अमेरिकेतून Town Planningमध्ये MS केलेले माजी आमदार अनंत गाडगीळ NDTV मराठीवर
Вставка
- Опубліковано 10 лис 2024
- NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
Subscribe - shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
UA-cam - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews
एक पुणेकर म्हणून पुणे अतिशय भकास वाटत आहे. नियोजन शून्य शहर आहे. देशातील ट्रॅफिक जॅमचे शहर आहे.
खूप ज्वलंत प्रश्न मांडले आहेत. अशा अभ्यासू लोकांचा नियोजनात सहभाग हवा..
राहूल सर मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा..
💐💐👏💐💐😊
अत्यंत वैचारिक पातळीवर घेतलेली ही मुलाखत आहे. हा व्हिडिओ लायब्ररी मध्ये जतन करून ठेवण्यायोग्य आणि परत परत प्रक्षेपित करण्याजोगा आहे.
आनंद गाडगीळ साहेब आणि राहुल कुलकर्णी यांचे शतशः आभार.
😊❤
काँग्रेस चा लायब्ररीत ठेवा आणि त्याचे लोणचे घाला
💯 percent agree!
छान ....मला ही मुलाखत खूप आवडली. राहुल सर...मीडिया ने आता समाज प्रबोधन, सामाजिक जागृती, आणि नित्ती मुल्यांचे प्रबोधन ह्या विषय कडे जास्त् भर देने गरजेचे आहे. मीडिया ने आत्ता आपली जबाबदारी ओलाखून ब्रेकिंग न्यूज आणि राजकीय लोकांच्या फालतू बातम्या दखवण्यापेक्षा श्री.गाडगीळ सरांन सारख्या लोकांच्या पाठींब्याने देश भरात राण ऊठवले पाहीजे. तसेच, गुन्हेगारी,भ्रषटाचार, ह्या आणी आश्या आनेक विषयांवरती समाजाला जागरुक करायची आणी एकञ करण्याची गरज आहे. नाहीतर, येणारी पीढी social media च्या अतिरेका मुळे बरबादीकडे चाली आहेच पण ती आपल्याला सुध्दा माफ करणार नाही
💯 %
पावसाचे पाणी जिरले पाहिजे त्यासाठीच जमीनीवर काँक्रिटीकरण बंद झाले पाहिजेत .
राहुल तू ग्राउंड रिपोर्ट लय भारी करतो
लोकसंख्या नियंत्रणात आणली पाहिजे हा या सर्व मुलाखतीचा गर्भित अर्थ आहे.
मी मळ्यात राहतो बाबा
लै सुखी😊
आम्ही पण😊
भाउ मलाही सोबत घ्या 😊😅😅
राहुल जी
आपण चांगला विषय निवडला आहे
Thanks
पुण्यातील राजकारणी आणि builder लॉबी.... प्रशासन यांच्या दबावत काम करत. मला आठवत जेव्हा ias श्रीकर परदेशीं पिंपरी चिंचवड चे आयुक्त होते तेव्हा त्यांनी अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी मोहीम हाती घेतली होती.. तेव्हा त्यांना तिथेल राजकारणी कडुन धमक्या येत होत्या
It's true
खरे पुण्यातील बहुतांश मुळ रहिवासी लोकं कधीच बाहेर देशात स्थाईक झाले आहेत आता जे पुण्यात आहेत त्यातील बहुतेक लोकं बाहेरून जाऊन तिथे स्थाईक झाले आहेत आणि आम्हीं पुणेकर असे सांगत असतात
माझ्या आवडते पत्रकार तू आहेस
माझ्या आवडीचे पत्रकार ❤
अमेरिकेत झोनिंग आहे. एक एरियात किती लोकं राहणार त्याचा कंट्रोल आहे.
आपल्याकडे एकाच एरियात मॉल, कारखाना, कमर्शियल, दुकानं, आयटी कंपन्या, शाळा, ऑफिसेस आणि घरं असतात!
आणि सगळी नॉर्थ ची गर्दी भरली आहे.
कुठलीही प्रणाली निर्दोष नसते. झोनिंगमुळे अमेरिकेत पाव लिटर दुध आणायचे झाले तर दोन लिटर डिझेल जाळावे लागते. सारखे जावे लागू नये म्हणून एकदम दहा लिटर दुध आणून ते फ्रिजमध्ये ठेवावे लागते. मग त्यादृष्टीने ते दूध किमान ६ महिने टिकेल अशी त्यावर प्रक्रिया करावी लागते. हे फक्त एक उदाहरण झाले. अमेरिका जगात सर्वात जास्त इंधन वापरणारा देश आहे. त्यामुळे प्रदूषण, प्रक्रिया केलेले अन्न यांचे दुष्परिणाम त्यांना दिसू लागले आहेत. त्यांच्याकडेही झोनिंग आता वाईट समजले जात आहे.
