Manoj Jarange Patil यांनी त्यांचे उमेदवार उभे केले तर, Devendra Fadnavis यांचे हे ११३ आमदार पडतील ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 114

  • @patil9614
    @patil9614 3 години тому +41

    💯आम्ही विधनसभेला जरांगे फॅक्टर... खंबीर पणे चालवणार..
    आता कसं पाटील म्हणतील तसं...

  • @mr_xyz_01_
    @mr_xyz_01_ 4 години тому +42

    BAAP TOH BAAP RAHEGA
    #MARATHA 🇮🇳👑🧡

    • @nitinkale5655
      @nitinkale5655 Годину тому

      याचं बापाला भिक मागायची वेल आलीय 😅

  • @Marathaempire-e2o
    @Marathaempire-e2o 3 години тому +23

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩
    एक मराठा कोटी मराठा 🔥🔥💯
    Jarange साहेबांना फूल support 🚩🚩
    भाजप सरकारला मराठा समाजाची पावर आगामी विधानसभा निवडणुकीत दाखवूनच देणार 😡😡💯💯
    आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच🔥🔥💯💯
    मराठा खडा तो सरकारपेक्षा बडा 💯🔥

    • @Learn99life
      @Learn99life 2 години тому +1

      Jarage patil Je Magni kartay te jarage patil cm zale tari how shakat nahi

    • @Learn99life
      @Learn99life 2 години тому

      Obc + marath total 75 takke hotat tya sathi 27% arkshan mag konacha fayda hoil ha tari koni Vichare Kela ka

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 Годину тому

      @@Learn99life ७५ टक्के मधे २७ टक्के आरक्षण इज़ ओके,
      उरलेला ओपण कॅटेगरी पण भेटेल ना 🤣

  • @sudhakarshinde3444
    @sudhakarshinde3444 4 години тому +30

    एक मराठा लाख मराठा

  • @dipakdavkare9
    @dipakdavkare9 3 години тому +25

    संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद

  • @mahendrshende9100
    @mahendrshende9100 2 години тому +8

    जरांगे यांनी फक्त मराठवाड्यात मोजक्या ठिकाणी उमेदवार द्यावे. 288 दिले तर भाजपला फायदा होईल .

  • @santoshshinde6211
    @santoshshinde6211 4 години тому +11

    900 एककार जमिनीवर माणसे बसली होती. ४५० एक्कार जमिनीवर पार्किंग होती

  • @ShivajiSalunkhe-sw7mm
    @ShivajiSalunkhe-sw7mm 2 години тому +5

    Dada on fire 🔥

  • @yogeshnichit4036
    @yogeshnichit4036 2 години тому +3

    सर्वात चुकीची केली...
    300 एकर नाही 900 एकर बाळा

  • @vishalsatpute3401
    @vishalsatpute3401 2 години тому +2

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @gajananpatil262
    @gajananpatil262 2 години тому +4

    भाजपचा सुपडा साफ करणार
    मराठे आहोत आम्ही

    • @yogeshsose6125
      @yogeshsose6125 26 хвилин тому

      Amhi pan obc ahot ata bjp lach matdan Karu as chalta ka bhau arkshan ghya pan fadanvice ni kahi ka hoina bakichya peksha changle Kam kele marathyanche

  • @namdeosarkate7976
    @namdeosarkate7976 2 години тому +2

    आम्ही कोणत्याही पक्षाला धक्का न लावता मतदान करणार आहोत एक मराठा कोटी मराठा

  • @satishpise6462
    @satishpise6462 2 години тому +2

    पाटील जिथं भाजप चा आमदार आहे तिथ पाडा पाडी करा आणि ठिकाणी उमेदवार द्या

  • @machindrakekan8593
    @machindrakekan8593 3 години тому +4

    काही कोणी पडत नाही,
    उमेदवार उभे करायला सांगा.
    ताकद पण कळेल
    आणि
    इतर राजकारणी पण शांत होतील
    त्यांना हि ताकद कळेल

