Snake Bite 7 Times News : एकच साप ७ वेळा चावला, साप खरच डूख धरतो का ?| Marathi News | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • Snake Bite 7 Times News : एकच साप ७ वेळा चावला, साप खरच डूख धरतो का ?| Marathi News | Vishaych Bhari
    मंडळी साप बदला घेतो अशा आशयाचे अनेक सिनेमे तुम्ही लहानपणी मोठ्या कुतूहलाने बघितले असतील, आता असे सिनेमा बघताना पार्श्वभागावर गार आलेली असतेय ह्यो इशय वेगळा असला तरी सुदिक असले सिनेमे आपण अगदी मन लावून बघायचो. म्हणजे अगदी तुमच्या फाळक्यावं लोड येऊन सुदिक तुम्ही वॉशरूमला जातं नाय एवढा त्या सिनेमात सस्पेन्स असायचा. आता आज सुदिक मी तुम्हाला युपी मध्ये घडलेला असाच एक खतरनाक किस्सा सांगणाऱय. त्यामुळं किती बी फाळक्यावं लोड आला असला तरी ह्यो सगळा व्हिडीओ बघितल्याशिवाय आपली जागा सोडायची नाय. किस्सा जबराटय त्यामुळं व्हिडीओ पूर्ण बघा. किस्सा ऐकून तुम्ही बी कुणाचं काय तर कुणाचं काय म्हणत न्हाय कपाळावर मारून घेतलं तरी बोला. नाय म्हणजे आओ देशात दररोज राजकारण, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रात घडामोडी घडत असत्यात. यातल्या काही घडामोडींच्या बातम्या होत्यात आन त्याज्यावर मिडीयात देखील चर्चा रंगते. पण गेल्या काही दिवसात या सर्वांपासून वेगळ्या अशा एका बातमीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ही बातमी ऐकून खरंच असं घडू शकतं का ? असे प्रश्न देखील विचारले जाऊ लागलवते. तज्ज्ञ, डॉक्टर, संबंधित क्षेत्रातील लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या गेल्या. कारण ही बातमीच वेगळी होती. 40 दिवसात सात वेळा साप चावल्याचा दावा एका तरुणाने केला होता. उत्तर प्रदेशमधल्या फतेहपूरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने हा दावा केला होता. पण या बातमीने केवळ उत्तर प्रदेशच नाही तर संपूर्ण देशात खळबळ उडवून दिलीवती. पण यानिमित्ताने सिनेमात दाखवतात तसं खरच साप बदला घेतो का असा सवाल उपस्थित झालायं. चला तर मग तुमचा आमचा मेंदू चकरावनारी ही घटना नेमकी काय आहे हे पाहूयात सोबतच साप खरंच डुक धरून बसतो का आणि तो बदला घेतो का हे देखील पाहुयात.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #snakebites7timesnews
    #marathinews
    #विषयचभारी
    snake bites man in fatehpur,
    snake bites person in fatehpur again and again,
    snake bites,
    snake bites man,
    snake bites person in fatehpur up,
    fatehpur snake,
    fatehpur snake case,
    fatehpur snake bite case,
    fatehpur snake news,
    fatehpur snake bite,
    man bites snake,
    fatehpur,
    fatehpur news,
    snake bites man man bites back,
    snake,
    6 times snake bites went terribly,
    7 times snake bites went terribly,
    snake bites man in fatehpur,
    snake bites person in fatehpur up,
    snake bites person in fatehpur again and again,
    snake bites man seven times,
    fatehpur snake news,
    fatehpur news,

КОМЕНТАРІ • 29

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 3 місяці тому

    ऐक नंबर माहिती दिली प्रथमेश😊

  • @Rocky00793
    @Rocky00793 3 місяці тому +21

    भावा नागमणी देऊन टाक😅

  • @userRaju37
    @userRaju37 3 місяці тому

    आपला विषयच भारी.....

  • @BaburaoPotdar-di7cq
    @BaburaoPotdar-di7cq 3 місяці тому +1

    Satya aata समजले भाऊ thanks

  • @ravideshmukh5618
    @ravideshmukh5618 3 місяці тому +3

    खर आहे कोणत्या पण सापाला त्रास द्या ते साप तुमच्या मागे लागतो

  • @ManishMalwar
    @ManishMalwar 2 місяці тому +1

    😂😂😂🤣🤣🤣🤔🤔🤔 खरोखर चान्गली माहिती

  • @Rohitkulkarni007
    @Rohitkulkarni007 3 місяці тому +10

    फक्त भोलेनाथ ह्याला वाचवू शकतात. खरच साप चावला असेल तर.