होय अगदी खरी गोष्ट आहे ही, जेव्हा युरोपातील लोक आमेरिकेत स्थलांतरित व्हायला लागली आणि अमेरिकेच्या सुरुवातीच्या 13 वसाहतींच्या लोकसंख्या वाढायला लागली तेव्हा पासूनच त्यांनी हे शहर व्यवस्थापन करायला सुरुवात केली, एक विशिष्ट भागात अमुक एक लोकसंख्ये पर्यंत मर्यादा घातली गेली आणि ती संख्या cross झाल्यावर पुन्हा नवी शहरे बनवली गेली आणि ती शहरे पण आगदी व्यवस्थितपणे.
मार्गदर्शक विचार सहजपणे मांडणारी मुलाखत! 👍😊🌹🙏 आर्किटेक्ट नितीन रानडे🙏
खूप चांगले विचार.. Problem हा आहे individual space मधे सगळे politicians खूप व्यवस्थित बोलतात.. पण जसे एकत्र येतात सगळ्या चांगल्या गोष्टी गुंडाळून ठेवतात.
आमची राजधानी सातारा खुप भारी 🚩 मान्य आहे बरोबरी नाही होऊ शकत तरी पण भारी 🚩
श्री आनंद गाडगीळ साहेब, अभ्यासू लोकप्रतिनिधी अशा लोकप्रतिनिधीला विधानसभेवर प्रतिनिधित्व देणे गरजेचे आहे, पुण्याच्या नागरी समस्या ते सोडवू शकतात. सुसंस्कृत लोकप्रतिनिधी असा त्यांचा नावलौकिक आहे. नमस्कार राम कृष्ण हरी.
प्रा.डॉ. मनोज दत्तात्रेय मते ,पुणे
Sunder mulakhat ❤🎉
Great कुलकर्णी साहेब खूप छान विषय वर मुलाखत घेत असता म्हणून तुमचं जेवढं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे
श्री अनंतराव गाडगीळ अभ्यासू आहेत ते विधानपरिषदेचे आमदार व काँग्रेसचे प्रवक्ते होते
पुणे हे मरू घातलेले शहर होऊ देऊ नये ही जबाबदारी आपली आहे.....
Thanks to both of you sir for such brilliant information.
Nice planner & suggestions
राहुलजी आपण बीड जिल्ह्यातील रस्ते,बसस्टँड,शाळा,दवाखाने यांच्या अवस्थे बद्दल बीड जिल्ह्यातील नेत्यांना प्रश्न विचारा pl
लोक ग्राउंड फ्लोअर ची दुकानं शोधून शोधून जातील पण जिने नाहीत चढणार😅
महत्वाचा विषय... वेळीच कृती केली पाहिजे... अन्यथा परिस्थिती हाताबाहेर निघून जाईल..
देशातील बहूतेक शहरांची अवस्था अशीच आहे.
गाडगीळांचा घात त्यांच्या पूर्वज्यांनी केला....पूर्वी लोक एकगठ्ठा मत देत....पण पूण्याच पोतेरे केल .....कलमाडींनंतर पुण्याने गती घेतली त्यात पवारांनी मदत केली ....नंतर गती घटली ....
यंदा परत गती घेणार
kalmadi ni zhol kele tyache kay??
कलमाडी, पवार कंपनीने भ्रष्टाचाराची चरम सीमा करून वाटेल तसे बांधकाम होऊ दिले.
@@sunny57jo tyana brashtratn asa purskar jahir karaaawaa
फसलेली बीआरटी, हिंजवडीचे चुकलेले वाहतूक नियोजन, चुकीचे एकेरी उड्डाणपूल, बकाल वस्त्यांना संरक्षण हे सगळे पाप कोणाचे?
म्हणजे घाण करायची काँग्रेस-राष्ट्रवादीने, आणि बोंब मारायची दुसऱ्यांच्या नावाने...
१३ वर्षात मेट्रोची चावून चोथा होईस्तोवर चर्चा केली... पण शेवटी मेट्रो केली कोणी? चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कोणी सोडवली? हिंजवडीला जायला वेगवेगळे रस्ते कोणी बनवले? घन कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कोणी सोडवला?
तुम्ही कितीही फेका, पुणेकरांना माहिती आहे, आपल्या कॉन्ट्रॅक्टरसाठी कोण काम करते आणि शहराचे प्रश्न कोण सोडवते.
आरओआय बघा बाकीच काय करायचंय? १ करोड लावले की ४-५ वर्षात २ करोड होतात मग कोण बघत ट्रॅफिक.. घाला आडवी तिडवी गाडी... सगळ्यांना माहीत आहे उंच बिल्डिंग मुळे कमी जागेत जास्त लोक बसतात तरीपण लोक का घेतात ? काय घ्याव हे कळायला पाहिजे ना... बिल्डर १०० मजले बांधेल..