    • @dineshjadhav8204
      @dineshjadhav8204 3 години тому

      👍👍

    • @dineshjadhav8204
      @dineshjadhav8204 2 години тому +1

      आणि त्यांना परत तूतारीला निवडून द्यायचे असेल तर 🤔

    • @जरांगेदेशीवाले
      @जरांगेदेशीवाले 2 години тому

      ​@@dineshjadhav8204अहो दादा बारामतीच बिस्किट खात नाहीत, उमेदवार देनारच ते😊

  • @abhishinde741
    @abhishinde741 4 години тому +8

    Mi OBC aahe pan mi BJP tarbuj la vote bahi karnar 😂

    • @Kunalthemillenial
      @Kunalthemillenial 2 години тому +1

      Aai ghal mang 😂

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 Годину тому

      @@Kunalthemillenial तू तुझी घातली वाटत टरबूज्यासोबत,
      कशाला आई बहिण काढतो एखाद्याची..
      एवढच कंड आहे तर स्वतःची डे त्या राजकार्यांना.
      🤣

    • @yogeshsose6125
      @yogeshsose6125 25 хвилин тому

      Gharkomdya

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale4025 3 години тому +1

    #मनोज_दादा_जरांगे_पाटील💯🔥✅💪🚩⚔️

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 3 години тому +2

    मराठा आणि ओबीसी मतांमुळे भाजपा निवडून आली...
    पण भाजपाने मराठा दुखावले आता मराठा पाटलांसोबत जाणार किंवा महाविकास आघाडी बरोबर...
    फक्त ओबीसी मतांवर निवडून येणे भाजपाचे अवघड आहे...
    मुस्लिम दलित मतदान आघाडीलाच होणार..

    • @dineshjadhav8204
      @dineshjadhav8204 3 години тому

      मराठ्यांनी लोकसभेत पाटलांच्या सांगण्यावरून ज्यांनी आरक्षण वाटून दिले त्या काका व आघाडीला मतदान केले.पण त्यातील पाटलांच्या बाजूने किती उभे राहिले

  • @Mahiti-In-marathi
    @Mahiti-In-marathi 4 години тому +3

    #मनोज_जरांगे_पाटिल 🧡🚩

  • @NDK1010
    @NDK1010 4 години тому +10

    ज्यांना खरोखर राजकारण समजते त्यांना माहीत आहे जरांगे च्या उमेदवारांमुळे महाविकास आघाडीचे नुकसान आणि BJP चां फायदा होणार..... तिरंगी लढती होतील आणि महायुती आरामात जिंकेल.... 🙏🙏✅✅✅✅

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 3 години тому +2

      मराठा आणि ओबीसी मतांमुळे भाजपा निवडून आली...
      पण भाजपाने मराठा दुखावले आता मराठा पाटलांसोबत जाणार किंवा महाविकास आघाडी बरोबर...
      फक्त ओबीसी मतांवर निवडून येणे भाजपाचे अवघड आहे...
      मुस्लिम दलित मतदान आघाडीलाच होणार...

    • @dineshjadhav8204
      @dineshjadhav8204 3 години тому

      ​@@sandeepshinde9078बरोबर पण. ज्या आघाडीला लोकसभेत इतके खासदार निवडून दिले त्या पैकी कोणी मराठा समजाच्या बाजूने बोलला का. काका किंवा राहुल.?
      पाटील उभे राहिले तर ठीक नाहीतर ज्यांनी काकांनी मराठ्यांच्या वाट्याचे आरक्षण वाटून दिले परत त्यांना मराठा मतदान करेल का ? आणि आघाडी व काँगेस आरक्षण देईल का ?? याच उत्तर कोणाकडे आहे का ?
      त्या पेक्षा पाटील व छत्रपती संभाजी राजे यांनी एकत्र येऊन पुर्ण सीट लढवावी पण पाटलांना वाटेकरी चालेल का हाही प्रश्न आहे. अगोदर पाटलावर आघाडी समर्थकांचा शिक्का लागला आहे.
      आशा आहे पाटील काहीतरी चांगला निर्णय घेतील

    • @mahendrshende9100
      @mahendrshende9100 2 години тому

      जरांगेंनी फक्त पन्नास ते साठ जागा मोक्याच्या असतील तेवढ्याच लढवाव्यात .

    • @जरांगेदेशीवाले
      @जरांगेदेशीवाले 2 години тому +2

      मग महाआघाडीने लिखित आश्वासन दयाव ओबीसीतून आरक्षण देन्याच, नाहीतर आमचे नीवडून आणू आणि आरक्षण घेऊ😂

  • @bablupawar338
    @bablupawar338 2 години тому +1

    पाटील म्हनतात तस 💯

  • @examlogic1309
    @examlogic1309 4 години тому +6

    बीजेपी विरोधात उमेदवार देणे म्हणजे बीजेपी उमेदवार आहे त्यापेक्षा जास्त लीडणे निवडून आणणे... कारण आघाडी उमेदवार आणि जरांगे उमेदवार यांच्यातील मतविभागणी होऊन बीजेपी लाच फायदा होणार...