  • @ravideshmukh5618
    @ravideshmukh5618 3 місяці тому +1

    खर आहे

  • @Marathiknaa5654
    @Marathiknaa5654 3 місяці тому +1

    Gharini cha Raja cha video banva 😊

  • @AniketThakare-jh5xm
    @AniketThakare-jh5xm 3 місяці тому +1

    शेवटी बाईचा नाद लई वाईट सापांन सुधा त्याच्या बाईच्या मागावर असतो कधी करु देईल ती मला म्हणुन फिरत असेल मागे मागे 😅😂😂😂😂

  • @96k93
    @96k93 3 місяці тому

    लोणावळा मधल्या ऐशा व्हीला चा काय विषय आहे खरा ते सांगा सर

  • @Thisiguru
    @Thisiguru 3 місяці тому +3

    तरि म्हटल मुलींना नागीण का म्हंटले जाते भाऊ ने सांगितल्या प्रमाणे सापाच्या बुध्दीची वाढ झालेली नसते म्हणजे सापाला/ नगिनीला बुद्धीचं नसते 😅😅😅😅😅

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 3 місяці тому +2

    आमच्या पण गावात आशिश घटना घडलीय
    एकाच्या ढोपराला एक महिन्यात पाच वेळा मांजर चावलं, आन तो पठ्या गावात पाच वेळा नाग चावला म्हणून हवा करत फिरतोय 😂
    नशिब त्याच्या बापाने आम्हाला खरं काय ते सांगितलं
    आणि आता त्याचं नाव आम्ही फाटकं ढोपर ठेवलंय 😂

  • @tejasvini28
    @tejasvini28 3 місяці тому +2

    Khrokhrcha sap ahe ka khelnyatla sap ahe😅... Sat vela sap chavun sapacha apman jhala ahe😅😂😂

  • @ritesha_09_
    @ritesha_09_ 3 місяці тому +2

    त्याला म्हणावं अमेरिकेला जा

  • @ranjitchavan1733
    @ranjitchavan1733 3 місяці тому

    Voshaych bhari asto bhava namaste 🙏 vishaych bhari ...rj aklujkar

  • @paramount5448
    @paramount5448 3 місяці тому

    Vikas la mhana ata yehsil te sap gheu ye
    Nahitr ja bhokat😂

  • @KashinathSakat-p6w
    @KashinathSakat-p6w 3 місяці тому

    Punyat ye repoter Aabhyasa sathi

  • @sonalinirmal9676
    @sonalinirmal9676 3 місяці тому +3

    मला हे सुरवाती पासून फेक वाटत

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 3 місяці тому

    नाग काय खिशात घेऊन हिंडतो काय हा 😂

  • @KashinathSakat-p6w
    @KashinathSakat-p6w 3 місяці тому

    Bhavano news repoter ganitata khup kacha aahe tyala aabhyasachi garaj aahe

  • @Mahi__07784
    @Mahi__07784 3 місяці тому

    Overacting

  • @SurajOgale
    @SurajOgale 3 місяці тому

    1st comment 🎉

    • @vishalkavathekar9670
      @vishalkavathekar9670 3 місяці тому +2

      दिल्ली आ जाओ भारतरत्न देना है 😂😂😂

  • @Unknown-qx8rb
    @Unknown-qx8rb 3 місяці тому +2

    कधी तरी स्वतः चे विषय आणा रे...बोल भिडू ल कॉपी करता प्रत्येक वेळेस

    • @onedayvlogger1133
      @onedayvlogger1133 3 місяці тому

      Barobr 😂

    • @bhararirudrakhokhoclubatit3817
      @bhararirudrakhokhoclubatit3817 3 місяці тому

      अरे येडझव्या.. बोल भिडूने दिला तो विषय नाही बातमी आहे.. यडझव्या जगातल्या सगळ्या बातम्यावर काय बोल भिडूचा मालकी हक्क आहे का.. बोल भिडूने पण ही न्यूज कॉपी केलीय लवड्या.. विषयच भारीचा कट्टर फॅन ❤️