"रस्ता तिथे मेट्रो railway" हा ट्रॅफिक वर सद्यस्थितीत एकमेव उपाय आहे.
📍NDTV सध्या चांगले व्हिडिओ टाकत आहे , धन्यवाद 👏, Happy Journey 👍
पुण्यात कोणीही उठतोय आणि बिल्डर होतोय.
तुम्ही कितीही गोड कल्पनांचे इमले बांधा काहीही होणार नाही,
या वर एकच उपाय (खतरनाक आहे पण) जो इंदिरा गांधींनी केला होता . #कुठुंबनियोजन😂
होय बरोबर
There must be simplified building plan sanctioning process for common people and awards for sustainable building construction. Also lowering of redireckoner rates. Affordable housing must be peomoted in taluka Or town places with all government development such as water drainage.
सर ,
तुम्ही मुंबई आणि पुण्यात दहा वर्षांत सात लाख स्क्वेअर फूट आणि 1.5 लाख स्क्वेअर फुट रहिवासी जागेत कौंक्रिंट करण झाले असे म्हणत आहात त्या आकडेवारी मध्ये मला संदिग्धता वाटते कदाचित तुम्हाला स्क्वेअर मीटर म्हणायचे असेल परंतु स्क्वेअर मीटर सुध्दा कमी वाटते
सर
नाशिक पण पुण्याचाच दिशेने चालले आहे
काय करावे?
खुप छान गाडगीळ सर 🙏
Correct sir
FSI jasta dila mhnun traffic hotay.
Chan❤
Sangli- kolhapur flood situation.
NDTV MARATHI वाल्यांनो ही ज्यांची मुलाखत घेतली आहे त्यांचं नाव 'अनंत' आहे; 'आनंद' नाही. पत्रकार म्हणवून घेताना 'थोडा' अभ्यास करत चला.बेसिक नावातच घोळ घालू नका.
There must be frequency survey for around 100 years ahead to surve it betterment of society
Excellent 🎉
USA : Road engg banavto.
India : Road nagarsewak banavto😂
Punyat rasta aaj banato.. Ani udya drainage line sathi punha khodla jato.
😂😂😂
तुम्ही आणि तुमचा पक्ष हेच याला जबाबदार आहेत. प्रत्येक एजन्सीला पैसे खायची सवय तुमच्या पक्षानेच लावली.
मी सुद्धा शनिवार पेठेतला आहे आणि 70 वर्षे पुण्यात राहत आहे.
America he town planning karta well known nahi, car based suburban ahe America. London or Europe madhil shahare close to ideal ahet
आपण पुणे मुंबई सोडून इतर ग्रामीण भागात डेव्हलप का करू शकत नाही
खूप छान
पुणे शहरात पावसाचे पाणी साठते असे नियोजन शुन्य कारभार चालु आहे
Metro baddal kay vichar ahet ?
नगरविकास खाते फक्त खाण्यासाठीच आहे , नगरविकासाच्या नावाने बोंब. अश्या जाणकार माणसाकडे नगरविकास खाते देण्याऐवजी ते खाते मुख्यमंत्री किंवा दोन नंबर मंत्री बळकावतो.
बंदिस्त शेळीपालन. बकरी कितीही बोंबलली तरिही ती आपल्या मालकाला म्हणजे खाटीक याला सोडून जात नाही. आणी खाटीक तिला instalment मध्ये कापल्या शिवाय रहात नाही.
Ring Road
Nise
इतर शहरे विकसित केली पाहिजे
त्याकरिता दूरदृष्टी वाला नेता पाहिजे, जो की आता कोणी नाहीये
अशा अनुभवी लोकांना सरकारने सल्लागार म्हणुन नेमणुक करुन फायदा घ्यावा
मग त्यांच्या स्वतःच्या पक्षाने का नाही फायदा करून घेतला?
All shops must supply home delivery strict law in Pune is necessary work from home at least for three days children must be admitted in shortest distant schools
Mic thoda neet pakda,
राहुल कुलकर्णी निर्भीड ,हुशार, अभ्यासु ,प्रामाणिक पत्रकार आहेत
आनंद गाडगीळ नाही अनंत गाडगीळ आहेत ते.
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👍🏻
नको ती डेव्हलपमेंट 😢
पिंपरी चिंचवड मध्ये पण खूपच अडचणी आहेत भर पावसाळ्यात टँकर चालू आहेत रस्ते पण व्यवस्थित नाहीत
Navi Mumbai the satellite city of India
Sagle points are outdated …just follow china and japan infrastructure ..public transport sudhrava adhi…and main issue is public awareness
Public transport madhe sudharna keli tar traffic control hoyil
Rahul sir I have all proofs. Please reach out to me if you are really concerned
Avinash Bhosale sathi Congress ne Baner road chi alignment change Keli. Jagtap la PMC Madhe commissioner mhanun kiti tari varsha yach sathi basavale hote.