  • @SShendge-j2x
    @SShendge-j2x 3 години тому +2

    आगोदर ईव्हिएम हटवा. बैलेट पेपर ने निवडणुका झाल्या तरच निष्पक्ष निवडणुक होईल.

  • @amolBhosale-h7c
    @amolBhosale-h7c 4 години тому +6

    900 ekr ho

  • @shailakadam8732
    @shailakadam8732 54 хвилини тому

    300 एकर जमीन नव्हती 900 एकर जमीन होती ती पण पूर्ण भरलेली होती

  • @dnyandeoyadav4096
    @dnyandeoyadav4096 3 години тому +1

    फक्त आणि फक्त जे कमलावर bjp चिहणावर लढणार त्याना सपशेल पाडा

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml 4 години тому +5

    कोन जिंकेल सांगता येणे अशक्यच विधानसभा

  • @dipakrao6416
    @dipakrao6416 2 години тому +1

    उमेदवार नको भाजप ला फायदा होईल, त्यापेक्षा पाडापाडी करा.

  • @Sanketkhawale18
    @Sanketkhawale18 2 години тому

    Haum sath hai . Patil❤❤

  • @kishoranapat3806
    @kishoranapat3806 4 години тому +1

    Full support to Manoj dada jarange ........

  • @SIDDHANTBACHKAR
    @SIDDHANTBACHKAR 3 години тому +4

    देवेंद्र फडणवीस सरकार येणार थांबा जरा मग बघू 💯💯💯

  • @SohamP-tr8rt
    @SohamP-tr8rt 2 години тому +1

    Patil ❤❤

  • @chetangiram6664
    @chetangiram6664 Годину тому

    आधी माणसं उभा कर मानावं नंतर BJP चे 113 आमदार पाडा

  • @yogahire90
    @yogahire90 Годину тому +1

    Only BJP ❤

  • @shivaraj-d3t
    @shivaraj-d3t 3 години тому +5

    भाजप पडले तरी पडुदया
    पण जरागे उमेदवार उभे केले पाहिजे
    नाही तर मराठा समाज जरागे पाटी माघ
    राहणार नाही

    • @dineshjadhav8204
      @dineshjadhav8204 3 години тому

      एकदम बरोबर. कारण त्यांच्या सांगण्यामुळे मराठ्यांनी मावि ला मत दिले पण एकही .....मराठ्यांच्या बाजूने बोलला नाही.प्रश्न असा उठतो की ज्यांनी पुर्ण आरक्षण वाटून दिले त्या काकाला मतदान करायचे का ? ज्यांनी मराठ्यासाठी काही नसतांना भरपूर केले त्यांना मतदान करायचे.

    • @Rohitpatilrao
      @Rohitpatilrao 2 години тому

      You r right 👍 ​@@dineshjadhav8204

    • @mangeshtalole378
      @mangeshtalole378 2 години тому

      💯👍

    • @mangeshtalole378
      @mangeshtalole378 2 години тому

      💯👍

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 Годину тому +1

      @@shivaraj-d3t आम्ही राहू पाठीमागे,
      आम्ही मराठे ठरवू काय करायचा के नाही ते तुम्ही बाटग्यानी सांगू नये 🤣

  • @VijaykumarDakave
    @VijaykumarDakave 2 години тому

    जराऺगे पाटील एकही उमेदवार उभे करणार नाहीत.

