महिंद्रा 585DI अवरेज | महिंद्रा ट्रॅक्टर रोटावेटर अवरेज | महिंद्रा नांगरणी अवरेज | महिंद्रा मायलेज
Вставка
- Опубліковано 23 жов 2022
- महिंद्रा 585DI अवरेज | महिंद्रा ट्रॅक्टर रोटावेटर अवरेज | महिंद्रा नांगरणी अवरेज | महिंद्रा मायलेज
#me_active_farmer
#महिंद्रा_585DI_अवरेज
#महिंद्रा_ट्रॅक्टर_रोटावेटर_अवरेज
#महिंद्रा_नांगरणी_अवरेज
#महिंद्रा_फणणी_अवरेज
#महिंद्रा_मायलेज
#mahindra_tractors
#mahindra585diaverage
#mahindra tractor Rotavator average
#mahindranangaraniaverage
#mahindrafananiaverage
#mahindra milage
#महिंद्राएकरीकितीडिझेलखपते
#महिंद्राट्रॅक्टरएकरीडिझेल
जर आपण शेतीत काही प्रयोग घेत असाल तर या channel वर नक्की प्रसिध्दी देण्यात येईल . त्यासाठी खालील ई-मेल आयडी वर अथवा फेसबुक , इंस्टाग्राम पेजवर संपर्क साधा
माझ्याशी येथें संपर्क करा
collabration & paid pramotions
ई-मेल -mvbhabad5981@gmail.com
इंस्टाग्राम - me_active_f...
फेसबुक पेज - / me-active-farmer-10712...
हे व्हिडीओ नक्की बघा
कांदा पिक खत व्यवस्थापन
• कांदा खत व्यवस्थापन | ...
शेतकऱ्यांची दिशाभूल
• शेतकऱ्यांची फसवणूक | श...
• पावसाळी कांदा|कांदा उत...
नांगरणी कशी करावी
• समपातळी नांगरणी | नांग...
• नांगरणीची पूर्वतयारी |...
• शेताच्या बांधाजवळ नांग...
• नांगरणीच्या प्रश्नांना...
• सरळ तास करणे | आडतास क...
• नांगराची सेटिंग | समपा...
खालील सर्व playlist बघा
१. • कांदा रोप तयार करणे टप...
२. • मका खत व्यवस्थापन टप्प...
३. • मका पिकाचे खत व्यवस्था...
४. • कांदा पीक-मेहनत आणि अड... - Авто та транспорт
सर आपण दिलेली माहिती एकदम बरोबर आहे आमच्या कोल्हापुरात फक्त महिंद्रा
Khup imp information dili dada
नमस्कार सर खुपच भारी माहिती दिली सर. महिन्द्रा आणि न्यु हाॅलेंड ट्रॅक्टरला जोडच नाही...👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Changle mahiti dili 🎉🎉👍👍👍👌
👍
Mah pto rpm नाही
2023 madhe mahindra 575 konta model gheu
Sarpanch, sp plus, yuvo, yuvo tek plus, xp plus.
ua-cam.com/video/HhWaisillN0/v-deo.html
सोनालिका 745 सिकंदर या ट्रॅक्टर ला किती एचपी चा नांगर जोडा पाहिजे सर
माझ्या कडे 3630 + 50 hp आहे त्याला रोटर ला 11 Li ,L2 नांगरट सिंगल पलटी 15 लिटर L3 ,फणनी 7Li लागते आहे
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
What is best front tyre 6/50 vs 7/50 in this tractor ♦️♦️♦️♦️♦️♦️
👌
👌👌👍👍
Tractor cha low gear mdhe speed changla aahe rotavator sathi
ऑइल प्रेशर नागराणी डीजल कमी लागतं कधी असतं
सर माझ्याकडं महिंद्रा अर्जुन novo 605 di I 57 HP ट्रॅक्टर आहे मी 50 HP नांगर वापरतो
तुम्ही सांगता नांगरणी करता वेळी 1700 ते 1800 Rpm वर चालवला पाहिजे
मी माझा ट्रॅक्टर 1200 rpm च्या वर कधीच जाऊ देत नाही
आणि नांगरणी पण चांगली होते
कडक पोताच्या जमिनीत एक्सलेटर वाढवण गरजेचे आहे त्यामुळे थोडाफार फरक ट्रॅक्टर ची क्षमता नुसार आढळून येऊ शकतो किंवा बदल अपेक्षित आहे
नांगरणीला कोणत्या गिअर मधे चालवता.आमच्याकडे ऊसाच्या शेताला नांगरणीला तुम्ही सांगता यापेक्षा बरेच जास्त डिझेल लागते.
खर आहे, जमिनीचा कडकपणा नुसार आवरेज बदलते
1 डिझेल किती लिटर लागते
अहो उसाला नांगरणी ला एकरी १८लिटर लागतंय मला तर ५७५ ला
Sir 5210 चेअवरेज सांगा आणि शेती साठी कसा आहे
बर
Bhu Panji War Madhum Jamini war Awrej sanga Ratawetar 3 Ra ghear War Awrwjh Sanga
Saheb mla ५८५ sarpanch ga chat hai
Book kla
👌
Avarage kasa hai Nagartila ani rotatveter la
कोनता चांगला आहे Euro 47 का 585
3 ton bharlyanantar 7/8 cha milage det pan jar 30 ton bharla tar kay milage deil
Sanman 6000 is king...far far karte trackter mi vaparla ahe force sanman 6000 vapun paha bhau....
Gearbox चा aawaj येतो खुप
सर तुम्हाला जमिन किती एकर आहे,
20+ आहे
Kiti HP ahe
साई सिंगल पलटी नांगरनी करत असताना तसमधे ढेकल्ये का पडतात त्याला काय करावे
फाळाला पट्ट्या वेल्डिंग करा
Dutz fahr 45 कसा आहे घेऊ इच्छित आहे
Ek no ahe gheun taka
Kitlabasala
781K ₹
तासी रोटावेटरला 241 गाडी
सर माझ्या जवळ 555 आहे.
अवरेज कस आहे
Nagarti sathi 8.5 liter. 1 acer sathi
मेसीला किती
नागरणी कितव्या गियर लावतात
L3
@@MeActiveFarmerL3 ला डिझेल ज्यात प्रमाणात लागते.H1 1000 rpm ला मापात चालतंय.
Rotavator la ekari 10 liter lagte ka
😂
Maja kade pan Mahindra ahe mala 5 liter lagate
सर एक घंट्याला किती डिजल खातो
3.5 लिटर
सर ही पास ला किती डिंजल खातो हा टैकटर
येवला तालुक्यात कोणत्या गावचे आहे तुम्ही
Instagram किंवा facebook संपर्क करा
Double palti nangar konta ahe tumchyakad?
Green system
पेरणी साठी किती लिटर?
१|| लिटर
Road milage
ऐकरी का ताशी सांगताय
एकरी
👍