Konta Jagtap ? To Aa i ghala Laxman ka ?
Town planning is okay but why none of the political party is thinking about population control. As there is almost population explosion every where in India. It is root cause of all mismanagement everywhere. So called the largest political party of world has also maintained very calculated silence.
Or we require the prime minister like one more iron lady Late Mrs. Indira Gandhi to take up this challenge.
India on topmost priority needs to implement one child policy strictly. Even then ift will take another 25-30 years for population stabilization.
Unless we take these step fearlessly we can't imagine any planning and development.
हिंजेवाडी..... नाही.... हिंजवडी
Kamacha kahitari pahilya sarkha watt😊😊
98 ला कोस्टल रोड करावा बोलणं आणि 2014 पर्यंत सत्ते मध्ये काय बोट्या खेळत होता काँग्रेस
S.G.BARVE.YANCHI.BADALI.
KALI.NASATE.TAR.PUNE.
NO.1.ZALE.ASATE.
VERY NICE. GADGIL.SAHAB.
स. गो. बर्वे यांच्या नियोजनाला कडाडून विरोध काँग्रेसनेच केला. अन्यथा पुणे एक आदर्श शहर बनले असते. त्यांनी केलेला जंगली महाराज रस्ता आजही पुण्यातला सर्वात उत्तम रस्ता आहे. लक्ष्मी रस्त्यालाही ते असाच ८० फूट रुंद करणार होते. पण नगरसेवकांनी तो प्रस्ताव हाणून पाडला. आज दोन्ही रस्त्यांची अवस्था पाहून बर्वे योग्य होते असेच म्हणावे लागते...
राजकारण आणि corruption
एवढी अक्कल आपल्या राजकारण्यांना नाही.
Je Kahi Town Planning Karal Tyala Native Oriented Kara Mhanje Jhala
Nahitar Parprantiya Culture la Barbad karayla Baslet
I mean The Town needs to Compliment our Beautiful Maharashtrian Culture
❌Barbad ✅वाटोळे
Pawar kaka putne ani kalmadi he karan aahe
Congress ne hushar lok pudhe anale pahije
एन डी टी व्ही आता ब्राम्हण, अजेंडा राबवण्याचे सेंटर बनले
बेअक्कल माणसाची कमेंट काय असणार
Yat kai branhan agenda sangtos ka mitra? ki dvesha pai fakt garal okaychi eka samaja baddal?
Swatacha mansik ilaj karun ghe. Swatcha self esteem kami asla ki manus dusryala nichpana dakhwun swatala mothe dakhavnyacha prayatn karto.
मी ब्राह्मण नाही, पण काय संबंध इथे किती गंभीर मुद्दा आहे शहर नियोजनाचा जात कुठून आली इथे😅
मी पण ब्राह्मण नाही पण काही लोकांनी, बाजारू इतिहासकारांनी घरगुती पुस्तके काढून समाजात असे विष पेरले की कमी iq वाले ज्यांना कोणी चपराशी म्हणून सुद्धा कामावर ठेवणार नाही अशी रिकामी लोक ज्यांना काही self esteem नसतो ती स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी दुसऱ्याला कमीपणा दाखवणे ही strategy वापरतात.
म्हणून काँग्रेस आवश्यक आहे... बीजेपी नें पुणेच काय देश भकास केला आहे...
murkh mansa.....issue is not cong or bjp....everywhere in india- every city seems bad.....indians have inherent apathy towards aesthetics ....cong ruled all over India..which city is beautiful like Chinese ones?
😅😅😅😂
अरे मुर्खा याचा पक्षाशी संबंध नाही सगळेच राजकीय पक्ष भ्रष्ट अधिकारी आणि कामगार वर्ग याला जबाबदार आहे
सर्वात प्रथम कुटुंब नियोजन
दुसरं म्हणजे अनधिकृत बांधकामे झोपडपट्टी
ज्यांची मुलाखत घेत आहेत, ते काँग्रेसचेच आहेत. आणि त्यांच्याच पक्षाच्या काळातल्या चुका ते सांगत आहेत.. 😅
यांच्या गेल्या ६० वर्षातल्या चुका भाजप दुरुस्त करत आहे. तुमची चर्चा करायची तयारी असेल तर एक एक मुद्दा काढून कोणत्या पक्षाच्या काळात काय झालं ते सांगू शकतो 😂
@@adnyat 😂🤣🤣
उपारयांमुळे पुण्याची वाट लागली आहे!!!
खूप छान