर Johndeer. आहे आवाज पण कमी आहे.
आमच्या गावा शेजारी एक जनाकड सात johndeer Tracktor आहेत. 1number चालतात.
तुम्ही तर king of tractor च नाव चुकवल 555 ❤
👑Arjun ultra 605. Di. MS. 4x4 💪❤
माॅडेल कोणताही घ्या पण कंपणी महिंद्रा च पाहिजेत
Mahindea 555❤
Standard Corporation India Private Limited Hya Company Chya 2 WD 4 WD hya Tractors Vr Pn Video Banava, Indo Farm pn ahet
Tractor cha all components baddal mahiti purva jse ki engine type di or crdi
Power milage, 2wd vs 4wd which is best any other information please make a vid
Mahindra+swaraj ❤❤❤
Mahindra aani swaraj ekch aahe
I am sonalika lover ❤❤❤❤🎉
Dada 30 year zale ahet pn massy ferguson sarkhe tractor kontech nhi ahet amchkde 4 massy ahet ❤🎉
जगातील न एक ची ट्रॅक्टर कंपनी म्हणजे महिंद्रा.
बैलान शेती करणे शक्य नाही fertilizer खते वापरून जमीन कडक आली आहे त्यात बैलाने मेहनत होत नाही, सर्वात बेस्ट पर्याय 40 hp चा ट्रॅक्टर 3,4 शेतकऱ्यांत घेतला तर परवडतो
Dada. 735. Swaraj. Kam. Avrej. Kimat. Kami. Kirloskar. Engin.
बैलान शेती करा
Mahindra Arjun 605 and 555 😍❤
Purn mahiti gheun video banv bhava . 2024 cha no . 1 tractor allounce jhala ahe 855 fe.
एक नंबर ट्रॅक्टर महिंद्र स्वराज
Mahindra arjun 605
jcb vr pn kara 49hp gya ki 74hp
शेतकरी जर मोठा असेल तर भांडवलदार असेल तर john deree कार तेल जरा जास्त खतो पण बिगर मेन्टेन टॅकटर mahedara बि चांगलाच आहे
"ग्रामीण शेती😮" शहरी शेती पण असते का?
Arjun la Tod ny
Farmar track 45--50
Kubota ❤❤
SWARAJ 855 FE OLD Look ❤
ट्रॅक्टर फक्त 241 Massey forguson 1 नंबर. ओरिजिनल साईड शिफ्ट गियर.
John Deere 0 metnes 5310 12 year me सर्व्हिस खर्च sodakala tar दुसरा खर्च nay
SWARAJ 744XT Khatarnak Ahe .
Dada kay pn mhna pn tractor mhntla tr John Deere mahindra FARMTRAC ❤❤
Jhon Deere raja💪🔥
20 years zale tractar vaparto
pn massey ferguson sarkhe yeak hi tractor nahi
John deer is best ❤🎉
Mini tractor best video banava
Massey cha konech naad karcha nahi
Sonalika lover.... 💓💓
छान विषय मांडलाय दादा.❤
Mahindra Arjun 555 Di is best
HMT ट्रॅक्टर काय झाल
5310🔥🔥🔥
Mahindra Yuvi Tech+❤❤
साहेब तुम्ही महिंद्रा स्वराज कंपनी ची व्यवस्थित माहिती नाही
50 एचपी जॉन डियर 555 महिंद्र ट्रॅक्टर चांगला आहे
ब्रँड महिंद्रा ❤
Mahindra arjun 555 & Swaraj 855 ❤❤
Mahindra Tractor eak number❤❤
John deere 5105
John Deere king
Mahindra sarpanch
एकच नंबर...🎉🎉🎉🎉
John Deere 5210 gear Pro is the parfect all in one
Mahindra 575. 🚩
Farmtrace best
आसमान मे बाज और खेतो मे स्वराज ही अच्छे लगते है
स्वराज
जोन डियर एक नंबर ❤❤
Massy furguson ek नंबर
New Holland vs John Deere
स्वराज❤❤❤
स्वराज टार्गेट 630
Swaraj 744xt old look ❤
फक्त 744 FE किंवा XT
5310 ❤
महिंद्रा महिंद्रा आहे भाऊ..... बिनजोड आहे 😅
New Holland 3630❤
John Deere Tractor 🚜🚜🚜💪💪💪❤❤❤
Massey Ferguson yeak no
महिंद्रा नोवो 🎉🤞🏻💪🏻💥
John deer
Kubota......
Arjun 555 dakhavala nahi
Eicher is best
Swraraj ❤
744 फक्त
काय माहिती सांगताय हे ट्रॅक्टर ब्रँड मॉडेल तर सगळ्यांनाच माहिती आहे
तुम्ही फक्त company , hp , power एवढच सांगताय ह्या असल्या माहितीचा काय उपयोग. संक्षिप्त माहिती हवी
3630
Sawaraj king in farmer 👑
Mahindra king 👑👍💪
Swaraj...best👌
आमच्या कडे💪🇮🇳❤ Farmtrac 50 powermaxx ❤🇮🇳💪आहे राजा Tractor aahe segment first features & power aahe tyat. 👎👎John Deere & Mahindra 👎👎Bakwaas tractor light weight 😂
Contact no dya
Only mahindra 💪💪👍👍
Tractor loan hi deshatlya shetkari la barbad karnyache shadyantra
Mahindra 💪
Swaraj nahi mahit ka... Paid promotion😂😂
काय पण वेडिओ बनवता राव 😂
Kubota ❤