  • @omkarjadhav4012
    @omkarjadhav4012 4 години тому +3

  • @matrabhumikings2007
    @matrabhumikings2007 Годину тому

    फॅक्टर फक्त वंचित चा

  • @nivruttighadge835
    @nivruttighadge835 2 хвилини тому

    बावस्कर जरागेपाटिल उमेदवार उभे करणार नाही तर नाय करणार तुला काय करायचंय नालायका तुला काय करायच

  • @vickylogyupdates7060
    @vickylogyupdates7060 3 години тому +1

    Gair samaj aahe ki Maratha Matavar vijayi zale MVA.....savindhanacha muddyavar ekatr aale Dalit samaj manun aalet.......loksabhechi matanchi takkevari bagh bhau........nusti ekach baju retu nako

  • @dajighutukade2665
    @dajighutukade2665 18 хвилин тому

    Are BJP chi 105 aamdar ahet an ha jarange konte 113 padnar😂😂

  • @rajendrakedar1109
    @rajendrakedar1109 2 години тому

    एकही आमदार पडनार नाही

  • @shankarkokate6386
    @shankarkokate6386 4 години тому +2

    ❤❤❤

  • @nileshjamdade3957
    @nileshjamdade3957 Годину тому

    जरांगे आपटणार

  • @dineshjadhav8204
    @dineshjadhav8204 3 години тому

    अहो दादा तुमचं खर आहे पण फक्त महायतीचे आमदार पडतील मग काय ज्यांनी मराठा सोडून सर्वांना आपले आरक्षण वाटून दिले ते काका आणि काँगेस चे त्यांचे सर्व आमदार निवडून येतील का ??

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 Годину тому

      @@dineshjadhav8204 फडणवीस बेंबीच्या देठापासून ओरडुन सांगत होता,
      मला सत्ता द्या ६ महिन्यात मराठा आरक्षण देतो,
      मग आता काय हाताला लकवा मारला का?
      शरद पवार तर कधीच म्हणाले नाही मी आरक्षण देतो म्हणून 🙏🏻

  • @जरांगेदेशीवाले

    धाकटी पंढरी, ३ दा बोलल्यान होते का ख😂😂रच

  • @vilasgadhave953
    @vilasgadhave953 2 години тому

    Manoj jarange patil 🚩🚩

  • @shivamvighne7019
    @shivamvighne7019 3 години тому

    7 ekar la 300 ekar mantat 😂😂😂gauthi mithun

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 2 години тому

    Bjp चाच फायदा होणार .😮

  • @vishalshinde3004
    @vishalshinde3004 2 години тому

    300नाही, 900 आहे

  • @Learn99life
    @Learn99life 2 години тому

    Jarge patil cm zale tari tyachi magni purm nahi honar

  • @ShamKadam-h8n
    @ShamKadam-h8n Годину тому

    हो बीजेपी झिरो झिरो

  • @suryavanshisir2830
    @suryavanshisir2830 Годину тому

    Jarange patilanchya umadvaramule bjpch eakhi umefvar padnar nahi

  • @yogeshsose6125
    @yogeshsose6125 28 хвилин тому

    Amhi obc pan ahot

  • @Learn99life
    @Learn99life 2 години тому

    He fakt tumche mane ahe

  • @RajendrNade
    @RajendrNade 3 години тому

    Jarangeni election madhe ajibat padu naye

  • @vishaldigulyaa9893
    @vishaldigulyaa9893 4 години тому

    jarange patil bolte sabko kote🎉❤😂

  • @VikrantKale-g4r
    @VikrantKale-g4r 45 хвилин тому

    😂😂😂...Ky joke ahe

  • @royalnana7171
    @royalnana7171 3 години тому

    Wrong

  • @shrikantchanwal7933
    @shrikantchanwal7933 3 години тому

    Kuch bhi.....

  • @MahadevDigole-m7k
    @MahadevDigole-m7k 25 хвилин тому

    उम्मीदवार थांबले तर भाजपचा फायदा होईल
    अता फक्त पाडापाडी

  • @rajendrakoshti292
    @rajendrakoshti292 2 години тому

    Jarangya t dam asel tr 25 aamdar padun dakhv
    Jay OBC JAY OBC

  • @memezworld2972
    @memezworld2972 54 хвилини тому

    भकास आघाडी देणार आहे का? आरक्षण?

  • @omkarjadhav4012
    @omkarjadhav4012 4 години тому +1

  • @omkarjadhav4012
    @omkarjadhav4012 4 години тому +1

  • @omkarjadhav4012
    @omkarjadhav4012 4 години тому +1

  • @omkarjadhav4012
    @omkarjadhav4012 4 години тому +1

  • @omkarjadhav4012
    @omkarjadhav4012 4 години тому +1

  • @omkarjadhav4012
    @omkarjadhav4012 4 години тому

  • @omkarjadhav4012
    @omkarjadhav4012 4 години тому

  • @omkarjadhav4012
    @omkarjadhav4012 4 години тому